दिवसाला सोळा सोळा तास काम करून, ऊन, वारा, पावसात शरीराची आबाळ करून धड खाण्यापिण्याची सुट्टी नसलेली ड्यूटी करणारे कर्मचारी टवाळीच्या नाही कौतुकाच्या लायक आहेत.
Arey baba tuza mhnana barobar aahe re, pan tyanchya mhananyacha artha samjun naahi ghetlas baba!😅 Arey police mhnje tyala baghun gunhegar Bhila pahije,atleast aazkal Gund lok bodybuilder aahet Tyanna awaraycha mhanlyavr police pan titkach majboot pahije! Aata tu hech bagh tya mahila polisala Ajit dadan sobat ji mahila aaliye ti aawrel ka saang??😂
हराम की कमाई खाने वाले को क्या पता मेहनती लोग और 24 घंटे अपनी ड्यूटी पर खड़े लोग शरीर से कमजोर हो सकते हैं मगर मन से वह दिल से कमजोर नहीं होते सीआरपीएफ
दादा जरा महिला पोलिस कर्मच्याऱ्याशी जपून बोला कारन आपण भाजपामध्ये गेल्यामुळे आपल्याला चांगले टॉनिक मिळाल्यामुळे आपण डेंग्यूतून बाहेर पडले.जय महाराष्ट्र.
अजित पवार... त्या महिला पोलीस यांना कौटुंबिक टेन्शन आहे का.. ड्युटी वर टेन्शन आहे का... त्याची विचारपूस करा...... जमलं तर मदत करा.... गरीबाची मस्करी करू नका....... आणि मीडियाने अजित पवार यांना लई भाव देऊ नये
@@DESIBOY-fe7nmहो नक्कीच जात बघावी लागेल.पण मग त्यांची गरिबी पण बघावी लागेल.त्यांच्यावर शातकानू शतक झालेले अत्याचार पण बघावे लागतील.तुमच्यासारख्या जातीवादी लोकांची माणसाला माणूस न म्हणण्याची मानसिकता पण बघावी लागेल.कोणतीही जात शूद्र नसते.माणसाचे विचार शूद्र असतात.आता कदाचित तुम्हालाही राग येईल.
कदाचित पोट वाढवून ढोल वाजवण्याजोगे होण्यापेक्षा या ताईकडे बघून् अस वाटत नक्कीच त्यापेक्षा अधिक चांगल आहे ...ती नाराज झाली दादांच्या वक्तव्यावर तिला त्या पाठीमागचे कष्ट बिचारीला नक्कीच आठवले असतील 😞☹️आदर नक्कीच पाहिजे #महाराष्ट्र पोलीस 🤞🙏
जाम बेकार वाटल हे अस वक्तव्य आयकुन ,शरीर शुष्टी पाहून टिंगल करणे ,रंग पाहून ,एखाद्याचा वेवसाय पाहून ,एखाद्याची जात पाहून असे बोलणे हे आपल्या महाराष्टातील जुनीच परंपरा आहे ती अजून पूर्ण पने नष्ट झाली नाही हे दुःखाची गोष्ट आहे
खुप राग आला होता मला त्या ladies police चां एक प्रकारे आपमनच केला.. कॉमेंट मध्ये गेले तर खूप आनंद झाला तुमच्या सर्वांच्या comments वाचून... Thank you असाच एकमेकाला support करत रहा.
