साताऱ्याचा लावणी सम्राट रोहन सातारकर | पुरुष लावणी कलावंत | Success Story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2024
  • हा आहे साताऱ्याचा रोहन पाटील उर्फ रोहन सातारकर.पुरुष लावणी कलावंत.
    खरंतर लावणी म्हटलं तर या कला प्रकारावर नेहमीच स्त्री कलावंतांच वर्चस्व राहिल आहे.
    परंतु काही पुरुष कलाकारही उत्तम लावणी सादर करतात त्यापैकीच एक रोहन पाटील उर्फ रोहन सातारकर
    या व्हिडिओद्वारे त्याची सक्सेस स्टोरी मांडण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे..
    This is Rohan Patil from Satara. Male Lavani Dancer.
    In fact, this art form has always been dominated by women artists.
    But some of the male actors also perform well.We have made a small attempt to present the success story of this male lavani artist through the video of one of them, Rohan Patil.

Комментарии • 255

  • @Rohansatarkar
    @Rohansatarkar Год назад +51

    नमस्कार मी लावणी सम्राट रोहन सातारकर... सर्वांचे मनापसून आभार एवढं भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल... महाराष्ट्राची शान,सौंदर्याची खाण म्हणजे लावणी.. महाराष्ट्राची लोककला जपण्याचा मी प्रयत्न करत आहे..लावणी बद्दल बरेच लोकांचा गैरसमज झाला आहे ...लावणी चे काही लोक अंग प्रदर्शन करून नाव खराब करत आहेत त्यांच्यामुळे लावणी कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे... लावणी ही आपली शान आहे आणि ती जपली पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतोय... लावणी कलावंतांना भरभरून प्रेम दया...तुमच्या सर्वांचे आशीर्वाद राहूद्या.. विजय गायकवाड सरांचे मनापासून धन्यवाद त्यांनी मला माझे विचार मांडण्याची संधी दिली... 🙏

    • @sanjaybhise9531
      @sanjaybhise9531 Год назад +4

      रोहन भाऊ मी ही एक सातारकर आहे. आपला mob no ही देत जावा. म्हणजे कार्यक्रम हेतु कॉल करता येईल. तुम्ही आपल्या सातारची शान आहात.

    • @Vijay.Gaikwad
      @Vijay.Gaikwad  Год назад +2

      मोबाईल नंबर आहे व्हिडिओ मध्ये..

    • @sharadapawar5926
      @sharadapawar5926 Год назад +3

      खूपच सुंदर 😍💓

    • @shrikantjoshi1370
      @shrikantjoshi1370 Год назад +2

      Chhan ❤

    • @Vijay.Gaikwad
      @Vijay.Gaikwad  Год назад +1

      🙏

  • @gorakhnathrajguru1927
    @gorakhnathrajguru1927 Год назад +15

    खूप शुभेच्छा. कलेची कदर सर्वांनाच नसते नाराज न होता कला सादर करत रहा आणखी शुभेच्छा.

  • @rahimanshaikh1667
    @rahimanshaikh1667 Год назад +9

    खूप वर्षापासून या कलावंताला पाहत आलेलो आहोत खूप सुंदर असा त्यांचा डान्स असतो त्यांच्या पुढील वाटचालीस श्री अष्टविनायक मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @bhausonavane245
    @bhausonavane245 Год назад +5

    देवा परमेश्वरा रोहनला सातारकर याला उदंड आयुष्य दे. आणी माझ्या महाराष्ट्रात रोहन सारखे आनेक जन्माला येऊदे आणि महाराष्ट्राची शहाण वाढुदे

  • @maheshlalit8769
    @maheshlalit8769 Год назад +4

    रोहन...
    अफलातून नृत्याविष्कार,
    पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐

  • @swarupakolhe2849
    @swarupakolhe2849 11 месяцев назад +2

    Perfect make up ani lady adakari ,Wonderful!🎉🎉👌🏻👌🏻👌🏻

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 Год назад +5

    याला म्हणतात कला आणि कलाकार रोहन लावणी नृत्य खूप सुंदर करतोस आवडल आपल्याल गौतमी पाटीलचा नुसता धांगड्डींगा ❤

    • @Vijay.Gaikwad
      @Vijay.Gaikwad  Год назад

      🙏

    • @ushajadhav995
      @ushajadhav995 Год назад +1

      खूप छान आहे.कला‌अशीच चालू ठेव.आमच्याकडून खुप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ❤❤❤❤

