दिपूचं पहिलं आंबोण | Calf | Healthy Food | Kokan | Village Life

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 368

  • @sohamdamle2160
    @sohamdamle2160 7 месяцев назад +17

    किती रमतेस तू या मुक्या प्राण्यात त्यांचं प्रेमाने करतेस हे बघून खुप छान वाटत दिपू पण दिसायला एकदम मस्त 🙏🏻

  • @pradeeppawar6062
    @pradeeppawar6062 10 месяцев назад +13

    स्वानंदी आपण खूपच भाग्यवान आहात.
    आपण कोकणात खेड्यात राहता.त्यामुळे आपल्याला उत्तम निरोगी जीवन जगता येते व निसर्गाचा आनंद घेता येतो.
    छान.

  • @kbatwe55
    @kbatwe55 Год назад +25

    तुमचं प्रण्यांवरील प्रेम बघून आनंद वाटला. आपल्या गायनाचा चाहता आहे. मी पशुवैद्यक आणि वॉटरकलर आर्टिस्ट देखील आहे. मी १९८० सली रत्नागिरीला होतो.

  • @sanketsakpal6944
    @sanketsakpal6944 Год назад +31

    No words for you dear❤
    आजकालच्या मुली मातीत पाय ठेवायला पण खूप विचार करतात तू तर मातीशी जुळली आहे खरचं निःशब्द ❤

    • @amolShinde-ik7jx
      @amolShinde-ik7jx 6 месяцев назад

      शुभ

    • @amolShinde-ik7jx
      @amolShinde-ik7jx 6 месяцев назад

      🌹🌼🌺🌺🌸🌸🌸🌷🌷🌳🌿🎆🍀💐

    • @amolShinde-ik7jx
      @amolShinde-ik7jx 6 месяцев назад

      🌹🌼🌺🌺🌸🌸🌸🌷🌷🌳🌿🎆🍀💐

  • @kishorpatil3237
    @kishorpatil3237 Год назад +33

    एवढे प्रेम माणस माणसांवर करत नाहीत. तू कमाल आहे.

  • @chitralekhadeshmukh4302
    @chitralekhadeshmukh4302 11 месяцев назад +8

    सुसंस्कृत सुसंपन्न सुरेख सुरेल स्वानंदी आणि तिचं भोवताल !! नव्या पिढीला एक सुजाण समृद्ध नवता आणि परंपरेचा समतोल साधणारं जगणं तू दाखवते आहेस.गावठी कुत्री मांजरे गुरं पाखरं माकडे त्यांचं नैसर्गिक सौंदर्य अगदी अकृत्रिम हावभाव त्या सर्वाला तुझ्या गोड गळ्याची साथ..! अगदी कलात्मक चित्रपट पाहिल्यासारखे वाटते इतकं चित्रीकरण सुंदर असते.छान..अशीच आनंदी रहा आणि आनंद तर तू वाटतच आहेस प्रत्येक कलाकृतीमधून!!! तुझ्या आई बाबांनी खूप छान वाढवलं आहे तुझं सहृदय माणूसपण आणि सच्चेपणा!

  • @rajeshpawaskar9241
    @rajeshpawaskar9241 Год назад +16

    माझ्या अज्जी, आई ,माम्या, काकू, ह्या अशी सगळी काम करताना बघायला मला खुप आवडायचे,पण तु तर चक्कर नव्या जमान्याची पोर तसच वेड लावती आहेस .बेटा मनापासून धन्यवाद आणि आशिर्वाद ,देव तुझ जीवन उज्वल करणार आहे .🙌

