❤❤ सर तुमि माहिती सांगत आहे हे कोनी संगत नहीं 🙏🙏🙏🙏 Mi pan Navin ahe मराठी typ chukte Sorry Tumi ji pan mahiti sangtat Tasech mi kartoy Sir Mla 29 ekar Jamin ahe Pan mi ata 2 gai ghetloy Ani Tumi je sangtat tech kartoy Mla mukt ghota karayla क्षेत्र आहे Jitk pahije tithk Fakt kay Karu samjat nahi Thod marg darshyan kara🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान माहिती दिली साहेब
Good vedio sir
👍🏾
सोडा जास्त झाला आहे आता गाय पाण्यावानी जुलाब करीत आहेत काय करावे
ईस्ट पावडर चालु करा
म्हशीच ठाणे घट आहेत काय उपाय आहे काय सांगा
Sir vilelya janavrana keva soda dyava mahiti sanga sir
विल्यानंतर सातव्या दिवसापासुन दिला पाहीजे
गायीच्या सडाला मोस. झाले. असेल तर काय करावे
खाद्यातून दिला तरी चालतो का
हो
मस्टडी झाल्यावरती काय करावे
सर जनावरांना वैरण खूप खातात भरदे खातात सर्व बरोबर आहे पण गायी दूधआला खूप कमी आल्या आहेत कृपया मार्गदर्शन करा
गाई गाभण गेल्या असतील तर दुध कमी करतात
दूध कमी झाले आहे रेगुलर होण्यासाठी काय द्यावे म्हशीला
Kuthe ani kasa milel bag che name kay ahe price
खाण्याचा सोडा तुम्हाला किराना दुकानात सुध्दा मिळु शकेल
गाई वेल्यावर किती दिवसानी सोडा चालु करावा सर
२ किलो खाद्याला किती प्रमाणात सोडा द्यावा
Continue dilyavr kahi side ifect hoil ka
Nahi
Soda konta vaprwa
Tata cha
👌🏻 तुमचा व्हिडिओ खूप छान आहे दादा 😍🥰
सर तुम्ही देत असलेला सोडाकर्ब कोठे मिळेल
Tata चा सोडा कोणत्याही किराणा दुकानात मिळेल
गायीच्या सडाला.मोस झाले
सोडा दिल्याने दही बनविताना तार येते का
नाही
गाय पोट फुगते सारखे सोडा कायम दिला तर
सोड्याने पोट फुगलेले कमी होते
पैलारू कालवडीला दिला तर चालतो का????
दुध देत असेल तर द्यावा
सर खुप छान video असतात तुमचे सर brucellosis आजाराविषयी शेतकरी मित्रांना मार्गदर्शन करावे याची खुप कमी माहीत आहे शेतकऱ्यांना या आजाराविषयी
हो नक्कीच
❤❤ सर तुमि माहिती सांगत आहे हे कोनी संगत नहीं
🙏🙏🙏🙏 Mi pan Navin ahe
मराठी typ chukte
Sorry
Tumi ji pan mahiti sangtat
Tasech mi kartoy
Sir
Mla 29 ekar Jamin ahe
Pan mi ata 2 gai ghetloy
Ani Tumi je sangtat tech kartoy
Mla mukt ghota karayla क्षेत्र आहे
Jitk pahije tithk
Fakt kay Karu samjat nahi
Thod marg darshyan kara🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सोडा कशात देयचा
खुराकात
@@0506pasupalakmazamitra रवंत ती करती फक्त 7-8
@@0506pasupalakmazamitra दिवस राहीलेय वेयला पन जरा कमी खातेय
काय कराया लागेल
सर, गहू भूस्सा जनावरांना खाऊ घालावा की नको, यात म्हणे भाताचा कोंडा जास्त असतो मार्गदर्शन करा
होय बरोबर आहे पण चेक करून गहु भुस्सा घ्यावा
Tumcha nambar dya dada
खुराक कोरडे, द्यावे की भिजवुन
जनावरांच्या सवयीप्रमाणे
दुध वाढी साठी काय करावे
चांगली हिरवी वैरण व वाळलेली वैरण त्याबरोबर हिरा हि गोळीपेंड वापरा
छान माहिती दिली साहेब
छान माहिती दिली साहेब