Congress ला यश कसं मिळालं?, उत्तर देताना Nana Patole भावूक, काय म्हणाले?| Maharashtra Lok Sabha 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #NanaPatole #Congress #MaharashtraLokSabha2024
    महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या आहे. १४ जागा मिळाल्याने कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये आनंद व्यक्त केला जातोय. अशातच आता कॉंग्रेसने यश कसं मिळवलं?, याबद्दल सांगताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 193

  • @ashoksangale4402
    @ashoksangale4402 3 месяца назад +128

    नानांनी
    ठाकरे साहेबांचं
    योगदान
    लक्षात असू द्यावं!!
    एवढंच 🙏

    • @vkwagh2738
      @vkwagh2738 3 месяца назад +8

      Vidharbhat thakrench Kay yogdan. Tyani sabha tari ghetli ka tikde. Ulat congress ne changla support dila shivsena la

    • @thesouloflife.9318
      @thesouloflife.9318 3 месяца назад +5

      Kunbi and boudha yachi krupa

    • @shaileshghatwal3787
      @shaileshghatwal3787 3 месяца назад

      Plop😊 0:18 ​@@thesouloflife.9318 B. ह ह। ह ह ऋ त्रि ऋ त्रि ॠषि तरह

    • @samagragoshti
      @samagragoshti 3 месяца назад

      अमरावती, चंद्रपूर आणि विदर्भातील इतरही ठिकाणी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस उमेदवारांसाठी सभा घेतल्या आणि गाजवल्या. यशाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न कृतघ्नपणात परावर्तित होऊ देऊ नका.

    • @shubhammathurkar4816
      @shubhammathurkar4816 3 месяца назад +3

      ​@@vkwagh2738 आमचा मुडे दादा आमी शिवसैनिक आमी आहो मानून कोग्रेस आहात

  • @virenchavan778
    @virenchavan778 3 месяца назад +88

    उद्धव ठाकरे यांची किमया.
    उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे उमेदवारांसाठी सुद्धा सभा घेतल्या परिश्रम घेतले हे विसरता येणार नाही❤

    • @vipulpatil3501
      @vipulpatil3501 3 месяца назад +1

      पुर्व विदर्भात एक पण घेतली नाही

    • @shridhardeshpande1790
      @shridhardeshpande1790 3 месяца назад +1

      2 jaga congres ne padlya sangli haatkanagle

    • @AUTOMOBILE888
      @AUTOMOBILE888 3 месяца назад +3

      विदर्भात उद्धव ठाकरे ला कुणी विचारते काय

    • @vipulpatil3501
      @vipulpatil3501 3 месяца назад

      @@shridhardeshpande1790 sangali congress chi jaga hoti

    • @panditindore5970
      @panditindore5970 3 месяца назад

      शोभा बच्छाव ची सभा ठाकरे साहेबांनी घेतली
      वर्षा गायकवाड ची पण एकुण पाच
      घेऊन सर्व निवडुन आलेत​@@vipulpatil3501

  • @virenchavan778
    @virenchavan778 3 месяца назад +107

    काँग्रेसने उद्धव ठाकरे यांची जाण ठेवायला पाहिजे नाहीतर भविष्यात अवघड होईल

    • @user-zw1td7jz1i
      @user-zw1td7jz1i 3 месяца назад +5

      Uddav saheb direct Rahul Gandhi contact madhe aahe. Nana patole ji tyanna garaj naahi.

    • @nursingexampreparation
      @nursingexampreparation 3 месяца назад +3

      Are udhav mule nahi tar jarange mule

    • @AUTOMOBILE888
      @AUTOMOBILE888 3 месяца назад

      विदर्भ हा काँग्रेस चा गड आहे विदर्भामध्ये उद्धव ठाकरे ला कुणी विचारत नाही

    • @samagragoshti
      @samagragoshti 3 месяца назад +5

      विदर्भात कोणता जरांगे फॅक्टर होता? रामटेक ही शिवसेनेची परंपरागत जागा काँग्रेसला सोडली. अमरावती देखील सोडली.

