मॅडम मला वयाच्या 20 वर्षा पासून हाय बी पी चा त्रास आहे माझं आता वय 60 आहे सुरवातीपासूनच मी त्यावर इलाज करत असून मला कंटीन्युय गोळ्या चालू आहेत गोळ्या मुळे माझे वजनही वाढत आहे व पायावर सूज आल्यामुळे चालण्याचा व्यायामही करता येत नाही तर अशावेळी काय निर्णय घ्यावा
नमस्कार. याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻 तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊 चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
मॅडम माझ्या बाबांना हायपर बी पी आहे तसेच मागील १ दिड वर्षांपूर्वी त्यांना प्यालेस अटक आले आहे.त्याचा बी पी सायंकाळी १८०/९० राहतो सध्या cilakar ip १० एमजी गोळी देत आहे मार्गदर्शन करा
Can you suggest a B.P machine to keep at home which is affordable? I will check my B.P and inform you. My doctor prescribed me Metpura xl 25 before breakfast for 5 days. Is this the right medicine?
@@JustForHearts My age is 47, height is 5 feet 8 inches weight is I think 82. Blood pressure I checked 2 days before it was 150/90. I didn't see it personally but the doctor told me. The doctor prescribed me ' Tablet Metpura xl 25 before breakfast for 5 days. Is this the right medicine?
टरेस कमी घेणे, झोप न झल्यामुळे ही बीपी होतो, बाहेरचे खाणे बंद, पाणी भरपूर प्यावे पर केजी 20लिटर नियमाने, आठवड्यातून दोन वेळा सकाळीं उपाशी पोटी एक ग्लास कोमट पाणी त्यात एक चमचा हळद पूड टाकून व्यवस्थित मिक्स करून प्यावे एक तास नंतर काहीही खाऊ नये, रात्री जेवण कमी करून एखादे फळ जेवणासोबत खावे 🙏
Hi madam majha age 37 aahe. Mala kaslach vyasan nahi aahe tari pn bp cha disease aahe . Majha bp 141 and 90 asto. Roj ek goli gheto. Tr mala bp normal thevnyasathi guide kara. Majhya ghara madhe aaila bp aahe ani vadilana suddha bp cha traas hota
माझी आई ला छोट्या छोट्या गोष्टी मुळे सारखा बीपी वाढतो . हल्लीच डॉक्टरने गोळ्या change केल्या. सकाळी telcure 40 आणि संध्याकाळी concor 5 ह्या गोळ्या दिल्या आहेत. पण उगाच नको त्या गोष्टीचं टेन्शन घेते. काय करावं सांगा प्लीज.
काही तरी रेलॅक्ससेशन साठी केले पाहिजे जसा हलका व्यायाम, एखादा क्लास लावणे वाद्य शिकणे, गाणं शिकणे किंवा मेडिटेशन असा काही तरी केल्याने डोकं शांत राहण्यास मदत होईल
Thanks डॉक्टर पण हे सगळं तिला सांगून सांगून सगळे दमले. पण ती काहीच ऐकत नाही साऊथ चे rowdy पिक्चर आणि सात वाजल्यापासून तिच्या सर्व मराठी सीरियल सुरू होतात. मधेच कोणी बोललं तर जाम चिडचिड करते.
