Shahajibapu Patil Speech : अभिजीत पाटील यांना सांगोलामधून आमदार करा आणि मला विधान परिषदेवर घ्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #ShahajibapuPatil #UddhavThackeray
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►RUclips : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    CREDIT - #Political| Pradnya /Producer| shruti/Editor- #TV9D

Комментарии • 205

  • @pruthavirajgurav3739
    @pruthavirajgurav3739 Год назад +46

    आत्ताच विधानसभा सोडायच बोला लागले....म्हण मला विधानपरिषदेवर घ्या...😂

  • @sangramsihkanase5886
    @sangramsihkanase5886 Год назад +71

    आता माहीत आहे निवडून येणार नाहीत त्यामुळे हा प्रयत्न खोके

  • @brandisbrand6702
    @brandisbrand6702 Год назад +60

    2024 ला बाबासाहेब देशमुख तुमचं डिपॉजिट जप्त करणार! 2024 नंतर तुम्ही दिसणारच नाही.
    (आबासाहेबांनंतर फक्त बाबासाहेब)

    • @ramdaspawar3238
      @ramdaspawar3238 Год назад +2

      🍌🍌🍌

    • @eknathshelat7582
      @eknathshelat7582 Год назад

      आर गप झोप कोण विचारतो तुज्या स्वयंघोषीत बाबाला येणार फक्त शाहजी बापू महाराष्ट्राचा ढाण्या वाघ

    • @brandisbrand6702
      @brandisbrand6702 Год назад +7

      @@ramdaspawar3238 शहाजी पाटलाला दे खायला केळं

    • @shamravshinde4705
      @shamravshinde4705 Год назад +3

      जिकडे दिपक आबा तोच आमदार होणार

    • @nishamalame5801
      @nishamalame5801 Год назад +2

      @@shamravshinde4705 dipakachi kel ghi tu 2024 la

  • @sadashivjadhav7514
    @sadashivjadhav7514 Год назад +34

    पाटील साहेब मला एखादे पद द्या असे म्हणून मिळत नसते समोरच्या व्यक्तीच्या ही मनात तसा आदर असावा लागतो

  • @yashwantbhosale1963
    @yashwantbhosale1963 Год назад +14

    शहाजी बापू सडेतोड व्यक्तिमत्व, दिलखुलास, स्वच्छ भावना. अभिजित पाटील यांचे पाठीशी भक्कम आधार.

    • @skpart9610
      @skpart9610 Год назад

      Gaddar kapti vishvasghatki aayushyat pahilyanda jya udhav thakrenmule vidhansabhet gela tyanchyashich gaddari karnara v pudhchya nivdnukit jar ladhla tar padnara .as yach yogy vishleshn hoil

  • @sanjaymalame2418
    @sanjaymalame2418 Год назад +6

    शहाजी बापू तुम्ही मेहुना पावना भाचा राजकारण करा आमची पोर सांगोलाची माळावर मेंढरं राहू दे वारे पट्ट्या धावतो तुला 2024 ला

    • @annasomasal6358
      @annasomasal6358 Год назад +1

      2024 ला असं दाखवा की घरातून बाहेर पडला नाही पाहिजे डिपॉझिट जप्त करा साल्याचं

  • @Sagar-le9dw
    @Sagar-le9dw Год назад +5

    तुम्ही निवडून येणारं नाही परत...म्हणून तुम्ही बोलतय की मला विधान परिषदेवर घ्या म्हणून...कर्तव्य शून्य माणूस

  • @suhaspalande6077
    @suhaspalande6077 Год назад +14

    शहाजी पाटील साहेब आपली विधान सभेत गरज आहे.अजुन झाडी झुडपे बाकी आहेत.जनता तुम्हाला दाखवणार आहे.तुम्ही आधिच पळ काढु नका? विधान परिषदेची भाषा करु नका.? सांगोला मतदार संघ अबाधित ठेवा?

  • @anilburange4655
    @anilburange4655 Год назад +11

    बापू तुम्हाला आताच कळलं का पुढे काय होणार आहे

  • @rajkumarshikhare7173
    @rajkumarshikhare7173 Год назад +14

    विधानसभेला घाबरले

  • @annasomasal6358
    @annasomasal6358 Год назад +64

    शहाजी पाटला कोण दुसरी काहीच अपेक्षा नाही फक्त करमणूक करणारा माणूस जोकर

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 Год назад +39

    लागला bjp च्या गळाला अभिजित पाटील. वाचला ED कारवाई पासून. आत्ता चौकशी नाही काही नाही. घातला londry त. झाला स्वच्छ. BJP ची कमाल 😂😂😂

  • @janardhanlakade2487
    @janardhanlakade2487 Год назад +39

    सतत 14वेळेस निवडुन येवून कुणाचीही लाचारी पत्करली नाही आबासाहेबानी आणि एका झटक्यात सांगोलयाचा स्वाभिमान विकुन संत्रा हाणुन...या बाबानी...

