संत ज्ञानेश्वर महाराजांची आषाढी वारी संपन्न विथ महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 93

  • @HemantSK-
    @HemantSK- 5 месяцев назад

    🙏राम कृष्ण हरी माऊली🙏 खूप खूप धन्यवाद 🚩 माजी घर बसल्या वारी घडवून आणल्या बद्दल खूप खूप आभार 🙏

  • @VanitaPawar-x4u
    @VanitaPawar-x4u 5 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली घरी बसून परतीची वारी पाहिली खूप खूप धन्यवाद

  • @vaishalirajput8674
    @vaishalirajput8674 5 месяцев назад

    रामकृष्ण हरी माऊली🙏 धन्यवाद दादा अतिशय सुंदर वारी घडवली आम्हाला घर बसल्या माऊली तुमच्या कडुन अशीच सेवा घडो हिच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना 👏जय हरी विठ्ठल🚩

  • @sadhanaphalke2614
    @sadhanaphalke2614 5 месяцев назад

    माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली तुम्ही अशेच आनंदी रहा अशी माऊलीच्या चरनी प्रार्थना

  • @sadhanaphalke2614
    @sadhanaphalke2614 5 месяцев назад

    खुपचं भारी माऊली शेवट पण माऊलीला दाखवून केला खुप खुप धन्यवाद तुम्हाला

  • @DineshPatalbanshi
    @DineshPatalbanshi 5 месяцев назад

    राम.कृष्णहरी.अजीजमाऊली

  • @AmolGholap-n2g
    @AmolGholap-n2g 5 месяцев назад

    राम कृष्ण हरी डिजिटल वारकरी

  • @sunitagundge899
    @sunitagundge899 5 месяцев назад

    जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल माऊली.. आपली वारी पूर्ण झाली.. प्रत्येक व्हिडिओ आमच्या पर्यंत पोहचवला. ऊन वारा पाऊस न बघता.. आपले खुप खुप धन्यवाद..❤❤🥰🙏🙏🚩🚩🌷🌷🌹🌹💐💐

  • @manjushagawande1851
    @manjushagawande1851 5 месяцев назад

    माऊली माऊली तुम्ही खूप खूप आनंद आणि आनंदच दिला आहे. आमच्या मनात वारी आणि फक्त वारीच .वारीसंपूणॅ दिवस बघीतली आता मात्र पुढील वषाॅ ची वाट पाहावी लागेल.खुप वाईट वाटते आहे.अप्रतिम अप्रतिम दादा माऊली तुम्ही खूप खूप मेहनत कष्ट घेतले. दादा माऊली तूम्हाला कोटी कोटी प्रणाम माऊली .खूप धन्यवाद 💯💯💯👏👏👏👏🙂

  • @anjalikanade6789
    @anjalikanade6789 5 месяцев назад

    खूप धन्य झालो तुला खूप आशिर्वाद

  • @pallavikorade4317
    @pallavikorade4317 5 месяцев назад

    रामकृष्ण हरी माऊली

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 5 месяцев назад

    माझ्या ज्ञानोबारायाची ही सेवाच तुम्ही केली आहे.
    पूर्व पुण्य गाठी असेल तरच संतसेवा घडते
    आपल्यामुळेच माझ्या ज्ञानोबारायाची
    पंढरीची वारी पहायला मिळाली
    Digital वारकऱ्याला मानाचा मुजरा
    राम कृष्ण हरी
    🙏🙏

  • @vitthalgore7803
    @vitthalgore7803 5 месяцев назад

    Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉

  • @dhanajigaikwad847
    @dhanajigaikwad847 5 месяцев назад +2

    खूप खूप छान माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली डिजिटल वारकरी माऊली धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद

  • @ravindravedpathak1540
    @ravindravedpathak1540 5 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली खूप कष्ट घेतलेत

  • @Jasahetascha
    @Jasahetascha 5 месяцев назад

    वेळ मिळत नाही आम्हाला पण तुम्ही दाखवलेल्या बद्दल धन्यवाद माऊली

  • @sanayashows3180
    @sanayashows3180 5 месяцев назад

    खूपच सुंदर

  • @krishnaraut6800
    @krishnaraut6800 5 месяцев назад

    माऊली आपल गाव

  • @sunandajadhav320
    @sunandajadhav320 5 месяцев назад

    तुमच्या मुळे आम्हाला छान माहिती मिळते धन्यवाद

  • @KalpeshBhuwad-m3n
    @KalpeshBhuwad-m3n 5 месяцев назад

    राम कृष्ण हरी मावली खरच खुप खूप धन्यवाद तुमचाय मध्यमातून आम्हाला पूर्ण बारी झाली तुमचा निरोप घेतना मन भरून आल . माउली तुम्हला उदंड आयुष देवो हिच माउली चरनी प्रार्थना. राम कृष्ण हरी मावली राम कृष्ण हरी.