  • @vishwanathshirale2282
    @vishwanathshirale2282 Год назад +48

    हॅलो.....
    स्वानंदी मी तुझ्यापासून खूप दूर इकडे मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात राहतो. तुझा माणसाप्रतीच नव्हे तर गुरांबद्दलचा असणारा जिव्हाळा,पुण्यात राहत आसून सुध्दा गावाकडच्या मातीत घट्ट असलेली नाळ.
    तुझं निसर्गातील छोट्या छोट्या गोष्टींमधील असलेले ज्ञान आणि आपली मराठी संस्कृती जपत असतानाची तळमळ हे मी सारं पाहत आलोय.आणि मला सुध्दा हे फार आवडतं. अशीच छान हसत रहा . जगण्याची संपन्नता यातच आहे.😊😊

    • @pgpatil1011
      @pgpatil1011 10 месяцев назад +2

      हॅलो,
      मी पण सेलू ला राहतो मला पण ताईचे व्हिडिओ खूप आवडतात . त्यांच गुरा बदल असणार प्रेम . कोकणातील जीवन एकांतरित खूप च छान असते कोकणातील जीवन ...

  • @फक्त्तमराठी

    दिपू सुंदर दिसतोय. तुला आता ओळखू लागलाय असं दिसतं. मुंबई मध्ये असून गावाला असल्या सारखं वाटल. एक मस्त व्हिडिओ. या व्हिडिओ मध्ये तुझं गुणगुणणं आणि गाणं मात्र मिस केलं

  • @HiteshGawle-bm4lj
    @HiteshGawle-bm4lj 23 дня назад +1

    तु जेवढी सुन्दर आहे, तसच तुझा स्वभाव पण अगदी सुन्दर आहे !

  • @santoshgurav5298
    @santoshgurav5298 Год назад +6

    वा छान ब्लॉग तयार केलास तू स्वानंदी . दिपूचं आंबोण , स्वतः चूलीवर तयार केलेली भाजी भाकरी तू किती आनंदाने या सर्व गोष्टी करतेस . तू शहरात शहरी होऊन जातेस आणि गावात गावाकडंची होऊन जातेस . हा ताळमेळ तू खुप चांगल्या प्रकारे हाताळतेस . तू अशीच आनंदी रहा .

  • @AnilMalme-t1w
    @AnilMalme-t1w Год назад +11

    स्वानंदी नमस्कार. या व्हिडिओ द्वारे दिपू चे अन्न प्राशन साजरे करत इतर हि गोष्टींचा उहापोह केलेला आहेस. वातावरण बदलामुळे काय होते या बाबत वडिलांकडून मिळालेली शिदोरी उघडलेली आहेस, त्याचबरोबर निसर्गातील घटकांबरोबर एकरूप होऊन आम्हालाही त्याची अनुभूती करवून देत आहेस त्या बद्दल तुझे खूप खूप धन्यवाद.

  • @dilipkhude9911
    @dilipkhude9911 6 месяцев назад +4

    लईच भारी राव. आम्ही खेड्यातच वाढलो पण सध्या शहरात राहात असल्याने आता अप्रूप वाटतं आणि स्वानंदी चे व्हिडिओ बघून बालपणीच्या आठवणीत रमून जातो.
    खूप छान. स्वानंदी तुझं खूप खूप अभिनंदन.

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 Год назад +24

    स्वानं दी दिपू, टी नु, या मुक्या प्राण्या वर तुझे खूप प्रेम दिसतय अशीच आनंदी रहा कोकणातील मातीशी खूप प्रेम करते आहेस तसच ठेव

  • @sagarghait2760
    @sagarghait2760 Год назад +7

    ग्रामीण जीवन सर्वात आनंदी आणि समाधानकारक... तुमचे व्हिडिओस् बघितले की गावची आठवण येते

  • @swapneelk1267
    @swapneelk1267 11 месяцев назад +4

    सर्व प्रथम तुज खूप कौतुक आणि अभिनंदन..आपल्या नावतला 'स्व' तुला मिळाला आणि तू तो भरभरून जगतेयस हे दिसतच आहे.. सोबत च सर्वांना च जगायला शिकवते अस च मला वाटतं आहे.आज च सापडली तू मला आणि चक्क कधीच कुठेच कॉमेंट न देणारा मी थांबवू नाही शकलो..अगदी आई बाबांना सुद्धा तुला दाखवलं..गोड तर तू दिपू सारखीच आहेस पण तुझ गुणगुणन मला जास्त भावत..अशीच जगायला शिकवत रहा सर्वांना..आवडलीस तू मला..आणि हो गुणगुनायला विसरू नकोस बर कधी..

