'बाहेर जा...', नाना पटोलेंनी माजी आमदाराला बैठकीतून हाकललं Nana Patole angry on Sevak Waghaye | AC3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 мар 2024
  • Nana Patole angry on Sevak Waghaye मुंबईत काँग्रेसच्या बैठकीतून माजी आ.वाघायेंना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांने दाखवला बाहेरचा रस्ता | AC3
    #NanaPatole #SevakWaghaye #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 115

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 5 месяцев назад +53

    ही लक्षणे चांगली दिसत नाही.

  • @guruindia1935
    @guruindia1935 5 месяцев назад +45

    नाना पटोले च्या विरुद्ध लढला।होता

  • @Skvambletaveromp
    @Skvambletaveromp 5 месяцев назад +70

    नाना मुळेच उरलेली काँग्रेस पण संपणार 🤣🤣

    • @shishirsakhare2231
      @shishirsakhare2231 5 месяцев назад +2

      नाना यायच्या आधी काँग्रेस top वर होती काय

    • @yog7640
      @yog7640 5 месяцев назад

      शेंबड्या तुला काय माहित

    • @Ownlife745
      @Ownlife745 5 месяцев назад +1

      ​@@shishirsakhare2231नाना यायच्या आधी काँग्रेस टॉप वरच होती बीजेपी चा प्यादा सोडला आहे तो

    • @shishirsakhare2231
      @shishirsakhare2231 5 месяцев назад

      @@Ownlife745 नाना यायच्या आधी अशोक चव्हाण ने एकच खासदार निवडून आणला होता..तो खरा भाजपा चा प्यादा होता.
      नाना पटोले आल्या पासून काँग्रेस प्रत्येक निवडणुकी भाजपा ला हरवत आहे

    • @shishirsakhare2231
      @shishirsakhare2231 5 месяцев назад +3

      @@Ownlife745 भाजपाचां खरा प्यादा आदर्श होता..ज्याने प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेस चां एकच खासदार निवडूण आणला..तो आता भाजप मधे गेला
      नाना पटोले जेव्हा पासून आला तेव्हा पासून काँग्रेस एकही निवडणूक हरली नाही

  • @vijaykshirsagar4153
    @vijaykshirsagar4153 5 месяцев назад +5

    नाना पटोले नसुन नाना वाटोळे आहेत आणि ते कॉंग्रेस च वाटोळं केल्या शिवाय राहणार नाही

  • @tusharnivangune8555
    @tusharnivangune8555 5 месяцев назад +17

    यांना यांची लोक सांभाळता येईना 😂
    निघालेत देश सांभाळायला

  • @guruindia1935
    @guruindia1935 5 месяцев назад +35

    अरे हा वाघाये मागच्या वर्षी वंचित कडुन निवडणूक लढला होता

    • @girishgokhale8965
      @girishgokhale8965 5 месяцев назад +1

      ha kay khara congress vala ahe ka

    • @Ownlife745
      @Ownlife745 5 месяцев назад

      सेवक वाघाये होता म्हणहून काँग्रेस चा गढ बणाला साकोली विधान सभा, बीजेपी मधून येऊन काँग्रेस बरबाद करत आहे नाना.

    • @pankajgotefode9084
      @pankajgotefode9084 4 месяца назад

      Karn congress ni seat nhi dili 1990 pasn congress mdhe ahe to

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 5 месяцев назад +27

    अक्षरा इंग्रजीत बोलल्यासारखे मराठीत बोलते

  • @Ravi-nr1oo
    @Ravi-nr1oo 5 месяцев назад +47

    वाघाळे फुटीर असेल म्हणून त्याला बाहेर काढले असेल

    • @viratandprabhasfans2837
      @viratandprabhasfans2837 5 месяцев назад +4

      Sagalech futir aahet congress che😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @pankajgotefode9084
      @pankajgotefode9084 4 месяца назад +1

      Waghaye aamdar hota ani nana ala tevhapasun tyala seat milalich nhi ha karn ahe dusr khi nhi

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 4 месяца назад +1

    विरोध काला हेच लागत अस करू नये

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 5 месяцев назад +35

    केंद्रात राहुल आणि रज्यात वाटोळे काँग्रेस ला संपवणार 😂😂🤪

    • @amitgaikwad1813
      @amitgaikwad1813 5 месяцев назад

      Tuji gand dukhte ka bhadvya 😂😂

  • @maheshbhamare6099
    @maheshbhamare6099 5 месяцев назад +3

    आणि हे भाजपला आव्हान करतात...यांच्या मुळे एकजूट होत नाही आहे... आधी पक्षात शिस्त आना मग मोठाल्या गोष्टी करा.... भाजप विरोधी माणसाने नेमकं जावं कुठे?