मॅडम मला हाई बीपी आहे गोळी चालू आहे पण माझे डोके दुखते व डाव्या बाजूला छातीत पण दुखते व rudyache ठोके वाढतात मला भिती वाटते हार्ट अटॅक येतो की काय पण ECG report नॉर्मल येतो काय करू प्लीज जरा सांगा
सर्व प्रथम बीपी रोज चेक करा, लोणचे, पापड आणि वरून मीठ घेणं टाळा. आणि त्याच बरोबर प्राणायाम करा. तुम्ही एक तुमच्या सर्व तक्रारी लक्षात घेऊन डाइट coन्सूल्टेशन सुद्धा घ्या आहारतज्ञान कडून
हॅलो नमस्कार मॅडम माझे वय 38 वर्षे मी हमाली काम करतो माझी डावी डाव्या हातापासून छाती पाठ डोके सर्व दुखते मॅडम मी इको टी एम टी मला भीती वाटल्यास सारखे अटॅक येतो की काय पण माझी बीपी हाय
B.p. करीता काही वयाची काही मर्यादा आहेत का माझे वय सहासष्ट आहे आणि माझा bp हा 160/100 असताना मला m d झालेले डॉक्टर म्हणतात काही नाही ही नॉर्मल आहे आणि मला तसला त्रास होत नाही तर मी काय समजावें हे आपण कळवाल काय
Maje vay 32 aahe,maja bp vadla hota,tyamule doctor ne mla tablate dili aahi aani mi ti tablate khayla sudha surwat keli aahe,kal mi doctor kde bp chek karayla gelo hoto,maja bp 110 /140 hota tar doctor mahnale bp normal aahe, aivda bp chalto,mg doctor mla khot bolat aahet ka
@@JustForHearts I checked my Blood pressure after breakfast today, it was 150 and most of the days it is 140/90 and there is a lot of sweating. What should I do?
क्रुपया बी पी च्या बाबतीत निष्काळजी रहा नये, किमान रहानीमानात तरी बदल करा, कमी खाने, भरपूर झोप घेणे, पाणी पुरेसे पिणे तेलकट टाळा मांसाहारी टाळा, दुधाचे पदार्थ टाळा, दारू टाळा , तेलबिया शेंगदाणा तीळ बंद बेकरी बंद, पोट साफ होण्याकडे लक्ष द्या .
Its designed considering everyone's understanding. You always have an option to forward and listen. Videos are made in parts you can also switch to other parts.
Dr 🎉🎉 खुप चांगली माहिती _डेलीबादल धनेवाद🎉🎉
🙏🙏
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
धन्यवाद मैडम
छान माहिती.
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
ताई.आपण.चांगली.माहीती.दिली
धन्यवाद!! असेच आमचे वीडियो बघत रहा
माहिती तंत्रज्ञान छान आहेत
मनापासून आभार.😊🙏🏻
तुम्हाला काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता👍🏻
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
Best information mam
Thanks a lot. Have you subscribed our channel?
खुप खुप छान माहिती दिली मॅडम धंनेवात 💐👏💐👌
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
उंची 5:11 आणि माझे वजन 85 आहे, telma 40 गोळी घेऊन माझे रक्तदाब 140:90 सतत असतो, काय करायला हवे
मॅडम मला वयाच्या 20 वर्षा पासून हाय बी पी चा त्रास आहे माझं आता वय 60 आहे सुरवातीपासूनच मी त्यावर इलाज करत असून मला कंटीन्युय गोळ्या चालू आहेत गोळ्या मुळे माझे वजनही वाढत आहे व पायावर सूज आल्यामुळे चालण्याचा व्यायामही करता येत नाही तर अशावेळी काय निर्णय घ्यावा
तुम्ही पर्सनल consultation घेऊ शकता Healthylife Pro Consultation pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
pl.let me know at what age what will be adequet bp. at 40-50 & at 75-80 &above
नमस्कार.
याबाबत आमचे एक्स्पर्ट तुम्हाला लवकरच मार्गदर्शन करतील👍🏻
तुम्हाला आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता 😊
चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
धन्यवाद मॅडम छान माहिती सांगितली
धन्यवाद😊,
तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.
चॅनल ला subscribe केलत का?😄
Doctor please tell me the right time to check Blood pressure.
You can fix a particular time in the morning and evening. Like morning 9 and evening 9 may be and monitor at same time.
@@JustForHearts ok, thank you very much.
Nice High BP information 🎉🎉
Thank you so much.
Madam, thank you for your good consultation. I had also high BP hypertention .please suggest some medicine I am very happy prasad sawant
Medicine your treating doctor can suggest looking at your readings if yo want you can take personalized diet consultation from us.
Mam my aunt 58yrs bp 155/90 at clinic is medicine required?
Need to see a doctor. Please check few more times.
खूप छान माहितीपूर्ण.
मनापासुन आभार 😊,
तूम्ही चॅनलला सबस्क्राईब केले आहे का?😄
Very nice information mam
Thank you so much. Have you subscribed our channel?
Chan ,mhiti sagitlii
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा.
