खरंच खूप कौतुक वाटत तुझ आधुनिकते बरोबर ग्रामीण जिवनशैली ची कास धरून कसे चालावे याचे उत्तम उदाहरण तु आहेस आता तु एक उत्तम आदर्श आहेस मुलींसाठी नाहीतर आज ग्रामीण भागातील मुलीसुद्धा शेणाला हात लावत नाहीत आणि शहरातील तर लांबच राहूदे..... बहुधा तुझ्यावर झालेल्या संस्कारांमुळे तुझे व्यतिमत्व घडले आहे असे वाटते. खरच तु एक आदर्श व्यतिमत्व आहेस.
तुझा गोड आवाज,तुझं गुरांसोबतच लडिवाळ वागणं,गावाबद्दलचं प्रेम,सुंदर दिनचर्या खुप छान मांडलीस, न लाजता आणि कुठही नाटकीपणाही नाही,तुझं सहजगत्या बोलणं खूपच भावलं,आम्ही खरचं शहरात येऊन ह्या सर्वांना मुकलो गं स्वानंदी,अशीच स्वानंदी सदोदित रहा आनंदी,अनेक अनेक शुभेच्छा.❤
तुझी छोट्या दिपू वरील प्रेम माया भूत दया मनाला भावते प्राणिमात्रांना खूप जीव लावतेस छान तुझा प्रेमळ स्वभाव,आहे ग्रामीण कोकणी मातीशी असणारे तुझ घट्ट नाते नाळ जोडली आहे अशीच खुष रहा
सुंदर आणि शांत आयुष्य. स्वानंदीसारखे लहान होता आले असते तर, नक्की असेच जगायला आवडले असते. फार छान, पाहून लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. अनेक शुभेच्छा!!!
या तंत्रज्ञानाच्या युगात तू या माध्यमाच्या वापर करून ग्रामीण जीवनाची शैली तू दाखवत आहेस. हे खूप महत्त्वाचं आहे ...एक उदाहरादाखल हे व्हिडिओ भविषयकाळात दाखवले जातील..की ग्रामीण भाग , शेती,फळ,झाडे,गुरे ....मी परदेशी खूप कुतूहला ने हे व्हिडिओ पाहतो.असेच व्हिडिओ करत जा तुला खूप यश मिळो.
स्वानंदी बेटा तुझ्या आई वडिलांना नमस्कार आणि दत्त जयंती निमित्त मंगलमय शुभकामना. तू तर सर्व गुणसंपन्न आहेस.तुला पाहिले की,साता समुद्रापार असलेल्या माझ्या मुलीची आणि नातीची आठवण येते.🌹💐🌹💖💐🙌
स्वानंदी, तुझं घर, गोठा आणि तुमचे छोटे सावकार दिपू सगळंच खूप भारी, सुंदर आहे. दिपू तर फारंच गोड आहे. त्याचे डोळे आणि चेहरा तर बघतच रहावासा वाटतो. आणखीन गोड म्हणजे तुझं दिपूला हाक मारणं. ओ दिपू, छोटे सावकार.... फार गोड वाटतं ते ऐकायला. कारण, मूळातंच तू कोकण कन्या आणि गायिका त्यामुळे तुझ्या आवाजात गोडवा आहेच, दिपूला हाक मारताना तर तो अजून जास्त जाणवतो. त्याला प्रत्यक्ष बघायची खूप ईच्छा आहे... पुढच्या एखाद्या व्लॉग मध्ये परत त्याला बघायला आवडेल...
कोकणातल्या जीवनाशी एवढे समरस, कोकणातले सुद्धा क्वचितच बघायला मिळतात. त्या दिनचऱ्येला किती वेगवेगळ्या कलांनी आणि गुणांनी आपलेसे करून घेता येते ते या आणि इतर vlog मधून शिकायला मिळते. खूप सुंदर!👌🏻👍🏼
काँक्रिट च्या जंगलात राहणाऱ्या आमच्या सारख्या लोकांसाठी खरे तर ही अप्रतिम पर्वणी आहे..लहान पणी थोड्याफार प्रमाणात जे जीवन जगलोत ते पुनः पुन्हा अनुभवा वेसे वाटते ...ते बघायला मिळतेय म्हणून मी खुश आहे
Swanandi aashram Mein Meri Bahan ki ladki ka Sasural Hai vah Pune mein rahti hai interior designer hai main Ganpatipule Tak I Thi ghumne vahan se aapka Gaon Kitna Duri per hai main Jarur aaungi milane aapko
स्वानंदी तु तर कोकणातील सुवर्ण कन्या आहेस.तझे गाणे ,तुझा गोड आवाज ,तुझे नैसर्गिक बागडणे ,तूझ्यावरील सरस्वतीचा असणारा आशिर्वाद, हे सर्व आनंददायक आहे. तुझे भवितव्य उज्ज्वल आहे.बाळा मी जेष्ठ नागरिक असून भूईबावडे हे माझे गाव आहे.मी पुणे कोथरूड येथे रहात आहे.
Vlog मध्ये फालतू background music न टाकल्याबद्दल मनापासून आभार. तुझं गुणगुणणं आणि निसर्गातील ध्वनि कान मंत्रमुग्ध करतात. छोट्या सावकारांना राम राम सांगा!