  • @anantnadkar2326
    @anantnadkar2326 Год назад +2

    फार छान आहेत तुझे व्ही ब्लॅाग्स, तुझा खरेपणा / साधी राहणी दीपूसी असलेला वावर तो गोड लाडुकपणा मनाला भावतो. आम्हीसुध्धा लहाणपणी असे करायचो हे सापे बघत असताना ती आठवण येते. तुझ्या या प्रवासाला सलाम. स्वानंदी तु फार छान गातेस.

  • @smitamuzumdar5610
    @smitamuzumdar5610 3 месяца назад

    खरोखर तुझे कौतुक वाटते. एवढ्या लहान वयात ही सर्व कामे, गोवऱ्या थापणं हे सर्व करतेस. आम्हा शहरात राहणाऱ्यांना हे सर्व नाविन्यपूर्ण वाटते. गावातले जीवन फारच छान वाटते,

  • @vishnughevde2595
    @vishnughevde2595 Год назад +6

    तू खरंच कोकणची परी आहेस इतकी मेहनत घेतेस कौतुक करणार तेवढं कमी आहे सुपर

  • @harishchandraainapure8260
    @harishchandraainapure8260 Год назад +7

    फारच सुंदर, तुझी सर्व कर्मे परमेश्वरा पर्यंत नक्कीच पोहोचली असतील.

  • @vickyjadhav9470
    @vickyjadhav9470 Год назад +16

    ग्रेट स्वानंदी..तुझे सर्वच व्हिडीओ मस्त असतात.. ते पाहून गावाकडची आठवण येते.. तुला शुभेच्छा पुढील वाटचालीस..❤💐👍

  • @shreyanshree_jadhav
    @shreyanshree_jadhav Год назад +3

    तुझे सर्व व्हिडिओ मला आणि माझ्या सर्व कुटुंबीयांना खूप आवडतात.......

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 23 дня назад

    ह्या अश्या कामातही आनंदात राहतेस . खरचं तुझं खूप कौतुक वाटतं

  • @ashokpurigosavi1584
    @ashokpurigosavi1584 Год назад +1

    दीपु आता नटखट, मस्तीखोर झाला.दीपू छान दिसतो,घरची भाजी भाकरी त्यावर चटणी लोणचे लज्जतदार चवदार, खूप छान 🐂🐂🐂🪈🪈🚩🙏

  • @dinkarprabhudesai6638
    @dinkarprabhudesai6638 Год назад +6

    दिपूच्या आंबोणाची पण एक गोष्ट बनवलीस😊 ! छान ....
    All the best !!! 👍

  • @sachinmisal1991
    @sachinmisal1991 Год назад +1

    जबरदस्त कोकण ,कोकणची माणसे,कोकणचे निसर्गरम्य वातावरण आणि स्वानंदी च वाक्य" कसा येतोय काय माहित".

