Sir tumcha video mdhe bghun sarv try krtoy gay ghetli 85000 chi tila dagdi zalela hota samjl nahi faslo pn tichi kalvad tayar zali tumcha mahitine sarv krun thank you sir asach support asudya❤
खूप खूप छान माहिती दिली अभिनंदन.आमची खिलार गायला जर्सी कालवड आहे दुध कमी आहे तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात २/३ लिटर दूध देता येत नाही काय करु. शेंगदाणे खपरी पेंड खाते य किती द्या वी ते सांगा.please reply
@@0506pasupalakmazamitra sir mazhya mate bhul Dene garjeche ahe karn apn jar dehorning paste lavlya var te khup halchal karun ti paste itr bhagat Kiva aplya hatala sudha lagu shakte
धन्यवाद दादा खुप चांगली महिती दिली
धन्यवाद 🙏
खुप छान आहे माहिती दीली
Sir tumcha video mdhe bghun sarv try krtoy gay ghetli 85000 chi tila dagdi zalela hota samjl nahi faslo pn tichi kalvad tayar zali tumcha mahitine sarv krun thank you sir asach support asudya❤
9 वा महिना लागला आहे पन गाईच्या अंगावर चमक नाही काय करावे शेट
Very nice information
Mast mahiti👌
एक नंबर माहिती दिली, धन्यवाद
Khupch chan information
Thank you
छान माहिती दिली
Dhanyvad Aashiq Mighty De drama
Khup Chan Gudines Kel Ahe Tumi Sir
खूपच छान माहिती दिली sir
धन्यवाद
चांगली माहिती
वासरू जास्त पाणी पिते व नंतर जुलाब करते काही उपाय... जास्त पाणी का पिते यावर एकही व्हिडीओ नाही... पाण्यासाठी वसं वस का कालवड करते उपाय सांगा
आसिच माहिती देतरहा सर खुप छान
धन्यवाद 🙏
खुप छान दादा.... 🙏
🙏😊
खुप सुंदर माती सागितली दादा
धन्यवाद
खूप खूप छान माहिती दिली अभिनंदन.आमची खिलार गायला जर्सी कालवड आहे दुध कमी आहे तुम्ही सांगितलेल्या प्रमाणात २/३ लिटर दूध देता येत नाही काय करु. शेंगदाणे खपरी पेंड खाते य किती द्या वी ते सांगा.please reply
Sir 26 divasache kalwadila dudhatun thodi thodi khapri mix karun pachli tr chalel ka
Albomor cha 1la veles kiti ml dene
2:36 ka martoya tila 😢
Nice
sar अल्लबमर आणि फासलिन हे औषेध देताना ते कोणत्या पण दिवशी येकदा च 5 ते 10 मिली द्यायचे आहे का आणि महिन्याला त्यांचे divardame t karayche ka
एक वेळेस अल्बोमार द्या दुसर्या महिन्यात फासनिल द्या
ani tisarya mahityan kont dyach
माझ्याकडे गाभण गाय पाच महिन्याचे तिला खुराक काय द्यावे
Gora kay kaykarta
माझी व्याली वैरण कमी खाणे
उपाय सांगा.
Sir pahile deworming kadhi करायचे
7 दिवसांनी
सर 7महिन्याचे वासरू आहे जंत नाशक औषध पीठातून दिले तर चालेल का
नाही त्याचा परिणाम होणार नाही
मग कसे पाजावे सर
सकाळी कालवडीला वैरण न देता पोट रिकामे असताना डायरेक्ट तोंडात सोडावे
दादा कालवाडीचे पोट सुटले आहे काय उपाय करावा 6 महिन्याची आहे।
जंताचे औषध पाजा व मिनरल चालु करा
किती दिवसांनी पाजावे व कोणते चांगले आहे।
मिनरल्स देतो आहे मिनफा गोल्ड 1 कडीपेटी टोपण।
sar Hi sar gosti mhashichya redkala use kelya te chaltat ka
Ho chalel
🙏 sir,Calf che dehornig kse krawe. Bhul dyawe ka , mi pn veterinary student aahe , sahkary krawe.🙏
भुल द्यायची गरज नाही
@@0506pasupalakmazamitra sir mazhya mate bhul Dene garjeche ahe karn apn jar dehorning paste lavlya var te khup halchal karun ti paste itr bhagat Kiva aplya hatala sudha lagu shakte
सर माझ्या कडे 1 महिन्याचा खोंड आहे .. खिल्लार.. सर तो लवकर त्याची वाढ होत नाहीये...तर कोणते औषध पाजू त्याला.. पेशल दूध पाजतो त्याला आम्ही
दीड महिन्याची आहे तिला संडास साफ होत नाही औषध काय आहे
गाईला जर दूध कमी असेल तर काय करायचे
23/9/23.चा व्हिडिओ टाकला आहे तो गोठा कूठे आहे
जयसिंगपूर जवळ जांभळी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर
Tumcha number patva
3 kalwadi pahije
जंताचे औषध जास्त झाले तर ?
योग्य प्रमाणातच द्या
माझ्याकडून जास्त झाले कालवड गेली मरून
@@हरीगजर-ठ4म weight nusar dose dyacha asto dada ...😢
Ivermatin hitek he tr गोचडाच इंजेकशन aahe
जंत आणि गोचिड दोन्ही साठी आहे
7 महिन्याची गाभण गाई आहे अंगावर चमक नाही
Inj dectomac द्या
vitamin h liquid दया
Milk charger dya bhau
शेंगदाणा पेंड चारा
3 kg ट्रांजेक्शन फीड आणि मल्टीस्टार💪
Noumber send kara
फोन नंबर टाका
डॉक्टर साहेब, लहान कालवडीला पाणी पाजू नये असे सांगतात
सर तुमचा नंबर द्या व्हिडिओ मधे
Number send tumcha
नंबर पाठवा