घाणीचे तेल वापरावे की रिफाईंड | 10 फरक | 10 differences Cold pressed vs Refined oil | Dr Tejas
HTML-код
- Опубликовано: 13 сен 2024
- घाणीचे तेल वापरावे की रिफाईंड | 10 फरक | 10 differences Cold pressed vs Refined oil | Dr Tejas
नमस्कार 🙏🏻
डॉ. रविंद्र कुलकर्णी , हृदयविकार तज्ञ यांनी सुरू केलेल्या RUclips Channel मधे आपले स्वागत आहे
सदर channel मधे हृदयाचे आरोग्य (हार्ट हेल्थ) , मधुमेह , आहार , योग, व्यायाम (फिटनेस) , आयुर्वेद, वजन , व्यसन , lifestyle diseases , ताण तणाव व्यवस्थापन इ अनेक आरोग्यपर विषयावर आरोग्य टिप्स , videos , shorts , polls , quizzes तसेच तज्ज्ञांच्या मुलाखती ची माहिती प्रसारित केली जाईल
Welcome to Just For Hearts : An Initiative for Healthy Life
This channel is one stop platform for all the health updates by Team Just For Hearts , Experts videos / reels , quizzes , stories , polls , success stories as well as various offers to promote health and wellness.
धन्यवाद
डॉ रविंद्र कुलकर्णी
MD DNB FSCAI Cardiology
हृदयविकार तज्ञ ,पुणे
जस्ट फॉर हार्ट्स
/ @justforhearts
अधिक माहिती / संपर्कासाठी
OPD Appointment :
94229 91576
Diet / Lifestyle Advice :
94229 67051
94229 73171
WhatsApp Chat :
94229 89425
Join Whatsapp Channel :
whatsapp.com/c...
Email :
operations@justforhearts.org - Хобби
खूप छान मार्गदर्शन 😊🙏
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
खूप छान माहिती दिली मँम धन्यवाद
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
खूपच छान माहिती. धन्यवाद.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारामध्ये नक्की शेर करा
Good information. Thanks Dr. Tejas.
Welcome ! do share with your friends and family.
शुगरचे लोकांनी कोणतं तेल वापरावे शुगर च्या लोकांनी कोणते तेल वापरावे
Good information. Much needed video's
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारामध्ये नक्की शेर करा.
काही खाद्य तेल कंपन्या त्यांच्या refined ऑईल ब्रँड बरोबरच कॉल्ड प्रेस म्हणुन तेल विकतात, कसे काय ओळखावे की ती खरी कॉल्ड प्रेस आहेत की बनावट?
FAO or FSSAI certificied ahe ka check karave. एकाच कंपनीची रिफाइंड किंवा cold pressed दोन्ही प्रकारची तेले मिळू शकतात.
Khup chan mahiti 👌🌹
धन्यवाद!
छान माहिती दिली कच्चे तेल व रिफाइंड तेल दोन्ही तेलांचे फरक काय आहे शेंगदाणा तेल घाना तुन काठलेले चांगले असते
Yes you are right.