  • @mohandfalke3381
    @mohandfalke3381 Год назад +2

    खूप छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @dineshpanmand6743
    @dineshpanmand6743 Год назад +2

    मनापासून अभिनंदन कारण पुरुष असून अप्रतिम पणे कला सादर करतोय म्हणून

  • @prashantakolkar5061
    @prashantakolkar5061 11 месяцев назад +2

    आपल्या कलेला भरभरुन शुभेछा गौतमराव पाटील हि फक्त आणी फक्त नाचान गौरी आहे कला नृत्य ते साहेब तुम्हि च कराव महाराष्ट्रात आपले नाव उज्वल होओ हिच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🌷👌🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @RamahariKatkade
    @RamahariKatkade Год назад +2

    खूप सुंदर.

  • @dattaramkalsekar1739
    @dattaramkalsekar1739 Год назад +5

    कला ही ईश्वरी देन,ज्याना येत

  • @suryakantlokhande3710
    @suryakantlokhande3710 Год назад +4

    Very nice and great work

  • @jagdishpatil8431
    @jagdishpatil8431 Год назад +10

    रोहन कलेला जात धर्म भाषा, प्रांत आणि लिंग असे काही नसते तु तुझं काम नेटाने पुढे चालू ठेव , पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐🙏

  • @RajanandNavture-ro4rc
    @RajanandNavture-ro4rc Год назад +1

    खुपच छान रोहन ,.👌👍🙏🌹

  • @deepakpagare6664
    @deepakpagare6664 Год назад +3

    ❤ फारच सुंदर आवाज

  • @sharadbhad5188
    @sharadbhad5188 Год назад +2

    खुप खुप छान

  • @pundlikhadawale321
    @pundlikhadawale321 11 месяцев назад +2

    Nice & Beautiful Rohan

  • @SHANKARYADHAV-m3q
    @SHANKARYADHAV-m3q Год назад +1

    छान आहे लावणी

  • @anandshindedirector7511
    @anandshindedirector7511 Год назад +1

    🎉 jabardast

  • @Rajjjj134
    @Rajjjj134 11 месяцев назад +3

    Nice performance❤

  • @startvindia333
    @startvindia333 Год назад +2

    गणपती यांचा नंबर असेल तर पाठवा प्लीज

  • @appachavan4846
    @appachavan4846 Год назад +2

    Mast

  • @tejasjadhav5660
    @tejasjadhav5660 Год назад +2

  • @sunilchavan7535
    @sunilchavan7535 Год назад +1

    अभिनंदन रोहन खूप छान ❤❤
    फोन नंबर मिळेल का

  • @MusicManiacs541
    @MusicManiacs541 Год назад +3

    मला एक सांगायचं आहे गौतमी पाटील ही लावणी नाही करत ती खोबरा डान्स करते😂

  • @mukteshwarsontakke725
    @mukteshwarsontakke725 10 месяцев назад +2

    रोहन खूपच जबरदस्त अदाकारी .... 👏🙏

  • @Malharigajbhare
    @Malharigajbhare 11 месяцев назад +5

    वाह,,रोहन जी.फार सुंदर ...तुमचे गायन पण छान आहे..फार फार,, शुभेच्छा..

  • @anuvishwarainbow9413
    @anuvishwarainbow9413 Год назад +4

    तुमच्याकडे पाहून साक्षात बालगंधर्वाची आठवण झाली....

  • @pradipahirrao7477
    @pradipahirrao7477 Год назад +5

    भाऊ चांगल्यालाच ञास होतो.
    आंब्याच्या झाडाला लोक दगड मारतात
    तुमचे काम चांगले आहे. चालु ठेवा आलो सातार्‍याला
    नक्की भेटतो .

  • @rahimanshaikh1667
    @rahimanshaikh1667 Год назад +7

    खूपच छान या कलावंताला आम्ही बऱ्याच वर्षापासून डान्सचे कार्यक्रम करताना पाहिलेले आहेत त्यांचे कार्यक्रम खूप छान असतात त्यांना श्री अष्टविनायक मित्र मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा

    • @Rohansatarkar
      @Rohansatarkar Год назад +1

      धन्यवाद रहीम चाचा🙏

  • @shdashivyadav5383
    @shdashivyadav5383 Год назад +2

    एक ईजि..लावणी सम्राज्ञी...हे विलक्षण कसब आत्मसात केलंय... धन्य त्याची कला व त्यातली आवड... अशीच दैदिप्यमान वाटचाल लाभो या गुणी कलाकाराला...‌!!!!!😂😂😂

  • @hringlegovernmentpolytechn9604
    @hringlegovernmentpolytechn9604 11 месяцев назад +3

    मित्रा या लावणी सोबत जर म्युझीक असते तर दुधात साखर पडल्यासारखे झाले असते, पुढिल वाटचालीस शुभेच्छा

  • @moremilkdistributors3653
    @moremilkdistributors3653 Год назад +8

    सातारकरांचा नाद खुळा...
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...

