🔶एकाच वेळी केल्या 5 गाईंची खरेदी।हरियाणातील गाई सांगोल्यात केल्या सेट।25 ते 30 लिटर दूध देणाऱ्या गाई

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • खरेदी साठी संपर्क :
    गगन शेठ :
    95180-80523
    राधे कृष्णा डेअरी फार्म हरियाणा करनाल
    ______________________________________
    ______________________________________
    सूचना :
    सदर तुम्ही पाहत असलेला व्हिडिओ फक्त तुम्हाला माहिती पुरवणे ह्या हेतुने बनवलेला आहे. तुम्हाला कोणताही व्यवहार करायचा असेल तो तुमच्या जबाबदारीवर करा. तुमची कोणतीही फसवणूक झाली तर आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद "शेतकरी राजा"
    या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शेतकरी राजा' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
    Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
    ______________________________________
    #जर्सीगायपालन
    #शेतकरीराजा
    #shetkariraja
    #hfcow
    #dairy
    #जर्सी
    #hfcowprice
    #hf
    #dairyfarm
    #cowfarm
    #cow
    #cowvideos
    #गाय
    #मुक्तसंचार
    #मुक्तगोठा
    #मुरघास
    #बंकर
    #खर्च
    #चारा
    #वैरण
    #टन
    #jerseycow
    #holsteincow
    #hfcow
    #cowfarm
    #सांगोलाबाजार
    #dairycow
    #सांगोलाजर्सीगायबाजार
    #dairyfarmnearme
    #गाईखरेदीविक्री
    #milkcow
    #farmfreshmilk
    #milkingcows
    #milkingmachineforcows
    #dairyindustry
    #milkdairynearme
    #countrydairy
    #milkingacow #cowfarmnearme
    #gircowmilkperday
    #milkfarm
    #cowmilknearme #jerseycowprice
    #jerseycowmilkperday
    #milkfarmnearme
    #farmanddairy
    #hfcowprice #largestmilkproducingcountry#youngdairyfarmers # #maharashtradairy #farmersuccess #dairyfarmingtraining #dairyfarmingtrainingonline #video #howtostartdairyfarmbusiness #hfcowfarming #vegtech #jerseycow #desicowdairyfarm #dairybusiness #breakingnews #farmingleader #mhaispalankasekarave #mumbai #greatmaharashtrachannel #cattlefeed #india #murrahbuffalo #gircow #business #agrowon #greatmaharashtranewvideo #tophfbullinindia #farmingmilkcows #milkingcows #bestbuffalofordairyfarming #buffalodairyfarmbusinessplan #gaypalanbusinessmaharashtra #sahiwalgaidairyfarm #topmurrahbuffalo #sahiwalgaipalan #jafarabadibuffalo
    #milkproductionprocess #murrahbuffaloforsale #mhaispalangotha #easycowfarm #gaypalanshed #dairyfarminpunjab #gaypalanyojna #gaypalandairy #gaypalanmaharashtra #dairyfarmingprofitorloss #gaypalanbusinessmarathi #sairatzaalaji #maharashtratimes
    #successfuldairyfarminginindia #gircowfarmingujarat #hfcowdairyfarminharyana #hfcowpriceinindia #gircowfarmingformilk #newbusiness
    #share #newstartup # #newsheadlines #nabardscheme2020 #hfcowsfarm #villagevideos

Комментарии • 22

  • @sanjayjawale2863
    @sanjayjawale2863 11 месяцев назад +8

    फक्त विक्रेत्याची जाहिरात केली तुम्ही

  • @dhanushyakhannikude3717
    @dhanushyakhannikude3717 11 месяцев назад +6

    सगळ विचारला पण गायी च किंमत विचारलं नाहीं

  • @krushanashendge1146
    @krushanashendge1146 11 месяцев назад +6

    दादा तुम्ही खूप मोठी चुकी केली किंमत नाही विचारून 🙁🙁

  • @pamumane1941
    @pamumane1941 11 месяцев назад +3

    किंमत सांगायला पाहिजे होती हि त्यांची जाहिरात आहे शेतकरी शेतकऱ्याला फसवतो शेतकऱ्याला सांगा पाहिजे होतं किंमत सांगायला हवी होती यूट्यूब चैनल वाले सगळी माहिती सांगतो पण तुम्ही मला किंमत विचारू नका खर आहे कुठे आहे कमेंट मध्ये सांगा

  • @sandeepkharade363
    @sandeepkharade363 11 месяцев назад +1

    अतिशय सुंदर आणि उत्तम माहिती
    🙏🙏

  • @birappanyamgonde6005
    @birappanyamgonde6005 11 месяцев назад +4

    सर्वात मोठी चुक केलेय तुम्ही त्या गयाची जाहिरात केलाय तुम्ही फक्त त्याची किंमत विचारला नाही ही मोठी चूक केलाय

  • @SachinprakashshrikhandeShrikha
    @SachinprakashshrikhandeShrikha 11 месяцев назад +2

  • @sachinlendve7683
    @sachinlendve7683 11 месяцев назад +1

    👌👌

  • @vikasnavnathghumare8952
    @vikasnavnathghumare8952 11 месяцев назад +2

    किम्मत किती आहे

  • @hindustani4033
    @hindustani4033 11 месяцев назад +1

    पहिल्यांदा मी पाहिला व्हिडिओ

  • @rohankashitkar449
    @rohankashitkar449 11 месяцев назад +2

    मुळ मुद्दा तर विसरले किंमत विचारली नाही

  • @birappanyamgonde6005
    @birappanyamgonde6005 11 месяцев назад +1

    शेतकऱ्याला पण कळाल पाहिजे ना गया सिंच रेट काय आहे

  • @dipakkadam6166
    @dipakkadam6166 11 месяцев назад +1

    किम्मत विचारले नाही मग vidivo kay उपयोग आहे

  • @PandharinathVarape
    @PandharinathVarape 11 месяцев назад

    किमंत सांगितली नाही

  • @smartfarm1982
    @smartfarm1982 11 месяцев назад +3

    शेतकर्याचा नंबर द्या

  • @shetkariraja882
    @shetkariraja882  11 месяцев назад +2

    शेतकरी :श्री संजय गायकवाड.पारे ता.सांगोला
    9890349486
    गाई खरेदी साठी संपर्क :
    95180-80523

  • @sanjaypatil129
    @sanjaypatil129 7 месяцев назад

    किंमत का सांगत नाही हे बरोबर नाही

  • @pintugavade3618
    @pintugavade3618 11 месяцев назад +1

    किंमत विचारली नाही

  • @samratkatkar3684
    @samratkatkar3684 11 месяцев назад +1

    Sanjay Gaykwad yanchya mobile number dya. Mala gaya bagayla jaycha aahe

  • @akshaybagal7261
    @akshaybagal7261 11 месяцев назад +1