  • @ashwinivaidya594
    @ashwinivaidya594 Год назад +1

    स्वानंदी तुझे सगळेच व्हिडिओ खूपच छान आहेत, तू बोलत असताना मलाही तू तूझ्या सोबत घेऊन गेलीस गावी, तुझं स्पीच खूपच छान आहे 👍🏻👌

  • @sameerapednekar3961
    @sameerapednekar3961 11 месяцев назад

    तो कुकड्क्कउक असा आवाज खूप कानात साठवुन ठेवलाय विलक्षण गूढता आणि गावाकडच्या रानवाटा, पायवाटा तुडवताना शांततेच्या राज्यात सोबत करतात.. गावाकडच्या दुपारी हा आवाज एकत वामकुक्षी, एखाद पुस्तक वाचताना भारीच सुख वाटत....मुली तुझ निसर्ग आणि प्राण्यांच्या संगोपनासाठी समरस होण पहाण इतक क छान वाटत न... आम्ही ही सुट्टी त कुवार असताना..छान आनंद घेतलाय सगळ्यचा... शहरात सगळ miss करतेय..stay bless u preety girl.

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 Год назад +4

    बाय एव्हढाच सांगतय तू खरा सुशात, आनंदी जीवन जगतस... मस्त vlog

  • @Rahul_Deshmukh
    @Rahul_Deshmukh 11 месяцев назад +2

    खूप छान दिपू...आमच्या कडे पण सेम दिसणारी एक छकुली आहे ती पण फार खोडकर आहे...दिपू ला बघून मला तिचीच आठवण झाली... कोकणातलं घर खूप छान मला खूप आवडलं नक्की भेट द्यायला आवडेल 😊😊😊

  • @chetan2661
    @chetan2661 Год назад +8

    👌👌👌👌
    Dipu is now a Celebrity....

  • @girishmane9335
    @girishmane9335 10 месяцев назад +4

    Exceptional personality in modern world 👍

  • @janhaviborwankar453
    @janhaviborwankar453 Год назад +3

    एक नंबर मेनू ! चुलीवरची भाकरी! अहाहा,!, आणि दारातली भाजी 👌👌तुझा दीपू छान देखणा आहे 😀

  • @pinkudi
    @pinkudi Год назад +12

    tuza sarvach layee bhaari....presentation, ambience, language, involvement, personality, speech, shooting,....... everything. 😍

  • @niruparaul5358
    @niruparaul5358 8 месяцев назад

    सुंदर वातावरण गुरांबद्दल प्रेम ,झाडे ,शेती अप्रतिम सगळे मला खूप आवडते हे सगळेच

  • @pankajashanbhag6109
    @pankajashanbhag6109 7 месяцев назад

    कित्ती गोड ग स्वानु तुझ्या गप्पां आणि जेवण. ट्युनी बरोबर किती छान गप्पां आणि दटावले आणि दिपूचे उदाहरण दिले. आणि दिपूशी छान गोड् गोड् मस्ती.

  • @arunasoman6385
    @arunasoman6385 Год назад +1

    असं आयुष्य आम्ही पण थोडंफार जगलोय..माझ्या गतस्मृतीत खुप मागे रमले.(आठवणी )
    स्वानंदी तु खुप गो~~~ड मुलगी आहेस. तुझं सुंदर दिसणं. साधं सरळ जे आहे ते बोलणं आणि गोड आवाज, अर्थात स्वर चढलेत गळ्यात. हातात कला रंगलीय .अशी अष्टपैलू कलाकरा. खुप आवडले तुझे vlog . . सहज समोर आलेला vlog बघता बघता तुझ्या सर्व vlog दुनियेत फिरून आले ..🎉❤

  • @swaradhamane4152
    @swaradhamane4152 4 месяца назад

    स्वानंदी तुझे जितके कौतुक करावे तेव्हढे खूपच कमी आहे तू फारच निपुण सुगरण आहेस तुझे आई बाबा खूपच भाग्यवान आहेत कि त्यांच्या पोटी तुझा जन्म झाला प्रत्येक सगुण कार्यात तुला आवड आहे तुझ्या सारखी गुणी मुलगी आजच्या काळात जन्मी येन हे फार दुर्लभ आहे ईश्वरी चमत्कार

  • @nitindhumal4900
    @nitindhumal4900 7 месяцев назад

    खरच ,खूपच सुंदर ... शब्दच नाहीत .. ब्लॉग बघतो असे वाटतच नाही , स्वतःच्या घरातले च जुने जीवन ... मस्तच 😊