बरोबर आहे, त्यांना दुसऱ्याचा अपमान करायची सवय आहे, पण बेटा तू पोलीस भरती साठी काय मेहनत घेतली आहे ती तुला माहिती. अग यांना ८ पावलासाठी गाडी लागते, त्यांना ८०० ची काय कदर. तुझी तब्येत चांगली आहे, अजिबात तब्येतीत सुधारणा करू नकोस. आपल्या पगारात आपण तंदुरुस्त आहोत. त्याच्या सारखं नाही 😂
अजित पवारांनी एका जीमेदार महिला पोलिस यांना पब्लिकमध्ये असे बोलायला नको होते पोलिस असल्या तरी त्या एक महिला आहेत मंत्री साहेब याचे थोडे भान ठेवा जयभीम जय संविधान 🙏🙏
@@mayurshelar8212abe ts pn muli kuth bhrtat jast mg honarch na mulina reservation pn dilay.mulina grjch kay government job dyaychi yanchyamul ji mul bhrpur mehnat ghetat tyana pn job milt nahi
साहेब तुमच्याच संरक्षणासाठी त्या महिला पोलीस आहेत.एखादी स्री जर तुमच्यावर वाईट हेतुने आलि आसेल तर सर्वप्रथम याच पोलीस महिला आधी झडप घालुन तुम्हाला सुरक्षित करतील.... आणी आपले असे वर्तन शोभात नाही
Increase their Salary & Other Allowances also provide them High tech weapons. She is perfectly fit & fast. She is perfectly trained as reacted very calmy & humorously. Salute to our Proud Forces. JAI HIND, JAI MAHARASHTRA, भारत माता की जय
Itna acha salary milta hai upar se hafte khate hai road pe vehicles se Paise chalu rehte hai aur kitna paisa chahiye ., IT ki raid ayi na aadha dept jail mein hoga.,Agniveer system lagu karn chahiye police mein sirf 4 saal duty
मला 100% खात्री होती की दादांचा उद्धार होणारच.... म्हणून कमेंट पाहायला आलो होतो 🤣😂😂😂😂 ..... पोलीस ताई स्वाभिमानी आहात तुम्ही अभिमान आहे आम्हाला तुमचा कारण मेहनतीने वर्दी मिळवली तुम्हीं😊
त्याना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ कुठे ,आणि जर त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला सुरु केले ना तर तुमची काळजी घ्यायला कोणी राहणार नाही , ती तुमच्या बाजूला जी मॅडम आहे तिला पूर्ण कपडे घालायला लावा अगोदर
साहेब मेहनत करून आणि जिद्द चिकाटी ठेवून भरतीत पोलीस होतात साहेब तुमच्याकडे अफाट पैसे असतील पण आम्ही गरीब माणसाला डोळ्यासमोर आईवडील नोकरीं घर बघून सर्वे करावे लागते पण शेतकऱयांची चटणी भाकरी सर्वात श्रेष्ठ आहे
अहो डे night करून पोलिसांना ऍसिडिटी, BP, शुगर, डायबिटीस असे अनेक आजार असतात तसेच वेळी अवेळी जेवण,24 तास काम त्यात काम जास्ती आणि पगार कमी अशी परिस्थिती आहे आणि अपेक्षा काय तर टॉनिक पिया आणि धस्ट पुस्ट रहा 😮😢
परीक्षा देऊन पोलिस भरती प्रक्रिया करून निवड झाली आहे, परीक्षा नसत्या तर आमदार नामदार यांनी स्वतःची घर घर भरून टाकतील,ईडी सीबीआय मार्फत चौकशी केली तर निर्लज्ज पणे पक्ष बदलून आडोशाला जातात
प्रसंगी ही मंडळी अनैतिक संबंधातून देखील ईडी सीबीआय चौकशी थांबतील , ज्यांची अशाप्रकारच्या चौकशी थांबविल्या असतील त्यांनी निश्चित या पद्धतीने चौकशी थांबविल्या असतील,
पगार वाढव करा पोलिस खात्याची, घर सांभाळून काम पण करणं सोप्पं नाहीं... मेहनत करणारा ची अशीच अवस्था असते. भ्रष्ट लोकांना कडे गर्जे पेक्षा जास्त झालाय.. तुम्हीच जबाबदार आहेत... तुमचा कडे कॅन्सर ची ट्रीटमेंट ला पैसै आहेत पण लोकान कडे टॉनिक साठी पैसै नाहीत..
तब्येत ही नैसर्गिक असते,,टॉनिक घेवून वाढत नसते,,पोलिस रात्रंदिवस जागून आपली काळजी घेतात,,त्यामुळे त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे,,त्यांचं खाच्चिकरण नाही झालं पाहजे
त्या पोलिस कॉन्स्टेबल चा पगार तरी विचारा. टॉनिक म्हणे. अशे नेते निवडून आणतात त्यांना लाज वाटली पाहिजे. न्यूज चैनल रिपोर्टर ला पण सल्ला देने आणि महिलचे बॉडी शेमिंग करने यात फरक कळत नाही अशी दमदी भराचीच अक्कल आहे.
मेहनत करून वर्दी मिळवली आहे,
धरणात मुतून नाही ☹️☹️☹️
Va va va kay riplya dilay bhava va 🎉
😂
बरोबर आहे भाऊ
@@amitmane8399menge ho bjp pudhe aaa he manun tumchi gaand jalayli
😂👌
मेहनत करून पोलीस झाली
तुम्ही गद्दारी करुन उपमुख्यमंत्री आहात.
