Это видео недоступно.
Сожалеем об этом.

गाईंना गोळी पेंड न देता हरभरा डाळ व गूळ द्या, चाऱ्यावर काम करा,सर्व गाई 25 लिटर प्लस दुधाच्या Hf_cow

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 авг 2024
  • #hf_cow #dairy_farm #hf_cow_dairy_farm #hfcow #sangola_bazar #loni_cow_market #loni_bazar #mukt_gotha #mukt_sanchar_gotha #gai #gai_palan #गाई_पालन #गाईपालन #मुक्तगोठा #मुक्त_गोठा #मुक्त_संचार_गोठा #चारा_नियोजन #loni_cow #gai_gotha #hf_cow_dairy_farm_maharastra #hf_cow_gotha
    मंगळवेढा तालुक्यातील आण्णा बिनवडे यांचा गोठा आहे यांनी गाई खरेदी करताना तामिळनाडू पंजाब बेंगलोर या ठिकाणाहून गाई खरेदी केल्या त्यांचं म्हणणं असं आहे की शेतकऱ्यांनी बाहेरून गाई खरेदी न करता आपल्या लोकलच्या गाई खरेदी केल्या पाहिजे आणि चाऱ्यावर काम केलं पाहिजे सर्व गाई 25 लिटर प्लस आहेत शेतकऱ्यांनी चाऱ्यावर काम केलं पाहिजे गोळी पेंड न गाईंना हरभरा डाळ आणि गुळ गाईंना सुका चारा जास्त दिला पाहिजे

Комментарии • 203

  • @ajitgopale3314
    @ajitgopale3314 10 месяцев назад +27

    1:50 घाई घाई खाणे आणि मोकळ्या वेळात रवंत करणे हा निसर्गाचानियम हा फोर्मिला जनावरात लागू होतो आणि बारीक चावून खाणं आणि लाळेत रूपांतर करणं हा फोर्मिला माणसात लागू होतो. प्रत्येक सजीवाचा पाचनक्रिया शिस्टम वेगळा असतो.
    🙏तुम्हाला अजून थोड्या अनुभवाची गरज आहे 👍

    • @digamberkuber7442
      @digamberkuber7442 9 месяцев назад

      पंजाबमधे फक्त सुख्या चारा घालून आज दुध उत्पादनात सर्वात पुढे आहे, असे त्यांना संगायचे असेल, आणी हिरवा चारा कापणी करुन लगेच टाकला तर दुध पातल येते, असे त्यांना म्हणायचे असेल,,
      असो परंतु त्यांचा घरच्या घरी हरभरा गूळ पशु खाद्द्य फार्मूला मला तरी आवडला, जे लोकं दुध वाढण्या साठी पशु खाद्द्य देतात भरपूर दुध काढतत पण 3 वेत झाले गाय मरायला येते आणी मग तिची विक्रि करतात, हे बरोबर नाही, गाय 30 लीटर दुध पर देत असेल तर 25 च काढा परंतु तिला पौशक खाद्य आणी शेंद्रिय खते वापरुन तयार केलेला चाराच खाऊ घाला, ती सहज 10 जोपे देईल

  • @abhijitdeshmukh7074
    @abhijitdeshmukh7074 2 месяца назад +6

    दादा एका गाईला 2 टायमाला किती दाल आणि किती गुळ द्यावा थोडं माहिती द्या

  • @swapnilmahadik9156
    @swapnilmahadik9156 7 месяцев назад +9

    तुमच्या गाई खरं खुप छान आहेत आणि तयार ही खुप आहेत मस्त नीयोजन आहे तुमचं सर

  • @rohidasjagtap1967
    @rohidasjagtap1967 18 дней назад +1

    सर एकच नंबर मुलाखत झाली आपली. धन्यवाद सर

  • @satishgadhepatil8663
    @satishgadhepatil8663 5 месяцев назад +4

    छान माहिती दिली आहे सर,धन्यवाद💐💐🙏

  • @haridasligade6812
    @haridasligade6812 10 месяцев назад +24

    परळ राज्यातील डेअरी उत्पादकाला भरपूर दर देतात महाराष्ट्रीयन डेअरी लुबाडून खातात

  • @ravindrananavre9916
    @ravindrananavre9916 5 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिलीत

  • @jagannathsalunke3749
    @jagannathsalunke3749 7 месяцев назад +3

    अभिनंदन मनापासून खूप छान 🌹🌹🙏

  • @shankarlabade1523
    @shankarlabade1523 10 месяцев назад +9

    अतिशय सुंदर नियोजन व योग्य खरी माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद🙏

  • @shriramtayade2384
    @shriramtayade2384 7 месяцев назад +3

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @shivrajpatil9395
    @shivrajpatil9395 10 месяцев назад +2

    एकदम जबरदस्त

  • @maheshbolgad9943
    @maheshbolgad9943 9 месяцев назад +2

    Khup chan

  • @gurudasgutal5012
    @gurudasgutal5012 10 месяцев назад +8

    अण्णा छान माहिती दिली असं नियोजन केलं पाहिजे💐💐🙏

  • @manojmisal8785
    @manojmisal8785 10 месяцев назад +3

    दादा एकदम महत्वाची माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 10 месяцев назад +5

    Thank you

  • @amoldhanwe2065
    @amoldhanwe2065 10 месяцев назад +3

    खूप छान माहिती दिली 🙏

  • @atultadakhe
    @atultadakhe 10 месяцев назад +2

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

  • @user-db7zt9ov2c
    @user-db7zt9ov2c 10 месяцев назад +3

    खुपचछानमाहिति 😮😮😮

  • @AnilBarokar
    @AnilBarokar 10 месяцев назад +4

    खूप छान माहिती दिली

  • @umeshpathade7739
    @umeshpathade7739 10 месяцев назад +2

    अतिशय सुंदर माहिती

  • @ravindramodhave2178
    @ravindramodhave2178 10 месяцев назад +15

    एकदम बरोबर बोलतात खरी माहिती दिली आहे❤❤

  • @shitalkumargade
    @shitalkumargade 9 месяцев назад +5

    🔥🔥🔥👌

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 10 месяцев назад +3

    Aataparyant sarvat changala video.

  • @SaritaKale-jy3jg
    @SaritaKale-jy3jg 3 месяца назад +1

    मनापासून माहिती दिली

  • @santoshdeokar5678
    @santoshdeokar5678 10 месяцев назад +8

    १००% खरी माहिती दिली मनापासून धन्यवाद

  • @Rekhagire
    @Rekhagire 8 месяцев назад +1

    Very good

  • @user-dy9tr5yl4m
    @user-dy9tr5yl4m 10 месяцев назад +5

    No 1

  • @user-ug3mf9dc3m
    @user-ug3mf9dc3m 10 месяцев назад +1

    छान माहिती

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 10 месяцев назад +2

    Khup chan sir

  • @Rekhagire
    @Rekhagire 8 месяцев назад +2

    Nice

  • @user-xz7li2bs2r
    @user-xz7li2bs2r 10 месяцев назад +4

    ❤❤❤

  • @parmanandbiradar7016
    @parmanandbiradar7016 10 месяцев назад +2

    अभिनंदन छान

  • @minakshisatarkar8026
    @minakshisatarkar8026 10 месяцев назад +3

    खूप छान 👌👍

  • @user-in8ig2tz9c
    @user-in8ig2tz9c 8 месяцев назад +1

    Good

  • @nandukhedkar3729
    @nandukhedkar3729 10 месяцев назад +4

    Very good kaka

  • @pandurangbhingare4880
    @pandurangbhingare4880 10 месяцев назад +3

    1 no.information

  • @bhagavatwarke2093
    @bhagavatwarke2093 10 месяцев назад +3

    आपल्या या माहितीचा चांगला उपयोग होईल असं वाटतंय

  • @somajagtap7674
    @somajagtap7674 10 месяцев назад +1

    👍

  • @prakashjaynagarkar8688
    @prakashjaynagarkar8688 9 месяцев назад +8

    राव एक आपली गावरान गायीला ही खाऊ घाला हो चांगले चांगले कोणी आणल्या त ह्या परदेशी गायी वालीस वास येतो हीच्या दुधाला