  • @mukundsarje5444
    @mukundsarje5444 5 месяцев назад

    श्रीज्ञानदेव माऊली

  • @kanaiyaraje_pawar96k
    @kanaiyaraje_pawar96k 5 месяцев назад

    🚩🛕राम कृष्ण हरी🛕🚩

  • @balkrushananeel7422
    @balkrushananeel7422 5 месяцев назад

    माऊली माऊली

  • @udaypatil3630
    @udaypatil3630 5 месяцев назад

    ALL EPISODES FROM PANDHARPUR TO ALANDI... EXCELLENT SUPER !
    ENJOYED...👍👍👍👌🙏🌹

  • @anitakrushana6520
    @anitakrushana6520 5 месяцев назад

    Mauli aplyala undand ayush devo hich prarthana ram krishna hari mauli

  • @pradipwankhade5582
    @pradipwankhade5582 5 месяцев назад

    Kal alto mi aindi la tuhni disala nahi mauli❤

  • @guru_gyan5020
    @guru_gyan5020 5 месяцев назад

    राम कृष्ण हरी

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 5 месяцев назад

    Ajit bhau 1 number tumcha satkar khare tumhi digital varkari

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 5 месяцев назад

    मज वाटे त्यासी आलिंगन दयावे
    कदा न सोडावे चरण त्यांचे

  • @mininathvishwas6350
    @mininathvishwas6350 5 месяцев назад

    माऊलींच्या सोहळ्याचा वारीचा आनंद घरोघरी पोहचवला प्रत्येक वर्षी आपणाकडुन ही सेवा व्हावी माऊलींच्या चरणी प्रार्थना रामकृष्ण हरि

  • @rampatil1746
    @rampatil1746 5 месяцев назад

    वारी तेथे तुम्ही तेथे आम्ही तुमच्या सोबत होतो रामकृष्ण हरी

  • @rutujakurhade5664
    @rutujakurhade5664 5 месяцев назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @shailakadam8732
    @shailakadam8732 5 месяцев назад +1

    धन्यवाद वारी दाखवल्याबद्दल😢❤

  • @RahulWayal-rs2gi
    @RahulWayal-rs2gi 5 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली तुमच्या मुळे आम्हाला घर बसल्या आळंदी ते पंढरपूर - पंढरपुर ते आळंदी वारी घडवून आणली दाखवली त्या बद्दल माउली आपले करावे तेवढे कौतुक कमिच आहेत आणि माउली तुम्हाला वर्षानु वर्ष अशिच वारी घडत राहो हि श्री संत तुकाराम महाराज व पांडुरंगा चरणी प्रार्थना 🙏🙏 शेवटी डोळे पाणावले 😢😢

  • @suvarnapatil9341
    @suvarnapatil9341 5 месяцев назад

    🙏 राम कृष्ण हरी माऊली निरोप असे वाचल्या वर एकदम😰 गहीवरल्या सारखे झाले माऊली
    🚩🌹🙏🍫🍫😟जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 👏👏👏

  • @GovindsingPardeshi
    @GovindsingPardeshi 5 месяцев назад

    माऊली पुढल्या वर्षी यायचं बर का 10:52

  • @MaheshNandardhane-l9w
    @MaheshNandardhane-l9w 5 месяцев назад

    प्रत्यक्ष माऊलींनी तुमच स्वागत केल.

  • @RajendharjadhavJadhav
    @RajendharjadhavJadhav 5 месяцев назад

    रामकृष्ण हरी माऊली परतीची वारी घेऊन आलात तुम्ही आमच्या दारी रामकृष्ण हरी माऊली माऊली आम्ही फलटण विडणी करा आहेत घरी गेल्यानंतर व्हिडिओ टाका

  • @PriyankaBabar-o4m
    @PriyankaBabar-o4m 5 месяцев назад

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️

  • @gajananpawar1435
    @gajananpawar1435 5 месяцев назад +16

    राम कृष्ण हरी माऊली खूप छान खूपच छान तुम्ही असंख्य अडचणीवर मात करून पुणे ते पंढरपूर आणि पंढरपूर ते पुणे वारीच दर्शन घडविले हे केवळ आणि केवळ माऊलींचा आशीर्वादाने शक्य झाले परतीच्या वारीचे तुम्ही अतिशय छान दर्शन घडविले जे आज पर्यन्त कोणीही केले नाही ते तुम्ही केले तुम्हाला मनापासून धन्यवाद अशीच माऊलींची कृपा तुमच्यावर कायम राहो ही माऊली चरणी मनापासून प्रार्थना 🌹🌹🙏🌹🌹❤️❤️❤️❤️❤️