Ajit dada correct bolle
Gaddari karun Mukhyamantri zala hota Vasuli Raja Udhav
@@ssryr6427बुरनोल लाव
😂
@@B-PatilKingघरी घेऊन जावा😅
त्याला सांगा 800 मी पळून पोलीस झाले आमदार पळवून नाही!
खरं आहे
Right boss
आगदी बरोबर
1600 meter
MAG SHIVSENE CHE AAMDAR FODLE TYACHA KAY RE PAVTYA
कष्टाने मिळवलेली नोकरी आहे
कुणाच्या वशिल्याने आणि काय तर घोटाळे करून मिळवलेली नाही साहेब
ताई सलाम आहे तुम्हाला
Vatat ny tabyet bgun
Jhhatbhr group D chi nokri ahe challa salam krayla
Majha tyana kmi lekhnyaCha kahich hetu nhwta,
Pn smorcha manus kitihi chutiya asla tri
Maharashrracha upmukhyamantri ahe evdh dhyanat rahudya
Ani tyane fkt sadha joke kelela ahe,
Tyamul evdh offend whaychi grj nahi
@@bailgadasharyat7947तु चुतिया आहे तर काय कराव मग
❤❤❤❤
Only resarvation
कोणत्याही पोलिस आधिकार्याला सार्वजनिक ठिकाणी कमी पणा करुन बोलणे हे कोणत्या ही दृष्टीने योग्य नाही.😮
agadi barobar
शिव्या नाही दिल्या नाहीत खरंच आता पोलिस भरती झालेल्या महिलाना नाही उंची नाही तब्येत
आणि ते ही एका उप मुख्यमंत्र्यानी हे कृत्य जर एका सामान्य माणसाने केले असते तर त्याच्यावर एफआयआर झाला असता!
नागरिकांवर आणि आरोपीवर काय वचक राहणार मग ?
Brobr
दिवसाला सोळा सोळा तास काम करून, ऊन, वारा, पावसात शरीराची आबाळ करून धड खाण्यापिण्याची सुट्टी नसलेली ड्यूटी करणारे कर्मचारी टवाळीच्या नाही कौतुकाच्या लायक आहेत.
😂
Arey baba tuza mhnana barobar aahe re, pan tyanchya mhananyacha artha samjun naahi ghetlas baba!😅 Arey police mhnje tyala baghun gunhegar Bhila pahije,atleast aazkal Gund lok bodybuilder aahet Tyanna awaraycha mhanlyavr police pan titkach majboot pahije! Aata tu hech bagh tya mahila polisala Ajit dadan sobat ji mahila aaliye ti aawrel ka saang??😂
😂😂
एअरकंडिशन राजमहालात लोळणार्यांना हे समजण शक्य आहे का?
हराम की कमाई खाने वाले को क्या पता मेहनती लोग और 24 घंटे अपनी ड्यूटी पर खड़े लोग शरीर से कमजोर हो सकते हैं मगर मन से वह दिल से कमजोर नहीं होते सीआरपीएफ
असे बोलणे योग्य नाही त्यांची मेहनत खुप चांगली आहे गरीब कुटुंबात जन्म झाला असेल त्यांचा🙏🙏😢😢
right. konalahi ase judge karu naye. dhad dhakat asnare police ietake palu shakat nahi tevedi shamata barik sharirane asnare paar padtat.
JAVAN PORI PATAL ASTAT
दादा पादा...तिच्याबरोबर 400 मीटर पळून दाखव...अटॅक येवून पडचील आणि गचाकक्षिल...गुंडाच्या माग पळायला अशीच तब्येत बरोबर आहे
😂😂😂👌👌
उलट उत्तर ती सुद्धा देऊ शकत होती, तिचे संस्कार आणि मर्यादा तिने दाखवल्या,❤ पोलीस ताई सॅल्युट तुम्हाला....
यांच्या घरातली कोण ना पोलीस, ना इंडियन आर्मी, ना bsf मध्ये कारण याला पण माहीत आहे भरती व्हायला बुडात दम लागतो आणि तो यांच्यात नाही.....