अगदी बरोबर आहे. एखादी व्यक्ती बोलत असताना त्यामागे पार्श्वसंगीत का घुसडतात तेच कळत नाही. एक काहीतरी ऐकवावं, मुलाखत तरी नाहीतर पार्श्वसंगीत तरी. असो. या कोकणच्या निसर्गसान्निध्यातील परिसरातच एवढं निसर्गरम्य संगीत आहे की तेच आपल्याला संपुर्णपणे रिझवुन जातं.
स्वानंदी तू हे सगळं काम करतेस ना ते आम्ही लहानपणी खूप केली आहे... शेणाच्या गौऱ्या टाकणं गावाकडचं सगळं काम करताय आवडतात शेतीची कामे चुलीवर स्वयंपाक करणं खूप छान व्हिडिओ पाठवत जा ❤😊
गौड सारंग हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक राग आहे जो सारंगची वैशिष्ट्ये आणि गौड नावाचा आता लुप्त होत चाललेला राग आहे.[1] रागांच्या सारंग घराण्यातील इतर सदस्यांप्रमाणे, गौड सारंगला नेहमीच्या काफीपेक्षा कल्याण थाटात नियुक्त केले जाते. माज्या माहिती प्रमाणे राष्ट्रीय गीत याचं रागावर आधारित आहे. दिपूनी छान ओळख दिली. फार आनंद होतो हे बघून की रागावर सुद्धा ,प्रायांवर सुद्धा,गावावर सुद्धा,संस्कृती वर सुद्धा, सानुंस्कारवर सुद्धा एका मुलीला किती प्रेम आहे आशीच रहा आणि खूप प्रगती कर , सर्वकृष्ट बटन मिळवायचाचा, त्या साठी सर्वान तर्फे हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या सारखं गुणी बाळ सगळ्यांच्या घरी असावं ते घर कायम आनंदी आणि सुखात राहील तू किती गोड आहेस आधीच कायम आनंदात रहा तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत ही स्वामी चरणी प्रार्थना❤🎉
प्रथम तुला आणि तुझ्या परिवाराला दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा . तुझ्यावर तुझ्या आई वडिलांनी खुप चांगले संस्कार केले आहेत , त्यामुळेच तू शहराचा आणि गावचा चांगला ताळमेळ घालू शकतेस . तू अशीच हसतमुख रहा .आमचे आशीर्वाद आहेतच .
मी 5 वर्षापूर्वी लग्न केला.... 3 वर्षापूर्वी शेती घेतली बाबांनी... Lock down नंतर पुण्यात यावा लागला.... शेती,वासरा सगळा सोडावा लागला....... शेत करी मुलगा नको असतो कुणालाच.... सगळा miss करतोय.... तुझ्या video मुळे खूप त्रास कमी होतो.... जे निसटला आहे... ते परत थोडा फार तरी जगायचा प्रयत्न करतो....
ताई तुमचा विषयाचा गाभा नैसर्गिक आणि सच्चा आहे. आणि हेच वेगळेपण तुमच्या videos उंची प्राप्त करुन देते. तुम्ही जे दाखवत आहात ते मी बालपणी आजोळी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. जुन्या आठवणीं पुन्हा फ्लॅशबॅक सारख्या जागृत झाल्या त्याबद्दल धन्यवाद.
स्वानंदी.. जितकं नाव गोड आहेच.. तितकेच सर्वसंपन्नगुण असलेली अतीशय सुंदर मुलगी.. कौतुक करावं तितकं कमीच.. व्हिडिओ दिपूमुळे तर अजून मस्त झालाय...खूप खूप शुभेछा
मज्जा बुआ दइपूचई मस्त मस्त आंघोळ, स्वानंदी तु इतकं मनापासून सर्व काम करते वाटतं नाही तु पुण्यात राहते इतकी कोकणमय झालेली आहे छान वाटत असे vlogs पाहताना
स्वानंदी तू खूप गोड आहेस , मी आता आता तुझे vlogs. बघायला लागले आणि तुझे फॅन झाले . तू नशिबवान आहेस निरार्ग सानिध्यात राहते निसर्ग जपते, त्यावर मनापासून प्रेम करते😊 सर्वगुण संप्पन्न आणि रूपवान आहेस, तू जे जे करते ते सर्व मला आवडते , तुझ लाघवी बोलण मला जाम आवडत god bless u dear😊 आताच्या मुलिंनी तुझा आदर्श घ्यायला हवा...
स्वानंदी या नावातच खूप काही आहे.स्वनंद म्हणजे स्वतःला आनंद देणारी स्वानंद म्हणजे सर्वांना आपल्या ब्लॉग मधून कोकणातील जीवनशैलीचा आनंद देणारी गोड मुलगी आहेस.तू कोकण कन्या सुध्धा आहेस.तुझ्या वलोग मधून अगदी सुंदर पणे कोकणातील जीवन शैली दाखवितेस.आताच्या पिढीतील मुलींसाठी तू आदर्श आहेस.तुला पुढील वलोग् साठी खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद
स्वानंदी, तु फार छान आहेस. पुणे शहरात राहुन सुद्धा आपल्या छोट्या जन्म गावाशी आणि तेथील निसर्गाशी जुळलेली नाळ पहाता आणि तुझे दिपु बरोबरची भावासारखी मैत्री पहाता समाधान वाटते. अजुनही काही यंग जनरेशन आधुनिकता आणि पारंपारिकतेचा समन्वय साधून आनंदी रहातात. बर वाटते. तुला तुझ्या आयुष्याचा जोडीदार तुझ्या सारखा छान आणि समजुतदार असावा हीच देवाकडे प्रार्थना. 💐
किती छान. तुझे गावात सहजपणे वागणे खूप भावते. विस वर्षापूर्वी मी राजापूर तालुक्यातील पडवे या गावी थोडीशी जमीन घेऊन आमराई तयार केली आहे. तुझे व्हिडिओ पाहिले की मला गावी गेल्याचा आनंद होतो. पंधरा दिवसापूर्विच आमची गाय व्यायली आणि तिने एका गोंडस पाडीला जन्म दिला आहे. तुझ्या दिपुला पाहून मला तिची फार फार आठवण येते.
