Candid with Priya Bapat | दिवाळी, Relationship आणि अभिनय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 янв 2025

Комментарии • 230

  • @gokhalepriya52
    @gokhalepriya52 3 месяца назад +42

    प्रिया बापट, उमेश कामत ही जोडी इतरां प्रमाणे मलाही
    खूप आवडते. प्रिया चा हा podcast मला परत एकदा खूप आनंद देऊन गेला. प्रियाचं खरेपण मला हृदयाला स्पर्शून गेलं. तिचे अभिनय करण्या बद्दल विचार ती खूप विचारशील असल्याची खात्री पटवतात. अमुक तमुक तुमचे ह्या दिवाळी भेटी साठी खूप खूप आभार! ❤❤🎉🎉🎉

  • @vrushalibandal2380
    @vrushalibandal2380 2 месяца назад +29

    प्रिया आणि उमेश आधीपासूनच आवडतात आणि आता प्रिया जास्तच आवडू लागलीय ❤️
    मुक्ता बर्वे ला ऐकायला आवडेल.

  • @suhasinipatwardhan1835
    @suhasinipatwardhan1835 3 месяца назад +21

    खूपच छान झालाय एपिसोड ! प्रिया पहिल्यापासूनच खूप आवडते मला पण आज प्रकर्षाने जाणवलं की ती अभिनेत्री म्हणून महान असली तरी तिचा प्रामाणिकपणा, प्रांजळपणा पण तेवढाच महत्वाचा आहे. तिच्या वागण्या बोलण्यात अजिबात दिखावा नाही; म्हणून ती फार जवळची वाटते😊. उमेश आणि तिची जोडी तर गोडच आहे. प्रियाला बोलावून आमची दिवाळी छान केल्याबद्दल अमुक तमुक टीमचे धन्यवाद!
    प्रिया, उमेश, ओंकार, शार्दूल आणि सर्व टीमला दिपावलीच्या शुभेच्छा❤

  • @madhuvantisathe7748
    @madhuvantisathe7748 2 месяца назад +3

    प्रिया अतिशय प्रांजळपणे, मनमोकळ, स्पष्ट व खरे बोलली आहे. कुठेही बोलण्यात घमेंड, मोठा आव वाटला नाही. खूप आवडली मुलाखत.
    Keep it up in your career. I love u both❤

  • @TheTanwee
    @TheTanwee 3 месяца назад +14

    जेव्हा ओंकारनी विचारलं की प्रिया बापट Actual कशी आहे, I think, जी या पोडकास्ट मध्ये दिसली आहे, ती.... अतिशय honest, confident and clear thoughts असलेली...
    प्रिया तू खूप भारी आहेस ❤❤
    Kamal episode guys♥️👏🙌

  • @SantoshPatil-pq5tp
    @SantoshPatil-pq5tp Месяц назад +2

    खूपच छान गप्पा गोष्टी झाल्या. कुटुंबा विषयी आणी नातेवाईक विषयीच्या गोष्टी मस्तच झाल्या. त्या व्यतिरिक्त दोघांच्या रिलेशनशीप बद्दल छान चर्चा झालीय. एकदम मस्तच 😊👌👍

  • @meerabhave8981
    @meerabhave8981 3 месяца назад +16

    अधुनिक काळातील, एकमेकांवर प्रेम करणारी,सेलिब्रेटी असून दोघे एकमेकांना त्यांच्या कामाबद्दल किती समजावून घेतात. आदर्श जोडपे. सुखी रहा.