    • @maheshpawar6008
      @maheshpawar6008 Год назад +2

      अरे आबासाहेब सलग नव्हते 1995 ला बापूच होते . शरद पवार ला विचार तिकीट कोणी दिलं होत तेव्हा एनसीपी नेच ... असो बापू ने जेवढा सांगोला famous केला तेवढा कुणी केला नाही

    • @shivbhaktdesigns4757
      @shivbhaktdesigns4757 Год назад

      @@maheshpawar6008 १९७२ ला काका साहेब
      नंतर सलग चार वेळा आबासाहेब परत १९९५ ला शहाजीबापू नंतर कॉग्रेस मधील अंतर्गत गटबाजी मुळे १९९९ ला आबासाहेब सलग नंतर २०१९ ला शहाजीबापू ......एकूण १० वेळा आबासाहेब विधानसभेत गेलेले आहेत .

  • @tahertamboli5855
    @tahertamboli5855 Год назад +14

    वापरुन फेकून दिलेली वस्तू भाजपवाले उचलीत नसते....

  • @shankarnainwad5301
    @shankarnainwad5301 Год назад

    आदरणीय आमदार साहेब शहाजी बापू पाटील तुम्ही आत्ताच खुलासा केला पुढच्या वेळेस मी निवडून येतच नाही म्हणून तुम्ही फोडली निवडणूक लढवणार नाही अशी जाहीर केले पुढच्यावेळी येणार पण नव्हत्या म्हणून तुम्ही जाहीर केली

  • @yashwantbhosale1963
    @yashwantbhosale1963 Год назад +5

    साखर आयुक्त शेखर गायकवाड साहेब यांचे भाषण अपलोड करावे ही विनंती

  • @kishorawaghade226
    @kishorawaghade226 Год назад +7

    भविष्यात बाप्पुनां विधान परीषदच शोधावी लागणार.....

  • @sachin.patil.6508
    @sachin.patil.6508 Год назад +1

    ह्याला माहिती आहे की विधानसभेला निवडून येत नाही आत्ता पासून विधान परिषद मागतोय

  • @bhagwanjamghare3713
    @bhagwanjamghare3713 Год назад +4

    शहाजी पाटील आता इथून पुढे पाया च पडावं लागेल

  • @pradeeppatil5876
    @pradeeppatil5876 Год назад +5

    हो बोलतील देतो नंतर पाठ दाखवतील

  • @shivajighogare6291
    @shivajighogare6291 Год назад +2

    एक तर घाबरला, 40--1=39
    शिवसेना (उद्धव साहेब) झिंदाबाद.
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba Год назад +8

    लिवरला सूज आली वाटतं

  • @parmeshwardhule6321
    @parmeshwardhule6321 Год назад +5

    Great leder karan asa manus ha aaplyach manatil bolatoy .. ha aapch aahe olakha aapan kadhich parabhut hou naye hi devala prathana karato .. mi eak kattar tucmcha samarathak aahe .. great saheb aahe bado

  • @user-ri4ny9jd7h
    @user-ri4ny9jd7h Год назад +4

    ह्यला पन mahit आहे की आता हा पून्हा निवदुन येनार नाही

  • @amolphalke2405
    @amolphalke2405 Год назад +4

    बापू आता आमदार होत नाही तुम्ही

  • @manojjadhav3976
    @manojjadhav3976 Год назад +18

    BJP che DIPOJIT jupt honar he Samjlya mule maghar ghenar adheri tun 🤣🤣🤣

  • @ganeshjadhao4769
    @ganeshjadhao4769 Год назад +6

    भीती भरली

  • @khansahebdanish2727
    @khansahebdanish2727 Год назад +3

    मुख्यमंत्री साहेबांनी शिंदे गटाचा आठवले म्हणून शहाजी बापू चि निवड करावी
    एकदम ओके करमणूक

  • @annasomasal6358
    @annasomasal6358 Год назад +3

    अरे बाबा शहाजी पाटील तू ओळखले आता विधानसभा लढवल्यानंतर तू पडणार त्यामुळे तू मैदान सोडायला लागला आहे तू विधानसभेला उभा रहा मग तुला असं बोलायचं समजेल

  • @bapushete8888
    @bapushete8888 Год назад +5

    तु दहा पंधरा जर्सी गाय घे काढत बस शेण

  • @suhasrane7999
    @suhasrane7999 Год назад +2

    याला जाणीव झाली की आपण पराभूत होणार २०२४ ला.

