सांगोला कारखाना येथील संपूर्ण भाषण l दिपकआबा पाटील l आ.शहाजीबापू पाटील

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 авг 2024
  • सांगोला कारखाना येथील संपूर्ण भाषण l दिपकआबा पाटील l आ.शहाजीबापू पाटील
    #manusbandh #shahajibapupatil #dipakaaba

Комментарии • 65

  • @basvantburange6716
    @basvantburange6716 Год назад +13

    फक्त बाबासाहेब देशमुख

  • @Shrikrushna_Pujari
    @Shrikrushna_Pujari Год назад +4

    🇹🇷फक्त बाबासाहेब देशमुख🇹🇷

  • @pandurangbandgar6014
    @pandurangbandgar6014 Год назад +26

    Only बाबासाहेब देशमुख

  • @bandumisal5208
    @bandumisal5208 Год назад +63

    D दोघांनी मिळून तालुक्याचे वाटोळ केले सगळे. गणपतराव देशमुख साहेबांचा आदर्श घ्या जरा

  • @pawarm220
    @pawarm220 Год назад +10

    शहाजी बापू दिलदार माणूस

  • @basvantburange6716
    @basvantburange6716 Год назад +5

    वाटलावे आबा बापू

  • @shaligramahire7325
    @shaligramahire7325 Год назад +8

    अभिजित पाटील साखरकारखादारिल एक रत्न

    • @shaligramahire7325
      @shaligramahire7325 Год назад +3

      अभिजित पाटील हे बंद कारखाने चालू करण्याचे फार मोठे पूण्य करतात.

    • @fighterone9980
      @fighterone9980 Год назад

      पण भाजप त्यांना अडचणीत आणत आहे,

  • @maheshkantode572
    @maheshkantode572 Год назад +2

    दिपक आबांच बोलण रेकॉर्ड करून ठेवा..
    उद्या हेच बोलणार की आम्ही मंजूर करून आणल्यात या योजना..

  • @bhandari7045
    @bhandari7045 Год назад +10

    तुम्ही दोघं आमची जन आहात😊❤️

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 Год назад +10

    शहाजी बापू तर म्हणतात निधीच मिळत नव्हता आणि तुम्ही सांगता हजारो कोटी रुपये आले नेमकं खरं कोणतं ?

  • @user-ly5py1sl7n
    @user-ly5py1sl7n 6 месяцев назад

    Only baba saheb deshamuk

  • @babasoshinde1574
    @babasoshinde1574 Год назад +7

    बापु तुम्ही येवढी वेळ टेझवर आहे

  • @anilingole4141
    @anilingole4141 Год назад

    राजकारणी घराणेशाही आता बंद झाली पाहिजे.2024 ला नवीन उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे.

  • @user-ye8eh5gh2l
    @user-ye8eh5gh2l 6 месяцев назад

    Only babasaheb Deshmukh

  • @sudhakarmhaske798
    @sudhakarmhaske798 Год назад +9

    एक हे आमदार एक मोठ्या मनाची आहेत बापू एक दे धडाकेबाज आमदार आहेत

  • @vijaypandhare4734
    @vijaypandhare4734 Год назад +7

    Only babasaheb

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Год назад +28

    चोर चोर , मावस भाऊ !
    अर्धे अर्धे , वाटुन खाऊ !!

  • @dattapatimese3879
    @dattapatimese3879 Год назад +2

    Shahaji bapu 50 khoke 1dam ok 🙏🙏

  • @sawleramvalunj
    @sawleramvalunj Год назад +4

    जय परिसरात ऊसाची उपलब्धताच नाही तर कारखाना कोणासाठी काढला?

  • @ganesh5896
    @ganesh5896 Год назад +13

    दिपक आंबा गप्पा तुम्ही

  • @kashilingkale155
    @kashilingkale155 Год назад +18

    अरे दीपक आणलं पण तुमच्या दोघांच्या खिशात गेले सगळे पैसे

  • @BabuGarande
    @BabuGarande 7 месяцев назад +1

    Dr Babasaheb Deshmukh

  • @hareshsonawane944
    @hareshsonawane944 Год назад +2

    2024, tayari Kara

  • @Mahesh-bh8ch
    @Mahesh-bh8ch Год назад +4

    दोघांनी वाटून कीती खाल

  • @rameshkavade2313
    @rameshkavade2313 Год назад +6

    दुष्काळी तालुका आहे ऊस पिकत नाही मग साखर कारखाना कशाला काढला दुसरी गोष्ट अभिजित पाटील कारखाना चालवू शकतात तुम्ही का नाही?