  • @vasudhakulkarni2404
    @vasudhakulkarni2404 Месяц назад +1

    प्रिया खुप खरी आहे..आपल्या कामात,संसारात आणि आपल्या माणसात रमणारी आहे...खुप छान प्रश्न विचारले आणि प्रियाची उत्तर तर कमाल,बहार...love you Priya❤...तुझ्यासारखी मैत्रीण असावी अस वाटतं😄तुझे काम ही सुरेख आहे...उमेशची तुला मिळालेली साथ आणि नवऱ्याचे तोंड भरून किती कौतुक करतेस...तो तुझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे हे ऐकून खुप छान वाटले...🎉

  • @suvarnaadhalikar5266
    @suvarnaadhalikar5266 2 месяца назад +5

    5 मिनटं बघूया म्हणून पाहायला चालू केल सगळा एपिसोड पहिला. आवडला... खूप आवडला...❤

    • @sonalijain7921
      @sonalijain7921 2 месяца назад

      Absolutely..it's 2am ..I hv office tomorrow...
      And here I am just finished watching whole episode

    • @jyoti0605
      @jyoti0605 Месяц назад

      Same here

  • @smitak8992
    @smitak8992 3 месяца назад +13

    प्रियाचा खरे पणा खूप आवडला.
    उमेश प्रिया जोडी खूप छान, असेच आनंदी रहा दोघे जन!

  • @ketki_joshi
    @ketki_joshi 2 месяца назад +4

    Khup ch honest ahe Priya..❤ n one suggestion... Shardul ne jara kami excitement theun prashn vicharave

  • @suruchiwagh2746
    @suruchiwagh2746 2 месяца назад +1

    छान झाली मुलाखत. खूप प्रांजळ, प्रामाणिक प्रश्न -उत्तरांच्या माध्यमातून आपसांतील वैचारिक देवाणघेवाण आणि निखळ गप्पा रंगल्या.

  • @manishagogate1061
    @manishagogate1061 2 месяца назад +1

    प्रिया आणि उमेश ही जोडी सगळ्यात आवडती आहे ❤..... तिचा podcast खूप आवडला.... तिचे विचार, स्पष्ट मते खूप खूप आवडली ❤

  • @ravibhagwat77
    @ravibhagwat77 3 месяца назад +6

    प्रियाजींनी अभिनीत केलेल्या काकस्पर्श या बोलपटातील भूमिकेबद्दल आम्हाला ऐकायला आवडले असते कारण खूप कठीण अभिनय परीक्षा होती आणि प्रियाजींनी ती खूप उंचीवर नेवून ठेवली आहे .

  • @kavitasakpal3137
    @kavitasakpal3137 2 месяца назад +1

    खूप सुंदर podcast होता.तुम्ही दोघांनीही खूपच छान प्रश्न विचारलेत.1.30 अख्खी प्रिया आणि उमेश समजले प्रेक्षकांना. Thank u 🤝 खूप प्रेम प्रिया & उमेश तुम्हा दोघांना... ❤ My All Time Favourite Couple.

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 2 месяца назад +2

    सुंदर मुलाखत.प्रिया मला प्रचंड आवडते.आता अजूनच आवडू लागली.

  • @DiShA_Unique787
    @DiShA_Unique787 2 дня назад

    Khup chaan interview, Priya bapat and umesh Kamat both are favourite actors

  • @DarshanaKamble-b1t
    @DarshanaKamble-b1t 2 месяца назад

    खरंच प्रियाचा हा एपिसोड बघितल्यावर प्लीज उमेश चा पण एक एपिसोड करा दोघांचे रिएक्शन कळली पाहिजे😊

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 2 месяца назад +1

    प्रिया खूप आशिर्वाद
    कितीग मॅच्यूअर.अशीच वरवर चढत जा
    तुझ्यात गर्व ताठा कधीच येणार नाही.आणि तुम्ही दोघ खुप आवडता
    परत देवाजवळ तळमळीने प्रार्थना दोघांना सुखी ठेव

  • @asmitaparit1852
    @asmitaparit1852 2 месяца назад +1

    खुपचं छान प्रिया मला तुमची जोडी खूप आवडते फिल्म इंडस्ट्रीत शक्यतो लग्न टिकत नाही पण तुमची आणि रितेश जेनेलिया ची जोडी खूप छान टिकली आहे आणि दोन्ही माझ्या फेवरेट आहेत अशीच सोबत शेवटपर्यंत राहु दे हीच सदिच्छा ❤❤