  • @jagdishnandagawli4374
    @jagdishnandagawli4374 5 месяцев назад +34

    बरोबर केलं नानांनी. जनतेच्या मनातून उतार झालेल्या वाघायेचं काय काम?मीटींगची सगळी माहिती बिजेपी ला देणार आहे तो.वाघाये बिघाडी करेल. सावधान

    • @ramdasgorde2163
      @ramdasgorde2163 5 месяцев назад +1

      आल्या आल्या बाहेर काढलं त्याला

    • @user-cw4pi2lc6s
      @user-cw4pi2lc6s 5 месяцев назад +2

      आरे त्या मीटिंग चा आणि bjp cha काय संबंध केल्या

    • @yog7640
      @yog7640 5 месяцев назад +1

      वाघाये हा मागील वेळेस कांग्रेस विरुद्ध उभा होता आणि आता आलाय बैठकीला थोडीसी लाज

    • @madankamane2075
      @madankamane2075 5 месяцев назад +2

      भाजपा मध्यें कोण गेला होता आणि कोणी काँग्रेस विरोधात निवडणुक लढविली होती. त्यांना आणि आपणांला विसर पडलेला दिसतो.

    • @user-sf9jk2lo5k
      @user-sf9jk2lo5k 4 месяца назад

      हा नान्या पन त कोंग्रेस खराब आहे म्हणून बीजेपीत धसला होता आणि ढुङ्गनाले पाय मारत वापस टरार् परत आला

  • @user-vo7uh8mu5t
    @user-vo7uh8mu5t 4 месяца назад +1

    कितीही बैठका घ्या जनतेने ठरवलंय मोदी सरकार

  • @rajendrapalsokar5621
    @rajendrapalsokar5621 3 месяца назад

    शाब्बास लोकमत जैन जय halkat

  • @PrasadBorse-op3xi
    @PrasadBorse-op3xi 5 месяцев назад +5

    बरोबर आहे BJP ला सर्व माहिती पुरवेल

  • @Ownlife745
    @Ownlife745 5 месяцев назад +15

    ह्या नाना ने सेवक वाघाये चा राजकीय करियर बिघडवलं नाना पेक्षा सेवक वाघाये चांगला वक्ती आहे, काँग्रेस बरबाद करण्यासाठी नाना बीजेपी मधून काँग्रेस मध्ये आला

  • @JakirShaikh-wz2dm
    @JakirShaikh-wz2dm 5 месяцев назад +3

    अगोदर या मीटिंगमध्ये उपस्थित असलेले नेतेमंडळी यांनी सांगावे की भाजपमध्ये कोण कोण जाणार हे स्पष्ट करावे

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 5 месяцев назад +4

    आता असाच गोंधळात गोंधळ होनार!

  • @bashirchiplunkar9448
    @bashirchiplunkar9448 5 месяцев назад +1

    Pratek karyakarta mahatwacha astana he kay chalay? , he laxan paksha hitach nahi!!!

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 5 месяцев назад +5

    नाना पटोले जास्त मस्ती नसावी जरा गोदीत घ्यायला शिका इतके मोठे झालात पण मस्ती जात नाही

  • @nileshvalvi6373
    @nileshvalvi6373 5 месяцев назад +1

    अशोक चव्हाण ला आता पक्ष मध्य प्रवेश दयाच नाही

    • @user-vo7uh8mu5t
      @user-vo7uh8mu5t 4 месяца назад +1

      अरे तुझ्या पक्षात येतंय कोण हे तरी सांग😂

  • @user-in2dw2wc4t
    @user-in2dw2wc4t 4 месяца назад

    वाघये हा 2019 ची विधानसभा निवडणूक नाना भाऊ च्या विरोध मध्ये लड़ला , वंचित बहुजन च्या पार्टी कडून

  • @vikramkamble7178
    @vikramkamble7178 5 месяцев назад +3

    नाना किंमत ठेवा... हा जर माजी आमदार लिकेजर असतील तर बरोबर केल. नसतील तर अयोग्य केल