  • @manemaharaj8852
    @manemaharaj8852 Год назад +6

    🎉
    रोहन खुप सुंदर अशीच प्रगती करा खुप खुप शुभेच्छा ❤❤

  • @sopannagrale9392
    @sopannagrale9392 11 месяцев назад +2

    पुरुष नटाने स्त्री पात्र साकारले खरोखरच कौतुकास्पद आहे.अभिनंदन.

  • @kundlikgawai8047
    @kundlikgawai8047 Год назад +3

    Good

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 Год назад +2

    कोण गौतमी पाटील फक्त मीडिया वाल्यांनी मोठे केले आहे त्यापेक्षा हे नृत्य छान आहे ती कोन पाटील तिची फक्त 1कच स्टाईल

  • @nikhilpunekar2091
    @nikhilpunekar2091 11 месяцев назад +3

    खुप खुप सुंदर मित्रा रोहन ❤❤❤❤

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap335 Год назад +6

    नैसगिक देणगी आहे खुप शुभेच्छा

  • @bharatpalve9897
    @bharatpalve9897 11 месяцев назад +2

    खुपच छान रोहन आणि शुभेच्छा 💐💐

  • @prafullatathakur9937
    @prafullatathakur9937 10 месяцев назад +2

    खुप छान गातोस आणी नाचतोय सुंदर दिसतोस तुला खुप खुप शुभेच्छा

  • @kiranbhise4647
    @kiranbhise4647 Год назад +2

    एक लावणी गीत आहे कसकाय पाटील बर हायका काल काय आयकल ते खर हायका ख.....का काल म्हन तुम्ही तमशाला गेला बगता बगता घोटाळा झाला

  • @hritikpatil4300
    @hritikpatil4300 Год назад +2

    खूप छान असे वाटत नाही तुम्ही पूरूष आहे मस्त लूक रंजना पाटील

  • @creator863
    @creator863 Год назад +4

    उत्तम लावणी सादर करता.
    उमेदीने लावणी सादर करा.
    कला हेच जीवन.
    एक शिक्षक

  • @padmavatisutar1143
    @padmavatisutar1143 Год назад +3

    रोहन खूप खूप मनापासून शुभेच्छा कलेची कदर सगळ्यांना नसते असेच खूप मोठे होऊन‌ सगळ्यांना दाखवा

  • @samadhanmore3620
    @samadhanmore3620 Год назад +2

    एकाच नंबर रोहन दादा मी वैशाली सोलापुर इथुन तुम्हीं एक दिवस स्टार होणार हेच बप्पा चरणीं प्रार्थना मला भाऊ नाही

  • @0987Varsha
    @0987Varsha 11 месяцев назад +2

    Khandane aseal कलाकार भावा नमस्कार

  • @rajaramsutar7071
    @rajaramsutar7071 Месяц назад +1

    🙏🙏रोहन दादा आपल्या कार्याचा आलेख असाच वाढत
    राहो. अप्रतिम सादरीकरण. आपल्या
    कलेला आमचा सादर
    प्रणाम 🙏🙏

  • @manojreddy8902
    @manojreddy8902 Год назад +2

    Rikam tekdya naave thewnarya gadhwa kade laksh diyachi garaj ny. Tumhi tumache pudhe jawa . Ani maharashtrachi kala jopasavi. Best of luck.

  • @thekingofseaswimmersatishk981
    @thekingofseaswimmersatishk981 11 месяцев назад +2

    अतिउत्तम नृत्यकला
    रोहन आपणास पुढील वाटचालीस मनस्वी खूप खूप शुभेच्छा

  • @bapugaikwad3796
    @bapugaikwad3796 Год назад +4

    मनःपूर्वक शुभेच्छा पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ❤

  • @perfectbhujalservekshan9967
    @perfectbhujalservekshan9967 Год назад +3

    गणपत पाटील हे अत्यंत उत्कृष्ट अभिनय करत होते. परंतु त्यांच्या जीवनात लोकांनी त्यांना कधीही समजून घेतले नाही .कारण लोक कलाकार या दृष्टी कोनातून पाहत नाहीत. त्यांच्या मुलांनाही खूप त्रास झाला.