  • @nishakabre482
    @nishakabre482 2 месяца назад +1

    खूप छान podcast. मी 68 वर्षांची आहे,तरीही तुझ्याबद्दलचा आदर खूप वाढला. जास्तकरुन ते ओट्याबद्दलचे जे सांगितलंस त्यामुळे अतिशय छान वाटलं

  • @Devika06
    @Devika06 2 месяца назад +1

    Khup ch sundar❤ mji khup jast fev ahe Priya 💗after this podcast I feel she deserves to be fev 🥰

  • @sandhyadalvi2658
    @sandhyadalvi2658 Месяц назад

    खूपच छान झाला पॉडकास्ट. प्रिया खरच खूप खरी आहे.🎉🎉❤❤

  • @truptigujar2477
    @truptigujar2477 2 месяца назад

    Fallen in love with Priya's style, laugh, bedhadak bolna...❤

  • @poojachougule649
    @poojachougule649 2 месяца назад +1

    Khrach Priya shevati bolli te agdi maja manatl ani khrach khup changle lok ani changle vishay astat tumchya podcastmdhe khup mahiti milte ani agdi tadnya lokankdun abhyaspurvk asleli mahiti thank you so much both of you for your great work ❤🙏🙌

  • @PodcastUser-y3e
    @PodcastUser-y3e 2 месяца назад +6

    एक नाजूक पण महत्वाचा विषय आहे, पॅाडकास्ट करू शकाल? “वयोवृध्द व्यक्तींनी घरात कसे वागावे? ७०-७५ नंतर रिकामपण, आजारपण आलेलं असतं, हट्टीपणा वाढतो, चिडचिड, टाकून बोलणं, कागाळ्या करणं, नकोतेव्हा सल्ले देणं, मानवत नसतांना तरूणांच्या प्लान मधे स्वतला घुसवणं…या सगळ्यांमुळे घरच्यांची गोची होते. वयस्कर असल्यामुळे बोलताही येत नाही, दुखवताही येत नाही. घरातलं वातावरण तणावाचे राहतं. कसं समजावाव अश्या व्यक्तीला?

  • @vaishalikulkarni2938
    @vaishalikulkarni2938 2 месяца назад +14

    मुक्ता बर्वे ला ऐकायला आवडेल

  • @girishsonalkar9121
    @girishsonalkar9121 2 месяца назад

    ❤ खूप सुंदर एपिसोड होता हा मला खूप आवडलं तुम्ही दोघांनी प्रिया बापट च्या बरोबर जे काय बोललात आणि आणि तिचं सेम विचार सेम शेवटचा जो तुमचा सेगमेंट होता तो सर्व तंतोतंत माझ्या बायकोशी जुळत होता तिची रास कर्क आहे का सेम टू सेम सर्व तिचे विचार जीती मांडत होती ते माझी बायको तेच बोलत होती सेम माझ्यासारखी आहे तुला हा एपिसोड तुमच्या खूप खूप आवडला की एन्जॉय केला 😊

  • @FreeSpiritedPS
    @FreeSpiritedPS 2 месяца назад

    I Love Her Honesty ❤

  • @whatzcooking8839
    @whatzcooking8839 2 месяца назад

    अप्रतिम मुलाखात👌👌👌👌

  • @saykhedkarprathamesh
    @saykhedkarprathamesh 2 месяца назад +3

    request you to make one episode on Topic : life after retirement. How to keep yourself busy after retirement. Ways to keep yourself positive post retirement
    निवृत्तीनंतरचे जीवन या विषयावर एक भाग बनवावा ही विनंती. निवृत्तीनंतर स्वतःला कसे व्यस्त ठेवावे. निवृत्तीनंतर स्वतःला सकारात्मक ठेवण्याचे मार्ग