  • @hemantsir2024
    @hemantsir2024 11 месяцев назад

    Like Share Subscribe
    च्या खाली प्रत्येक वेळी योग्य व नवीन statement लिहण्याची आपली ही सवय सुंदर वाटली.
    आपण Elite आहात. Genuine आहात. आपले कामच सर्व काही बोलतेय. खुप खुप शुभेच्छा.
    💐💐💐

  • @leenanaik503
    @leenanaik503 Год назад

    खूप छान vlog झाला आहे,तुझे मुक्याप्राण्यावरचे प्रेम त्यांच्याशी बोलणे पुन्हा पुन्हा बघावेसे वाटते

  • @shekharbuchade5371
    @shekharbuchade5371 Год назад

    व्हिडिओ छान झाला पण भाकरी पहिल्यांदाच चकरतेस का.🎉प्राण्यांवरच प्रेम पाहून आनंद झाला आणि त्यांना कळते आपली भाषा. खूप छान. गाॅड ब्लेस यू.

  • @mugdhamahashabde5111
    @mugdhamahashabde5111 7 месяцев назад

    स्वानंदी खूप माहिती आहे तुला.... निसर्गाच्या सान्निध्यात राहून खूप आनंद मिळत असेल..
    वाह भाग्यवान आहे 😊

  • @NilakshiGaonkar-mv9xg
    @NilakshiGaonkar-mv9xg Год назад +3

    अगं.एवढा.आनंद.घरंच्यांसारखं.काळजीने.करतेस.प्राणींच.

  • @vaibhavkolte9934
    @vaibhavkolte9934 Год назад +1

    आज मी RUclips बघत असताना तू पोस्ट केलेला फर्स्ट वलॉग पॉप उप झाला. तो complete करून मी तू पोस्ट केलेले almostसर्व वलॉग्स बघितले. खूप छान वलॉग बनवतेस. गावच्या मातीची ओढ, जनावरांवरील प्रेम-आवड, गार्डनिंग ची आवड and most important singing part. Loved all this. असाच चांगला content बनवत राहा. keep going, best of luck.

  • @chavanjitendra
    @chavanjitendra 5 месяцев назад

    खूप छान वाटतात तुझे व्हिडिओ बघायला... कारण तुमच्या घरी गुरं,आहेत मांजर आहे, कूत्रा पण आहे.. सर्व फळ झाडे, फुल झाडे आहेत.आवडतात शिवाय शेती आहे..... तु खरं जीवन जगतेस... आम्हाला पण या सर्व गोष्टींची आवड आहे... कोकणातील असुन सुद्धा कोकणात राहत येत नाही. म्हणून तुझ व्हिडिओ खुप आवडीने पाहतो व ते खुप आवडतात.

  • @dataronkar
    @dataronkar Год назад +8

    Simplicity at its best! The real taste comes from the rustic kitchens. Nice vlog as always!

  • @omkar2367
    @omkar2367 Год назад +19

    Swanandi you're so lucky to have all this and also be in a position to appreciate and preserve it, hope you will also add to it. Would love to see small ponganur cattle, and kankrej and other indigenous breeds on your farm. People sell all this in the name of development and moving to cities or just for easy money. Hope more people especially youngsters take it as an inspiration

  • @mr.invincible1811
    @mr.invincible1811 Год назад +4

    गोरी गोरी पान फुलासारखी छान ❤❤❤❤

  • @sg_gaming2718
    @sg_gaming2718 2 месяца назад

    Tumhi dipu ani tuni shi itke bhari gappa marta na yekala chan vatey, tumcha survatiche havaman baddal chi mahiti chan hoti, dipu sathi che ambon kele ambon he first time yekele ani bagitale, chuli varcha jevan bhari hote gharchi bhaji ani bahkari mast bet zala hota jevanacha chan vedio zala

  • @Pankajsangole-lq9xj
    @Pankajsangole-lq9xj Год назад +3

    Mast Maja ahe tuzi....lucky to have this lifestyle....u r to good yrr....👍

  • @DinkarDevkate-fu1gq
    @DinkarDevkate-fu1gq Год назад

    Kharach !! Khup heart touch video astat aple. tumche video pahun gavakadchi athavan yete!!!! Tumhala khup subechha tumhi asech chhan. Video takat ja .