    • @shubhammathurkar4816
      @shubhammathurkar4816 3 месяца назад

      ​@@nursingexampreparationदादा only UBT

  • @shailendrapatil4338
    @shailendrapatil4338 3 месяца назад +80

    सर्व उद्धव ठाकरेंचे श्रेय. काँग्रेस ने विसरू नये

    • @nursingexampreparation
      @nursingexampreparation 3 месяца назад

      Jarange patil

    • @Manoj-patil17
      @Manoj-patil17 3 месяца назад +6

      उध्दवसाहेब , पवार साहेब , मनोज जरांगे पाटील , निर्भय बनो साठी घेतलेल्या सभा , वागळे , अभ्यंकर , सरोदे या सर्वांचे आभार 🙏

    • @shubhammathurkar4816
      @shubhammathurkar4816 3 месяца назад

      ​@@nursingexampreparationonly UBT

    • @faizaanmalik1064
      @faizaanmalik1064 2 месяца назад

      21 पैकी केवळ 9 जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत, ही उद्धव ठाकरेंची ठीक ठाक प्रदर्शन होती आणि काँग्रेसने 17 पैकी 14 जागा जिंकल्या आहेत. राहुल गांधींच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे.

  • @pramodpendurkar4442
    @pramodpendurkar4442 3 месяца назад +64

    पाटोळे हे तुमचं यश नाही हे उद्धव साहेब आणि पवार साहेब यांचं यश आहे जास्त शीट आल्यावर माजू नका

    • @omkark1401
      @omkark1401 3 месяца назад +2

      Mag uddhav sahebanchya congress hun adhik seat yayla pahije hotya… te tar jasta jaganwar pan ladhle… pratyeka cha yogdan kautukaspadach aahe

    • @AUTOMOBILE888
      @AUTOMOBILE888 3 месяца назад

      उद्धव ठाकरे यांची लायकी नाही विदर्भा मध्ये सर्वात जास्ती सिटा आणायची

    • @baldwiniv2858
      @baldwiniv2858 3 месяца назад

      UBT ani patole doghach yogdan ahe

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 3 месяца назад +8

    Adv प्रकाश आंबेडकर यांना अकोल्यात पाडण्यात आणि स्वतःचा पण उमेदवार पाडण्यात सर्वात मोठी भूमिका नाना पटोले यांची आहे !!

  • @chandraguptatekale2843
    @chandraguptatekale2843 3 месяца назад +17

    यात नाना पटोले चे काय योगदान आहे, किती सभा घेतल्या, संविधान, महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी, यासाठी मतदान झाले आहे

  • @rahulk7987
    @rahulk7987 3 месяца назад +10

    जनतेने हातात निवडणूक घेतली होती म्हणून काँग्रेस ल हे यश पाहायला मिळतंय.. पुढच्या काळात तुम्ही गर्विष्ठ पणा न ठेवता महाविकास आघाडी मध्ये समतोल ठेवाल ही आशा बाळगतो❤

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 3 месяца назад +28

    नाना हवेत राहु नका मराठा समाजाने मत दिल्यामुळे जागा जिंकल्यात राहुल गांधी ने सांगितले प्रमाणे 50%ची कॅप उठवून आरक्षण कधी देणार ते सांगा

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 3 месяца назад

      Ata Congress sattevar nahi. Sattevar aalya var detil ..
      Modi 15 lakh kadhi denar ? 10 varshya pasun vat pahato aahe .
      Jara vicharun bagh

    • @BhushanBaviskar1
      @BhushanBaviskar1 3 месяца назад

      Khi nhi dat congress kel

  • @aniljadhav5829
    @aniljadhav5829 3 месяца назад +9

    यात उद्धव ठाकरेंचा सिंहाचा वाटा आहे हे काँग्रेस ने लक्षात ठेवा...

  • @abhishektagde556
    @abhishektagde556 3 месяца назад +8

    विदर्भात काँगेस च मोठं योगदान आहे 🎉

  • @kapilbhute6888
    @kapilbhute6888 3 месяца назад +12

    अरे बाबा एवढे खासदार याच्यामुळे निवडून आले उद्धव बाळासाहेब ठाकरे व शरद पवार साहेब यांच्यामुळे काँग्रेसला फायदा झाला

    • @RSK73500
      @RSK73500 3 месяца назад +3

      विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचे खासदार त्यांच्या जोरावर आलेत निवडून

  • @dr.gopalbhagat1562
    @dr.gopalbhagat1562 3 месяца назад +14

    Only Congress /MVA.