आवाज खूप छान आहे.अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे तुझ.खूप छान. आज काल असे संस्कार.सगळ्या कामाची आवड,कलांची आवड,सगळ्यांबद्दल आस्था हे सगळ अशक्य कोटितल वाटणारं व्यक्तिमत्व तुझे आहे.God bless you dear !
मीही शेणगोठा केला आहे वेगळीच मजा असते त्या सगळ्याची. अंघोळ घालणयाचा कार्यक्रम मजेशीर असतो. आम्ही नदीवर नेत असू म्हशींना. सुसाट पळतोय दिपू 😂 मस्त मस्त 🙌
गौड सारंग आवडला अणि अर्थातच तुझा ब्लॉग पण खूप आवडला. तुझे निसर्ग प्रेम तुझे शास्त्रीय संगीताचे शिक्षण अणि तुझा सुसंस्कृत पणा हे सर्व पाहून मला मनापासुन वाटते कि तू आत्ता youtube चा विस्तार वाढवून फुल टाइम youtuber होण्याचे मनावर घे. तुझे ब्लॉग्स लाखोंच्या संख्येने लोक baghateel यात शंका नाही. तुझे ब्लॉग्स दर्जेदार होतील ही खात्री आहे. माझ्या हार्दिक शुभेच्छा. God bless u.
खूप सुंदर आहे तुझं गाव, घर, गाई, वासरं. तुही खूप गोड, नावाप्रमाणेच आनंदी आणि सोज्वळ सच्ची मुलगी आहेस. तुला आणि तुझ्या vlogs ना खूप खूप शुभेच्छा. सगळी कामं किती मनापासून करतेस. खूप छान वाटतं. Classical गायन ही तर कानांना पर्वणीच आहे.
स्वानंदी सरदेसाई, वा!छानच्! फारच सुंदर! प्रत्येकाबद्दल असलेली आपुलकी.....यामुळे ,तुझा विडीओ आवडीने बघावसा वाटतो.तुझी एकंदरीत काम करण्याची पध्दत....!रेसीपी असो...खळं. सारविणे,गाईच्या दुधाची थार....सर्व कांहो एकाच नजरेने! शाब्बास !प्रत्येक कामाबद्दल असलेली हौस!फारच छान ! उत्तम!तुझ्या पुढील जीवनातील वाटचालीसाठी माझ्याकडून अनेक शुभेच्छा!....एक ज्येष्ठ हितचिंतक .
खूप छान आवाज आहे आणि मनापासून नियमित रियाज करून तो छान तयार केला आहेत. तुमचे हे सर्व व्हिडिओ, व्हिडिओ आहेत असं वाटतंच नाही. तुमचं बोलणं वावरणं इतकं natural असतं की आम्ही तुमच्या घरी रहायला आलो आहोत आणि तुम्ही प्रत्यक्ष बोलत आहात, छान छान माहिती देत आहात असं वाटतं. खूपच लाइव्ह वाटतं. खूप छान वाटतं. खूप खूप धन्यवाद 🙏
स्वानंदी तू एक शेतकरी एक गायक अप्रतिम अभिमान आहे तुझा🎋🌷 विशेष म्हणजे तू शेण-मातीतला शेतकरी काय असतो ते वस्तुस्थितीत दाखवलेस..! जगाला शेतकरी दिसला.. मि ही एक शेतकरीच आहे🙏🏻🦚
खूप सुंदर...गुरं-शेण बघून आजकाल गावात राहणार्या आणि स्वतंची घरी गुरं असणार्या मुली सुद्धा नाक मुरडतात...पण यातही आनंद मिळतो हे तुझ्या vlog मधून निश्चित कळतं...
तु किती गोड समंजस चांगली मुलगी आहेस, देवाने मला तुझा सारखी मुलगी का नाही दिली. माझ्या कडून अनेक आशीर्वाद तुला, धन्य तुझे आई, बाबाआयुष्यात काही अडचण आलेस मला सांग तुझा काका
हेच खरे शाश्वत जीवन आहे, शहरात राहून आम्ही खूप मोठ्या आनंदाला मुकतो आहोत.