    • @amuktamuk
      @amuktamuk  2 месяца назад +1

      ruclips.net/video/eQF_H1LNFlE/видео.htmlsi=UGTy_Uun9hofzyDv
      Please watch this episode. We have covered this topic

    • @rutujakhedekar1172
      @rutujakhedekar1172 2 месяца назад +1

      Ho ha podcast nakki kara

    • @saykhedkarprathamesh
      @saykhedkarprathamesh 2 месяца назад

      @@amuktamuk nakki baghen .. Tumche episodes khup help kartat

  • @129-baditidhuri7
    @129-baditidhuri7 Месяц назад

    प्रिया बापट ही अभिनेत्री मला पहिल्यापासूनच आवडते. तिचे विचार खूप सुंदर आहेत. तिचा प्रामाणिकपणा आणि स्पष्टवक्तेपणा खूप आवडतो.
    मुक्ता बर्वे, तेजश्री प्रधान, प्राजक्ता माळी यांना ऐकायला आवडेल.

  • @mahendrakolhapure
    @mahendrakolhapure 3 месяца назад +1

    खूप छान एपिसोड झाला. प्रिया ही खूप amazing personality आहे. पण मज्जा आली. उमेशच्या एपिसोड ची वाट बघतोय.

  • @nandapujari3824
    @nandapujari3824 2 месяца назад

    खूपच छान 👌👌 अप्रतिम ❤❤

  • @drushtisawant8330
    @drushtisawant8330 2 месяца назад

    खूपच छान इंटरव्ह्यू. ❤ Love the way Priya is ❤ Would love to see Umesh❤. plz plz

  • @bhagyashreeshewale2308
    @bhagyashreeshewale2308 2 месяца назад

    Beautiful Interview 👌
    My all time favorite priya ❤

  • @vattamma20
    @vattamma20 3 месяца назад +9

    प्रिया बापट ❤; आम्ही दोघांच्या मध्ये स्वतः चा मी पणा तिने उत्तम प्रकारे जपला आहे.
    नाहीतर बरेचं वेळेला काही जणी फक्त अणि फक्त मी कशी वेगळी हे दाखवायच्या मागे असतात. 😂😂
    प्रिया मनाला भावते कारण ती मनापासून विचार मांडते. सुंदर, गुणी मराठी कलाकार म्हणून तिचा अभिनान आहे.
    लोकांना ; स्वतः ची लग्न, पोरं, घर अणि संसार कमी पडतो का😂😂 म्हणून ते दुसऱ्याला त्रास देतात. मुळातच लग्न, घर, मुल हे वयक्तिक चॉईस आहेत. जगू द्या रे 😅
    पॉडकास्ट रॉक्स.

  • @swatiparkarpatil7750
    @swatiparkarpatil7750 2 месяца назад

    खुप मस्त मुलाखत . रिअली एन्जॅाईड.

  • @ashwinipatil8503
    @ashwinipatil8503 2 месяца назад

    Gr8 thought priya on child issue ..

  • @kadambariofficial5483
    @kadambariofficial5483 2 месяца назад

    Zakas 🎉
    Priya is too good as well very true n honest ❤
    I like her forever 🎉
    Thanks for such fabulous episodes ❤🎉

