आमच्याकडे याला वानोळा म्हणतात शेतातील पीक ताजं काढून कोणाला दिला तर ते पीक दुपटीने वाढत अस म्हणतात म्हणून पूर्वी अशी पद्धत होती ताजा वानोळा द्यायची आता लोक खूप स्वार्थी झाले कोणीच कोणाला काही देत नाही पूर्वी मी आमच्या नातेवाईकांना खूप पदार्थ तयार करून द्यायची कुरड्या पापड लोणची चटण्या मिरच्या दह्यात घालून वाळवलेल्या आता सर्व रेडिमेड मिळत कोणी करत नाही द्यायचा प्रश्नच येत नाही तुझी फॅमिली छान आहे देवाण घेवाण पाहिजे त्याने नाती जपली जातात असो आजचा व्हिडियो एक नंबर good afternoon छाया
एकदम बरोबर बोललात मावशी वानोळा म्हणा किंवा ज्ञान दुसऱ्याला दिल्याने ते वाढल्याच जात कमी नाही होत कधी देवाण-घेवाण हे झाले पाहिजे त्यांनी नाते जपली जातात जोडली जातात मावशी याला वानोळाच म्हणतात आमच्या इकडे पण खूप खूप धन्यवाद मावशी वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली धन्यवाद ☺️🙏🥰❤️
RUPALI kadam किती छान महणजे शेतातील ताजा वानाेळा बराेबर दिला. खरंच खुप माणसे चांगले आहेत ताई तुमही खुप भागयशाली आहात. खुप मसत आमचया कडे शेपु महणतात. 👍😊🙏🙏
Mastch sheta madhe jaoun bhaji तोडणी ky veglich maja, घरची bhaji, tai keli ch झाड lava , keichya panat modak vafva, aamhi nehmi tyayt vafavto,aani jevaila पण kelichi पाने mast ,chan video
हो ताई केळीचे पान मोदक साठी खूप छान, माझ्याकडे आहे केली पण बादलीमध्ये लावलेली आहे, खूप बारीक बारीक पानं आहेत तिला, कधीमधी वापर करते मी त्यांचा, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Good morning mavashi ☺️🥰 साफसफाई नाही झाली मावशी अजून आजच सुरुवात करणार आहे मावशी ☺️🥰 सॉरी मावशी कामाच्या गडबडीमध्ये कमेंटचा रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️🥰
खुप खुप धन्यवाद ताई, तुम्ही निघोजच्या आहात ताई, मी आलेली आहे निघोज ला रांजण खळगे पाहायला, खूप छान गाव आहे ताई तुमचे, आणि मंदिर तर खूपच भारी आहे ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूपच सुंदर व्हिडिओ...शेत बघून छान वाटले...ताजी भाजी तोडून ती खाण्यात वेगळीच चव येत असणार....मी पण मेथी, शेपू आणि कोथिंबीर निवडत तुझा व्हिडिओ बघितला...पण मी भाजीवाल्या कडून आणली आहे भाजी 😂
हो मावशी नक्की दाखवणार आहे मी रेसिपी, शक्यतो उद्याच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते मावशी, माझी भाची खूप चांगल्या स्वभावाची आहे मावशी, खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏
हो ताई माझी भाची स्वभावाने खूप चांगली आहे, आम्ही गेल्यावर काही ना काही तरी देतच असते, नाही बोललो तरी जबरदस्ती काय ना काही देतेच, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai tula pahunach khup fresh vatat g.. Me tuzya video chi vat pahat aste.. Sarv kaam aavrun ghete lavkr... Aajcha video trrr khup chan aani tu pn khup chan aahes❤❤❤😂
ताई आता ते खूप मोठे झाले आहेत, त्यांना आता चार वर्षे झालेत, त्यामुळे त्यांना काहीही फरक पडत नाही, पण उन्हाळ्यामध्ये दर दिवस पाणी घालावे लागते ताई, उन्हाळ्यामध्ये खूप त्रास होतो, सगळ्या झाडांची खूप काळजी घ्यावी लागते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई तु फौजी साहेबांना विचार तु काल मला ते औषधं सांगितले आहे ते एक ली च्या पाण्यात किती टाकावे कारण माझ्याकडे तुझ्या गार्डन सारखे गार्डन नाहीये मी फ्लॅट मध्ये रहात आहे तिथे कुंडीत आहे हे झाडे आणि माझ्याकडे एक लीटरची स्प्रे बॉटल आहे श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏
😂😂👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
ताई तुझा स्वभाव खुप गोड आहे आणि मायाळू पण😊❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai tumi chan vedo banvtat
Gava varun vanula milto
आमच्याकडे याला वानोळा म्हणतात शेतातील पीक ताजं काढून कोणाला दिला तर ते पीक दुपटीने वाढत अस म्हणतात म्हणून पूर्वी अशी पद्धत होती ताजा वानोळा द्यायची आता लोक खूप स्वार्थी झाले कोणीच कोणाला काही देत नाही पूर्वी मी आमच्या नातेवाईकांना खूप पदार्थ तयार करून द्यायची कुरड्या पापड लोणची चटण्या मिरच्या दह्यात घालून वाळवलेल्या आता सर्व रेडिमेड मिळत कोणी करत नाही द्यायचा प्रश्नच येत नाही तुझी फॅमिली छान आहे देवाण घेवाण पाहिजे त्याने नाती जपली जातात असो आजचा व्हिडियो एक नंबर good afternoon छाया
एकदम बरोबर बोललात मावशी वानोळा म्हणा किंवा ज्ञान दुसऱ्याला दिल्याने ते वाढल्याच जात कमी नाही होत कधी देवाण-घेवाण हे झाले पाहिजे त्यांनी नाते जपली जातात जोडली जातात मावशी याला वानोळाच म्हणतात आमच्या इकडे पण खूप खूप धन्यवाद मावशी वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली धन्यवाद ☺️🙏🥰❤️
Baghunch fresh vatata tumchya gharacha area .....❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khub chan ahe family tuzee ❤🎉
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
RUPALI kadam
किती छान महणजे शेतातील ताजा वानाेळा बराेबर दिला. खरंच खुप माणसे चांगले आहेत ताई तुमही खुप भागयशाली आहात. खुप मसत
आमचया कडे शेपु महणतात. 👍😊🙏🙏
हो ताई माझी भाची खूप चांगली आहे, आम्ही कायम जात असतो तिच्याकडे, बळजबरीने काही ना काही तरी देतीच, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai ghra mde prsnn vatave ya sati kay krave sanga
ताई हा एक व्हिडिओ मी टाकलेला आहे.
ruclips.net/video/cQ-bjZ8mtNk/видео.htmlsi=xFwJB5xeLpvK0HJJ
Mastch sheta madhe jaoun bhaji तोडणी ky veglich maja, घरची bhaji, tai keli ch झाड lava , keichya panat modak vafva, aamhi nehmi tyayt vafavto,aani jevaila पण kelichi पाने mast ,chan video
हो ताई केळीचे पान मोदक साठी खूप छान, माझ्याकडे आहे केली पण बादलीमध्ये लावलेली आहे, खूप बारीक बारीक पानं आहेत तिला, कधीमधी वापर करते मी त्यांचा, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@@ChhayasCreativeCorner jamini madhe lava tai ,mi bucket madhe lavl pn bhari zal , gavi amchy khup zade ahet ghara javl
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏
ताई त्याला शेपू म्हणतात आमच्याकडे
ताई तुम्ही लय भारी हसता तुम्ही हसल्या की मला पण हसु येत ❤❤
धन्यवाद ताई ☺️🙏🥰
Nice video 😍❤️😊
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुप छान विडीओ सापसपाई झाली का बाळा हळु हळु कर सगळे कामे
Good morning mavashi ☺️🥰 साफसफाई नाही झाली मावशी अजून आजच सुरुवात करणार आहे मावशी ☺️🥰 सॉरी मावशी कामाच्या गडबडीमध्ये कमेंटचा रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️🥰
Tai, as usual khup Chan video, aapan jawal rahayala asato tar khup Chan maitrini asato, sheti khup Chan 😊😊🎉🎉
ताई आपण मैत्रिणीच आहोत, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुपच छान शेत छाया माझे माहेर मळगंगेचे निघोज आहे म्हणून मला तो एरिया सगळा माहित आहे.