  • @chandrakantgadage7937
    @chandrakantgadage7937 Год назад +3

    No not... this Girl....
    Goutami Patil is only one
    in all Maharashtra....
    Understand 😅😅

  • @meenakshikatarnavre6132
    @meenakshikatarnavre6132 11 месяцев назад +1

    Jo नाजूक आणि अवखळ पण , कोणताच नाही शेवटी, हा मर्दानी बांधा दिसतोच ना

  • @hridaynathmaher6868
    @hridaynathmaher6868 Год назад +2

    Khup Sunder Dance Rohan

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 11 месяцев назад +1

    वाटत नाही की पुरुष असून सुद्धा इतकी छान लावणी सादर केली. सलाम तुमच्या हिमतीला. कलेची जोपासना करणे हे तुमचं कर्तव्य पार पडला.🎉🎉🎉

  • @MichMazaSobati
    @MichMazaSobati Год назад +2

    रत्नागिरी चा कुणाल पाटील सुद्धा त्यांच्या समोर ही गौतमी चं नृत्य लावणी नाही म्हणू शकत....

  • @ravindrakhanolkar99
    @ravindrakhanolkar99 Год назад +8

    रोशनी सातारकर अस सांगितल असत तरी आम्ही मानलं असत अस सुंदर रूप , आवाज आणि नृत्य...खूप प्रगती होवो

  • @santoshmurumkar5008
    @santoshmurumkar5008 Год назад +2

    ❤❤❤❤

  • @prakashbuchade2015
    @prakashbuchade2015 Год назад +1

    लावणी ही लावण्य लकब वैचारिक भावना हया गोष्टीचा अविष्कार दाखवते.पण कांही लोकांनी त्याचे बिभत्स स्वरूप बनवून त्याला एक प्रकारे हीन दर्जाची वागणूक दिली.आपल्या महाराष्ट्राची ही शान आहे कला आहे.. सोबत तबला आणि ढोलकीची जुगलबंदी ऐकणे म्हणजे जो समजतो त्याला एक अवर्णनीय आनंद मिळतो. आपल्या हया उपक्रमाला शुभेच्छा. क्षमस्व जय हिंद वंदे मातृभूमी वंदे.

    • @Vijay.Gaikwad
      @Vijay.Gaikwad  Год назад

      🙏🙏🙏

    • @prakashbuchade2015
      @prakashbuchade2015 Год назад +1

      @@Vijay.Gaikwad ये ना चालबे भावडया.You are GEM. रूक जाना नही तू कही हारके राहोमे मिलेंगे साये बहारके Heartly Wishesh. Pk..

  • @mansingkadam6714
    @mansingkadam6714 Год назад +2

    सातारा जिल्ह्यात असे अनेक हिरे आहेत त्यातील एक हिरा लावणी कलावंत रोहन खुप छान

  • @tulshiramavinchu3614
    @tulshiramavinchu3614 Год назад +2

    Rohan एकदम छान आहेत

  • @bhagwangade9681
    @bhagwangade9681 Год назад +6

    Rohanji, u r a great dancer and have passion for our Lok Kala.

  • @BaliramKhairnar-nh7di
    @BaliramKhairnar-nh7di 10 месяцев назад +1

    रोहन खुप खुप छान गातोस व नाचतोस देखील अभिनंदन

  • @udaygudhekar9098
    @udaygudhekar9098 Год назад +1

    लय मस्त याला म्हणतात लावणी नाहीतर गौतमी धागड दिंगा काय अर्थ नाही तिच्या डान्सला yachay समोर गौतमी काहीही नाही 👌👌👌👌👌👌 मस्त बेस्ट लक

