अरे नाना सांगली के विश्वजीत कदम के सीट का क्या हुआ ,सोनियाजिंने मला विचारले -नाना पटोले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • 🔴 LIVE l सांगलीतून काँग्रेसची जाहीर सभा सुरु..! विशाल पाटील वर पटोळे काय बोलणार ? l Loksabha 2024
    #nanapatole #vishalpatil #sangli #nanapatolelive #sanglicongresslive #loksabhaelection2024
    Follow us on :
    🔴लॉ़ग इन करा: www.whnews.in/
    Website: www.whnews.in/
    Facebook: / whnewshindi
    Instagram: ...
    #whnews #whnewshindi #whnewsmarathi #whnewsdigital #whnewslatestnews
    हमारे WH News को भारी मात्रा में सब्स्क्राइब कर हमें प्रोत्साहित करें।

Комментарии • 60

  • @sonalbhagat231
    @sonalbhagat231 4 дня назад

    माननीय नाना भाऊ पटोले हे महाराष्ट्रातील विधानसभा मध्ये खूप मोठे गेम चेंजर असणार आहेत

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan 4 месяца назад +15

    उद्धव ठाकरे शिवसेना ( मशाल )
    शरद पवार राष्ट्रवादी (तुतारी )
    कांग्रेस पक्ष (हाथ )उद्धव ठाकरे शिवसेना ( मशाल )
    शरद पवार राष्ट्रवादी (तुतारी )
    कांग्रेस पक्ष (हाथ )

  • @sadashivrawalekar3947
    @sadashivrawalekar3947 4 месяца назад +4

    अशी तिकीट वाटप झाल्यास काँग्रेस संपणार

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 4 месяца назад +7

    नाना पटोले साहेब सांगलीतील जागा कशी निवडुण येईल ते बघा , आरोप प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही, शिवसैनिकाला इशारे काय देताय ,

  • @panditghuge303
    @panditghuge303 4 месяца назад +12

    एवढा दुःख आहे तर एकटे लढा सर्व 48 जागा. एक सीट मित्र पक्ष्याला गेली तर एवढे दुःख कशाला एकटे लढा आणि विजयी व्हा. जनता ठरवेल बाकीचं सगळ

  • @sandipwable4062
    @sandipwable4062 4 месяца назад +1

    Congress jindabad

  • @yashpatil668
    @yashpatil668 4 месяца назад +1

    Nana पाटोळे हा काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता आहे कारण की त्याने बीजेपीचा आमदार असताना राजीनामा देऊन तो काँग्रेसमध्ये समाविष्ट झालेला आहे.

  • @sanjayrangari7387
    @sanjayrangari7387 4 месяца назад +4

    सप्रेम नमस्कार, जय भीम, जय संविधान, जय भारत, लोकशाही जिंदाबाद, सत्य मेव जयते.

  • @BsKhandekar-vr5ms
    @BsKhandekar-vr5ms 4 месяца назад +11

    विशाल. पाटील भाजपचा सुपारी भादर

  • @sbs4897
    @sbs4897 4 месяца назад +13

    MVA च्या महाराष्ट्रात 35+जागा जिंकून येणार. व केंद्रात इंडिया आघाडी स 300+जागा जिंकून सत्ता स्थापन होणार

  • @dadaramkagade9612
    @dadaramkagade9612 4 месяца назад +1

    आपण कांग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे असे जाहीरपणे व्यक्त करता यापूर्वी कांग्रेस पक्षाचा आमदार असताना बी जे पी मध्ये समाविष्ट झालेत आणि आमदार व खासदार झालेत . आणि परत कांग्रेस पक्षाचा आमदार. परंतू सध्या एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून कोणाला ठरविले पाहिजे हेच कळत नाही.

  • @user-ed1fq9dm5l
    @user-ed1fq9dm5l 4 месяца назад

    Bhagya vidhata Nana patole saheb

  • @vikasburde6664
    @vikasburde6664 14 дней назад

    नाना भाऊ तुम्हाला संपवनारे संपून गेले मि स्वताच्या डोळ्यांनी भंडारा जिल्हा मधे साकोली विधानसभा मधे संपवनारे संपून गेले

  • @hindilokbharti6777
    @hindilokbharti6777 4 месяца назад

    नाना साहेब अशाप्रकारे उमेदवार उभे केले तर कसं ध्येय साधता येते, उमेदवाराचा योग्य विचार झाला नाही

  • @pradipgaikwad5092
    @pradipgaikwad5092 4 месяца назад

    Only VBA.Balasaheb Ambefkar saheb.