  • @user-rc7tf4ce5k
    @user-rc7tf4ce5k 3 месяца назад +5

    आंबेडकर यांना अकोला मधी पाडण्यात मोलाची भूमिका राहिली त्या मुळे तुम्हास खुप खुप शुभेच्छा नः 🎉🎉❤ 🎉

    • @RSK73500
      @RSK73500 3 месяца назад

      आंबेडकर न पाडला काँग्रेसच्या अभय पाटीलला

  • @user-jc6hz1qt6c
    @user-jc6hz1qt6c 3 месяца назад +4

    नानासाहेब आता दिवश आपलेच आहे भाजप भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 3 месяца назад +4

    बाळासाहेब आंबेडकर यांना पाडण्याचे रेकॉर्ड नानाभाऊ पटोले

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 3 месяца назад +4

    V.p. सिंघ यांचा काळ तपासा बाळासाहेब आंबेडकर यांनी मंडल आयोगाच्या साठी काय केले

  • @vijayauti2557
    @vijayauti2557 3 месяца назад +6

    साहेब सर्व खर असला तरी उध्दव साहेबांची ताकद जास्त लागली म्हणून तुमची बोट धक्याला लागली. आपली टाकत आपण ओळखावी

  • @Hukumiekka
    @Hukumiekka 3 месяца назад +8

    मा.नाना पटोले साहेब तुमचे खासदार निवडून आले नाहीत त्यांना निवडून आणलय,त्यामुळे जारांगे पाटलाचे पण आभार माना आणि लोकसभेत गेल्याला खासदारांना सांगा मराठा आरक्षण हा मुद्दा लक्षात ठेवायला🙏🙏🙏

    • @sumedhbhau6845
      @sumedhbhau6845 3 месяца назад +1

      Vidarbhat kuth jarange chi hava hoti

    • @user-gi8bc3og1i
      @user-gi8bc3og1i 3 месяца назад

      Vidhrbhat, ५ jaga jinklya कांग्रेस ne

    • @user-gi8bc3og1i
      @user-gi8bc3og1i 3 месяца назад

      Jarange mule fakta pankha padli

  • @shailendra1002
    @shailendra1002 3 месяца назад +5

    Only Congress jindabad hai 🎉🎉

  • @ixgaming4409
    @ixgaming4409 3 месяца назад +17

    महविकास आघाडी म्हणून यश आहे हे लक्षात घेऊन बोला जास्त ओव्हर डोस घेऊ नका एकाच खासदार होता तुम्ही एकट्या मुळे नाही आले

  • @shailendra1002
    @shailendra1002 3 месяца назад +6

    Congress is like Congress grass.congress.never.ends🎉

  • @shailendra1002
    @shailendra1002 3 месяца назад +5

    Balasaheb Thorat and Nana patole jindabad 🎉

  • @Amol2327
    @Amol2327 3 месяца назад +1

    Save India 🇮🇳🙏

  • @sagar20247
    @sagar20247 3 месяца назад +4

    माननीय नाना पटोले साहेब तूम्ही खरंच महेनत केली... भावी CM of The Great Maharashtra... जय हिंद जय महाराष्ट्र

  • @rameshjain6352
    @rameshjain6352 3 месяца назад +1

    नाना पटोले चे फार यौगदान आहै 🎉🎉

  • @DC-dk7om
    @DC-dk7om 3 месяца назад +8

    Good work ❤

  • @pratapbhosle2483
    @pratapbhosle2483 3 месяца назад +2

    Udhhav thakarey's big contribution... Don't forget mr. Nana.... Otherwise UBT will go alone in assembly election

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 3 месяца назад +1

    ओबीसी साठी मंत्रिपद नाकारणारे बाळासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर यांना पाडणारे नाना पटोले धन्यवाद

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 3 месяца назад +3

    Credit choru naka ..sharad pawar or udhav thakrey ❤

  • @amolpawar5253
    @amolpawar5253 3 месяца назад +2

    Uddhav Thakrecha pn khup yogdan aahe

  • @yogeshaswar3587
    @yogeshaswar3587 3 месяца назад

    फक्त उध्दव साहेब ठाकरे यांची साथ,त्यामुळेच यश

  • @shailendra1002
    @shailendra1002 3 месяца назад +4

    Rahul Gandhi next PM of democracy 🎉🎉🎉🎉

  • @nishikantlende5789
    @nishikantlende5789 2 месяца назад

    ❤❤ मुख्यमंत्री साहेब नाना ❤❤

  • @mdtabrej9551
    @mdtabrej9551 3 месяца назад +1

    Congress India win

  • @vishalarakharao4760
    @vishalarakharao4760 3 месяца назад

    नक्कीच नाना साहेब यांच योगदान काँग्रेस पार्टी ला घवघवीत यश देण्यात मोठे आहे पण उध्दव ठाकरे साहेब व शरद पवार साहेब याणा विसरून चालणार नाही जय संविधान जय फुले शाहु आंबेडकर