  • @RAMESHKATADARE
    @RAMESHKATADARE 11 месяцев назад

    खूप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तुझ्ये खूप खूप कौतुक.....!!

  • @virajsinha5693
    @virajsinha5693 Год назад

    आणि एक छान व्हिडिओ,
    चुलीवरच्या जेवणाची मजाच वेगळी !

  • @subhashtagad6846
    @subhashtagad6846 Год назад +1

    भाजी भाकरी हिरवी मिरची भाजलेले रताळे मस्तच

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 Год назад +101

    भाजी भाकरी करून खाण्यात मजा आहे ती पुण्यात ल्या जेवणात नाही कित्ती गोड प्राण्या बरोबर बोलतेस त्यांना ती भाषा पण कळत असेल

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 10 месяцев назад

      @@jayrashtrahindavi2089 शेवटी गाव ते गाव कोकणातील वैभव पुण्यात आहे का सिमेंट चि जंगल झालय सगळी कडे

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 10 месяцев назад

      @@jayrashtrahindavi2089 भाजी भाकरी चि आणि पिझ्झा चि तुलना होऊ शकत नाहीच

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 10 месяцев назад

      @@jayrashtrahindavi2089 खरय तुमचे रोजगार नाही पण मी कोकणातील निसर्गा बद्द्ल बोललो बरेच बांधव मुंबई पुणे येथे रोजगारासाठी आहेत वस्तुस्थिती आहे its ok नमस्कार

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 8 месяцев назад

      @@omkarrane5255 पुणे कोणाची जहागिरी नाही

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 8 месяцев назад

      @@omkarrane5255 तुझ्या नावानी काय सात बारा हाय का

  • @ashokkamble6735
    @ashokkamble6735 5 месяцев назад

    स्वनंदी अतिशय मेहनती आहेस
    भाकरी चांगली वळायला शिक,चंद्राच्या कोरी प्रमाणे भाकरी वळावयास आली पाहिजे.

  • @rajashreeshrotriya795
    @rajashreeshrotriya795 7 месяцев назад

    तुझ्या मुळे खेड्या तील गोष्टी कळतात किती प्रेम करतेस प्राण्या वर, ❤

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 8 месяцев назад

    Khupp Bhari Blog 👌👌
    Deppu Chi Majja Aahe
    Mast Swympak Kella 👌👌
    Lai Bhariiii J 1 Kelly
    😊😊😊😊😊

  • @snehalpatil2202
    @snehalpatil2202 11 месяцев назад +1

    Dipu kasala chatun pusun khatoy g mast fhakt village life nahi dakhvat g tu tya barobar choti choti mahiti pan detes na te ekun ajun watat mi tujha vlog lavlana ki gharatle sagle ekta tu kay mahiti dete aahes te aani sagluanchya aathavani tajya hota❤😊😊😊

  • @dileepdeorukhkar7339
    @dileepdeorukhkar7339 Год назад +1

    Dipu lavkar motha hou de. Dhashtapushtha hou de. Garam bhkari ani bhaji chhan zali asel. Mi maze lahanpanachi me madhil sutti Khed Dapoli gavi ghalawalyachi athawan yete. Punyat sidhha paus ahe. 🌹🙏👌Shubham Bhawatu.

  • @mukundparanjape121
    @mukundparanjape121 3 дня назад

    खूप छान व्हिडिओ आहेत.