  • @ravindrapardhe6710
    @ravindrapardhe6710 Год назад +2

    Khup chhan sundar aawaj chhan adakari khari Lavanya khani 🙏🙏

  • @mbhushan5550
    @mbhushan5550 Год назад +4

    अभिनंदन.रोहन.पाटील

  • @surajnaigade7214
    @surajnaigade7214 Год назад +2

    खूप छान आहे तुमचा आवाज

  • @sanjaykhandar9150
    @sanjaykhandar9150 Год назад +3

    भाऊ साहेब तम्हचा आवाज खुप छान आहे ❤❤👍👍

  • @SambhajiKadam-m5k
    @SambhajiKadam-m5k Год назад +2

    ❤सुंदर 🎉🎉🎉🎉

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr Год назад +1

    Chhan kala aahe aapalyakade suxhmat suxshma nirixshan kele tari daaplya dolyanvar vishvash basanar nahi xshem aaction jitalya tithe devachi krupa aapalya sarv kryat yesh yevo hich parmesvar charani prathanajay maharashtra om Ram Krushna Hari

  • @ChandarkantSawale
    @ChandarkantSawale 11 месяцев назад +1

    Tumhi purush ahe ase vata nahi sem lavanyvati ahat

  • @yogeshgurav7560
    @yogeshgurav7560 Год назад +8

    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐🚩🚩

  • @pravinapansare2126
    @pravinapansare2126 Год назад +2

    Kharch khup chan nachtat

  • @namdevnaikwade1911
    @namdevnaikwade1911 Год назад +2

    Pudil vatchalis khup khup shubec-a

  • @omkarbankar5653
    @omkarbankar5653 Год назад +2

    Khup Chan tumhi dance show madhe भाग gheyla पाहिजे.

  • @balasahebjadhav3634
    @balasahebjadhav3634 Год назад +2

    वा 👌🏿छान कलाकार ग्रेट

  • @deepakjadhav4961
    @deepakjadhav4961 Год назад +2

    Super....

  • @SanjayDevkule-ey3pg
    @SanjayDevkule-ey3pg Год назад +3

    आवाज सुंदर आहे दादा

  • @dilipnikam7782
    @dilipnikam7782 11 месяцев назад +2

    Very nice

  • @gokulsuryawanshi9209
    @gokulsuryawanshi9209 Год назад +1

    खूप छान कलाकारी केली रोशन. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.

  • @vaibhavdoefode3518
    @vaibhavdoefode3518 Год назад +3

    ❤रोहन धन्यवाद ❤ खुप छान ❤

  • @maheshshinde7585
    @maheshshinde7585 Год назад +3

    सातारकरांचा नादच खुळा

  • @SarojiniTandale
    @SarojiniTandale 11 месяцев назад +2

    Rohan tuzyat Surekha Tai thasun bharalyat.

  • @premmention2460
    @premmention2460 11 месяцев назад +1

    Bhitar Ek Jivan jagne ki Kala Hai

  • @HemantkumarBawanekar-en2wh
    @HemantkumarBawanekar-en2wh Год назад +3

    Rohan too great aayes ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vaibhavnivate
    @vaibhavnivate 2 месяца назад

    एवढी अभ्यासात्मक नृत्य कला असून सुद्धा.. आपली मानाची नम्रता भावली भावा

  • @shardaagasimani2321
    @shardaagasimani2321 11 месяцев назад +2

    Kharch lavni aahe superb

  • @ritashah4318
    @ritashah4318 11 месяцев назад +1

    Lajvab god bless you 🎉🎉🎉🎉🎉

  • @dnyandevpawar8500
    @dnyandevpawar8500 Год назад +1

    14:26

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 9 месяцев назад

    गौतमी la ghanerde ashalil हव bhav मुळे लोक baghtat, Actually tila dance yet नाही.

  • @kumarbhagwat
    @kumarbhagwat Год назад +1

    सातारा मध्ये कुठे आहे

  • @shivajisalunkhe9716
    @shivajisalunkhe9716 Год назад +2

    Very good

  • @shradhamusicanddanceinstit9914
    @shradhamusicanddanceinstit9914 Год назад +2

    Rohan Tula khup subhechya* tuza aawaj hi
    Khup chagla aahe...

  • @arpitadeshmukh4517
    @arpitadeshmukh4517 6 месяцев назад +1

    सुंदर नृत्य

  • @mmrohat4533
    @mmrohat4533 3 месяца назад

    Khupach chan and Apratim gan and dance better than Gautami and ladies lawani dancers God will give you all the best

  • @changdevmasurkar3119
    @changdevmasurkar3119 Год назад +2

    या कलाकाराला सलाम

  • @dattatryathorat3871
    @dattatryathorat3871 Год назад +1

    खूप छान डांन्स आहे खूप खूप शुभेचछा

  • @latamane7652
    @latamane7652 11 месяцев назад +1

    WA khup chan