जेव्हा आपण दुसर्याकडून ज्ञान आत्मसात करतो तेव्हा तो व्यक्ती आपला गुरु असतो आणि गुरूला आदरपूर्वक बोलले पाहिजे तुम्ही त्यांना अहो जावो बोलायला पाहिजे होते एकरी बोलल्यामुळे तुमचा व्हिडिओ तील माहिती महत्त्वपूर्ण असूनही उगरीट वाटते पहिला आणि ऐकायला बरोबर वाटत नाही भलेही त्यांचे वय तुमच्या पेक्षा कमी असेल आपण त्यांच्याकडून ज्ञान घेत आहोत ते आदरपूर्वक घ्यायला पाहिजे पुढच्या वेळेस आपण याचा नक्की विचार कराल अशी मला आशा आहे बाकी व्हिडिओ तुमचा खूप छान आहे धन्यवाद🙏
तुमचा व्हिडिओ खूप छान परंतु शेतकरी बांधवांना थोडी सी आपुलकी द्यायला शिका कारण वयाने जरी कमी असले तरी ते स्वतः बिझनेस करतात.. लाखो रुपये पगार असणाऱ्या नोकरदार नोकरदार पेक्षा त्यांचा मान मोठा आहे..
सुंदर भाऊ काय झालंय पहिल्या जमिनी लय होत्या, आणि आता दिवसेंदिवस कमी व्हायला लागल्या, त्यामुळे शेतकरी पाच ते दहा गाई ठेवतात, छोट्या शेतकर्यांना जास्त गाई ठेऊन परवडत नाही, चारा पुरत नाही, असेच लहान गोठयाचे विडिओ बनवा, खूप छान माहिती दिली धन्यवाद,
नाहीतर काही काही लोक मोठमोठ्या गाई म्हशी च्या फार्म चे विडियो बनवतात, आणि नविन सुरुवात करणाऱ्या युवकांना विचार करण्यास भाग पाडतात.. भांडवलाच्या बाबतीत..
दहा गाईंपासून वार्षिक उत्पन्न-876000, घरचा भरडा असलेल्यांनी तो खर्च शेतीच्या उत्पादनात येतो , बाकी पशुखाद्याचा खर्च वार्षिक- 150000, आपली पगार काढली तर वर्षाचे 500 रुपयाने धरले तर- 182500 एवढी होते, मग शेतीचे उत्पादन मिळून आणि गाईंचे उत्पादन मिळून वर्षाला-544000 एवढे होते शेठ आणि तसं पण आपली पगारही आपल्याला मिळणार आहे ते ऍड केले तर- 726000 एवढे होते शेठ.....👍
Sir ek time mahnje te pan fkt raati cha takata ka ani divas bhar kahich nahi det ka ani chara che praman kiti te pan sanga ani khady cha pan sanga te ani ajun kahi deta ka minral mixture
Me khup.lok pahilet farming, lok kai sangatat 10 gai madhe 150000 kamvto .. Hya bhau ne exact profite sangitle .. Dada gai vadav monthly 1lkh utpadan lavkarch karshil tu.
व्हिडिओ दादा छान झाला उत्तम दुसऱ्याच्या हाताखाली राबण्या पेक्षा लहाणातून मोठं होणं गरजेचं आहे
दादाने एकदम गावरान भाषेत, शांतपणे आणि सोप्या पद्धतीने माहिती दिली.
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
जेव्हा आपण दुसर्याकडून ज्ञान आत्मसात करतो तेव्हा तो व्यक्ती आपला गुरु असतो आणि गुरूला आदरपूर्वक बोलले पाहिजे तुम्ही त्यांना अहो जावो बोलायला पाहिजे होते एकरी बोलल्यामुळे तुमचा व्हिडिओ तील माहिती महत्त्वपूर्ण असूनही उगरीट वाटते पहिला आणि ऐकायला बरोबर वाटत नाही भलेही त्यांचे वय तुमच्या पेक्षा कमी असेल आपण त्यांच्याकडून ज्ञान घेत आहोत ते आदरपूर्वक घ्यायला पाहिजे पुढच्या वेळेस आपण याचा नक्की विचार कराल अशी मला आशा आहे बाकी व्हिडिओ तुमचा खूप छान आहे धन्यवाद🙏
मस्त नियोजन केले
अगदी बरोबर बोललात भाऊ तुम्ही
Very nice👍
अगदी खरं बरोबर ला मित्रा
आगदी बरोबर
युट्यूब वरती खूप सारे फार्मिंग चैनल आहेत .... मात्र तुमच सादरीकरण इतरांपेक्षा खूप चांगल्या प्रतीच आहे...... मनापासून धन्यवाद ......🙏🙏🙏👌👌👌👍👍👍
दादा एकच नंबर बोलला तू एकदम दिलखुलास 👍🥰
तुमचा व्हिडिओ खूप छान परंतु शेतकरी बांधवांना थोडी सी आपुलकी द्यायला शिका कारण वयाने जरी कमी असले तरी ते स्वतः बिझनेस करतात.. लाखो रुपये पगार असणाऱ्या नोकरदार नोकरदार पेक्षा त्यांचा मान मोठा आहे..