  • @simplyshweta18
    @simplyshweta18 6 месяцев назад

    You are so so so blessed...and we are blessed that you are sharing with us this beautiful life of yours. Stay blessed. अंबोण बघून माझ्याच तोंडाला पाणी सुटलं, दिपूने ला तर treatch मिळाली😂 भाकरी आणि माठ भाजी preparation तर too good 👍

  • @AJContact-w1e
    @AJContact-w1e Год назад +5

    Tu khup cute distes...... beautiful smile❤❤❤

  • @karadmahesh3345
    @karadmahesh3345 7 месяцев назад

    ईश्वराने सर्व छान गुण एकातच टाकतोय हे गुणी बाळ

  • @viveksawaiker8169
    @viveksawaiker8169 Год назад +4

    Been there and done that in my childhood in Goa 😂🎉

  • @vaidehiathalye8373
    @vaidehiathalye8373 5 месяцев назад

    निसर्ग कन्या
    शुभं भवतू

  • @Shraddha-b7w
    @Shraddha-b7w 11 месяцев назад

    खूप सुंदर व्हिडिओ मी पण गावी आली आहे असं व्हिडिओ बघताना वाटत होतं गावाकडच्या मातीत काही वेगळाच आनंद असतो तू भाजी करत असताना मागे पक्षाचा खूप छान आवाज येत होता असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी खूप आवडतील

  • @shobhapatole900
    @shobhapatole900 8 месяцев назад

    Khup mast jevan .dippy mastic zala ahey

  • @smitapatil7630
    @smitapatil7630 8 месяцев назад

    कमाल व्हिडिओ.... आमच्याकडे लाल भाजी बनवताना त्यात फक्त हिरवी मिरची, कांदा आणि मीठ घालतात...

  • @rohitshembavnekar6437
    @rohitshembavnekar6437 Год назад

    छान! तू गुरांचं खाद्य तयार करतेस हे ही कळलं. मस्त!
    पुण्यातही काही भागात गेले दोन दिवस दुपारीपाऊस पडला व खूप गार वारा होता. पण आज तर स्वच्छ ऊन आहे. पण वारा नसल्यत जमा आहे....

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs Год назад

    Khup chan Swanandi Khup chan boltes niragas Prem mukya pranynvar

  • @samikshap2396
    @samikshap2396 Год назад +2

    khup chan video..khup mast vatala❤

  • @gaurikhandare4315
    @gaurikhandare4315 8 месяцев назад

    Kiti chan bonding ahe tuz....mukya pranyansobat...!!🙌😇 ❤

  • @sborlikar
    @sborlikar Год назад

    Laal mathachi bhaji ani tandalachi bhakari barobar dahi 👌👌👌

  • @शशिकांतमहामुनी

    वाट पाहतो विडीओ केव्हा येणार,🙏❤️❤️❤️🙏

  • @TalatSurve-rh1eh
    @TalatSurve-rh1eh 9 месяцев назад

    Very good morning my dear friend good work great beautiful village

  • @Ajajajsns
    @Ajajajsns 11 месяцев назад

    Tumhi khup chan marathi bolta 🎉
    Aani tumche video pn bharich astat
    Abhyaas karaycha kantala ala ki me tumche videos baghto
    Mn agdi prasann hot
    Me pn gavich rahto 😊
    Aan tumchi khup chan gata, tumchi marathi gani mala khup aavdtat

  • @ashishshetkar4745
    @ashishshetkar4745 5 месяцев назад

    मी आत्मीयतेने एकच प्रश्न विचारतो तुम्हाला जमल्यास रिप्लाय करा...लग्नासाठी खूप मागणी येत असतील ना तुम्हाला??एवढी उच्च शिक्षित मुलगी असून सुद्धा गावच्या वातावरणात तुम्ही फार रमता...कमालीच्या वेगळ्या आहात आपण...

