उपप्रादेशिक परिवाहन कल्याण यांची मुजोर रिक्षा चालकांनवर धडक कारवाई

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025
  • कल्याण (विश्वनाथ शेनोय) : कल्याण ठाणे,
    कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांना रिक्षा चालक मुजोरी करत असलेल्या सतत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत असल्याने आज दि १३ जानेवारी,रोजी डोंबिवली कार्यक्षेत्रात ठाकुर्ली रोड ९० फीट रोड,टिळक चौक गार्डन सर्कल,इंदिरा चौक,डोंबिवली या परिसरामध्ये रिक्षा चालकांवर २७ केसेस करण्यात आल्या.
    ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन कल्याण अनिल धात्रक (मोवानि),विनायक गुंजाळ (समोवानि),यशवंतराव (वाहन चालक) यांनी वाहन तपासणी करताना रिक्षा चालकांकडून दोन लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली.
    ======================
    ग्लोबल 🌏 महाराष्ट्र 24 न्यूज
    संपादक : जी.डी.कदम,उपळेकर
    कार्यकारी संपादक : भीमप्रकाश गायकवाड
    बातम्या,व जाहिरातीसाठी संपर्क :
    8451951623/8879986087
    ======================

Комментарии • 1