बाळा ते उपमुख्यमंत्री आहेत
@@HK-tech007 आसला म्हणून काय
Right
@@akshayatigre8270are bala mukhyamantri sod ithe amdar pan gun wala police gheun firto car cha darvaja ughdayla😂😂
मंत्री होण्यासाठी तर काय थोडं nyat लागतं
मेहनत करून पोलीस झाली आहे आपल्या सारखि घोटाळे करून नाही
दादा, त्यांचे पगार वाढवा
आहे त्या पगारात टॉनिक परवडत नाही
होना खूप कमी पगार आहे त्या लोकांना 👎🏻👎🏻
होना खोके पण भेटत नाही
👍💯
तेच चालु आहे ज्याला काम जास्त त्याला पगार कमी
@@Mregg110 Ya sathich tar yana police hoicha ast pagar kami chalel pan rojchi kamai 5/6 hajar fix ahe
अरे तुम्ही राजकारणी लोकांनी कुठे गरीब माणसाला वर येऊ दिलं 70 हजार कोटीचा घोटाळा करून बसला तो अन काय महिला पोलिसाला बलथ
खरं गरीब माणसानेच जात अन खिरापतींसाठी ह्यांना मतं दिलीत. 🌚🌚
माझे मत एकच आहे दादांना 1600 मीटर पळवा मग त्यांना समजेल police होण्यासाठी आंगवरचे चमडे कसे घासले जातात 😢❤ उगच घरात बसुन सला नका देऊ ❤
Dada 1600 palate tar tikdecha tyachi samadhi kravi lagel
@@rakeshrawade7097 right 🤣🤣
टरबूज्या पादला तरी धारमारे उडून जातील आता
Ha pn tabyet ky ahe tichi? Te ky culhukich bolle me dadancha virodhak ahe assal madhye pn yat he bollete tar kharch hot
@@bailgadasharyat7947 aar dada tu pn 1600 Mitra पळ mng tula samjel police honyasthi aangvaril sarv chrbi ksi kmi hoti te ugch ghrat basun hoshyarya sangu nko sakli ground vr ja ani 5 minitat 1600 palun dakhav mg samjel tula..
याच्यावरून आपली वैचारिक क्षमता आजच्या बातम्या वैचारिक क्षमता
दादा जरा महिला पोलिस कर्मच्याऱ्याशी जपून बोला कारन आपण भाजपामध्ये गेल्यामुळे आपल्याला चांगले टॉनिक मिळाल्यामुळे आपण डेंग्यूतून बाहेर पडले.जय महाराष्ट्र.
Ajit dada nehmi sangla salla detat..ugach Political gosti nakot...
@@vaibhavbane7657स्वतः केस उगवायच टॉनिक घेतलं असत तर बरं झालं असतं.
पण आय घालूडे, मला पगारखोर सरकारी कर्मचार्यांच जरा पण वाईट वाटत नाही. 🥱🥱
Vasant changlch tr bolet ajit dada
Irrigation mdhale paise kmi zale vatte😂
Yogya ch bolle te kay chukicha bolle Ajit dada
उपमुख्यमंत्री आहे याचे भान ठेवा ती पोलिस कर्मचारी तुमच्या घरची कामवाली बाई नाही तुम्ही काहीही टवाळी कराल?
Ajit dada barobar ch bolle
@@B-PatilKingtuzi bahin aasli tar tu pn boltos Kay
@@VijayPatilMule ha mag barobar aahe na
@@B-PatilKing wahh re bhava police chi kahi ijjat nhi Mann na
@@VijayPatilMule mi kashala mhanu?
एवढी काळजी असेन तर त्यांचे पगार वाढवा त्यांना जरा आराम पण द्या
ते मेहनत करून लागले तुमच्या सारखे सर्वसामान्य लोकांचे पैसे खाऊन माजलेले नाहीत
त्या ताई शारीरिक फिट आहेत, तरुण आहेत,असे बोलणे शोभत नाही आपल्याला.
दादा तोंड सबाळू न वोलत जा कारण तुम्ही आज पोलीसांच्या कार नाणी घुमुन रहीले आहेत कारण तुम्ही ऐका वाघीणी सी बोलत आहे जय भिम जय महाराष्ट्र जय शिवराय
ती गद्दार नसावी, मेहनत करून कमावत असणार.
अजित पवार... त्या महिला पोलीस यांना कौटुंबिक टेन्शन आहे का.. ड्युटी वर टेन्शन आहे का... त्याची विचारपूस करा...... जमलं तर मदत करा.... गरीबाची मस्करी करू नका....... आणि मीडियाने अजित पवार यांना लई भाव देऊ नये
तब्बेत लहान असली तरी काटक असणार आहेत त्यान्च्याबरोबर 400 मी पळून दाखवा 😄
🔥
Palun kai upyog eka kanpatyat chakkar yeun padel😂
ये हुई ना बात
@@Mregg110 कोण मारणार? युनिफॉर्म साधा आहे काय?