  • @amolpatil7690
    @amolpatil7690 Год назад +7

    Sadha manus, je todat ael te bolnar 👍

    • @pp6871
      @pp6871 Год назад

      Bapu👌🚩

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Год назад +1

    मोघ्या आमदार शहाजी दरेकर ची करतोय हाजी हाजी आणि सांगतोय मी निष्ठवंत

  • @yurajsawant5983
    @yurajsawant5983 Год назад +4

    दरेकर काय तुझा बाप यका

  • @sunilkhedekar3732
    @sunilkhedekar3732 Год назад +3

    पन्नास टक्के एकदम ओके

  • @vijaykumardagade3919
    @vijaykumardagade3919 Год назад +2

    शहाजी बापू पाटील झिंदाबाद....

  • @udaymayekar7732
    @udaymayekar7732 Год назад +3

    छान

  • @maheshcharapale2329
    @maheshcharapale2329 Год назад

    भ्यालय... घाबरलय 2024 विधानसभेला.....

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619 Год назад +9

    सरळसरळ फाटली म्हणून सांग. कारण तु आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत पुन्हा निवडुन काही येत नाही. तुला जनता डोंगरात झाडी बघायला पाठविणार.

  • @rameshtodakari7651
    @rameshtodakari7651 Год назад +3

    नरसिंह साखर कारखाना घ्या इंदापूर वाशी

  • @prashantpatil1603
    @prashantpatil1603 Год назад

    2024ला पडणार म्हटल्यावर विधानपरिषदेवर घ्या

  • @Spidey6419
    @Spidey6419 Год назад

    पुढच्या दारातून/ मागच्या दारातून येणाऱ्या साठी परतीचे दोर कापून ठेवले आहे.बापू साहेब ही उपर्ती आता का आठवली. सुरतचे पहिले तिकीट घेणारे विजेता.!¡!!!!!!

  • @sanjayshinde9234
    @sanjayshinde9234 Год назад +8

    तोंडातली बोलघेवडी भाषा मस्त गोड वाटते. पण मागं जी निष्ठा सोडून दिली. या बद्दल लोकांच्या मनात रोष निर्माण झाली आहे, त्याचं काय?

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 Год назад +8

    बीजेपीवाल्यानो आता काहीही करा पण मला पुढच्यावेळी आमदार करा…...
    कारण माझे 50 खोके संपत आले!!!!
    -शहाजी बापू

  • @rrrmusic9442
    @rrrmusic9442 Год назад +8

    Manze bapu yaveli padnar ahet ka

  • @sunilpawar4480
    @sunilpawar4480 Год назад

    बापू तुम्ही कारखान्यावरती कशासाठी आलात शेतकऱ्यांसाठी एफ आर पी बद्दल बोला राजकारण कशाला करत आहे

  • @sujitmhatre7015
    @sujitmhatre7015 Год назад +4

    Yala mahit ahe yo ata निवडून येत नाही

  • @namdevangolkar6032
    @namdevangolkar6032 Год назад +2

    पराभव दिसला वाटत

    • @pravinsalunkhe6899
      @pravinsalunkhe6899 Год назад

      शहाजी पाटील पराभव तुमचा डोळ्यासमोर दिसायला लागलाय पण त्या अभिजीत पाटलाचं काहीतरी आम्ही गुडघ्याला बाशिंग बांधून आहोत दीपक आबाला आमदार करण्यासाठी 2024 ला नरेंद्र मोदी ला जर येतो उभा केला तर दीपक आवाज साळुंखे पाटीलच विजय होणार

  • @shivajidoltade1667
    @shivajidoltade1667 Год назад

    साहेब तुम्ही आता घरीच बसा. तुम्ही भरपूर मनोरंजन केले जनतेचे

  • @madhukartembugade6503
    @madhukartembugade6503 Год назад

    तुम्हाला साधं ग्रामपंचायतीवर देखील येऊ देणार नाहीत लोक कारण इतके तुम्ही महाराष्ट्रात फेमस झालात नशिबात असेल तर ग्रामपंचायत मिळेल