  • @VR-ql8pd
    @VR-ql8pd 2 месяца назад +1

    Amazing episode 🎉❤

  • @ashwinipatil8503
    @ashwinipatil8503 2 месяца назад

    Priya... Maza navra pn same ch umesh sarkha ahe... Tantotant...same swabhav❤❤❤

  • @shubhadakulkarni1004
    @shubhadakulkarni1004 2 месяца назад

    खुप मुलाखत आवडली... प्रिया, मला खूपच आवडते

  • @patilpratikshas
    @patilpratikshas 2 месяца назад

    One of the best podcast. I like priya.she is very natural and honest lady

  • @Shindeaarti04
    @Shindeaarti04 2 месяца назад

    Wow ओंकार शार्दूल. थँक यू प्रिया बापट ला बोलावलंत. काय एपिसोड झालाय. कमाल.. प्रिया उमेश म्हणजे रितेश जिनिलिया आहेत दुसरे. अनेक वर्षांपासून माझे खूप आवडते आहेत दोघेही. त्यातही प्रिया म्हणजे बडबडी, हसरी इतकी गोड आणि खरी आहे जे पूर्ण मुलाखतीत दिसतंच आहे. आणि सगळ्यात आवडणारी तिची गोष्ट म्हणजे फेमस असण्याचा किंवा कलाकार असण्याचा कुठेही बडेजाव नाही, मोठेपणा नाही. त्यामुळे ती आपल्यातली च एक वाटते. मध्यमवर्गीय मराठी मुलगी. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा प्रिया. आणि ओंकार शार्दूल तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा, धन्यवाद. लोभ असावा.❤

  • @TruptiGaonkar-u8j
    @TruptiGaonkar-u8j 2 месяца назад

    खूप छान जोडी आहे ❤️❤️❤️❤️❤️

  • @vedantimahadik9213
    @vedantimahadik9213 2 месяца назад

    Thank You for bringing this podcast.They both are just the best.YOU guys doing great work.keep it up.

  • @kajaljadhav9019
    @kajaljadhav9019 2 месяца назад

    खूपच छान झाला एपिसोड ♥️

  • @trushitajadhav9966
    @trushitajadhav9966 3 месяца назад +2

    Mala Omkar ani Shardul cha khidadna avadla. Khadaa khadaa hasna is just therapeutic ❤🤣

  • @RadheRadhe-zc8kn
    @RadheRadhe-zc8kn 2 месяца назад +1

    प्रिय बापट आणि diet चा विषयच नाही झाला… हे काय बरोबर नाय❤

  • @monadeshpande9677
    @monadeshpande9677 2 месяца назад

    A very very relateable person a perfect blend of beauty brains nd stark honesty have always loved her acting nd personaltiy !❤❤

  • @ARKisavailable
    @ARKisavailable 2 месяца назад +1

    Priya ani Umesh.. Ekdum mast jodi.. Bless you both

  • @pradnyab2499
    @pradnyab2499 2 месяца назад

    Best episode ever on this show❤😊

  • @rachnaghag4727
    @rachnaghag4727 2 месяца назад +1

    Wonderful podcast ♥️♥️

  • @kanchannene
    @kanchannene 3 месяца назад

    दिवाळी चा फराळ फार उत्तम, खमंग खुसखुशीत आणि चविष्ट🎉 दिवाळीच्या खूप शुभेच्छा शार्दुल आणि ओमकार.. तुमची बुद्धिमत्ता अजून अजून तल्लख होत जावी.. उत्तम उत्तम विषय सुचावेत आणि हा ज्ञानाचा दिवा अखंड तेजोमय रहावा या मनःपूर्वक शुभेच्छा 🎉

    • @amuktamuk
      @amuktamuk  3 месяца назад

      🙌🏻🪔 दिवाळीच्या शुभेच्छा!

  • @shradhazinjurke1361
    @shradhazinjurke1361 2 месяца назад

    खूप छान!❤

  • @sadhanashendage6644
    @sadhanashendage6644 2 месяца назад

    thank for very nice interview for Priya Bapat , Priyala bagyla mala khup avdta ani tichy bolny mala far motivate karty. ticha bdal bolny hy kontya hi eika line madhy nahi houu shkat. so thank for thies interview . love you Priya,

  • @bhartiwalvekar1564
    @bhartiwalvekar1564 2 месяца назад

    Lay bhari episode! Priya tu khup goad ani kamaal ahes 🥰

  • @kanchansurve7746
    @kanchansurve7746 2 месяца назад

    Priya khup cute aahe kharach khari aahe..Tila aikayala khup maja aali. Mastch...Umesh kamat la aikayala pan khup awadel