खरं आहे
बरोबर आहे तुमचं
तू खरोखरीची कोकण कन्या आहेस....... आमचं गावही कोकणच...परंतू शहरात राहत असल्यामुळे गावातील कामं काही जमत नाहीत.....तू तर oll Rounder आहेस.😊❤
किती भरभरून जगतेस ग तू! कौतुक करावं तेवढं कमीच आहे... आताच्या मुलांनी तुझ्याकडून खूप शिकावं 💐खूप शुभेच्छा tula❤
खरंच खूप कौतुक वाटत तुझ आधुनिकते बरोबर ग्रामीण जिवनशैली ची कास धरून कसे चालावे याचे उत्तम उदाहरण तु आहेस आता तु एक उत्तम आदर्श आहेस मुलींसाठी नाहीतर आज ग्रामीण भागातील मुलीसुद्धा शेणाला हात लावत नाहीत आणि शहरातील तर लांबच राहूदे.....
बहुधा तुझ्यावर झालेल्या संस्कारांमुळे तुझे व्यतिमत्व घडले आहे असे वाटते. खरच तु एक आदर्श व्यतिमत्व आहेस.
तुझा गोड आवाज,तुझं गुरांसोबतच लडिवाळ वागणं,गावाबद्दलचं प्रेम,सुंदर दिनचर्या खुप छान मांडलीस, न लाजता आणि कुठही नाटकीपणाही नाही,तुझं सहजगत्या बोलणं खूपच भावलं,आम्ही खरचं शहरात येऊन ह्या सर्वांना मुकलो गं स्वानंदी,अशीच स्वानंदी सदोदित रहा आनंदी,अनेक अनेक शुभेच्छा.❤
खूप छान
तुझी छोट्या दिपू वरील प्रेम माया भूत दया मनाला भावते प्राणिमात्रांना खूप जीव लावतेस छान तुझा प्रेमळ स्वभाव,आहे ग्रामीण कोकणी मातीशी असणारे तुझ घट्ट नाते नाळ जोडली आहे अशीच खुष रहा
सुंदर आणि शांत आयुष्य. स्वानंदीसारखे लहान होता आले असते तर, नक्की असेच जगायला आवडले असते. फार छान, पाहून लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. अनेक शुभेच्छा!!!
या तंत्रज्ञानाच्या युगात तू या माध्यमाच्या वापर करून ग्रामीण जीवनाची शैली तू दाखवत आहेस. हे खूप महत्त्वाचं आहे ...एक उदाहरादाखल हे व्हिडिओ भविषयकाळात दाखवले जातील..की ग्रामीण भाग , शेती,फळ,झाडे,गुरे ....मी परदेशी खूप कुतूहला ने हे व्हिडिओ पाहतो.असेच व्हिडिओ करत जा तुला खूप यश मिळो.
वासराला आंघोळ घालताना पाहताना मन खुप प्रसन्न झाले....जय गोविंदा 🙏
स्वानंदी बेटा तुझ्या आई वडिलांना नमस्कार आणि दत्त जयंती निमित्त मंगलमय शुभकामना. तू तर सर्व गुणसंपन्न आहेस.तुला पाहिले की,साता समुद्रापार असलेल्या माझ्या मुलीची आणि नातीची आठवण येते.🌹💐🌹💖💐🙌
स्वानंदी, तुझं घर, गोठा आणि तुमचे छोटे सावकार दिपू सगळंच खूप भारी, सुंदर आहे. दिपू तर फारंच गोड आहे. त्याचे डोळे आणि चेहरा तर बघतच रहावासा वाटतो. आणखीन गोड म्हणजे तुझं दिपूला हाक मारणं. ओ दिपू, छोटे सावकार.... फार गोड वाटतं ते ऐकायला. कारण, मूळातंच तू कोकण कन्या आणि गायिका त्यामुळे तुझ्या आवाजात गोडवा आहेच, दिपूला हाक मारताना तर तो अजून जास्त जाणवतो. त्याला प्रत्यक्ष बघायची खूप ईच्छा आहे... पुढच्या एखाद्या व्लॉग मध्ये परत त्याला बघायला आवडेल...
कोकणातल्या जीवनाशी एवढे समरस, कोकणातले सुद्धा क्वचितच बघायला मिळतात. त्या दिनचऱ्येला किती वेगवेगळ्या कलांनी आणि गुणांनी आपलेसे करून घेता येते ते या आणि इतर vlog मधून शिकायला मिळते. खूप सुंदर!👌🏻👍🏼
काँक्रिट च्या जंगलात राहणाऱ्या आमच्या सारख्या लोकांसाठी खरे तर ही अप्रतिम पर्वणी आहे..लहान पणी थोड्याफार प्रमाणात जे जीवन जगलोत ते पुनः पुन्हा अनुभवा वेसे वाटते ...ते बघायला मिळतेय म्हणून मी खुश आहे
Swanandi aashram Mein Meri Bahan ki ladki ka Sasural Hai vah Pune mein rahti hai interior designer hai main Ganpatipule Tak I Thi ghumne vahan se aapka Gaon Kitna Duri per hai main Jarur aaungi milane aapko
स्वानंदी तु तर कोकणातील सुवर्ण कन्या आहेस.तझे गाणे ,तुझा गोड आवाज ,तुझे नैसर्गिक बागडणे ,तूझ्यावरील सरस्वतीचा असणारा आशिर्वाद, हे सर्व आनंददायक आहे. तुझे भवितव्य उज्ज्वल आहे.बाळा मी
जेष्ठ नागरिक असून भूईबावडे हे माझे गाव आहे.मी पुणे कोथरूड येथे रहात आहे.
स्वानंदी तुला बघितल्यावर आम्ही हे शहरात राहून सगळा आनंदच घालवून बसलोय असा वाटतय.....