  • @user-mp7wn9nu7b
    @user-mp7wn9nu7b 4 месяца назад

    BJP सोबत झोपून आलेले उद्धव ठाकरे

  • @rajesyadao
    @rajesyadao 10 дней назад

    Bhau amhi gopal das samrat hit tumhala mhara strat chifministR hoyala pahIjye yaa aamchi ganpati papaa samor vinti aahe aapla subhchintak. Rajesh yadav. Gondiya

  • @kingkayoshin1732
    @kingkayoshin1732 4 месяца назад

    भाजपचा पाळलेला माणुस नाना पटोले

  • @70761
    @70761 4 месяца назад +8

    विशाल दादा पाटील ओन्ली

  • @VinayiLahire-ks5je
    @VinayiLahire-ks5je 4 месяца назад

    हाच भाजपचा आहे

  • @shakirshaikh9858
    @shakirshaikh9858 4 месяца назад

    Kahi kaam nahi only vishal patil

  • @VinayiLahire-ks5je
    @VinayiLahire-ks5je 4 месяца назад +1

    भाजपात जावून पंथाचे काम करणार का 😂😂

  • @shubhamsarnaik8250
    @shubhamsarnaik8250 4 месяца назад

    हा bjp चा माणूस

  • @MilindGaikwad-gb5cp
    @MilindGaikwad-gb5cp 4 месяца назад +2

    भाजपची बि टिम आहे काॅग्रेंस.सर्व जनतेला कळलेले आहे.

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 4 месяца назад +2

    डबल ढोलकी नाना पटोले. VISHAL PATIL JINDABAD 💐💐💐

  • @dharmadeomainkar9289
    @dharmadeomainkar9289 4 месяца назад

    एकजीव होवून लढा नाहीतर परत
    काहीच नाही !!¡!!!!!!!

  • @VinayiLahire-ks5je
    @VinayiLahire-ks5je 4 месяца назад

    काॅंग्रेस संपवणार भाजपचा सुपारी बहाद्दर😂

  • @jayantpandit6674
    @jayantpandit6674 4 месяца назад

    मॅडमना' खरी माहीती' दिलीका' ????

    • @vikasburde6664
      @vikasburde6664 14 дней назад

      चाय वाला ला माहिती द्यायला पाहिजे होती

  • @tanajikadam5631
    @tanajikadam5631 4 месяца назад +1

    Kong vichrat nahi

  • @VinayiLahire-ks5je
    @VinayiLahire-ks5je 4 месяца назад

    काॅंग्रेस संपली

  • @vilassarode5613
    @vilassarode5613 4 месяца назад +1

    नाना पटोले बि .जी .पी. चा माणूस काँग्रेस वाल्यांनो सावधान ....

  • @GoutamKumar-df3pi
    @GoutamKumar-df3pi 4 месяца назад +2

    नाना patole बीजेपी एजेंट

  • @VinayiLahire-ks5je
    @VinayiLahire-ks5je 4 месяца назад +1

    महाराष्ट्रात काॅंग्रेसची एकही जागा निवडून येणार नाही... कारण,, नाना पटोले

    • @sunilgaigole5391
      @sunilgaigole5391 4 месяца назад

      महाविकास आघाडी ३५+ येणार १००%

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 4 месяца назад

      नानाला चार जून नंतर पक्ष अध्यक्ष पदावरून गचांडी धरून हाकलून लावतील.

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 4 месяца назад

    Hum sab ak hai,
    Ase waga,BJP la have te karu naka

  • @omkarmohite6640
    @omkarmohite6640 4 месяца назад +2

    नाना बीजेपी चार भामटा

  • @deepakngaigawale5122
    @deepakngaigawale5122 4 месяца назад

    RSS AGENT 😅😅😅

  • @RatanRathod-ev5bm
    @RatanRathod-ev5bm 4 месяца назад

    ईवीऐमहटावो बीजीपीकेडाकुभगावो देसबचावो ईवीऐमहटावो बीजीपीकेडाकुभगावो देसबचावो ईवीऐमहटावो बीजीपीकेडाकुभगावो देसबचावो ईवीऐमहटावो बीजीपीकेडाकुभगावो देसबचावो ईवीऐमहटावो बीजीपीकेडाकुभगावो देसबचावो ईवीऐमहटावो बीजीपीकेडाकुभगावो

  • @FunRider008
    @FunRider008 4 месяца назад

    Deshyapekshya konihi motha nahi. Soniya gandhi ani rahul ghandhi na ed ne choukashi sathi bolavu naye kay? Te kon raje ahet ka hya deshyache. Yevdi gulami tumhi tari ka karta?

  • @pradipgaikwad5092
    @pradipgaikwad5092 4 месяца назад

    BJP cha Manus to pn supari bshadar.

  • @rajeshwarborkar1150
    @rajeshwarborkar1150 4 месяца назад +1

    नाना पटोले निवडणूकी नंतर बीजेपीत जाणार.या निवडणूकीत नानाणे बीजेपीला २० जागी छूपा पाटींबा दिला आहे.याच्यामुळेच वंचितशी यूती झाली नाही.

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 4 месяца назад

      नाना सारख्या माणसाला कोणताही पक्ष आपल्याकडे घेणार नाही.

  • @jagdishghodeswar7544
    @jagdishghodeswar7544 4 месяца назад +2

    BJP Cha manus

  • @VinayiLahire-ks5je
    @VinayiLahire-ks5je 4 месяца назад

    भाजपचा पटोले काॅंग्रेसचा ईतिहास सांगतोय... जोक😂😂

  • @pappuvinci
    @pappuvinci 4 месяца назад

    ईटलीवाल्या मैडम ईनकोतो पहचानती है क्या ? महाराणी की तरह रहती है

  • @pappuvinci
    @pappuvinci 4 месяца назад

    फडकरी नुस्त फेकतयं....