मॅडम माझ्या बाबांना हायपर बी पी आहे तसेच मागील १ दिड वर्षांपूर्वी त्यांना प्यालेस अटक आले आहे.त्याचा बी पी सायंकाळी १८०/९० राहतो सध्या cilakar ip १० एमजी गोळी देत आहे मार्गदर्शन करा
मार्गदर्शना साठी खालील लिंक वर क्लिक करुन appointment बुक करा.
pages.razorpay.com/pl_N3oCmtXbtkeSaD/view
Kup chan mahiti dile madam dhanywa
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा.
Can you suggest a B.P machine to keep at home which is affordable? I will check my B.P and inform you. My doctor prescribed me Metpura xl 25 before breakfast for 5 days. Is this the right medicine?
Omron is good BP machine.
My Age is 47/Male. My Blood pressure is 140/ i don't remember lower pressure. Is this risky? I am from Pune.
Yes 140 is mind high. Keep monitoring and reduce salt in diet and weight is you are overweight.
@@JustForHearts My age is 47, height is 5 feet 8 inches weight is I think 82. Blood pressure I checked 2 days before it was 150/90. I didn't see it personally but the doctor told me. The doctor prescribed me ' Tablet Metpura xl 25 before breakfast for 5 days. Is this the right medicine?
Thanks!
Thank you so much. We are grateful to have followers like you.
मॅडम, मी 60वर्ष वयाचा आहे.1997पासून एकदा ही माझा बीपी 140/90च्या खाली आला नाही. गोळ्या सुरू आहे. बीपी नॉर्मल कसा राहील उपाय सुचवा. विनंती करतो.
तुमचा वजन व उंची किती आहे ? आहारातील मीठ कमी करा.
Where is your clinic?
We do online consultations.
@@JustForHearts ok. My Blood pressure is always 140/90 and there is a lot of sweating. What should I do?
आपण चांगली उपयुक्त माहिती समजावून सांगितली धन्यवाद मॅडम
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की हा विडिओ शेर करा
Chhan
मॅडम..माझा बी.पी.एकेददा 100/190 असतो पण कोणत्याही सिप्टम जाणवत नाहीत मग काय करावे
आहारात फळ घ्या, लोणची, पापडी, चटण्यांचे प्रमाण कमी ठेवा.
टरेस कमी घेणे, झोप न झल्यामुळे ही बीपी होतो, बाहेरचे खाणे बंद, पाणी भरपूर प्यावे पर केजी 20लिटर नियमाने, आठवड्यातून दोन वेळा सकाळीं उपाशी पोटी एक ग्लास कोमट पाणी त्यात एक चमचा हळद पूड टाकून व्यवस्थित मिक्स करून प्यावे एक तास नंतर काहीही खाऊ नये, रात्री जेवण कमी करून एखादे फळ जेवणासोबत खावे 🙏
Khup chan
धन्यवाद तुम्ही आमचे चॅनेल subscribe केले का ?
Yechyat khup lokancha result ahe te pn khupch chhan
Thank you. Do share with your friends and family.
Medam drink kel tr chalel ka..8 divas zale maza bp vadtoy ..kal 149/83 hota
Tumhi BP che tablets gheta ahat ka? weight keti ahe. Avoid drinks.
Yoge. Maahiti. ❤❤❤❤❤
Do check your BP regularly.
ऊपयुक्त माहिती
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा बरोबर पण विडिओ शेर करा.
😊😊😮@@JustForHearts
मॅडम माझा बीपी कायम जास्त असतो
गोळ्या चालू आहे
यावर उपाय सांगा
माझा बिपी नेहमी जास्त असतो गोळ्या चालू आहेत पण नोर्मल होतच नाही वय साठ आहे काय करायचं
नमस्कार.
याबाबत आमचे experts लवकरच तुम्हाला मार्गदर्शन करतील👍🏻
काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.
चॅनल सबस्क्राईब केले आहे ना?😄
मॅडम मी 53 वर्षाचा आहे माझा BP कायम 160/100 असतो पण मी temp 20 ही गोळी एकच टाईम घेतो तर मी काय करावे
आहाराचे नियोजन करा. तज्ञांचा सल्ला घ्या .