  • @agricoss268
    @agricoss268 3 месяца назад +2

    Udhhav thakare mule shkya zal nhit congress chi 1 pn seat nsti ali bjp che hindu vote thakare mule transfer zale❤

  • @avinandre3130
    @avinandre3130 3 месяца назад +1

    पटोलेसाहेब सगळ श्रेय तुम्ही घेऊ नका. काॅन्ग्रेसचे अनेक दिग्गज नेते आहेत. त्यानी अनेक मतदारसंघात काॅन्ग्रेस ऊमेदवारसाठी योगदान दिले आहे.

  • @pushpagupta7392
    @pushpagupta7392 3 месяца назад

    जय श्री नानाजी पटोले साहब

  • @shyamdhawliya4889
    @shyamdhawliya4889 3 месяца назад +1

    लढले उद्धव साहेब आणि लढता न परिश्रम करता जिंकली काँग्रेस

  • @musicworld_1991
    @musicworld_1991 3 месяца назад

    👌👌👌

  • @pushpagupta7392
    @pushpagupta7392 3 месяца назад

    जय कांग्रेस🙏🙏 जय गाँधी परिवार देश के लिए सब कुछ त्याग कर दिया❤❤

  • @user-eq2tf3oy2l
    @user-eq2tf3oy2l 3 месяца назад

    उद्धव ठाकरें मुले तुम्हाला यश मिळालं हे लक्षात ठेवा

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 3 месяца назад +1

    यांचा काही वाटा नाही......जागा वाटपात हे फसले होते...25 जागा पण मागता आल्या नाहीत..जागा वाटप चुकले...पण स्थानिक महा विकास आघाडीच्या सर्व पक्ष च्या कार्यकर्त्यांनी अणि नेत्यांनी प्रयत्नपूर्वक कॉंग्रेस ला जिंकून anale आहे. यांचा काही जास्त वाटा नाही.

  • @3252-t8j
    @3252-t8j 2 месяца назад

    उध्ववसाहेब, पवारसाहेबांची साथ नसती तर हे यश शक्य नसतं

  • @user-ku2yv8ej8t
    @user-ku2yv8ej8t 3 месяца назад +1

    उद्धव ठाकरेंचे पाय धून पे नाना नाहीतर परत कुणी येणार नाही

  • @anilsalve-zo8hh
    @anilsalve-zo8hh 3 месяца назад

    अभिनंदन साहेब, old pension फॅक्टर पण आहे

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 3 месяца назад

    जय उद्धव ठाकरे❤❤❤❤❤❤

  • @rajkumarpadole5201
    @rajkumarpadole5201 3 месяца назад

    Nana bhau ni vidrbhat khub parishram ghetlay

  • @munnamulani391
    @munnamulani391 3 месяца назад

    Congress is immortal in india
    And specially in Maharashtra
    Because its in DNA ❤

  • @user-md5ip6hj8n
    @user-md5ip6hj8n 3 месяца назад

    भाजपा मातला त्याला शिवसैनिकांनी वठणीवर आणला बाकी नाना बघा प्रेमाने प्रेम वाढते.

  • @shubham_shrirao
    @shubham_shrirao 3 месяца назад

    नाना एवढे हुरळून जाऊ नका.
    उद्धव साहेब यांचा काँग्रेसच्या विजयात खारीचा वाटा आहे.
    तुम्हाला काँग्रेस मध्येच विरोध आहे.
    जरा सर्व समावेशक भूमिका घ्या.

  • @beattention4803
    @beattention4803 3 месяца назад

    एक प्रमाणिक नेता ❤

  • @user-ge1pq3le7k
    @user-ge1pq3le7k 2 месяца назад

    नाना उद्धव साहेब पवार साहेब यांना विसरून चालणार नाही नाहीतर हवेत फुगा फुटेल

  • @bhaskaraglave109
    @bhaskaraglave109 3 месяца назад

    एकही खासदार पटोले यांचे प्रयत्नांनी निवडून नाही. आला.