    • @pandarinathtakne6765
      @pandarinathtakne6765 Год назад

      गद्दाराचे नावान चाअंगभल

  • @user-fc9xz8xf9q
    @user-fc9xz8xf9q 6 месяцев назад

    कारखाना चालवणारा माणूस आबासाहेब 9799

  • @namdevhirave5042
    @namdevhirave5042 Год назад

    किती निधी आणला हे जनतेला 2024ला सांगा

  • @SamadhanBandgar-lq4zf
    @SamadhanBandgar-lq4zf 5 месяцев назад

    शातंता, संयम,आणि तुमच्या दोघांचा कार्यक्रम २०२४ ला फिक्स आहे 💯

  • @dubeuttam7537
    @dubeuttam7537 Год назад +1

    हॅलो परभणी जिल्ह्यात खूप ऊस आहे आमच्याकडे ऊसाला या उसात चिमटा करू नका

  • @ganeshkarande6370
    @ganeshkarande6370 Год назад +4

    कारखाना विकून खाल्ला

  • @sunilvidhate2786
    @sunilvidhate2786 Год назад +7

    ओनली सीएम शिंदे साहेब मराठी बाणा बापु आबा

  • @Dayakan867
    @Dayakan867 Год назад +3

    चलो गुवहाती

  • @sudhirjadhavatpathltd6868
    @sudhirjadhavatpathltd6868 Год назад +25

    शहाजी पाटील हडगा कशाला बोलावलाय त्याला

    • @namdeokhandekar8664
      @namdeokhandekar8664 Год назад

      Aanal paise pan gele kuthe .bangla gadi gharethech gele.itaki gavacha rasta bagha.

    • @shamraoshinde2051
      @shamraoshinde2051 Год назад +1

      तुला कसं कळलं

  • @dattatraykadam9751
    @dattatraykadam9751 Год назад +1

    Karkhana bhadyane depak kashala bhasan kartoi

  • @user-vd5hw3kd9h
    @user-vd5hw3kd9h Год назад +1

    बापूंनी खरच तालुक्यासाठी खूप निधी आणला मात्र बापूनी गर्व सोडावा जमीनीवर पाय ठेवावे तरच पर्मनंट आमदार राहतील

    • @babasoshinde1574
      @babasoshinde1574 Год назад +2

      हे तुमच बरोबर आहे बापु जोमात आहे
      कधी कोमात जातील तोङावर ताबाठेवा

  • @pawarm220
    @pawarm220 Год назад +4

    बापू टिका करतात त्यांच्या कडे लक्ष देऊ नका

  • @sawantchandrakant5458
    @sawantchandrakant5458 Год назад +2

    पंनास मधले थोडे थोडे आबाला दिले म्हणून आबा पाटील गप

  • @samadhanvhargar4722
    @samadhanvhargar4722 Год назад +16

    पैसे आणले पण सगळे तुमच्या खिशात कशाला मोठं बोलता

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 10 месяцев назад

    अहो आबा या घाण. बापू किसे कापू दीला पहीजे

  • @shivnathmarkad4221
    @shivnathmarkad4221 Год назад +5

    म्हणजे गणपतराव देशमुख यांनी काही केलेच नाही का ❓

  • @mosesasade1529
    @mosesasade1529 Год назад

    Bapu 2024 la kayamache ghari,50 khokyacha aanand ghet 90 marat basayache.

  • @user-vm1lb5zd5n
    @user-vm1lb5zd5n Год назад +1

    दिपक, आबा खरचं शहाजी बापु, ईरामलाच असे ठानकुन सांगितले कि पवार साहिबानविषय बोलायचे नाही❌❌❌❌❌

  • @avinashbansode3704
    @avinashbansode3704 Год назад +1

    800 cr madhun 80 cr hanle bapunech

  • @dattatrayneel8366
    @dattatrayneel8366 Год назад +7

    दिपक शेठ नका गप्पा मारु

  • @Mahesh-bh8ch
    @Mahesh-bh8ch Год назад +2

    Bapu kitichi pilet

  • @pandarinathtakne6765
    @pandarinathtakne6765 Год назад +4

    गद्दाराच गुनगान गाता काय खोक्यात वाटा मिळाला काय

  • @sureshhipparkar5050
    @sureshhipparkar5050 Год назад +5

    Shatru asava,pan tere jaisa gaddar nasava

  • @hareshsonawane944
    @hareshsonawane944 Год назад

    Nivadun yenar ka , 2024

  • @mahadevmane84
    @mahadevmane84 Год назад +1

    No gauaranty

  • @dadasoshinde3603
    @dadasoshinde3603 Год назад

    Thapadya

  • @fighterone9980
    @fighterone9980 Год назад +3

    पन्नास खोके एकदम ओके 2024 लाच कळेल

  • @somethingnew7258
    @somethingnew7258 Год назад +4

    लायकीच काढली शहाजी ची

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 Год назад

    आला निवडून राष्ट्रवादी च्या मतावर,
    टीका करतो शरद पवार यांच्या वर.

  • @hareshsonawane944
    @hareshsonawane944 Год назад +1

    Phaltu , shashaji bhapu