#पोट
HTML-код
- Опубликовано: 24 фев 2023
- #पशुपालक मित्रांनो याविडीओमध्ये पोट वाढलेली कालवड केस वाढलेली कालवड अशक्त कालवडीवर काय उपाय करावे ते सांगणार आहे#
#पशुपालन #
#पशुपालक #
#दुग्धव्यावसाय #
#डेअरी फार्म#
#दुग्धव्यवसाय यशोगाथा#
#पशुधन #
#hf गायपालन कसे करावे?#
#दुग्धव्यावसाय कसा करावा? #
#जर्सी गायपालन कसे करावे? #
#कालवड संगोपन कसे करावे? #
#मुरघास कसा करावा?#
#मुक्तगोठा कसा करावा? #
#मुक्तगोठयाचे फायदे कोणते?#
#दुधाचे मशीन कसे वापरावे?#
#cattelfarming#
#dairyfarm#
#cattelfarm#
#dairyfarming #
#hfcow farm #
#hfjersy farm#
#hf calf#
#hftopbreedingcow#
#indian dairy farm #
#indian cartel farm#
#indian top breedcaw#
#imported cow#
#imported heafer#
#imported calf#
#जर्सी गाय पालन कसे करावे? #
#जनावरांचे आजार व उपचार# Животные
खूप छान माहिती दिली सर ❤
धन्यवाद
Pica Rog yavar video banva Ani upay pn sanga
खूप छान
गुड विडिओ !👌👌👌💐
Sir khup chan video bnvla thank you ❤
खुप छान माहिती दिली सर
Good information thanks
खूप खूप आभार
खूप छान माहिती दिली
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती सांगितली सर अभिनंदन आपले
Super video sir
खुप महत्वाचा vdo आहे
मस्त
धन्यवाद
सर तुम्ही फार महत्त्वाच्या व्हिडिओ बनवता आमच्यासाठी फारच
धन्यवाद 🙏
खुप छान माहिती आहे❤
धन्यवाद 🙏
Ashi khari mahiti Tumi detay amchya sarkhya Navin shetkruala ❤❤❤
धन्यवाद 🙏
खुपच चागले
छान माहिती .मी अॅड काळे ता निफाड जि नासिक येथील पशुपालन कर्ता आहे सोयाबीन पशुपालन आहारात कसा व किती वापर करावा.गाभण गायीला कसे वापरावे
wws bull ची माहिती द्यावी
ओके
Sir konte calf starter best aahe
😢😊
Sir majhi gai 5 mahine gabn ahe pn tiche angavarche kes khup daat ahet , sarkhe aang khajun ghete tila 1 mahinyapurvi hitek dili ahe upay sanga
Vetrina che product chhan ahet
Yes
Vetrina ch closup gay khat nahi Kay karave
Chanmahiti dili sar
Hindustan feeds company che heifgrower use kele tr chalel ka 12 14 mohine chya kalwadila
अति उत्तम होईल
सर घरगुती फीड कसे तयार करायचे
विडिओ आहे या चॅनेलवर साहेब
Sir gay velyavr tila jantache aushadh kiti divsanni dyave. Aani album - r dile tr chalel ka
Yes
Sir tumcha anubhav khup motha ahe
धन्यवाद
Vaitum h ani liver tonic kiti divs pajave
सलग 10ते 15 दिवस
9 mahinyachi kalvad ahe ticha vadhisathi kay karave
Mazi 6 mahinyachi kalvad ahe jantnashak 1 mahinyala kele tar chalel ka .
Dewarming साठी टॅबलेट use केल्या तर चालेल का
Yes
Saheb 2.5 varshachi kalvd ahe pn wait kmi ahe....ky krave
Dewermig +tono+AD3 तिला द्या
@@0506pasupalakmazamitra tono Ani AD3 म्हणजे काय आहे
Kiti pawawe
Divarming tablet name
सर माझ्याकडे एचप गाय आहे ती गाभन आहे तर तीचे हाड दिसता त र काय चारायचे
सर लहान पाडीला किती दिवसांपासून मिनरल मिक्सर द्यावे
गाई चि चरबी वाढल्यास दूध कमी होतं का वा चरबी कमी करण्यास उपाय सांगावा .
Gabhngalakakuradawe
सर गाईच्या अंगावर शेन चितकुन ते घट्ट झालंय आणि ते धुताना केस तुटत आहे तर ते कसे काढावे any suggestion sir tell me
Mazi vasare varan kat nahit
Sir gaichi fosfures ani calcium defincy kashi bharun kadavi
सायक्लोमीन 7 बोलस सलग 20 दिवस द्या
Calcium sati
या गोळ्यामध्ये सर्व घटक आहेत
गाईचं लिव्हर खराब असलं तर ते दुरुस्त कसा करायचा त्याचा व्हिडिओ
🙏
7 ते 8 महिन्याची कालवड आहे
नवीनच खरेदी केली आहे .. पोट पण जास्त आहे आणि केस पण .. नुसते खाव खाव करतय आणि सारखे वरडतय.. 5 दिवसा पूर्वी जनताची गोळी चारली. तरी पण वरडतय त्याची हाईट पण कमी आहे आणि तब्बेत पण.. इतून फुडे काय करावे उपाय सांगा plz
Tono boost
माझ्या कडे बाजारातून विकत आणलेल अंदाजे सात आठ महिने वयाच एच एफ कालवड आहे.. अल्बोमार पाजून जंतनिर्मुलन केलय. खुराक पाणी चारा मिन्रल मिक्शचर पावडर चालू आहे.सतत. खात रहाते पण सतत अतिशय कर्कश आवाजात ओरडतच राहतीये.कालवड ओरडू नये म्हणून काय उपाय करावेत
कालवड वाढीसाठी टॉनिक कोणते
Bovigro
Sir apla kalavad 2.5 mahinyachi ahe
Gochid kup jale ahe tiktak kiti ml lavave
Mast
Minral mixchar kiti divas dyave
मिनरल चालूच ठेवावे गाभण जाईपर्यंत
खूप सुंदर मोबाईल numbar dya
Thank you 🙏
Mast vedio
Standard compniche mineral mixture conte
सर माहिती छान सांगितली पण व्हिडिओ कॅमेरा क्वालिटी अजून चांगली हवी आहे
Ok
सर माझी कालवढ २ वर्ष ची झाली पन हाईट खुपचं कमी आहे काही उपाय आहे का खाती खुप गोचिड नाही केस आहेत
Inj tono 20ml
Inj AD3 10ml आठवड्यात एकदा असे 2 महिने द्या
खुप छान...माहिती देताय आभार आहेत तुमचे.....गाय दुध काडतांना लघवी करते तर कांही वेळा फक्त वाकत असते कारण काय असु शकते
तीच्या गर्भाशयात इन्फेक्शन असु शकते त्यामुळे डॉक्टरांना दाखवून घ्या
गाई गाभण असल्यावर जंताचे औषद पाजले तर चालेल का
Ivermectin injection द्या
६ महिन्याची गाभण आहे ती तरी पण chaltya का दादा
8 महिन्याची गाभण असेल तरी चालते
Sir tumcha no taka
वगारीलि संडास लागली आहे
Dada tumcha mobil nmbr dya
Liquid che kay nav kesa kami honyasathi aani chakaki yenyasathi
Vitum -H liquid
डास जास्त आहेत काय करावे
सर तुमचा नंबर
Sir tumch mobile number dya
खुप छान
खुप छान माहिती दिली सर
🙏🙏