तुला बघूनच केवढा आनंद मिळतो....😊
Swanandi तुझे खूप, खूप कौतुक वाटते. सर्वच कामे तू इतकी मनापासून करतेस ना.. हल्ली अशा मुली क्वचितच पहायला मिळतील.
**या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.** नितांत सुंदर कोकण 🙏🙏
Vlog मध्ये फालतू background music न टाकल्याबद्दल मनापासून आभार. तुझं गुणगुणणं आणि निसर्गातील ध्वनि कान मंत्रमुग्ध करतात. छोट्या सावकारांना राम राम सांगा!
अगदी बरोबर आहे. एखादी व्यक्ती बोलत असताना त्यामागे पार्श्वसंगीत का घुसडतात तेच कळत नाही. एक काहीतरी ऐकवावं, मुलाखत तरी नाहीतर पार्श्वसंगीत तरी. असो. या कोकणच्या निसर्गसान्निध्यातील परिसरातच एवढं निसर्गरम्य संगीत आहे की तेच आपल्याला संपुर्णपणे रिझवुन जातं.
स्वानंदी तू हे सगळं काम करतेस ना ते आम्ही लहानपणी खूप केली आहे...
शेणाच्या गौऱ्या टाकणं गावाकडचं सगळं काम करताय आवडतात शेतीची कामे चुलीवर स्वयंपाक करणं खूप छान व्हिडिओ पाठवत जा ❤😊
प्रत्येक गोष्ट तू मनापासून करतेस! तुझं कौतुक करावं तेवढं कमीच! खूपखूप शुभेच्छा!🎉🎉
, फार फार सुंदर आहे ग तूझ दिपू , तुझ गाव, तूझ गाणं आणि तू सुद्धा ❤
आत्ता च्य्या काळात एवढी सर्वगुण संपन्न मुलगी मिळणे अश्यक
अशी मुलंही कुठे आहेत?
गोट्यातला वास माझाही आवडता वास.
खूप मनाला प्रसन्न वाटते तो वास आल्यावर.
अगदी स्वर्ग सुख मिळाल्या सारखं वाटते.
कसला गोड दिपू,तू आणि दिपू गोडच,तुझा रियाझ ऐकून मात्र स्वतःची लाज वाटली,मी ही आता रियाझा ला वेळ देणारे
संगीत हे देवाच्या सन्मानासाठी आणि आत्म्याच्या अनुज्ञेय आनंदासाठी एक अनुकूल सामंजस्य आहे.💐
Anudneya mhanje Kay?
Ani aatmyachya anudnyey aanandasathi ek anukul samanjasy aahe, mhanje kay?😮😮😮😮😮
स्वानंदी तू खूप गोड मुलगी आहेस व तुझ्या सारखे इतर मुलींनी पण कामे शिकली पाहिजे
किती सुरेल आवाज.. ... Touch Wood ... कान मंत्रमुद्ध झाले ... 😘😘😘😘😘😘
लक्षावधी मराठी जनांना त्यांचं 'मराठीपण' पुन:पुन्हा जाणवून दिल्याबद्दल या यूट्यूब वाहिनीचे मन:पूर्वक धन्यवाद. शुभं भवतु.
गौड सारंग हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील एक राग आहे जो सारंगची वैशिष्ट्ये आणि गौड नावाचा आता लुप्त होत चाललेला राग आहे.[1] रागांच्या सारंग घराण्यातील इतर सदस्यांप्रमाणे, गौड सारंगला नेहमीच्या काफीपेक्षा कल्याण थाटात नियुक्त केले जाते. माज्या माहिती प्रमाणे राष्ट्रीय गीत याचं रागावर आधारित आहे. दिपूनी छान ओळख दिली. फार आनंद होतो हे बघून की रागावर सुद्धा ,प्रायांवर सुद्धा,गावावर सुद्धा,संस्कृती वर सुद्धा, सानुंस्कारवर सुद्धा एका मुलीला किती प्रेम आहे आशीच रहा आणि खूप प्रगती कर , सर्वकृष्ट बटन मिळवायचाचा, त्या साठी सर्वान तर्फे हार्दिक शुभेच्छा!
तुझ्या सारखं गुणी बाळ सगळ्यांच्या घरी असावं ते घर कायम आनंदी आणि सुखात राहील तू किती गोड आहेस आधीच कायम आनंदात रहा तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत ही स्वामी चरणी प्रार्थना❤🎉
छान गाते बाळा आम्हाला काही तरी नवीन येक वयाला मिळत खूप खूप शुभेछा तुला
दिपू किती आनंदाने बागडतोय.... खूप छान दृष्य... पाठीमागून त्याची आई त्याला बोलावतेय....!!👌👌🌺🌺
मुक्या जनावरांवर खूप मनापासून प्रेम करता त्यांची आपुलकीने विचारपूस करता. त्यांचा तुम्हाला दुवा मिळेल.
खूप छान... गावाकडचा लळा, एकरूप होऊन जगणं ,गावचे राहणीमान ते शहरी वावर इथे असा कोठेच गॅप नाही वाटत... खूपच सुंदर असतात तुझे video... मन प्रसन्न होत...