1टाईम वैरण घालून पण गायी खुप चांगल्या आहेत मस्त भावा
सुंदर भाऊ काय झालंय पहिल्या जमिनी लय होत्या, आणि आता दिवसेंदिवस कमी व्हायला लागल्या, त्यामुळे शेतकरी पाच ते दहा गाई ठेवतात, छोट्या शेतकर्यांना जास्त गाई ठेऊन परवडत नाही, चारा पुरत नाही, असेच लहान गोठयाचे विडिओ बनवा, खूप छान माहिती दिली धन्यवाद,
अगदी मनातलं भाऊ👍
🙏
गोचीड होऊ नये म्हणून काय करता
विडियो खुप छान बनवला आहे.
त्याबद्दल त्यांना पण धन्यवाद 🙏🙏
गोठ्याचे चांगले नियोजन चांगली माहिती मिळाली आभारी आहोत धन्यवाद.
Janavranbaddl kahi mahiti pahije asel tr tumche prashna amchya channel la comment kra
नाहीतर काही काही लोक मोठमोठ्या गाई म्हशी च्या फार्म चे विडियो बनवतात, आणि नविन सुरुवात करणाऱ्या युवकांना विचार करण्यास भाग पाडतात..
भांडवलाच्या बाबतीत..
भाऊ माझ्या कडे 12गाया... आणि 4 कालवड आहेत पण 1टाइम्स चारा शक्यच नाही...
Barobar
As KY taktat ki 1 veles Chara detat
खूप छान माहिती दादा 🙏
१ no bhava salam tuzya kamala
एकच नंबर भावा खूप माहिती चांगली दिल्याबद्दल धन्यवाद
मो नो द्या तुमचा
Phar chan dadasaheb mulakhat
Swtach malak swtach nokar best thinks
कोणाची मुलाखत घेण्या अगोदर प्रत्येक शेतकरी बांधवांना आदर द्यायला शिक भाऊ अगोदर मगच व्हिडिओ अपलोड करत जा...🙏🙏
खूप मस्त आणि एका टाईमला किती चारा टाकता ते नक्की सांगा आणि तुमचा व्हीडीओ पाहिल्यानंतर हा व्यवसाय करण्यासाठी तुम्ही प्रतिसाद दिल्यासारखे वाटले
दादा आत्ता पाऊस चालू आहे म्हणून गाई पाणी पित नाहीत मग दूध कमी निघत आहे तरी काय उपाय असेल तर कळवा
@@rupalimisal9873 pendi madhe pani vadhva
🙏
नियोजन भारीये..
लय भारी आहे भावा फार्म
तुझा फक्त भिंतींना आतुन चुना मारून घे
😀😀🤣🤣
😂😝
जुना मारल्याने काय फायदा होईल
Dada kadak video and shetkari dada 1 number
Thank you 🙌
छान माहिती दिली
Amchya kade 20 gai ahet....prer month 2.5 lakh payment ahe...
Kharach etka income aahe gay palan madhe ?
1no video aahe asech video takt java
धन्यवाद सर🙏
तीन एकर रानातचा खर्च वजा करून उत्पादन सांगितले पाहिजे
दहा गाईंपासून वार्षिक उत्पन्न-876000, घरचा भरडा असलेल्यांनी तो खर्च शेतीच्या उत्पादनात येतो , बाकी पशुखाद्याचा खर्च वार्षिक- 150000, आपली पगार काढली तर वर्षाचे 500 रुपयाने धरले तर- 182500 एवढी होते, मग शेतीचे उत्पादन मिळून आणि गाईंचे उत्पादन मिळून वर्षाला-544000 एवढे होते शेठ आणि तसं पण आपली पगारही आपल्याला मिळणार आहे ते ऍड केले तर- 726000 एवढे होते शेठ.....👍
खुप छान प्रगती होते आहे 1नंबर भाऊ दुधं व्यंवसाय कंष्ट केलं तर संगड होत
Khupach chan aahe dada
Nice Dada ,,एकच नंबर
thats real knoledge.
Hello, 10 HF cows sathi Kiti aakracha Gotha lagel .
चांगली माहिती सर
धन्यवाद सर
खूप छान राहुल👌🏻
Niyojan 1no bhau
Khup shubecha pudcha kamas
Great shetkari
आहो दादा तो भाऊ दोन वेळेस चारा टाकतोय ....तुमचा मुलाखत घेताना काहीतरी गैरसमज होतोय....एक वेळेस चारा शक्यच नाही.....
आरे भाऊ खर बोलायच थोड ऐक टाईम चारा टाकलल्या अश्या तबेती राईल का गाईच्या पटाव अशीतरी माहीती देना
11 गाई माझ्या कडे पन आहेत 10 दिवसाला 50 हजार पगार येती
अभिनंदन भाऊ
एका वेळेस हिरवा चारा टाकतो पण किती टाकतो ते सांगायचे की?
पशुखाद्य साडेतीन किलो देतो ते दोन वेळेस असेल म्हणजे पूर्ण सात किलो असेल..