  • @sanjaymalavi5875
    @sanjaymalavi5875 5 месяцев назад +5

    नाना पटोले तुम्ही विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलात आणि महाराष्ट्राचे वाटोळे झाले

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 5 месяцев назад

      Kahitari aslya shivay rajinama nahi denar ED vaigare cha chakkar asel

  • @Kp-ui8kh
    @Kp-ui8kh 5 месяцев назад +13

    वाघाये याला कालपरवा वंचितचे ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनीही हाकलले होते.. 😂

  • @yatrapremi9316
    @yatrapremi9316 4 месяца назад

    आहे ती खासदारकी सोडून कोण येत का ती पण सताधारी पक्षाची...नाना भाजपचेच आहेत आत घुसुन कॉंग्रेस संपवणार...डॅशिंग नाना..

  • @dipakramteke1483
    @dipakramteke1483 4 месяца назад

    25 वर्ष तिकिट दिल्यानंतरही सत्तेची मिताली नाही

  • @sujitwarale6335
    @sujitwarale6335 5 месяцев назад +5

    अरे तुमच्या बाजूने जन्मत आहे भांडण करू नका

  • @mrss8150
    @mrss8150 5 месяцев назад +5

    आणि हेच पटोले अपमान झाला म्हणून bjp च्या बाहेर पडले होते

  • @sharadborkar2815
    @sharadborkar2815 5 месяцев назад +9

    संजय राऊत शिवसेना संपवणार नेहमी खोटं बोलतो तसेच नाना कांग्रेस संपवणार 😂😂

  • @Rajukumr149
    @Rajukumr149 4 месяца назад

    एवढेच उरलेत 😂

  • @user-rx7qy8py5s
    @user-rx7qy8py5s 5 месяцев назад +5

    हा‌ पटोले स्वतः काँग्रेस चा मालक आहे का

  • @Pratik-xd2wy
    @Pratik-xd2wy 5 месяцев назад +2

    Vba shivya tume nivdun nhi yanar he matra nki😂

  • @ashwing8383
    @ashwing8383 5 месяцев назад +2

    Only BJP...❤❤❤❤

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad5407 4 месяца назад

    याला हाकला

  • @user-tb1eo4qp4f
    @user-tb1eo4qp4f 5 месяцев назад +2

    Khangress chi sanskrati ch aahe tashi .

  • @mahadevbhosale853
    @mahadevbhosale853 5 месяцев назад +1

    काय राहीलय तुझ्या पक्षात कशाला भांडणे करतोयस

    • @yog7640
      @yog7640 5 месяцев назад

      तो भाजपसाठी काम करतो रे गाढवा

  • @ranjitborkar8021
    @ranjitborkar8021 5 месяцев назад

    What a accent❤

  • @arunkagbatte7865
    @arunkagbatte7865 4 месяца назад +1

    सेवक जी ची नाना पटोले यांनी जाहीर माफी मागावी

  • @krish-wg2io
    @krish-wg2io 5 месяцев назад +2

    Nana bhau powerful neta 👑👑

  • @user-bl1wt8bq9o
    @user-bl1wt8bq9o 4 месяца назад +2

    नाना निवडून येणार नाही

  • @amolptl3197
    @amolptl3197 5 месяцев назад

    hach farak aahe BJP ani congress madhe, vaghaye ki patole barobar peksha descipline nahi congress madhe, garibancha paksha asun kay upyog nahi, sattet nahi yenar

  • @user-wc2lm3rf6p
    @user-wc2lm3rf6p 5 месяцев назад

    ही रिपोर्टर अशी का सुरात बोलत आहे..

  • @satishnare6036
    @satishnare6036 5 месяцев назад

    Vanchit navti meetigla

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 5 месяцев назад

    विश्वnjeet harvalele दिसतात

  • @kakasahebumbre7727
    @kakasahebumbre7727 5 месяцев назад

    B.j.p वाल्यान पेशें दिलात वाटत

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 5 месяцев назад

    नाना पटोले आहे ती पण काॅंग्रेस संपवणार आहे.