प्रथम तुला आणि तुझ्या परिवाराला दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा . तुझ्यावर तुझ्या आई वडिलांनी खुप चांगले संस्कार केले आहेत , त्यामुळेच तू शहराचा आणि गावचा चांगला ताळमेळ घालू शकतेस . तू अशीच हसतमुख रहा .आमचे आशीर्वाद आहेतच .
सुंदर ! आम्हांला दिपू आता काय करतोय ते पहायच होत. आता छान झालाआहे .👍👍
फार छान , लाल माठाची लसूण व कांदा घालून केलेली भाजी व भाकरी खायला तूझ्या गावी आले पाहिजे बाकी व्हिडिओ एकदम झकास
Mala chaar veg veglya Swanandi bhetlyaat. Shastriya Gaayanaat, kamaalichi matured... Abstract painting madhye maturity chya palikadchi Swanandi.... Wiwidh vlog banvatana, gharatil kaame kartana, sanwaar saajre kartana chi nirmal kokankanya.. Aani Deepu che laad kartanachi lahaan baal Swanandi..
Gaavatil dincharyeche chote chote elements agdi perfect herte aani present kartes. Tujhyamule aamche mobile recharge che paise wasul hot aahet. Ganpati bappa chi aapnawar khup mothi chattrchaya aahe..
Swanandinche vlog je kuni shoot karat aahe tyana dher saara pyaar aani dhanyawaad, tumhi neisargik panaa, niragastaa japat aahat, editing saathi 10/10 marks..
Tumcha content jagaat bhariiii...
किती हुशार आहे गौर्या थापता येतात आणी आश्चर्य म्हणजे धार पण काढते खरच फारच great आहे
You are making us, the city dwellers, envy the village life !!!!
काही दिवसांपूर्वी तू सापडलीस. तुझं जग खूप अद्भुत आहे. हेच खरं जीवन आहे. खूप हेवा वाटावा असं आहे.
तुझ्या आवाजावर अभिजात संगीताचे संस्कार आहेत. ❤❤
Your journey from the city to the village is incredibly inspiring - it's amazing to witness your connection with nature! 🌻
साक्षात वीणा घेऊन सरस्वती गात असल्याचा भास झाला..🙏🏼
काही लोकाच्या गौऱ्या पुढे गेल्या तरी त्यांना गौऱ्या घालता आल्या नाहीत. पण स्वानंदी तू त्याला अपवाद दिसते. अभिनंदन, आणि कौतुक ही.
खूप छान गातेस तुझा आवाज सुंदर आहे लय ताल छान आहे. पुण्यात कुठे राहतेस. मी पुण्याला असतो म्हणून विचारलं. खूप छान व्हिडिओ.
अरर घाबरलेलो ना म्हणलं कोण आहे दिपू😂😂बरं झालं वासरुच आहे..कसली गोड केमिष्ट्री आहे तुझी गुरांसोबत❤️
मी 5 वर्षापूर्वी लग्न केला....
3 वर्षापूर्वी शेती घेतली बाबांनी...
Lock down नंतर पुण्यात यावा लागला....
शेती,वासरा सगळा सोडावा लागला.......
शेत करी मुलगा नको असतो कुणालाच....
सगळा miss करतोय....
तुझ्या video मुळे खूप त्रास कमी होतो....
जे निसटला आहे...
ते परत थोडा फार तरी जगायचा प्रयत्न करतो....
खूप छान वीडियो. तू अदा शर्मा सारखी बहुआयामी परसनालिटी आहेस. Keep it up. Thanks🙏
ताई तुमचा विषयाचा गाभा नैसर्गिक आणि सच्चा आहे. आणि हेच वेगळेपण तुमच्या videos उंची प्राप्त करुन देते. तुम्ही जे दाखवत आहात ते मी बालपणी आजोळी प्रत्यक्ष अनुभवलं आहे. जुन्या आठवणीं पुन्हा फ्लॅशबॅक सारख्या जागृत झाल्या त्याबद्दल धन्यवाद.
काही सुचवायचं असेल तर नक्की मी अभिप्राय देईन.
तुझे सगळेच vlogs पहाताना खूप काहीतरी अभिरुची संपन्न आणि अभिजात ऐकतो आणि पाहतो आहोत हे जाणवत. हे आजच्या काळात जवळ जवळ अशक्य आहे. खूप खूप शुभाशीर्वाद.
स्वानंदी.. जितकं नाव गोड आहेच.. तितकेच सर्वसंपन्नगुण असलेली अतीशय सुंदर मुलगी.. कौतुक करावं तितकं कमीच.. व्हिडिओ दिपूमुळे तर अजून मस्त झालाय...खूप खूप शुभेछा
खूप सुंदर आहे कोकणा कोकणातील जीवन तुझा आदर्श सर्व मुलींनी घेवावा तुला asirwad
असंच काहीसं आयुष्य जगावं माणसानं एकदा तरी...
तुझे व्हिडिओ पहाणे हा एक नितांतसुंदर अनुभव असतो स्वानंदी,देव तुझे भले करो आणि अशीच आनंदी रहा
मज्जा बुआ दइपूचई मस्त मस्त आंघोळ, स्वानंदी तु इतकं मनापासून सर्व काम करते वाटतं नाही तु पुण्यात राहते इतकी कोकणमय झालेली आहे छान वाटत असे vlogs पाहताना
You are all rounder and master in everything.
God bless you.