  • @arjunpawar6247
    @arjunpawar6247 3 месяца назад

    ho sir nakkich apan khoopach sacriphise kele
    aplya sarkhe kharach leaders chi need ahe deshala aani Congress ch fakt mansala aani भारतDeshala घडवु शकेल
    मनापासुन अभिनंदन सर🎉🎉🎉❤❤

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 3 месяца назад

    शरद पवार व उद्धव ठाकरे यांचे हे यश आहे

  • @harekrushnababa9180
    @harekrushnababa9180 3 месяца назад

    शेतकर्यांची बिकट अवस्था, कांदा प्रश्न,पक्ष फोडाफोड, माननीय ठाकरे साहेब,मा.संजय राऊत साहेब, मा. राहुल जी, मा. पवार साहेब यांचा झंझावात... व पॉवर...
    वरील सर्वांमुळे कॉंग्रेस ला जागा मिळाल्या आहेत.
    मा. पटोले साहेबांनी समजून घ्या... ! पटोले साहेब हवेत उडू नका...
    आपल्याला लगेच विधानसभेची तयारी करायची आहे.
    पिळलेली जनता ,सहकारी नेते ,सर्वपक्षीय नेते, उपनेते कार्यकर्ते यांना पण श्रेय द्या....!

  • @PoojaBadage
    @PoojaBadage 2 месяца назад

    Ha parivrtna pahijmanun all

  • @gkyoutubechannelno.1797
    @gkyoutubechannelno.1797 3 месяца назад

    हेच काय योगदान आहे....? बाळासाहेबांनी साथ दिली नाही...तर 2 ते 3 आकडा राहिला असता......पण तुम्ही काय सांगता......आकडा अहमी दिली हे लक्षात राहूदे....

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 3 месяца назад

    सर्व श्रेय पवार साहेब आणि उद्धव साहेब यांचेच आहे

  • @nileshpatale9661
    @nileshpatale9661 3 месяца назад

    Fakt udhhav saheb thakre

  • @user-hh4mc5xh9l
    @user-hh4mc5xh9l 3 месяца назад

    Next cm Maharashtra - nana patole

  • @vaibhavpawar1127
    @vaibhavpawar1127 3 месяца назад

    उध्दव ठाकरे साहेब आणि शिवसेना मशाल यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी चे किमान निम्मे खासदार निवडून आले पण शिवसेना मशाल अर्ध्यावर राहिली

  • @MrNarendrarajput
    @MrNarendrarajput 3 месяца назад +1

    Uddhav thackeray hote mhanun yash ale ... Lakshat theva

  • @sanjaykumarshinde8484
    @sanjaykumarshinde8484 3 месяца назад

    नाना, सर्वांनाच श्रेय द्या नाहीतर परत गोंधळ व्हायचा...

  • @santoshkudale3728
    @santoshkudale3728 3 месяца назад

    तुमचे योगदान काहीही नाही....

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan 3 месяца назад +1

    शिवसैनीक मुळे तुम्ही निवडून आला हे विसरु नका जास्त माज ल्या सारख करू नका
    नाही तर उद्धव साहेब कड़े बीजेपी चा ऑप्शन आहे मग बशशील चाट त तू विधानसभा आधाक्ष पड़ चा राजी नामा दिलास म्हणून उद्धव ठाकरे च सरकार पडल बेन्या

  • @rameshjain6352
    @rameshjain6352 3 месяца назад

    कोगरस मोठा भाऊ आहै है सत्य आहै😅

  • @rameshjain6352
    @rameshjain6352 3 месяца назад

    कोगरस मोठा भाऊ आहै है सत्य 😅

  • @sitaramshinde7669
    @sitaramshinde7669 3 месяца назад

    साहेब सांभाळून बोला सगळ्यांचा मान ठेवा खूप मोठा मार्ग पार करायचा आहे काँग्रेस पदाधिकारी सोबत उद्धव व पवार साहेबा चे यशात वाटा आहे विसरलात तर नुकसान होईल नम्र विनंती

  • @Kadhiraj77
    @Kadhiraj77 3 месяца назад

    Nano khush zal

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 3 месяца назад

    Takre aani pawar kingmaker

  • @azamkhan6407
    @azamkhan6407 3 месяца назад

    Uddhav thakrey Aani M Factor

  • @ktpatil1
    @ktpatil1 3 месяца назад

    पटोले साहेब उगाच भ्रमात राहू नका ज्या जागा आल्या आहेत त्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि BJP च्या माजा मुळे आलेल्या आहेत हे विसरू नका.