  • @tanajishinde3707
    @tanajishinde3707 Год назад +2

    👌🙏🏻🚩

  • @ajaybhosle1275
    @ajaybhosle1275 Год назад +1

    शेवटी खूप छान मागणी केली ❤️

  • @maheshpawar6008
    @maheshpawar6008 Год назад +1

    बापू 2024 ला पडत नाही सांगोला मधी येऊन बघा .. मुंबई पुणे मधून कॉमेंट नका टाकू😂😂

  • @rajbandgar9557
    @rajbandgar9557 Год назад +1

    पराभव समोर दिसू लागला आहे आता फक्तं सांगोला मधून dr.अनिकेत देशमुख fix

  • @bhairavgangne4190
    @bhairavgangne4190 Год назад +2

    ❤💐

  • @dhananjayagarkar2891
    @dhananjayagarkar2891 Год назад +1

    दरेकर केंव्हा भाजपचा अध्यक्ष झाला, आणी 700मतांनी येणारा पुन्हा येणार नाही हे त्याला माहित आहे

  • @anilsanap6708
    @anilsanap6708 Год назад

    इलेक्शन अगोदरच समजलं साहेबांना की आपण हरणार आहोत हॅप्पी जर्नी तुमचा प्रवास मागच्या दरवाजाने होणार नाही बीजेपी मध्ये ठीक पडलाय तुमची कुठे अगरबत्ती लावता

  • @santoshsukhatankar1118
    @santoshsukhatankar1118 Год назад +4

    Ha ghabarlay.

  • @shatrujadhav7828
    @shatrujadhav7828 Год назад +3

    आता पासुनच फाटली वाटत बापूची

  • @gajanannevrekar2832
    @gajanannevrekar2832 Год назад +2

    आताच

  • @ankurpurandare5771
    @ankurpurandare5771 Год назад +3

    Vidhan sabhe var tar jnkun yeu shakanar nhi

  • @rahulbaviskar6889
    @rahulbaviskar6889 Год назад +5

    Gadharrrrrrrrrrrr

  • @shreyasathe5367
    @shreyasathe5367 Год назад

    गद्दारीमुळे कुठलेही पद मिळणार नाही. दरेकर काय देणार तेच कुठेही राहणार नाहीत. 2024 मध्ये भाजप आणि गद्दारांना जनता त्यांची जागा दाखवून देईल. जय महाराष्ट्र.

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 Год назад

    या गद्द्दारला माहित आहे आपला पराभव होणार त्यामुळे आता पासूनच तळवे चाटत आहे

  • @uttamgopale1147
    @uttamgopale1147 Год назад

    हा पडणार आहे याची याला खात्री आहे वाटत

  • @goutamtonape3989
    @goutamtonape3989 Год назад

    यांना फक्त सभेला जोकर म्हणुन बोलवतात

  • @user-vo7uh8mu5t
    @user-vo7uh8mu5t Год назад +2

    रिअल जमिनीशी नाळ जोडलेला माणूस

  • @abasahebwaghmare5951
    @abasahebwaghmare5951 Год назад

    बापू तुम्ही प्रामाणिकपणे कबुल केल पुन्हा तुम्ही MLA कधीच होणार नाही.

  • @adwait975
    @adwait975 Год назад +4

    तुमी आता पकत मटन kha an daru piha

  • @abhijitpawar1723
    @abhijitpawar1723 Год назад +1

    यांना माहीत आहे हे पुन्हा निवडून yen शक्य नाहीं

  • @Andhabhakt_Bjp
    @Andhabhakt_Bjp Год назад +9

    का र बाप्या फाटली काय लोकांमधून निवडून पून्हा यायला....

  • @pradipgaikwad2901
    @pradipgaikwad2901 Год назад

    पराभव पक्का होनार ही जाणीव झाली बहुतेक

  • @pandurangpukale3705
    @pandurangpukale3705 Год назад

    बापु घोड मैदान लय लांब हाय अजुन तवरच विधानसभा सोडून विधानपरिषद कशाला जरा दम काढा की सांगोला तालुक्यातील लोक वाट बघत्यात