Kiti te cute !!!! Deepu and you both ❤❤
गाव असतेच मस्तं...पण तुझं असणं त्याहूनही छान...❤
स्वानंदी तू खूप गोड आहेस , मी आता आता तुझे vlogs. बघायला लागले आणि तुझे फॅन झाले . तू नशिबवान आहेस निरार्ग सानिध्यात राहते निसर्ग जपते, त्यावर मनापासून प्रेम करते😊 सर्वगुण संप्पन्न आणि रूपवान आहेस, तू जे जे करते ते सर्व मला आवडते , तुझ लाघवी बोलण मला जाम आवडत god bless u dear😊 आताच्या मुलिंनी तुझा आदर्श घ्यायला हवा...
स्वानंदी या नावातच खूप काही आहे.स्वनंद म्हणजे स्वतःला आनंद देणारी स्वानंद म्हणजे सर्वांना आपल्या ब्लॉग मधून कोकणातील जीवनशैलीचा आनंद देणारी गोड मुलगी आहेस.तू कोकण कन्या सुध्धा आहेस.तुझ्या वलोग मधून अगदी सुंदर पणे कोकणातील जीवन शैली दाखवितेस.आताच्या पिढीतील मुलींसाठी तू आदर्श आहेस.तुला पुढील वलोग् साठी खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद
खुप च सुंदर 👌🏼👌🏼👌🏼कोकणात जन्माला येणे हे भाग्य च... वैभवशाली.. अन सर्वात श्रीमंत.. अन बाहरलेली ऊबदार.... ❤️
स्वानंदी, तु फार छान आहेस. पुणे शहरात राहुन सुद्धा आपल्या छोट्या जन्म गावाशी आणि तेथील निसर्गाशी जुळलेली नाळ पहाता आणि तुझे दिपु बरोबरची भावासारखी मैत्री पहाता समाधान वाटते. अजुनही काही यंग जनरेशन आधुनिकता आणि पारंपारिकतेचा समन्वय साधून आनंदी रहातात. बर वाटते.
तुला तुझ्या आयुष्याचा जोडीदार तुझ्या सारखा छान आणि समजुतदार असावा हीच देवाकडे प्रार्थना. 💐
तुझे सगळ्या चित्रफीती बघायला खूपच आनंद होतो.कोकणातील संस्कृतीचे सुंदर रीतीने दर्शन होते.
धन्यवाद तुला, तुझ्या आईवडिलांना देखील.
Swanandi kiti mast ahe tuzi life....pranimatranwar kiti Prem lavtes....u r the most amazing girl I have ever seen....🙏🙏🙏🙏
रियाज छानच झालाय पोहे पण छानच झालेत व्वा!!!👌👌👍👍❤❤🌷🌷दिपु पण छानच मनसोक्त बागडततोय.
लहानपणी काका आंबोण कालवायचे तो आवाज व ते गुरे खातानाहोणारा आवाज आहा.भाग्यवान आहेस.
जीवन ठरविले तर किती छान जगता येते याचे ज्वलंत उदाहरणं म्हणजे आनंदी स्वानंदी 👌
हा ब्लॉग पाहून मला एका कवितेची ओळ आठवली, " अमृत घट भरले तुझ्या घरी, का वण वण फिरशी बाजारी "
खूप सुंदर आणि खऱ्या अर्थाने "मन की बात " वाटते.
आम्हाला तुझा हा ग्रामीण भागातील जीवन जगत खुप खुप आवडते, gu सेवा होते ते भाग्य आहे तुझे... किती प्रेम करतेस प्राण्या वर
स्वानंदी तुझा आवाज, तुझा दीपू आणि तू स्वतः खुपच छान आहात. तुला वावरताना बघुन जुन्या काळात घेऊन गेलीस.
मन अगदी रमून जाते तुझा व्हिडिओ पाहताना. खूप आनंद मिळतो
Swanandi तु आद्वितीय आहेस. 🌹👍👌
गावाकडील सुंदर, शांत वातावरणात, तुझं गुरांबरोबरचा सहज वावर , आणि तुझा गोड आवाज खूप छान व्हिडिओ 😊
Multi talented girl
जबरदस्त स्वानंदी ! खूप मोठी हो !!❤❤
किती छान. तुझे गावात सहजपणे वागणे खूप भावते. विस वर्षापूर्वी मी राजापूर तालुक्यातील पडवे या गावी थोडीशी जमीन घेऊन आमराई तयार केली आहे. तुझे व्हिडिओ पाहिले की मला गावी गेल्याचा आनंद होतो. पंधरा दिवसापूर्विच आमची गाय व्यायली आणि तिने एका गोंडस पाडीला जन्म दिला आहे. तुझ्या दिपुला पाहून मला तिची फार फार आठवण येते.
आवाज खूप छान आहे.अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे तुझ.खूप छान. आज काल असे संस्कार.सगळ्या कामाची आवड,कलांची आवड,सगळ्यांबद्दल आस्था हे सगळ अशक्य कोटितल वाटणारं व्यक्तिमत्व तुझे आहे.God bless you dear !