@@vijayhable8596 bhartat PM indira gandhi PM rajiv gandhi la martyat constable kai chij aahe ?
पगार अशी वाढवा की त्यांची घरातली जबाबदारी पार पाडून स्वता साठी काहीतरी करता आल्या पाहिजे....💯❣️
लोकांना चारचौघात असं बोललं तर उपमुख्यमंत्री पदाधिकारी यांना स्वतः चे. अवलोकन करावे. यांचे राज्यात अशी सगळे त्यांचे सारखे बाळसेदार आहे का? 😂🎉❤❤
तुम्हीच जरा लक्ष ध्या...गोरगरीब लेकर कशी इथ पर्यंत पोहोचली असतील...😢
आता तुम्हाला राग येईल, पण ते इथे कशे पोहोचले आहेत? हे जाणून घेण्यासाठी त्यांची *जात* बघावी लागेल.
@@DESIBOY-fe7nmहो नक्कीच जात बघावी लागेल.पण मग त्यांची गरिबी पण बघावी लागेल.त्यांच्यावर शातकानू शतक झालेले अत्याचार पण बघावे लागतील.तुमच्यासारख्या जातीवादी लोकांची माणसाला माणूस न म्हणण्याची मानसिकता पण बघावी लागेल.कोणतीही जात शूद्र नसते.माणसाचे विचार शूद्र असतात.आता कदाचित तुम्हालाही राग येईल.
अजित पवारांना असे बोलणे शोभत नाही. तुम्ही मीडिया समोर बोलता. पण त्या महिला आहेत याचं भान ठेवा.
Right apla to babey un dusreche ते kartey
Correct भावा
बाप्या असता तर काही बोलला असता तरी चाललं असत बरोबर ना भाऊ?
पादाला फक्त रात्री चे भान असते...figure Wale लागतात 😂
त्यांनी तब्येत राखा हे सांगितले यात वाईट काय सांगितले. आपुलकीने व काळजीने सल्ला दिला आहे.
अजित पवार ह्या नी सर्वांच्या समोर असे बोलायला नाही पाहिजे होते.
Correct bolle..kahich chuk nahi
Right
कुत्रा चावलाय त्याला, त्यामुळे पिसालळय
Right
पोलिसांची ताकद ही त्यांच्या खाकी वर्दी मध्ये असते.😊
कदाचित पोट वाढवून ढोल वाजवण्याजोगे होण्यापेक्षा या ताईकडे बघून् अस वाटत नक्कीच त्यापेक्षा अधिक चांगल आहे ...ती नाराज झाली दादांच्या वक्तव्यावर तिला त्या पाठीमागचे कष्ट बिचारीला नक्कीच आठवले असतील 😞☹️आदर नक्कीच पाहिजे #महाराष्ट्र पोलीस 🤞🙏
ईमानदार पोलीस सांचे हेच हाल होनार साहेब
दादांनी जे बोलले ते चुकीचं आहे पब्लिक मध्ये असे बोलायला नको होते
काही चुकीचे बोलले नाही परदेशी लोकांनी असे भारतीय पोलिस पाहून काय संदेश जाईल.
अरे दादांनी चांगल बोललं त्यात काय ......पोलिस बांधव मंजे आपलेच की.....पण गुन्हेगार कसले असतात .....पोलिस मंजे takatvar पाहिजे निब्बर
बिचारी, काय ऐकावे लागले
जाम बेकार वाटल हे अस वक्तव्य आयकुन ,शरीर शुष्टी पाहून टिंगल करणे ,रंग पाहून ,एखाद्याचा वेवसाय पाहून ,एखाद्याची जात पाहून असे बोलणे हे आपल्या महाराष्टातील जुनीच परंपरा आहे ती अजून पूर्ण पने नष्ट झाली नाही हे दुःखाची गोष्ट आहे
Barobar bhau🙏🙏
हे असले राजकारणी संपल्याशिवाय नाही काही होणार...
Ha ac t aisitaisi karto apli una tanat raabun hepal mhana mag samajte.
Police tai tumhi great aahat.proud of you...🇮🇳🙏
खुप राग आला होता मला त्या ladies police चां एक प्रकारे आपमनच केला.. कॉमेंट मध्ये गेले तर खूप आनंद झाला तुमच्या सर्वांच्या comments वाचून... Thank you असाच एकमेकाला support करत रहा.