  • @shekharpoojari6467
    @shekharpoojari6467 3 месяца назад

    3:05 3:07

  • @MahadevTarte-wy8sh
    @MahadevTarte-wy8sh 3 месяца назад

    हे काँग्रेस च यश नाहीच हे श्रेय उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं आहे

  • @rameshjain6352
    @rameshjain6352 3 месяца назад

    नाना पठले जिंदाबाद 😮

  • @user-gb3qv7lh9z
    @user-gb3qv7lh9z 3 месяца назад

    समर्थ साथ देणाऱ्या ऊध्दव ठाकरे शिवसेनेशी गद्दारी केली हे पण आठवण ठेवा

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 3 месяца назад

    हा माणूस काॅंग्रेस ची वाट लावेल.. याला विधानसभेत पुढे करू नका

  • @santoshpatil4010
    @santoshpatil4010 3 месяца назад

    All credit goes to Tutari aani mashal

  • @3252-t8j
    @3252-t8j 2 месяца назад

    काॅन्ग्रेस चे यश फक्त राहुल गांधी यांच्या झंझावातामुळे

  • @Sunitnirgule
    @Sunitnirgule 2 месяца назад

    वंचित चे मत खाऊन,,, मोठे झाले

  • @shivajibadhe8223
    @shivajibadhe8223 3 месяца назад

    उद्ववसाहेब चे नाव विसरलात

  • @sssss4534
    @sssss4534 3 месяца назад

    कोंग्रस❤

  • @balkrishnanerurkar8510
    @balkrishnanerurkar8510 3 месяца назад

    ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी आंबेडकरी चळवळ आणि बाळासाहेब आंबेडकर यांना पाडणारे नाना पटोले हे ओबीसी नेते धन्यवाद

  • @milindrane4977
    @milindrane4977 3 месяца назад

    फक्त मुसलमान.

  • @user-ev6ks9yw6f
    @user-ev6ks9yw6f 3 месяца назад +1

    शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब यांना श्रेय द्या

  • @somnathdange7441
    @somnathdange7441 3 месяца назад

    U.b.t. mothi sath

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 3 месяца назад

    जारांगे फॅक्टर आहे हे काही बको पण मनोज पाटील दादा एक मराठा लाख मराठा 🎉🎉🎉

  • @shrikantchaudhari4056
    @shrikantchaudhari4056 3 месяца назад

    संविधानाची खोटी अफ़वा पसरवून दलितांच्या मनात संभ्रम तयार करून गठ्ठा मत मिळवली, मुस्लिमांची शंभर टक्के मत मिळणारच होती, थोडी बहुत ठाकरे, शरद पवार यांचे मतदारानीं मत पारड्यात टाकली. हे बहुमत एक अपघात आहे. तुमच योगदान 2% टक्क्या पेक्षा जास्त नाही.

  • @shubhamshilimkar8161
    @shubhamshilimkar8161 3 месяца назад

    बेरोजगारी मराठा आरक्षण नोकरी धंदे महाराष्ट्र बाहेर जात आहेत. Mpsc सरसेवा परीक्षेत कमी जागा.. या मुळे तुम्हायला मतदान केलं आहे. रोजगार निर्मिती करा

  • @manshreearts7587
    @manshreearts7587 3 месяца назад

    Shivsena UBT & Rashtrawadi congress SP chya sobati mulech Maharashtracha madhe evdhya seats aalya ahet..
    Aapan aaplya mitra pakshancha aadar ani sanman rakha, tarach aaple bhavitavya Vidhan Sabha mdhe disun yeil.

  • @ASP77786
    @ASP77786 3 месяца назад

    shiv sena mude

  • @ismatpatel840
    @ismatpatel840 3 месяца назад

    सोनियाजी अस्सल सोनं होत्या आणि आहेत.आणि राहुल प्रियांका हे दोन अस्सल हिरे आहेत...

  • @dhonevitthal3919
    @dhonevitthal3919 3 месяца назад +2

    जरांगेचा फायदा झाला आहे हिंदूची भाजप ब्राम्हणाची पटवून देण्यात आली व मुस्लिमांची काँग्रेस मराठा मातंग महार माळी समाजाची पटवून देण्यात यशस्वी झाले

  • @omsai7537
    @omsai7537 3 месяца назад

    नाना या तुमचं काय योगदान नाही

  • @avadhutkhansole6774
    @avadhutkhansole6774 3 месяца назад

    हे जरंगे पाटील याचं यश आहे

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 3 месяца назад

    Jay bhim Jay obc

  • @ashokdhepe9838
    @ashokdhepe9838 3 месяца назад +1

    उद्धव ठाकरे यांचे ऊपकार