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 2 месяца назад

    Khup chan bolaliye, mast pair 👌❤️

  • @dipalishedge8964
    @dipalishedge8964 2 месяца назад

    Khupch sunder, sacchi Piyu 😊

  • @thanekar256
    @thanekar256 3 месяца назад +1

    ❤❤excited to hear Priya❤❤

  • @ashwinijogdand3059
    @ashwinijogdand3059 2 месяца назад

    Mastach episode

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 2 месяца назад

    खूपच सुरेख❤ आधीच प्रिया आणि उमेश खुपच्च्च्च आवडतात आता अजूनच आवडायला लागली आहे ती.उमेश la पण बोलवा please, सई ताम्हणकर,सखी गोखले, नाना पाटेकर, मोहन आगाशे,सोनाली कुलकर्णी मोठी, शंकर महादेवन, शान, मुक्ता बर्वे, सिद्धार्थ चांदेकर यांना ही बोलवा👍🏻🙏🏻🙏🏻 खूप आवडेल

  • @vaishu9189
    @vaishu9189 2 месяца назад

    Very true aajkal khup professional zagale relations

  • @arunadeshpande2013
    @arunadeshpande2013 3 месяца назад +1

    Best one .v honest actress. I watched vajandar many times. सहजीवनामधे दोघांनी एकमेकांचे strength n weakness ओळखून वागत आहेत . मुलाखतीतून शिकण्यासारखे आहे . धन्यवाद...अमुक तमुक . for best episode im diwali🎉

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 3 месяца назад +1

    छान मुलाखत 👌अशा खऱ्या व्यक्ती सध्या कमी पहायला मिळतात 👍

  • @PrajaktaKulkarni-e5x
    @PrajaktaKulkarni-e5x 2 месяца назад +1

    Please call mukta barve.. Would love to listen her

  • @vaijumundhe9594
    @vaijumundhe9594 3 месяца назад +1

    दिपावलीच्या तिघांना शुभेच्छा!
    नेहमीप्रमाणे व्हिडिओ छान.
    प्रिया गुणी , प्रमाणिक मुलगी आहे
    खूप आवडते.

  • @shraddhashelar3016
    @shraddhashelar3016 2 месяца назад

    Super nice episode

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 3 месяца назад +1

    Khupch hushhar ani practical positive priya masst bhari vatala

  • @vg7500
    @vg7500 3 месяца назад

    आवडला ,हलका फुलका मस्त झाला एपिसोड. तुम्हा दोघांना दिप पर्व निमित्त होणारया दिपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @amuktamuk
      @amuktamuk  3 месяца назад

      दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔

    • @vg7500
      @vg7500 3 месяца назад

      दिवाळी नाही रे बाबांनो दिपावली

  • @loveyourself-fe5rt
    @loveyourself-fe5rt 2 месяца назад

    खूप छान 👍😍

  • @vaijayantikulkarni9170
    @vaijayantikulkarni9170 3 месяца назад

    दिवाळी पहाट आणि तुमच्या गप्पा ahha धमाल kamaaaal ❤😊

  • @gayatripatankar5051
    @gayatripatankar5051 2 месяца назад

    Fantastic episode!

  • @devyanikarvekothari
    @devyanikarvekothari 2 месяца назад

    खूप सुंदर मुलाखत 😊

  • @rashmiyande3056
    @rashmiyande3056 2 месяца назад

    खूप सुंदर 🎉

  • @akshayvaidya4271
    @akshayvaidya4271 3 месяца назад

    Wonderful podcast. Thank you Priya

  • @gayatrikadam3825
    @gayatrikadam3825 2 месяца назад

    खूपच छान ❤

  • @pallaviwaykar3091
    @pallaviwaykar3091 2 месяца назад

    God bless you🎉

  • @ruchaande6831
    @ruchaande6831 2 месяца назад +1

    चिवडा पोळी माझा पण favourite combination आहे

  • @gayatriparkhe3823
    @gayatriparkhe3823 2 месяца назад

    Chan mulakhat. ❤

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 2 месяца назад

    खूप गोड मुलाखत. प्रिया मस्त्तच

  • @bhushanpadhye2403
    @bhushanpadhye2403 3 месяца назад

    झक्कास अप्रतिम मांडणी.