बरोबर आहे, त्यांना दुसऱ्याचा अपमान करायची सवय आहे, पण बेटा तू पोलीस भरती साठी काय मेहनत घेतली आहे ती तुला माहिती. अग यांना ८ पावलासाठी गाडी लागते, त्यांना ८०० ची काय कदर. तुझी तब्येत चांगली आहे, अजिबात तब्येतीत सुधारणा करू नकोस. आपल्या पगारात आपण तंदुरुस्त आहोत. त्याच्या सारखं नाही 😂
अजित पवारांनी एका जीमेदार महिला पोलिस यांना पब्लिकमध्ये असे बोलायला नको होते पोलिस असल्या तरी त्या एक महिला आहेत मंत्री साहेब याचे थोडे भान ठेवा जयभीम जय संविधान 🙏🙏
Ajit dada yogya ch bolle
Sett...yogya bolale...mehnat karun laglya n tya..tila score karta yete..physically dhavta yete tewach laglya n tya madam..kuthpan char choughat eka mahilechi baijatti karaychi ka...yanle ka aahe ghotale Karache Ani pakadtin manun paksh badkavayche....
Domblyachi...🙄mhane score kela, barobar ch bolle Ajit pawar. Shett dhavta yeta
आमदार खासदार यांचे पगार कसे वाढवता तसे त्यांचे पगार वाढवा मग बोला दादा .
याला काय दादा म्हणतात बे अक्कल आहे हा नेता
We all with Tai ... 💖 Tai Supporters 🤘🏻
Are bal tai vaklayt par ajun 20 varshne kay hoil dada changal sangtyatki kadi sudharnar❤
@@Sk-pw2jb bharti madhye Pass jhali na tithech tine Kamavle 💞 nantr hoil recover.. training dileli asel Tyanna bakichi....
mulina grjch kay government job dyaychi yanchyamul ji mul bhrpur mehnat ghetat tyana pn job milt nahi
@@mayurshelar8212abe ts pn muli kuth bhrtat jast mg honarch na mulina reservation pn dilay.mulina grjch kay government job dyaychi yanchyamul ji mul bhrpur mehnat ghetat tyana pn job milt nahi
याला PHD चे महत्व समजत नाही...त्या पोलिसांसारखी 24 घंटे डुटी केल्यावर ह्यालाच टॉनिक लावावं लागेल..
Right
खुप मेहनत करावी लागते, तेव्हा जाऊन वर्दी भेटते ...🙏
तुम्ही उपमुख्यमंत्री आहात म्हणून एकूण घेतलं ...सामान्य असता तर दोन कानाखाली दिल्या असत्या बाईनं😅😅
ह्याच मंत्र्यांना पोट असलेले पोलीस चालत नव्हते आता चपळ असलेल्या वाघिणीला तुम्ही असे टवाळी करता? मंत्री साहेब भानावर आहेत का ?
Vaghin???? 🙄🤔🤔🤔🙄😄😄😄
🔥👍
तू पोट असलेला पोलिस वाटत..😂
साहेब तुमच्याच संरक्षणासाठी त्या महिला पोलीस आहेत.एखादी स्री जर तुमच्यावर वाईट हेतुने आलि आसेल तर सर्वप्रथम याच पोलीस महिला आधी झडप घालुन तुम्हाला सुरक्षित करतील.... आणी आपले असे वर्तन शोभात नाही
💯 बरोबर आहे, ताई नी तब्बेत वाढवली पाहिजे
ते पोलिस संरक्षण आहे म्हणून आपण सुरक्षित आहात.
मेहनत केली आहे तेवढी ❤
बारिक म्हणजे मजबूत 🔱
मेहनत करून मिळवली वर्दी, गद्दारी करून नाही .....अस त्या ताई मनात म्हटल्या असतील 😂😂😂😂
दादा हे शोभत नाही तुम्हाला ताई सलाम तुम्हाला
दादा छान रोजच्या धका धकीत थोड असं मिश्किल पणा छान वाटतो
Dada police madam ek dam physically fit and strong ahet .
वडिलांच्या जागेवर असेल बहुतेक
झवाडी रंडी आहे पोलिस
Reservation 😂
हो ना.....यांना पुढारी बनून ढेरी सुटलिये 😅
mulina grjch kay government job dyaychi yanchyamul ji mul bhrpur mehnat ghetat tyana pn job milt nahi
कोणाचा महान दुखेल असं बोलू नका ती पोलीस अधिकारी आहे ती पण परीक्षा देऊन पास झाली
खूप मेहनत करुन ही मुलगी पोलीस झाली.....गद्दारी करुन नाही
नेता झाला म्हणून काय बोलता पोलीस आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहात
Increase their Salary & Other Allowances also provide them High tech weapons.