खूप छान भाऊ लय भारी माहिती दिली
सर काल रात्री आमच्या घरी सहा सडाची वासरू जन्मल आहे
माझ्या कडे टन आहे
Barobar aahe tume vichar
Tumhi karvadi la ky khurak deta asa
👍👍👍👍💪💪💪💪 shetkari power.... Shekaryala ekda sandhi milali ki sandhich son jhalach mhanun samja....
Sir ek time mahnje te pan fkt raati cha takata ka ani divas bhar kahich nahi det ka ani chara che praman kiti te pan sanga ani khady cha pan sanga te ani ajun kahi deta ka minral mixture
Dada 1 namber
Nice Rahul
If you have COW ??? Then click below link....
ruclips.net/video/GhJ2-i4n46w/видео.html
Tumhi kharch ksky maintain thevta eksarkha
Very nice Rahul
Khupach chan Bhava
Thank you
Chan management aahe
आमच्याकडे जळगाव जिल्हा रावेर तालुक्यात डॉक्टर इतकी लूट करीत आहे की शेतकरी गुरं विकून टाकले
साधं ताप आला तर 700.800रू.घेवून जातोय आणि औषधं वेगळी
1 number
Nice
Great 👍👍
Khup chan sir
Thank you very much
Very good
Thanks 🙋🙋
Dada chara gharcha ahe, heshob kele tar shen hatat
एकच टाईम खुराक किंती किलो देतेत सांगा 🙏
भावा मला पण एखादे कालवड दे मी येतो न्यायला मी शिरूर तालुक्यात राहातो😊
मस्त आहे
मस्त
धन्यवाद
खुपच छान सर
खरं खरं सांगा
Mi pan suru kart aahe dada dudh व्यवसाय
छान करा व्यवसाय करण्यात फायदा आहे
कोणत्या टायमाला चारा टाकता किती किलो चारा टाकता हे कळायला पाहिजे
Superb
Mast ha
Kiti chara takta yeka velela
Very nice👍
Thanks
Chara ekda ghatlela changla ki donda??? Gayinchya sharirachya Garjenusar???
उन्हाळ्यात सुका चारा वर गाय पालन करू शकतो का
सर राम राम अशाच प्रकारे माहिती देत रहा सर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏🙏🙏
हो नक्की🙏
दादा गास कोणता आहे ते सग ना प्लीज ❤
Kup chan
Mukt Gota banva
2 time chara taka
Baki
Tumchya
Gaai
Jabardast
Aahet
Super
Mast bhavva
एक वेळ म्हणजे 24 तासात 1 वेळ चारा देत असाल तर किती किलो चारा देत
एका गायसाठी किती किलौ चारा दिला पाहिजे
@@sanjaygulve8892 30 किलो हिरवा चारा 10किलो कडबा
मला नाही गाईंकडे पाहिले नंतर चारा 1 टाइम असेल
मी पण करतो दुध व्यवसाय नियोजन जर चांगलं केलं तर काम कमी होतं आणि त्रास पण काही होतं नाही .
Atishay pramanik mulakhat
E bhau tya shetkaryacha number pn sangit ja n....te kon sangel.....
Nice 🙏👍
🙌
1 टाइम किती किलो चारा खायला टाकता?
आणि सकाळी किती किलो खुराक टाकता?
मला पण हाच प्रश्न पडलाय
Reply dya sir chara किती खऊ घालता 1 time
न सकाळच खुरक कीती देता
लय भारी
Mst re bhava
Khup chan
मुक्त गोठा तयार करा अजून फायदा होईल
दादा तुम्ही पण दिवसातून एकदाच जेवत जाव
ऐक टाईम वैरण का देयाची त्यांना
Tula to tuzya chasmyat म्हातारा दिसत आहेत😅
आपला पण २ वर्ष पासून एक टाईम चारा आहे..
Kiti kilo taka
Kharach का
एक टाईम चारा शक्य नाही 2 टाईम चारा पाहिजेच...
अरेदादा आम्ही दैन टाईम चारा घालुन सुध्दा गाया बोंबलत्या एकटाईम शक्य नाही हे ऐंकुन लोंकाच्या गाया बसतील
आम्ही चारा देऊन धकलोय आणी भाऊ बोलतो एक टाईम देतोय शक्यच नाही
नंबर पाठवा त्यांचा गायची माहिती द्या यांचा
एक टाईमला चारा कीती कीलो देता कीती लिटर ला कीती खाद्य व चारा देता हे सांगा
दादा तुम्ही खुप छान मार्गदर्शन केल हो तुमचा नंबर दया हो मला पन कराय चा आहे हा व्यवसाय दादा
Me khup.lok pahilet farming, lok kai sangatat 10 gai madhe 150000 kamvto .. Hya bhau ne exact profite sangitle ..
Dada gai vadav monthly 1lkh utpadan lavkarch karshil tu.
Ahe ch tevadha profit....
👍👍
🙏
Jewda asan samagta tewda asaan kam nahi hai ja mansa cha ghari mahshi gai hai tyale maeet padte
आमच्याकडे गीर गाई आहेत.दोन वेळा चारा टाकतो पन त्या कुट्टी तशीच ठेवतात थोडीथोडी....