  • @RajendraGopalShedge
    @RajendraGopalShedge 5 месяцев назад +2

    🚩🙏🌹 राम कृष्ण हरी ॥🌹🙏🚩 खूप छान दाखवले आजपर्यंत सर्व व्हिडिओ👌👌👌👍👍👍👏👏👏

  • @amolpatil3574
    @amolpatil3574 5 месяцев назад

    आता एक वेळ नर्मदा परिक्रमा होऊ द्या
    खूप छान होईल 🙏🙏🙏🙏😊😊

  • @RameshwarWagh-fg2dp
    @RameshwarWagh-fg2dp 5 месяцев назад

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏

  • @aniketdeshmukh551
    @aniketdeshmukh551 5 месяцев назад

    🙏🙏🙏

  • @snehalatashitole
    @snehalatashitole 5 месяцев назад

    धन्यवाद 🙏 राम कृष्ण हरी 🙏

  • @madhavidhumale706
    @madhavidhumale706 5 месяцев назад

    Ram krishna Hari , MAULI
    May our Dyneshwar Mauli bless you. Thank you very much for showing us such a wonderful WARI
    No words to thank you
    you

  • @seemabandekar8389
    @seemabandekar8389 5 месяцев назад

    जय जय राम कृष्ण हरी प्रणाम धन्यवाद धन्यवाद धन्यवाद माऊली

  • @devgirinews
    @devgirinews 5 месяцев назад

    राम कृष्ण हरी..डिजिटल वारकरी मुळे परत वारीचा आनंद मिळाला.धन्यवाद दादा❤❤

  • @ujjwalagarud4139
    @ujjwalagarud4139 5 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली खुप खुप छान व्ही डी ओ नंबर एक तुमच्या मुळे घरी बसुन छान दर्शन झालेत त्या बद्यल धन्यवाद एक नंबर आजचा व्ही डी ओ माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माऊली तुम्हाला खुप आर्शिवाद

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 5 месяцев назад

    काय सांगू देवा माझ्या ज्ञानोबाची ख्याति
    वेद म्हैशामुखी बोलाविले
    कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 5 месяцев назад +1

    👌👌👌🚩राम कृष्णहरी माऊली 🚩🚩जय गो. रा. जय समर्थ 🚩🚩धन्यवाद

  • @pradipsabale9672
    @pradipsabale9672 5 месяцев назад +5

    राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद दादा

  • @manjirikulkarni9555
    @manjirikulkarni9555 5 месяцев назад +6

    Mauli माऊली माऊली माऊली माऊली...
    खूप खूप आनंद दिला वारीचा..... पर्वणीच
    धन्यवाद धन्यवाद

  • @sangmeshwarganacharya9968
    @sangmeshwarganacharya9968 5 месяцев назад

    खुप छान वाटल जवळून दर्शन मिळले 🙏🙏

  • @shreeboutique7064
    @shreeboutique7064 5 месяцев назад

    खूप खूप धन्यवाद आभार

  • @ajaykumarphad327
    @ajaykumarphad327 5 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏😊

  • @hemantgosavi4832
    @hemantgosavi4832 5 месяцев назад

    ❤❤😮

  • @mitalitawde5824
    @mitalitawde5824 5 месяцев назад +3

    Mala far bare watale tuza satkar pahun khup anand zala. Tuzi wari sampurna pawali tula. Ram kurshna hari bala ❤❤❤🙏🙏🙏

  • @mangeshmangesh4419
    @mangeshmangesh4419 5 месяцев назад

    जड अंतःकरणाने निरोप देता येईल का माऊली.. रामकृष्ण हरी.. जय हरि विठ्ठल श्री हरी विठ्ठल. 🚩🚩🙏

  • @Telyabhutyachi_kawad0202
    @Telyabhutyachi_kawad0202 5 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @swarajsurya4007
    @swarajsurya4007 5 месяцев назад

    मी आता आरतीला आलोय बारा वाजलेत 😅

  • @manjirikulkarni9555
    @manjirikulkarni9555 5 месяцев назад

    असेच छान छान व्हिडिओ घेऊन या आमच्यासाठी

  • @rajeshritilekar9568
    @rajeshritilekar9568 5 месяцев назад

    दादा परत लवकर या भेटावयास

  • @samidhahingne71
    @samidhahingne71 5 месяцев назад

    माऊली.संपूर्ण वारीचे सुंदर चित्रण तुम्ही वीडियो द्वारे छानच दाखवले.काल कमेंट लिहिताना चुकून गोडबोले माऊली असे लिहिले गेले.क्षमस्व.
    घरी गेल्यावर प्रकृतीची काळजी घ्यावी.
    जय जय राम कृष्ण हरी.🙏🙏🙏🙏👌👌👍👍

  • @Infotech.2556
    @Infotech.2556 5 месяцев назад +1

    ❤❤❤.......राम कृष्ण हरी.........❤❤.........छान मस्तच.........जय हरी........माऊली.......