  • @nilamgore3698
    @nilamgore3698 3 месяца назад

    Khup छान episode ❤😊

  • @monikathoke9288
    @monikathoke9288 2 месяца назад

    आम्ही अजूनही नरक चतुर्दशीच्या दिवशी सगळ्या नातेवाईकांना call करतो. प्रिया छानच

  • @xtremtalks
    @xtremtalks 2 месяца назад

    best podcast in marathi bro

  • @NamrataKavathekar
    @NamrataKavathekar 2 месяца назад

    Mast.... umeshla bghayla avadel!!
    About exercise bolaych rahil...

  • @kalpanatandale4108
    @kalpanatandale4108 2 месяца назад

    ये प्रिया मला आनारसे करता येतात मी करेन तुझ्या साठी तु कधी आलीस जर औरंगाबाद ला नाटकाच्या निमित्ताने.तु व ऊमेश खुप आवडता मला. सुखी रहा. मी तुमची सगळी कामे पाहाते

  • @ashakanitkar1880
    @ashakanitkar1880 2 месяца назад +1

    प्रिया ही अशी आहे कारण तिच्या आई वडिलांचे संस्कार.
    एव्हढ काम करून सुध्दा
    जमिनीवर पाय घट्ट रोमन आहे

  • @drswatilad217
    @drswatilad217 3 месяца назад +2

    Priya is just awesome ❤I just love her simplicity and jovial nature 🥰

  • @BDIXITDEVASHREE
    @BDIXITDEVASHREE 3 месяца назад +2

    खूपचं भारी 👌
    शेवटी एक शब्द देता तो नाही दिला

    • @Shingate11
      @Shingate11 3 месяца назад +1

      @@BDIXITDEVASHREE to shabd whyfal la detat 🙂

  • @poonambagmar772
    @poonambagmar772 3 месяца назад

    Best diwali gift 🎉 thank you ❤

  • @meghanapatwardhan1991
    @meghanapatwardhan1991 2 месяца назад +1

    सगळी मुलाखत छान झाली. पण प्रिया ने हातात काय घेतलय छोटंसं मणी etc असावं असं वाटतंय. माझे खूप वेळा लक्ष गेले त्या कडे. मुलाखत just सुरू होण्या आधी तिला मिळाला असेल अथवा तुटला असेल आणि तोच हातात घेऊन तिने मुलाखत दिली. 😂😂😂

  • @priyagokani-c4e
    @priyagokani-c4e 3 месяца назад +1

    Mast episode I been priya can relate to many emotional aspects she discussed 😊😊 .. please get tejashri Pradhan, nivedita saraf on show

  • @manishashigwan5973
    @manishashigwan5973 3 месяца назад

    खूप चं सुंदर एपिसोड 🥰🎉
    दिवाळी च्या शुभेच्छा 🎉🎉

  • @nitavp2359
    @nitavp2359 3 месяца назад +1

    Khup chhan interview. Priya khup sahaj, khara, ani sundar bolali. Especially tichya ani umesh chya natyache khup sundar vichar.

  • @vishakhabodke8126
    @vishakhabodke8126 3 месяца назад

    खरचं दिवाळीची सायंकाळ खुप fresh आणि सुंदर झाली. खुप खुप प्रेम प्रिया ताई तुला आणि उमेश दादाला. Happy Diwali 🪔

  • @trupti.rahulk
    @trupti.rahulk 2 месяца назад +1

    What Priya said about herself in the last question completely matches with my nature❤

  • @salluinmumbai
    @salluinmumbai 3 месяца назад

    छान झाला एपिसोड! ❤❤❤