मीही शेणगोठा केला आहे वेगळीच मजा असते त्या सगळ्याची. अंघोळ घालणयाचा कार्यक्रम मजेशीर असतो. आम्ही नदीवर नेत असू म्हशींना. सुसाट पळतोय दिपू 😂 मस्त मस्त 🙌
गौड सारंग आवडला अणि अर्थातच तुझा ब्लॉग पण खूप आवडला. तुझे निसर्ग प्रेम तुझे शास्त्रीय संगीताचे शिक्षण अणि तुझा सुसंस्कृत पणा हे सर्व पाहून मला मनापासुन वाटते कि तू आत्ता youtube चा विस्तार वाढवून फुल टाइम youtuber होण्याचे मनावर घे. तुझे ब्लॉग्स लाखोंच्या संख्येने लोक baghateel यात शंका नाही. तुझे ब्लॉग्स दर्जेदार होतील ही खात्री आहे. माझ्या हार्दिक शुभेच्छा. God bless u.
Khup chan gates...aawaj tr khup bhariy...mst video ❤
खूप सुंदर आहे तुझं गाव, घर, गाई, वासरं. तुही खूप गोड, नावाप्रमाणेच आनंदी आणि सोज्वळ सच्ची मुलगी आहेस. तुला आणि तुझ्या vlogs ना खूप खूप शुभेच्छा. सगळी कामं किती मनापासून करतेस. खूप छान वाटतं.
Classical गायन ही तर कानांना पर्वणीच आहे.
खूप छान.हल्ली अशा साध्या सुस्वरूप सुसंस्कृत मुली आहेत तुझ्या सारखी पाहून खूप आनंद झाला आहे.अशीच आनंदी रहा.आशिर्वाद आहेस.
हो ग शेणा गोठ्याचा वास खूप छान वाटतो. ❤❤😊
स्वानंदी सरदेसाई, वा!छानच्! फारच सुंदर! प्रत्येकाबद्दल असलेली आपुलकी.....यामुळे ,तुझा विडीओ आवडीने बघावसा वाटतो.तुझी एकंदरीत काम करण्याची पध्दत....!रेसीपी असो...खळं. सारविणे,गाईच्या दुधाची थार....सर्व कांहो एकाच नजरेने! शाब्बास !प्रत्येक कामाबद्दल असलेली हौस!फारच छान ! उत्तम!तुझ्या पुढील जीवनातील वाटचालीसाठी माझ्याकडून अनेक शुभेच्छा!....एक ज्येष्ठ हितचिंतक .
Old soul in new beginning, ur adorable while doing simple things ..keep doing what u do
खूप छान आवाज आहे आणि मनापासून नियमित रियाज करून तो छान तयार केला आहेत.
तुमचे हे सर्व व्हिडिओ, व्हिडिओ आहेत असं वाटतंच नाही. तुमचं बोलणं वावरणं इतकं natural असतं की आम्ही तुमच्या घरी रहायला आलो आहोत आणि तुम्ही प्रत्यक्ष बोलत आहात, छान छान माहिती देत आहात असं वाटतं. खूपच लाइव्ह वाटतं. खूप छान वाटतं. खूप खूप धन्यवाद 🙏
Beutiful Soul ❤
Amazing voice, beautiful village life and your love towards nature and animals ❤
Kitii sundar jivan aahe tuze ani awaaj, gayan, pranyavarche prem, jivhala koti koti Pranam 🎉🎉
किती छान स्वानंदी. सगळ्याची तुला आवड आहे. गावात किती रमते. मस्त वाटते तुझे दिपू सी बोलणे ऐकायला
स्वानंदी तू एक शेतकरी एक गायक अप्रतिम अभिमान आहे तुझा🎋🌷
विशेष म्हणजे तू शेण-मातीतला शेतकरी काय असतो ते वस्तुस्थितीत दाखवलेस..! जगाला शेतकरी दिसला..
मि ही एक शेतकरीच आहे🙏🏻🦚
स्वर स्वानंदी तुझी बंदिश ऐकून आजची सकाळ आनंदी झाली.
तुम्ही खुप सुंदर आहात आणि गावाकडची ओढ तर तुम्हाला आणखी सुंदर बनवते ❤️😊
खूप सुंदर...गुरं-शेण बघून आजकाल गावात राहणार्या आणि स्वतंची घरी गुरं असणार्या मुली सुद्धा नाक मुरडतात...पण यातही आनंद मिळतो हे तुझ्या vlog मधून निश्चित कळतं...
खूप छान स्वानंदी खूप भाग्यवान आहेस तू तुला असा छान आवाज मिळाला आहे आणि असं गावात छान पैकी घर,,,, मला तुझ कोकणातलं घर आणि तिथलं वातावरण खूप खूप आवडतं
Pharach sundar, Tumche bolane ekdam laghavi, gavchya gosthi phar sundar sangta, Thank you
🙌🙌दीपूला आणि तुला
सुंदर गातेस बरं..कान तृप्त झाले.🎉
Khup mast video aahe gaon chi kam pan khup aavadin karta ❤ ghara bajula nisarg hirval aahe ❤guran varch Prem pahun bar vatal
👍👍👍
दिपूने तुला मस्त पळवलं खूप हसायला पण आलं किती स्वच्छंद आनंदी स्वानंदी आहेस
तु किती गोड समंजस चांगली मुलगी आहेस, देवाने मला तुझा सारखी मुलगी का नाही दिली. माझ्या कडून अनेक आशीर्वाद तुला, धन्य तुझे आई, बाबाआयुष्यात काही अडचण आलेस मला सांग तुझा काका
Tula gharchi sagali kame yetat ..khup chhan ..