She is perfectly fit & fast.
She is perfectly trained as reacted very calmy & humorously.
Salute to our Proud Forces.
JAI HIND, JAI MAHARASHTRA, भारत माता की जय
Itna acha salary milta hai upar se hafte khate hai road pe vehicles se Paise chalu rehte hai aur kitna paisa chahiye ., IT ki raid ayi na aadha dept jail mein hoga.,Agniveer system lagu karn chahiye police mein sirf 4 saal duty
कुणाच्या व्यंगावर बोलु नये हे फक्त बुध्दीवान व्यक्तीलाच समजू शकते
अगदीं बरोबर त्या महिला पोलिसाचा चेहरा केविलवाना झाला आणि वाईट वाटले तरी पण दादा स्वभावा नुसार बोलले टाळला पाहिजे होते
एकदम बरोबर
कारवाई ल भिऊन पळालेल्या नी कष्ट करून खणाऱ्याची चेष्टा करू नये
आता करा आंदोलन ....काय बोलता महिलांचा अपमान केला आता मोर्चे काढले जाणार...२०२४ आता नवीन चेहरे येणार बस झाले तुमचे नेत्रुत्व
नितीश कुमार न काय केलं मग? 🤔
एक लक्षात ठेवा भाऊ, राजकारणी सगळे एका माळेतले मनी असतात. मेलेल्याच्या तालुवर्च लोणी खाणारे.
😂😂😂
महिला गरीबी मधून पुढे आली .. काकाला धोका देऊन नाही..
आज़ित दादा पोलिस महीलाचा आपमान करीत आहे
बेईमानीचं खाऊन ढेरी निघते, ईमानदारीचं टाॅनिक अजितदादानीचं घ्यावे.
दादा त्या कष्ट करून खातात फुकटच खात नाही
साहेबांचे असे बोलणे योग्य वाटत नाही .असे मला वाटते.
चोराला कश्याला आहेब बोलता
Chor saale
अरे तो तर सिंचन घोटाळा महाचोर आहे ? 70 हजार कोटी चा चोर ,लोकांनी फक्त लय मोठ केल आहे विना कारण
Tai support ❤❤❤❤
साहेब खर सगतात
चारित्र्य हिन माणूस आहे हा बाजूची ला नाही सांगणार पूर्ण कपडे घाल आसं . पण ईमानदार महिला पोलिस टॉनिक घेयायला सांगतो. लाज वाटली पाहिजे
Yekadam barobar💯
Right
Ekdum barobar khari gosht aahe
Right 1no.. बोललात
मला 100% खात्री होती की दादांचा उद्धार होणारच.... म्हणून कमेंट पाहायला आलो होतो 🤣😂😂😂😂
..... पोलीस ताई स्वाभिमानी आहात तुम्ही अभिमान आहे आम्हाला तुमचा कारण मेहनतीने वर्दी मिळवली तुम्हीं😊
जरा पार्थ कडे पहा निवडून येते की नाही ते. असा अपमान करणे बरोबर नाही..
दादा काय वाईट बोलू नका नाहीतर एखाद्या गुन्ह्यात सापडले तर तेच ताई तुमच्या गळ्याला धरून नेईल😅😅😅😅
Right
एखाद्या सरकारी ड्युटीवरील कर्मचार्याची टवाळी करण एका राज्याच्या उप मुख्यमंत्याला शोभत नाही पवार साहेब😮😮😮😮😮😮
अशा लोकांना मोदी साहेबांनी भाजपमध्ये घेतले कसे.
नवीन कर्मचारी आहे.. सुधरेल तब्बेत हळू हळू!🙏🏼अंबज्ञ.
भरती तर तुमच्याच लोकांनी केली होती ना..तेव्हा nhi ka बघून भरती केले ..