मॅडम माझे वय 56आहे माझी बिपी आठवड्यातुन तिन चार वेळा 147-99 पर्यंत जाते बर्याच वेळा डोके पण दुखते मी कोणती गोळी सुरु करायला हवी 🙏
गोळी विषयी एकदा डॉक्टरांना दाखवून घेणे
Hi madam majha age 37 aahe. Mala kaslach vyasan nahi aahe tari pn bp cha disease aahe . Majha bp 141 and 90 asto. Roj ek goli gheto. Tr mala bp normal thevnyasathi guide kara. Majhya ghara madhe aaila bp aahe ani vadilana suddha bp cha traas hota
तुम्हाला आहार विहार, स्ट्रेस मैनेजमेंट आणि झोप ह्या गोष्टींवर काम करणे आवशक आहे. ह्या बद्दल सल्ला हवा असल्यास व्हॉट्सअप करा ९४२२९८९४२५
1st dilivri mde eclampsia jhalyas dusrya dilivri mde eclampsia hou shKto ka
Ya baddal apan amchya doctor barobar personal consultation ghevu shakata
Ll0l0e@@JustForHearts
माझी आई ला छोट्या छोट्या गोष्टी मुळे सारखा बीपी वाढतो . हल्लीच डॉक्टरने गोळ्या change केल्या. सकाळी telcure 40 आणि संध्याकाळी concor 5 ह्या गोळ्या दिल्या आहेत. पण उगाच नको त्या गोष्टीचं टेन्शन घेते. काय करावं सांगा प्लीज.
काही तरी रेलॅक्ससेशन साठी केले पाहिजे जसा हलका व्यायाम, एखादा क्लास लावणे वाद्य शिकणे, गाणं शिकणे किंवा मेडिटेशन असा काही तरी केल्याने डोकं शांत राहण्यास मदत होईल
Thanks डॉक्टर पण हे सगळं तिला सांगून सांगून सगळे दमले. पण ती काहीच ऐकत नाही साऊथ चे rowdy पिक्चर आणि सात वाजल्यापासून तिच्या सर्व मराठी सीरियल सुरू होतात. मधेच कोणी बोललं तर जाम चिडचिड करते.
रुधय ला सूज आली आहे. जोरात सॉस घेण्यास त्रास होतो. बीपी 150 आहे. काय करावे लागेल
डॉक्टरांना दाखवले का ?
बीपी वशुगरचे संबंध काय आहेत.
ते भाऊ बहीण असल्यासारखे आहे. कोणताही एक आजार असेल तर दुसऱ्याची रिस्क वाढते.
Ty!
मॅडम मला हाई बीपी आहे गोळी चालू आहे पण माझे डोके दुखते व डाव्या बाजूला छातीत पण दुखते व rudyache ठोके वाढतात मला भिती वाटते हार्ट अटॅक येतो की काय पण ECG report नॉर्मल येतो काय करू प्लीज जरा सांगा
सर्व प्रथम बीपी रोज चेक करा, लोणचे, पापड आणि वरून मीठ घेणं टाळा. आणि त्याच बरोबर प्राणायाम करा. तुम्ही एक तुमच्या सर्व तक्रारी लक्षात घेऊन डाइट coन्सूल्टेशन सुद्धा घ्या आहारतज्ञान कडून
हॅलो नमस्कार मॅडम माझे वय 38 वर्षे मी हमाली काम करतो माझी डावी डाव्या हातापासून छाती पाठ डोके सर्व दुखते मॅडम मी इको टी एम टी मला भीती वाटल्यास सारखे अटॅक येतो की काय पण माझी बीपी हाय
मॅडम माझा बिपी हाए आहे त्यावर गोली ड्डाक्टरांणच्या सल्याने चालू आहे काहि त्रास नाही पण कदितरी डाव्या बाजूस दुःख ते
छातीत दुखत असेल तर एकदा डॉक्टरांच्या सल्याने काही तपासण्या करून घेणे.
कदाचित ऍसिडिटी झाली असेल
माझं वय 40 आहे गेल्या वीस दिवसांपासून माझा बीपी 150 160 असा असतो बीपीची गोळी घेऊन ही बीपी कमी होत नाही तर काय करावे लागेल.