  • @SurekhaKothekar
    @SurekhaKothekar Год назад

    Khup chan swanandi, ase tula jagayla miltay ti parmeshwari Krupa ahe

  • @GauriNaniwadekar
    @GauriNaniwadekar 4 месяца назад

    दिपूचा अन्न प्राशन सोहळा 😊❤

  • @miteshsawant07
    @miteshsawant07 Год назад +4

    Nice Vlog😍 Deepu Don❤️

  • @pradnyeshpujare345
    @pradnyeshpujare345 11 месяцев назад

    खूप छान व्हिडिओ आहेत गावाकडील माझी पण गावाला राहायला आवडत मला प्राण्यांची खूप आवड आहे ❤

  • @shubhadakulkarni9040
    @shubhadakulkarni9040 Год назад +4

    I just love watching your vlogs. Love the presentation,the way you speak and your love for Kokan. It just feels like therapy to watch your vlogs❤️Please make more and more such vlogs😊

  • @Anthony-u2d
    @Anthony-u2d 10 месяцев назад

    You are so kind hearted God bless you swanandi always ❤❤❤ lots of peace from USA 🇺🇸

  • @ChandrakantKumbhar-eq6le
    @ChandrakantKumbhar-eq6le 9 месяцев назад

    फार चांगले निरीक्षण आपले बोलणे आवडते.

  • @RishiS0511
    @RishiS0511 Год назад +2

    Excellent 👌 vlog @Swanandi Sardesai. You are truly a pure soul who is surrounded by different pure souls. Keep it up.

  • @yogendrakulkarni5625
    @yogendrakulkarni5625 Год назад +1

    Beautiful composition....

  • @gentlerowdy
    @gentlerowdy 5 месяцев назад

    one great thing is you have kept all your videos natural with their own sound & that has kept it so natural

  • @vrudipkamble8617
    @vrudipkamble8617 Год назад

    Khup chan tai gavakadch gosti sangatat

  • @Anthony-u2d
    @Anthony-u2d 10 месяцев назад

    My favorite tandlachi bhakti yummy yummy❤

  • @aniketsonawane3635
    @aniketsonawane3635 10 месяцев назад

    स्वानदी पेंड ऐवजी गोळी पेंड वापर खूप छान आहे

  • @RainsNovember
    @RainsNovember Год назад +1

    Der a billions of things i wanna say abt you, your heavely house, your way of approach to life and choosing simplicity ABOVE everything.
    I respect and salute your love for the village..the village life..most importantly the cute darlings who stay wid you.
    Whoever gets you as wife, is going to be so very BLESSED. Please continue to be so...u r immensely talented OVERALL..
    Singing Classicals, Folk Songs, Bollywood and all types of stuff..
    Am so very impressed..i do watch most of your videos and just love them..and yes pls continue to make videos in Marathi..Jai Maharashtra Jai Hind.

  • @ajitbhatkar9388
    @ajitbhatkar9388 3 месяца назад +1

    Mala maze ratnagiri balpan आठवते

  • @urmilagaikar5477
    @urmilagaikar5477 7 месяцев назад

    Mala tumch gawe khup chan watla, aamhala khup aawdte

  • @TalatSurve-rh1eh
    @TalatSurve-rh1eh 9 месяцев назад

    My beautiful kokan good cooking thanks

  • @vibhavarisalvi6396
    @vibhavarisalvi6396 Год назад +1

    So sweet, he is looking so happy God bless you Morya... Vaishu Ajay lovely surprise 🎉🎉

  • @sardarpatil1563
    @sardarpatil1563 Год назад +3

    खूपच छान 👌👌

  • @pranilk8576
    @pranilk8576 Год назад

    नाद एकच बैलगाडा शर्यत 👑❤️❤️

  • @abhimanaditya2326
    @abhimanaditya2326 11 месяцев назад

    खूप छान दिसतेस.. आणि गोड बोलतेस तू❤