भृष्टाचार चे हे उदहरण आहे
महिला पोलिस कॉन्स्टेबलची चोकशी केल्यावर कळेल
बरोबर बोले साहेब, पोलिस strong pahije
दादा गरीब घरचे बघुन नौकरी करावी लागते शोभत नाही दादा तुम्हास
त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे किती मन दुखावले असेल
Right
Asslya faltu mansache Kay vait vatun ghyache. 😊
त्याना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ कुठे ,आणि जर त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला सुरु केले ना तर तुमची काळजी घ्यायला कोणी राहणार नाही , ती तुमच्या बाजूला जी मॅडम आहे तिला पूर्ण कपडे घालायला लावा अगोदर
दादा ल जमिनीत घडणारी पोलीसच महिलाच असणार आहे ,याचा माज उतरवणार मी पण पवार आहे पण याचा माज नक्की उतरेल .याला पैश्याचा माज आला आहे
साहेब मेहनत करून आणि जिद्द चिकाटी ठेवून भरतीत पोलीस होतात साहेब तुमच्याकडे अफाट पैसे असतील पण आम्ही गरीब माणसाला डोळ्यासमोर आईवडील नोकरीं घर बघून सर्वे करावे लागते पण शेतकऱयांची चटणी भाकरी सर्वात श्रेष्ठ आहे
अहो डे night करून पोलिसांना ऍसिडिटी, BP, शुगर, डायबिटीस असे अनेक आजार असतात तसेच वेळी अवेळी जेवण,24 तास काम त्यात काम जास्ती आणि पगार कमी अशी परिस्थिती आहे आणि अपेक्षा काय तर टॉनिक पिया आणि धस्ट पुस्ट रहा 😮😢
पोलिसांचे कामाचे नियमित तास ठरवा.नक्कीच पोलिस त्यांचा फिटनेस चांगला ठेवतील.अनियमित duty मुळे त्यांचे शरीराकडे दुर्लक्ष होते.
evdhi mothi bharti sarkar kadhi ghenar nahi 😂
दादा बरोबर बोलले
एकदम बरोबर बोललात अजितसाहेब पवार
गाद्दारी करा आणी माजबूत व्हा.
सत्तेवर आहात म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांची चारचौघांमध्ये व्यक्तीशः अपमानित करणारे वक्तव्य करू नका हे काम प्रशासनाचे आहे प्रशासन बघेल काय करायचे
अजित पवारांनी असे बोलायला नको होते
दादा तिच्या ऐक वोट ने तुम्ही पण पडाल हं..😊😊😊
Good Suggestion Dada..
परीक्षा देऊन पोलिस भरती प्रक्रिया करून निवड झाली आहे, परीक्षा नसत्या तर आमदार नामदार यांनी स्वतःची घर घर भरून टाकतील,ईडी सीबीआय मार्फत चौकशी केली तर निर्लज्ज पणे पक्ष बदलून आडोशाला जातात
प्रसंगी ही मंडळी अनैतिक संबंधातून देखील ईडी सीबीआय चौकशी थांबतील , ज्यांची अशाप्रकारच्या चौकशी थांबविल्या असतील त्यांनी निश्चित या पद्धतीने चौकशी थांबविल्या असतील,
पगार वाढव करा पोलिस खात्याची, घर सांभाळून काम पण करणं सोप्पं नाहीं... मेहनत करणारा ची अशीच अवस्था असते. भ्रष्ट लोकांना कडे गर्जे पेक्षा जास्त झालाय.. तुम्हीच जबाबदार आहेत... तुमचा कडे कॅन्सर ची ट्रीटमेंट ला पैसै आहेत पण लोकान कडे टॉनिक साठी पैसै नाहीत..
तब्येत ही नैसर्गिक असते,,टॉनिक घेवून वाढत नसते,,पोलिस रात्रंदिवस जागून आपली काळजी घेतात,,त्यामुळे त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे,,त्यांचं खाच्चिकरण नाही झालं पाहजे
दादा आणि योग्य सल्ला दिला
पैसे खाऊन तुम्ही गब्बर झाले आणि त्या महिला पोलिसाला हिणवताय
अजित पवार काय बोलता समजतं का...???
पोलिस नेता होऊ शकतो,पण नेता पोलिस होत नाही,हे लक्षात ठेवा, सदरक्षणाय खलनिग्रहणाय,जय शिवराय, जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
बरोबर आहेत झालेत नेते
त्या पोलिस कॉन्स्टेबल चा पगार तरी विचारा. टॉनिक म्हणे. अशे नेते निवडून आणतात त्यांना लाज वाटली पाहिजे. न्यूज चैनल रिपोर्टर ला पण सल्ला देने आणि महिलचे बॉडी शेमिंग करने यात फरक कळत नाही अशी दमदी भराचीच अक्कल आहे.
उपदेश देणे सोपे आहे कोणी देऊ शकते रियल फॅक्ट ज्याला त्याला माहित आहे
त्यांना काय माहिती त्या ताईने किती मेहनत केली असेल वर्दी साठी
पैसे खात नाही साहेब समान्य लोक म्हणून फुगले नस्तात 😊😊