खुप खुप धन्यवाद ताई, तुम्ही निघोजच्या आहात ताई, मी आलेली आहे निघोज ला रांजण खळगे पाहायला, खूप छान गाव आहे ताई तुमचे, आणि मंदिर तर खूपच भारी आहे ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूपच सुंदर व्हिडिओ...शेत बघून छान वाटले...ताजी भाजी तोडून ती खाण्यात वेगळीच चव येत असणार....मी पण मेथी, शेपू आणि कोथिंबीर निवडत तुझा व्हिडिओ बघितला...पण मी भाजीवाल्या कडून आणली आहे भाजी 😂
खूपच छान ताई, हो ना ताई शेतातली ताजी भाजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूपच छान आम्हाला पण गावाकडून आणलेला भाजीपाला खूप आवडतो गावरान आणि ताजे असते कान्हुर पठार माझे माहेर आहे ऊकडीच्या मोदक ची रेसीपी सांगा ताई
हो ताई उकडीच्या मोदक ची रेसिपी मी दाखवणार आहे, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
❤❤फौजी साहेब नां सलाम छाया शेतकरी माणूस मोठ्या मनाचा आसतो. पिशवी भरुन भाजी पालि दिला. छाया मोदक करताना रेसिपी दाखवत जा.
हो मावशी नक्की दाखवणार आहे मी रेसिपी, शक्यतो उद्याच व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते मावशी, माझी भाची खूप चांगल्या स्वभावाची आहे मावशी, खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ ताई 😊खुप छान विडियो ताई आपल्या प्रेमाची च माणसं आपली चेष्टा मस्करी करतात ताई असंच हसुन खेळून मस्त वाटतं न ताई 😊
हो ना ताई असंच हसून खेळून राहायचं, यातच तर जीवनाचा खरा आनंद आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्येच सुख शोधायच असतं, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
मला खुपच आवडते ताई
Kiti chaan tai tumchya baachi cha sheth.. Mast fresh bhaji ani haldi che paan ani shepu Khup chaan ani ekdum fresh.
हो ताई माझी भाची स्वभावाने खूप चांगली आहे, आम्ही गेल्यावर काही ना काही तरी देतच असते, नाही बोललो तरी जबरदस्ती काय ना काही देतेच, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup Chan ❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Nice vlog 👍👍👌👌
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खुप छान विडिओ 🙏🙏
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Good morning dear chaaya me atta gharat kadhi kadhi saree ghalty tuze baghun chan vatey bhachene delela vanola mastach video pan chan
हो ताई छान वाटते साडी घातल्यावर, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Today episode Super duper
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Khup chaan tai.. ❤
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@@ChhayasCreativeCorner tai tu mazi tai aahes tu mala priya bolat ja aavdel mala
हिडिओ छान❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
मस्तच ताई
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
गाडीत बसताना चा सुरुवात 😂😂 छान मी तर डबल पाहिला
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🥰
❤❤❤
Tai daily vlog karte kamatun vel kadhun khup Chan ❤sagle kase dhamal masti karat rahtat chan vattay 😊
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai tula pahunach khup fresh vatat g.. Me tuzya video chi vat pahat aste.. Sarv kaam aavrun ghete lavkr... Aajcha video trrr khup chan aani tu pn khup chan aahes❤❤❤😂
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद ☺️🥰🙏
खूप छान वोल्ग
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई खूप छान विडिओ करतात मी नगर मध्ये राहते
खूप खूप धन्यवाद ताई, कुठे राहता ताई नगर मध्ये?
पाईप लाईन रोड
To malyatla pakshyncha avaj tasach mazya ajichya gavala yaycha amchya shetat ajichj athvn zal❤nice vlog mavashi sadi khup mast
ताई तू मोरांचा आवाज होता, गावाकडची गोष्ट काही वेगळीच असते ताई, गावाकडे गेल्यावर खूप छान वाटत ताई, जुन्या आठवणींचा उजाळा होतो, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Love u so much mavashi💕
बाप रे किती सुनसान रस्ता आहे भीतीच वाटली मला तर
हो ताई खूप सुलतान रस्ता आहे, पण आम्ही लवकरच माघारी गेलो होतो ताई.