काही त्रास होतो आहे का? मिठाचे प्रमाण कमी करणे ? तुमचे वजन उंची किती आहे ?
नेहमी बीपी@@JustForHearts
माझे डायलिसिस चालू असताना 4:26
माझा बीपी 180 90 पर्यंत 5:40
7:27
Mahdm mala Bpi jast Aahy हाताला muga यतात
B12 check kele ka? BP keti asto?
मँडम माझा BP 150/98आहे तर काय करू
1 week same time la monitor kara jastch aslyas doctarana dakhavne.
🙏
Thank you
B.p. करीता काही वयाची काही मर्यादा आहेत का माझे वय सहासष्ट आहे आणि माझा bp हा 160/100 असताना मला m d झालेले डॉक्टर म्हणतात काही नाही ही नॉर्मल आहे आणि मला तसला त्रास होत नाही तर मी काय समजावें हे आपण कळवाल काय
आपल्या डॉक्टरांनी बरोबर सल्ला दिला आहे तरी देखील आहारावर नियंत्रण ठेवावे
Mazya kde ahe bp cha ilaj Herbalife nutrition ghya sarv problem dur hotat te mazya kde ahet
Everybody is different so no one plan suits all.
Normal BP kiti aisato
120/80 ha normal BP ahe.
🎉सुर्य..बी.पी.210
मॅडम, low BP असेल तर काय उपाययोजना कराव्या.
पाणी प्या आणि लोणची, मीठ , फळे ह्याचे सेवन करा
ताई मला आशातच थोडेसे काम केलेवर सारखा घाम येतो पहेल अस होत नव्हत कृपाया मार्गदर्शन करा
एकदा बीपी दिवसातून वेग वेगळ्या वेळेला चेक करा
Maje vay 32 aahe,maja bp vadla hota,tyamule doctor ne mla tablate dili aahi aani mi ti tablate khayla sudha surwat keli aahe,kal mi doctor kde bp chek karayla gelo hoto,maja bp 110 /140 hota tar doctor mahnale bp normal aahe, aivda bp chalto,mg doctor mla khot bolat aahet ka
When you visited doctor did you have a relax time for 5 - 10 mins?
Bp 90-60ahe
माझी डाव्या बाजूला छाती दुखते.
डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या .
Maze vay 33 ahe low BP cha tras hot ahe
लो बीपी वर सविस्तर वीडियो घेऊन येतो
BP मुळेच माझी मुलगी गेली
BP ला खूप ध्यान द्या Attack चा धोका होऊ शकतो.😢😢
बीपी स्तत्यानी तपासणे अवशक. तुम्ही बरोबर म्हणालात
Tumche surname uncommon ahe. Pan majhe pan surname Katekar ahe . I am a 47 year old man from Pune.
Okay thats nice.
@@JustForHearts I checked my Blood pressure after breakfast today, it was 150 and most of the days it is 140/90 and there is a lot of sweating. What should I do?
माझे नातेवाईक आहेत त्यांचं वय 30आहे त्यांना हा त्रास आहे
हो खूप कमी वयात आता बी.पी चा त्रास वाढला आहे. काळजी घेतली पाहिजे .
मला तीन वर्षापासून 200 ते 210 हाय बीपी आहे
प्रायव्हेट डाॅक्टर गोळ्या लिहून देत नाही
एडमिट हो सांगतात
म्हणुन गोळ्या दोन वर्षांपासून बंद केले
B P इतका जास्त असेल तर गोळ्या चालू करणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या साल्या शिवाय गोळ्या बंद करू नये.
क्रुपया बी पी च्या बाबतीत निष्काळजी रहा नये, किमान रहानीमानात तरी बदल करा, कमी खाने, भरपूर झोप घेणे, पाणी पुरेसे पिणे तेलकट टाळा मांसाहारी टाळा, दुधाचे पदार्थ टाळा, दारू टाळा , तेलबिया शेंगदाणा तीळ बंद बेकरी बंद, पोट साफ होण्याकडे लक्ष द्या .
Come to the p0int
Its designed considering everyone's understanding. You always have an option to forward and listen. Videos are made in parts you can also switch to other parts.