  • @dshinde8107
    @dshinde8107 9 месяцев назад +1

    🌹🙏🌹👌👌

  • @user-yf2cu4kg6y
    @user-yf2cu4kg6y 10 месяцев назад +3

    खूप शान

  • @yogeshchavan5899
    @yogeshchavan5899 10 месяцев назад +3

    छान माहिती मिळाली

  • @parmanandbiradar7016
    @parmanandbiradar7016 10 месяцев назад +1

    😊

  • @prakashjaynagarkar8688
    @prakashjaynagarkar8688 9 месяцев назад +9

    राव एक आपली गावरान गायीला ही खाऊ घाला हो चांगले चांगले ति पण चांगले दुध देऊ शकते माऊली

  • @bhushankandekar4881
    @bhushankandekar4881 6 месяцев назад +4

    हरभरा डाळ आणि गुळ याचा फॉर्मुला कसा द्यावा याबाबत कळावे नेमकी प्रमाण कसे काय

  • @dattuthok7209
    @dattuthok7209 4 дня назад +1

    १लिटरला किती हरभरा व किती गुळ द्यावे

  • @sandipmali173
    @sandipmali173 10 месяцев назад +2

    Khup chan mahiti sangitli sir apan

  • @rupalimohite5506
    @rupalimohite5506 10 месяцев назад +2

    Zakass.....

  • @dilipkanase3205
    @dilipkanase3205 10 месяцев назад +1

    Sunder. Mahete

  • @user-kz5no8wp5u
    @user-kz5no8wp5u 8 дней назад +1

    Dada dudachya kiti pramanat dal Ani gul gaila dyav saga

  • @sarika09-tekale-
    @sarika09-tekale- 10 месяцев назад +1

    Khup changla dudh udhpadak shetkari

  • @gajendraingole9939
    @gajendraingole9939 3 месяца назад +1

    छान व्हिडिओ बनवला गुरुजी एका गाईला किती हरभरा गूळ द्यायचा याची सविस्तर माहिती द्या गुरुजी

  • @papu7183
    @papu7183 10 месяцев назад +2

    Same pere patil

  • @arunjagtap9175
    @arunjagtap9175 10 месяцев назад +6

    वा एक नंबर मुलाखत दिली

  • @bhushankandekar4881
    @bhushankandekar4881 8 месяцев назад +4

    सदरील मुलाखतीमध्ये पशुपालकांचा नंबर मिळाला नाही आणि जो फॉर्म्युला वापरला आहे त्याचे प्रमाण वगैरे कसे काय ते कळावे

  • @user-xz7li2bs2r
    @user-xz7li2bs2r 10 месяцев назад +8

    Original Mahiti Delhi ek number

  • @bharatpatil6371
    @bharatpatil6371 10 месяцев назад +2

    खूप छान सांगीतल काका

  • @shivanandwali7555
    @shivanandwali7555 10 месяцев назад +2

    Good news

  • @shubhamshinde7831
    @shubhamshinde7831 7 месяцев назад +7

    मालक 25+ गाई ला एका वेळी किती किलो खुराक देतात व काय् काय देतात डिटेल मध्ये व्हिडिओ करा ओ

  • @shivajilakkas7787
    @shivajilakkas7787 10 месяцев назад +3

    काय कमाई केली

  • @gajendraingole9939
    @gajendraingole9939 3 месяца назад +1

    हरभरा गुळ किती दिवस द्यायचा आणि किती टाइम द्यायचा याचे नियोजन सविस्तरपणे सांगावे गुरुजी