  • @vishalw7988
    @vishalw7988 5 месяцев назад +3

    ह्याला प्रकाश आंबेडकरांनी पण हाकलून दिलं होत दोन दिवसापूर्वी च

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 4 месяца назад

    Congrats cha yatacha vatola zala ahe..... attitude problem nana

  • @sunilavhad3800
    @sunilavhad3800 4 месяца назад

    Vaghayeji.tumi.asya.ghmedi.pkshat.rahu.nka.bjp.t.ja

  • @user-xw1sf4cw8g
    @user-xw1sf4cw8g 4 месяца назад +2

    नाना आणि स राऊत भाऊ भाऊ आहेत

  • @prajwal_kh
    @prajwal_kh 4 месяца назад +1

    महाराष्ट्रात काँग्रेस आहे म्हणून पण वाटत नाही

  • @otsnewsonline
    @otsnewsonline 5 месяцев назад

    😂😂😂😅😅

  • @sandippatil6127
    @sandippatil6127 4 месяца назад

    किती ही करा २० च वर जागा येत नाहीत संपूर्ण भारतात पप्पू चा

  • @ganeshmore7166
    @ganeshmore7166 5 месяцев назад

    Sevak vagaye join the bjp❤❤❤❤

  • @user-ti3oc1zw1i
    @user-ti3oc1zw1i 5 месяцев назад

    तुम्हाला नीट मराठी निवेदिका मिळाली नाही का.. ट्यून इंग्लिश सारखा आहे बोलण्याचा बाईचा

  • @subhashdhumal2113
    @subhashdhumal2113 5 месяцев назад

    थोरात साहेब आदरणीय पवार साहेब . आणि ठाकरे साहेब जिंदाबाद.

    • @deepakgaikwad1864
      @deepakgaikwad1864 5 месяцев назад

      वंचित ल पण बरोबर घेतल तरच म वि आ महाराष्ट्रात बी जे पी ला रोखू शकेल.

  • @muzzammilanwari1829
    @muzzammilanwari1829 4 месяца назад

    Nana patole BJP ka admi hai itna samj mai nai ara Congress ko jitni Congress Maharashtra mai bachi hai wo khatam hogi nana ke wajah se

  • @maheshjoke6050
    @maheshjoke6050 4 месяца назад +1

    नाना पटोलेचा भविष्यात महाराष्ट्राचा सिध्दु(पंजाब) होणार....ना घाट का ना घर का😂😂😂😂

  • @rameshmali4361
    @rameshmali4361 5 месяцев назад +1

    नाना पटोले एकमेव खासदार असावेत ज्यांनी भाजपात असताना मोदी ना मीटिंग प्रश्न विचारले होते

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy 5 месяцев назад +1

    नाना चे प्रदेश अध्यक्षपद निवडणुकीच्या अगोदर काढून घेतले जाणार.
    नंतर नाना पक्षांतर करणार व ज्या पक्षात जाणार त्या पक्षाची वाट लावणार.
    नाना ला पवारसाहेब लहान माणूस म्हणतात ते लक्षात घेतले पाहिजे.

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 5 месяцев назад +1

    बहुतेक महाराष्ट्रातली काँग्रेस संपण्यासाठी राहुल गांधीजींची गरज लागणार नाही

  • @rajpatil6336
    @rajpatil6336 4 месяца назад +1

    काय हालत करून टाकली भाजप ने😅

  • @srgaming4069
    @srgaming4069 5 месяцев назад

    कांग्रेस संपणार

  • @user-to8df5ic1v
    @user-to8df5ic1v 4 месяца назад

    यांना समजत नाही वाटत थोड बदला वागणूक

  • @shoaibshaikh4477
    @shoaibshaikh4477 4 месяца назад +1

    नाना अति शानपना करतो याला हकलून दिया

  • @navinkumar-tl7ss
    @navinkumar-tl7ss 5 месяцев назад

    Heropanti

  • @Vinod-qp2mo
    @Vinod-qp2mo 5 месяцев назад +1

    Vba kadhe jaun alay tithe hakalale mhanun ethe ale hote, 😂😂😂

  • @santoshshelar6470
    @santoshshelar6470 4 месяца назад

    Congress hatao Desh bachao

  • @shishirsakhare2231
    @shishirsakhare2231 5 месяцев назад +1

    नाना आणि सेवकभाऊ दोघेही २००९ पासून चे विरोधी आहेत..
    नानाने सेवक ला २००९ ला आमदारकी मधे पराभूत केलं आहे
    सेवक २०१९ ला वंचित कडून उभा झाला होता

  • @najukraoraibole6491
    @najukraoraibole6491 5 месяцев назад

    Bjp che mla tar firing kartat