  • @sportsonly5402
    @sportsonly5402 Год назад

    घाबराल राव ....निवडणुकीत उतरायला

  • @shribabupatil7109
    @shribabupatil7109 Год назад +1

    ये भित्र्या थांब थांब तु विधानसभा लढव रे तुझं डिपाजेट जप्त

  • @anantmalusare5982
    @anantmalusare5982 Год назад

    या शहाजी बापु शिव पुत्र होण्यासाठी मराठा आरक्षण घोषित करुया

  • @HG-wh5wb
    @HG-wh5wb Год назад

    तसाही तू निवडून येत नाही म्हणूज विधान परिषद च स्वप्न बघ 😊

  • @govindaainule2958
    @govindaainule2958 Год назад +2

    Nisatha,pahijay,, Saheb 🍌🍌🍌🍌🍌

  • @dnayanshwarkhokle3424
    @dnayanshwarkhokle3424 Год назад +1

    आता घरी आराम करा

  • @vijaymadavi2053
    @vijaymadavi2053 Год назад +1

    तुला रम नाही पाहिजे आता देशी पाहिजेत

  • @sunilshinde3265
    @sunilshinde3265 Год назад +1

    पुन्हा आपण आमदार होणे नाही

  • @avinashkachale9454
    @avinashkachale9454 Год назад

    अरे पाटला तू 2024 ला असाही पडणारच आहे याची तुला पूर्ण खात्री आहे, म्हणून आतापासूनच वशिला लावायचा प्रयत्न चालू केला, लायकी पेक्षा तुला शिवसेनेने दिले होते पण ते खाऊन तू माजला,

  • @janardhanlakade2487
    @janardhanlakade2487 Год назад +6

    संत्र्या तु निवडुन येतच नाही म्हणून विधानपरिषदेवर जायाचे काय असं कसं होईल लगा तो भाजपचा आणि तु गददार गटाचा मग मिंदे साहेबांना सांग ना... निवडणूक लागायच्या आतच पळायला बघतो हा....

  • @santoshchavhan1367
    @santoshchavhan1367 Год назад +2

    आता कामाला येतो का रोजंदारी न.

  • @anpatbalasaheb999
    @anpatbalasaheb999 Год назад +3

    Tumhala tikit kon denar have khara prashna

  • @rajeshpadwal6057
    @rajeshpadwal6057 Год назад

    औकात कळली वाटत परत निवडून येऊ शकत नाही म्हणून विधान परिषद द्या

  • @amolniak9564
    @amolniak9564 Год назад

    2024 ला पराभाव :100 टक्के

  • @chandupavale9662
    @chandupavale9662 Год назад +1

    Bhevda manus gap 50 khoke

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 Год назад +2

    भावी पालकमंत्री सोलापूर जिल्हा

  • @avikale6087
    @avikale6087 Год назад

    Bapu la mahit ahe me prt nivdun yenar nhi tymul Vidhan Parishad chi tayari suru keli ..gret bapu

  • @shivajithorat1070
    @shivajithorat1070 Год назад +7

    फाटली ....बापू एवढ्या लवकर....

    • @bhujbaltanajibabanbhujbal4623
      @bhujbaltanajibabanbhujbal4623 Год назад

      बापु मला वाटलं तु ऐडा आहे पण तु तर लय हुशार चाणाक्ष
      निघाला मग तु सुरत गोहाठी गोवा फिरून आलेवर दोन महिने बावचाषलया सारखं बरळत होता..
      आत्ता बरं बोलतंय आहे

  • @deepakpujari6907
    @deepakpujari6907 Год назад

    काय बापू येवढ्या बात मारून आता काही फायदा नाही कुणाच्या मागे गेलात ते सद्या कळलं नाही काय???

  • @shivbhaktdesigns4757
    @shivbhaktdesigns4757 Год назад +2

    अभिजीत पाटील येऊद्यात अथवा दिपक आबा नाही तर इतर कोणीही पण सांगोल्यात शेकाप नको ....कदापी नको . घराणेशाही तर नकोच नको
    फक्त जातीय राजकारण विकासाचे नाव नाही .

  • @santoshjadhav9620
    @santoshjadhav9620 Год назад

    संञा आमदार आणि एवढीच ट्रम 😅 2024 च बोलतय मला विधानपरिषदेत घ्या कारण याच राजकारणच संपणार यांना समजलय 😅🤣

  • @annappamasal8669
    @annappamasal8669 Год назад

    ni

  • @perfecthrs
    @perfecthrs Год назад

    He will win once again

  • @ajitpandhare6223
    @ajitpandhare6223 Год назад

    19.00

  • @saiagencies7680
    @saiagencies7680 Год назад +1

    फाटली वाटते बापू ची

  • @ShahirAananda.
    @ShahirAananda. Год назад

    हा दिड फुटल्या जोकर

  • @sachinraut4008
    @sachinraut4008 Год назад

    Shevati niti changali theva bass