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 10 месяцев назад +7

    गायी सुपर आहेत

    • @ShetkariSanvad
      @ShetkariSanvad  10 месяцев назад

      सर्व गाई 25 लिटर प्लस आहेत

    • @janaktekale4501
      @janaktekale4501 10 месяцев назад

      @@ShetkariSanvad मो नबर द्या की यांचा

  • @manikjadhav5388
    @manikjadhav5388 10 месяцев назад +15

    गायी लय भारी आहेत..... रिझल्ट दिसतोय.....खाद्य चांगले दिले तर दूध वाढेल

  • @mukeshmarathe5039
    @mukeshmarathe5039 8 месяцев назад +1

    Dada aapla Gota poorn korda chara var aahe ka

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 10 месяцев назад +2

    Very nice 👍🙏

  • @logical_atheist
    @logical_atheist 5 месяцев назад +2

    आमच्या गावातील आज्जी नी पंधरा दिवसांपूर्वी मला हरभरा बद्दल सांगितले होते आज व्हिडिओ समोर आला. आम्ही ज्वारी मका गहू mix करून दान बनवून घेतो. ते थोडे थोडे देतो हरभरा अजून दिला नाही पण आता वाटते की हरभरा देऊन पहावा.

    • @kiranvaidya1729
      @kiranvaidya1729 2 месяца назад

      तुमच्या नंबर पाठवा मला

  • @nikhilbhoyar4486
    @nikhilbhoyar4486 6 месяцев назад +1

    Fyat vadun nahi rahila ky krac lagel

  • @rajendragaikwad6824
    @rajendragaikwad6824 10 месяцев назад +42

    माहिती खूप छान मिळाली. एक लिटर दुधला किती हरभरा व गूळ द्यायचं..

    • @GaneshKhilare-fk5zo
      @GaneshKhilare-fk5zo 8 месяцев назад +1

      😮😅😮😅😮😅

    • @Samirgoatfarm
      @Samirgoatfarm 8 месяцев назад

      १ किलो डाळ आरधा किलो गुळ

    • @ganeshnale0816
      @ganeshnale0816 6 месяцев назад

      No send kara malkacha

    • @akshaydhokale1838
      @akshaydhokale1838 6 месяцев назад

      Dudh ks vikaych mg​@@Samirgoatfarm

    • @bskgroups3184
      @bskgroups3184 5 месяцев назад +2

      ​@@Samirgoatfarmभिजवून द्याचा का

  • @gorakshanathgawde1745
    @gorakshanathgawde1745 7 месяцев назад +2

    100% khare ahe khadati kade lakshe Dene garjese ahe

  • @nikhilbhoyar4486
    @nikhilbhoyar4486 6 месяцев назад +2

    दूधा चा फ्रेट वाडून नाही राहिला काय उपाय सांगा भाऊ

  • @omkarpawar2028
    @omkarpawar2028 10 месяцев назад +1

    Hat son deri menejar cha no milel ka

  • @Vpakhale
    @Vpakhale 3 месяца назад +2

    हरबरा गूळ किती घालायचे... तो परवडणार नाही

  • @mallappachougule5686
    @mallappachougule5686 10 месяцев назад +3

    Nice information

  • @dilipkhade5184
    @dilipkhade5184 10 месяцев назад +11

    आमची लोक खर संगत्यात नाहीतर काय काय लोक बढाया मारत बसतात

    • @ashokmavla0074
      @ashokmavla0074 10 месяцев назад

      Tevd khr aahe bhava yani original mahiti dili

  • @vaibhavmadane2142
    @vaibhavmadane2142 9 месяцев назад +1

    Khadycha niyojan jar nit sanga

  • @pravinsavant7683
    @pravinsavant7683 7 дней назад +1

    नंबर भेटला का गाई पाहिजे होत्या.