स्विट फॅमिली छान व्हिडिओ ❤❤
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Mast 👌 tai family
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Tai sukhi raha..tuzya Mansanna jap tu khup nashibvan aahe ..balpanat mungi houn sakhar khali mhanun aaj tu aandat ahes nice vlog..haldichya panvarche Modak yummy😊 tc
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, हळदीच्या पानावरचे मोदक ची रेसिपी मी दाखवणार आहे ताई ☺️🥰🙏
माझ्या आई कडे आशीच झाड आहेत ताई खूप छान
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान ताई व्हीडिओ
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Madam kadak aahe 😂😂😂 li bhary
फौजी साहेब काही पण जोक मारतात ताई, पण कायम हसून खेळून राहतात त्यामुळे बरं वाटतं, धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छाया तुम्हीं पाईप ला होल करुन 10o clock लावले ते होल कसे पाडले... त्याला काय म्हणतात आणी ते कुठे मिळते
ताई नेमके कोणत्या पाईपला? मला समजले नाही ताई सॉरी, मला सांगा मग मी तुम्हाला सविस्तर सांगते ताई, धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Love you tai
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
पहिल्या दा गणपती बाप्पा आणायला काय करायचे ते साग ताई
हो ताई सांगणार आहे मी सर्व, धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छाया तू बाहेर एरिका पाम लावले ते उन्हात खराब नाही होत का
ताई आता ते खूप मोठे झाले आहेत, त्यांना आता चार वर्षे झालेत, त्यामुळे त्यांना काहीही फरक पडत नाही, पण उन्हाळ्यामध्ये दर दिवस पाणी घालावे लागते ताई, उन्हाळ्यामध्ये खूप त्रास होतो, सगळ्या झाडांची खूप काळजी घ्यावी लागते, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
@@ChhayasCreativeCorner ok 👍 thanks
ताई तु फौजी साहेबांना विचार तु काल मला ते औषधं सांगितले आहे ते एक ली च्या पाण्यात किती टाकावे कारण माझ्याकडे तुझ्या गार्डन सारखे गार्डन नाहीये मी फ्लॅट मध्ये रहात आहे तिथे कुंडीत आहे हे झाडे आणि माझ्याकडे एक लीटरची स्प्रे बॉटल आहे श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏
ताई फक्त 5 ml टाका, जास्त टाकू नका, दोन्ही बाटल्यांचे प्रमाण हेच ठेवा. ताई यामध्ये छोटी बाटली मिळाली तर पहा, म्हणजे तुम्हाला स्वस्तात मिळेल.
ताई औषध याचे नाव काय सांगितले आहे
Ok Thank-you
Tai tumhya bhavala visru nka
नाही ताई माझ्या भावाला मी कधीही विसरणार नाही, तो कायम माझ्याबरोबरच असतो, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
फौजींना घाबरतात का घरातले सगळे? चांगले आहेत फौजी.थोडे स्ट्रिक्ट असायलाच पाहिजे आधी फौजी आता पोलीस मग दबदबा असला पाहिजे
हो ताई त्यांना घाबरतात सगळे, पण तेवढं जीव पण लावतात, त्यांच्यामुळे घर सगळं व्यवस्थित चालतं. थोडं स्ट्रीटच राहावं लागतं त्यांना.
तुझ्याकडे चार गणपती आहेत मग मोदक जास्त लागणारच 😂
😃😃 हो ना ताई खूप लागतात मोदक सगळ्यांना, जास्तच करावा लागतात.
छाया तुझे ह्विडीओ बघतांना अजीबात कंटाळा येत नाही खूप प्रामाणिक आहे
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Chaan ❤
धन्यवाद ताई ☺️🥰🙏
?𝐔𝐤𝐝𝐢𝐜𝐡𝐞 𝐦𝐨𝐝𝐚𝐤 𝐜𝐡𝐢 𝐫𝐞𝐜𝐢𝐩𝐞 𝐝𝐚𝐤𝐡𝐚𝐯 𝐮𝐝𝐲𝐚
हो नक्की दाखवते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
𝐓𝐡𝐚𝐧𝐤𝐬🙏
खूप छान ❤
धन्यवाद ताई ☺️🥰🙏