  • @vaibhavbenke7336
    @vaibhavbenke7336 5 месяцев назад

    महाराज एक माहिती तुमच्या विषय माहिती द्या माऊलीची सर्व दाखवले तुमचे एकदा सांगा

  • @yuvrajmisal1703
    @yuvrajmisal1703 5 месяцев назад

    रामकृष्ण हरी माऊली🚩🚩तब्येतीची काळजी घ्या लवकरच भेटा ❤आम्ही आतुरतेने वाट पहातोय ❤ समस्त कोल्हापूरकर 🚩🚩🚩

  • @BapuRanawade-o5z
    @BapuRanawade-o5z 5 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी माऊली ०१.०८.२४ चा शेवट चा व्हिडिओ पाहण्यास मिळाला.आपण वारी साठी घेतलेलं कष्ट खुप आहे.सतकार संभारंभ पाहण्यासाठी मिळाला खुप आनंद झाला
    जय हरी विठ्ठल जय हरी माऊली.
    राम राम जी...... हरे कृष्ण हरे राम....

  • @mangalkewale4517
    @mangalkewale4517 5 месяцев назад +4

    माऊली माऊली खुप छान डिजिटल varkari

  • @MaheshJadhav-c6x
    @MaheshJadhav-c6x 5 месяцев назад

    😢😢😢😢

  • @sangram_rajput_offical_1111
    @sangram_rajput_offical_1111 5 месяцев назад

    Ram Krishna Hari 🙏🚩

  • @maltitalpade345
    @maltitalpade345 5 месяцев назад +1

    Ram krishna hari mauli dhanyavaad

  • @dnyanesgwarpadghan
    @dnyanesgwarpadghan 5 месяцев назад +3

    राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🙏 खूप खूप धन्यवाद माऊली परतीची वारी घडविल्याबद्दल

  • @vinodpatil9792
    @vinodpatil9792 5 месяцев назад +2

    ram krishna hari mauli jithe tumhi baslat te shant tukaram maharajni bandlay ahe.. nasibwan ahat khup kami lokanla bhetat aste aarti...

  • @ganeshjanglephotography255
    @ganeshjanglephotography255 5 месяцев назад

    माऊलींचा निरोप घेताना अंतःकरण जड होतच असं वाटतं माउलींना सोडून कुठे दुसरीकडे जाऊच नये
    माऊली सहवासात जरी नसले तरी ते आपल्या हृदयात आहेत

  • @rajashreechakote3599
    @rajashreechakote3599 5 месяцев назад

    🙏🙏🙏🙏🙏👌👌❤

  • @shivajimaske-ub3mn
    @shivajimaske-ub3mn 5 месяцев назад +3

    माऊली.माऊली.रामकृष्ण.हरी

  • @Kdsutar
    @Kdsutar 5 месяцев назад

    Dada aata pudhchya varshi nakki ya varila parat.

  • @savitaphapale3172
    @savitaphapale3172 5 месяцев назад

    🙏🙏🙏👌

  • @alkaborate7128
    @alkaborate7128 5 месяцев назад +2

    यु ट्यूब वर व्हिडिओ टाकत चला . आम्हाला आता लळा लागला आहे.

  • @VilasDalvi-hv9do
    @VilasDalvi-hv9do 5 месяцев назад

    माऊली तुम्ही पण निरोप देताना 😂

  • @sangmeshwarganacharya9968
    @sangmeshwarganacharya9968 5 месяцев назад +1

    रामकृष्ण हारी माऊली

  • @sushantnalawade3904
    @sushantnalawade3904 5 месяцев назад

    माऊली रामकृष्ण हरी ❤❤❤

  • @pramilaghumare3658
    @pramilaghumare3658 5 месяцев назад +2

    वरीहून जाताना डोळे पाणावले खूप छान वरी झाली आपले खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे आम्हला वरीची मजा घेता आली मीही आळंदी ते पंढरपूर पायी वारी केलेली आहे

  • @suvarnabhangare6344
    @suvarnabhangare6344 5 месяцев назад

    Antkaran jad zhal asel na dada nigatana nischi hi vari tumhala alolik ky tari deun jail tumhal kalnar hi nahi kiti sunder shan tumhala milale r k h d w kari fir milenge next vari gheun tumchya dari mi ajit thorbole

  • @YogeshJoshi-m3i
    @YogeshJoshi-m3i 5 месяцев назад

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @annapurnapawar9171
    @annapurnapawar9171 5 месяцев назад

    जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏

  • @shivajisaste7670
    @shivajisaste7670 5 месяцев назад

    राम कृष्ण हरी माऊली

  • @sunandajadhav320
    @sunandajadhav320 5 месяцев назад

    राम कृष्ण माऊली बाय

  • @sunitajundre3074
    @sunitajundre3074 5 месяцев назад +3

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