  • @mukeshmarathe5039
    @mukeshmarathe5039 8 месяцев назад +1

    Ka hirv. Moorghas aahe

  • @vaibhavsangale4528
    @vaibhavsangale4528 10 месяцев назад +7

    25कीलो म्हणजे कीती कॅरेट मुरघास

  • @user-ux6rj1en9x
    @user-ux6rj1en9x 2 месяца назад +1

    Harbhara aakha dyaycha ki pith karun

  • @gopalraut3297
    @gopalraut3297 8 месяцев назад +1

    सर माझ्या मैस् 1 महिना झाल व्याली आहे तर दुपारच्या वेळी पाणवत आहे काय केल पाहिजे ...

  • @rajeshamle9113
    @rajeshamle9113 6 месяцев назад +2

    हरा-भरा भर। डा चारला तर चाल्तो का

  • @rahulthorat2165
    @rahulthorat2165 10 месяцев назад +4

    गाईला रोज किती खुराक देता

  • @poojahase1512
    @poojahase1512 3 месяца назад +1

    किती प्रमाणात द्यायचे

  • @krishnajadhavjadhavkrishna4837
    @krishnajadhavjadhavkrishna4837 10 месяцев назад +6

    दोन टाईमाला ऐक गाईसाठी किती हरबरा चारावे ते पन साबित हरभरा कि चुर करुन द्यायचा

    • @ashokmavla0074
      @ashokmavla0074 10 месяцев назад +1

      Nay sandhyakali harbhara bhijat galaych an skali dyacha gul takun

    • @ashokmavla0074
      @ashokmavla0074 10 месяцев назад +1

      200 GM aka timela

    • @ashokmavla0074
      @ashokmavla0074 10 месяцев назад +1

      200 gm aka timela taji velyali asli tr parat halu halu gm kmi karaych

  • @krushnaharpade8653
    @krushnaharpade8653 4 месяца назад +1

    Harb har biju n deta ka dlyn deta

  • @chandrashekharkhese869
    @chandrashekharkhese869 8 месяцев назад +1

    Shetakari aahet tyancha no share kara

  • @bhushankandekar4881
    @bhushankandekar4881 2 месяца назад +1

    सदर मुलाखतीमध्ये पशुपालकांचा नंबर मिळावा

  • @RajDp204
    @RajDp204 10 месяцев назад +2

    आपल्या गाई किती आहेत आणि त्यातील दुधावर किती आहेत?

  • @soham3842
    @soham3842 21 день назад +1

    किती द्यावे
    प्रमाण सांगा

  • @vikasjadhav6463
    @vikasjadhav6463 10 месяцев назад +3

    आंबोण दिले पाहिजे

  • @bskgroups3184
    @bskgroups3184 5 месяцев назад +1

    Daal kashi dyayachi

  • @nileshjagdhane2076
    @nileshjagdhane2076 10 месяцев назад +4

    दादा सरळ सरळ हरभरा भिजून चारला तर चालेल का?

  • @ganeshmarathe4091
    @ganeshmarathe4091 7 месяцев назад +1

    1 लिटर दुधासाठी किती दयायच प्रमाण सांगा

  • @manojpatil3153
    @manojpatil3153 10 месяцев назад +4

    पाडया विकतात काय

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 10 месяцев назад +15

    आपण गाईंचे दूध कसे वाढवता येईल ते पर्याय चांगले समजले हार्दिक अभिनंदन

  • @AdityaPatil-nc5bh
    @AdityaPatil-nc5bh 10 месяцев назад +5

    ज्यांचा व्हिडिओ बनवला आहे त्यांचा फोन नंबर भेटेल का

  • @mayurlawange4738
    @mayurlawange4738 10 месяцев назад +1

    Gai kutun gatli hy tani

  • @ArchanaHole12
    @ArchanaHole12 2 месяца назад +1

    हरभरा भरडून द्यायचा का

  • @amolghate2465
    @amolghate2465 7 месяцев назад +1

    Aapla MO. No. Day. Mala aaplya farmla bhet dyachi aahe

  • @user-ny4of9bx6d
    @user-ny4of9bx6d 9 месяцев назад +1

    1 kapbhar dhahi Tak dya minralche Kam ok😅