शब्द हे असतात टोकदार भाले शब्दच असतात मखमली पिसारे शब्दानेच वार केला काळजात शब्दाचं फोडतात फाझर ह्रुदयात अपशब्दनेच सारी दुभंगली नाती शब्दाच्या गोडव्यात आप्त जन नाहती
आठवते का तुला ती पहिली भेट सुरवात मीच केली बोलायची पण शब्द मात्र रुसले होते प्रेमाने भिजलेल्या वाटेवर पाहुनी तुझ्या वेधक डोळ्यांना ओठ माझे अलगद हसले होते तुझ हसणं नि तुझ रुसण ते माझं असच तुझ्यात फसणं आठवते का तुला ती पहिली भेट तुझ्या गोष्टी नि त्या गोष्टीतील तू नेहमी साद घालत राहते भोवती जणू मी झाड चंदनाचे नि तू वेल प्रीतीचा होय...तू आहेस माझ्या सोबत मी हसतो त्या ओठांवर, पाहतो त्या चांदण्यात, रडतो त्या डोळ्यात, लिहितो त्या शब्दात, तू आहेस माझ्या सोबत
**खचून जाऊ नको मित्र येईल तुझा पण एक दिवस फक्त कष्ट करायला कमी पडू नकोस येईल तुझ्या जीवनातील आनंदाचा तो दिवस होईल स्वप्न तुमचे साकार फक्त घेऊ नको तू माघार गावातील जी लोक तुला हसायचे उद्या तीच लोक तुला बघून सलाम ठोकायचे वाढतं वय ,लोकांचे टोमणे ,जीवनाचा टेन्शन घेऊ नको तू फक्त जिवाच रान कर ,आणि आई वडिलांच नाव कर येईल तुझा तो दिवस फक्त खचून जाऊ नकोस मित्रा आज तुझे अपयश बघून लोक तुला हसतील उद्या तीच लोक तुझे यश बघून जळतील फक्त हार नको मानू मित्रा नाहीतर तुझ्या घरच्यांना खाली मान घालावी लागतील कर मित्रा जिवाच रान लोक बघतील तुझी शान दे सोडून लोकांचा विचार घे चांगल्या मित्राचा आधार तू जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत हार तू मानू नको आज पदरी तुझ्या अपयश आहे म्हणून कोणी तुझ्यासोबत फारसे संबंध ठेवणार नाही परंतु तू खचून जाऊ नकोस मित्रा येईल तुझा तो एक यशाचा दिवस जीवन खूप सुंदर आहे अनुभव तुला येत येईल प्रयत्न करायला कमी पडू नको ,यशाचा रस्ता तुला सापडत जाईल, ना आपले , ना परके इथे आहे सर्व स्वार्थी म्हणून तू कोणा कडून काही अपेक्षा ठेवू नकोस हार बरदास करायला शीक , तू खूप मोठा होऊ शकतोस फक्त खचून जाऊ नकोस मित्रा, जेव्हा भासेल तुला कशाची कमतरता तेव्हा फक्त शंकर नागरे ला आवाज दे तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच पेटून उठेल शब्द आपला लक्षात ठेव ✍️🚨👮♂️ म.पोलिस , लेखक शंकर शिवाजी नागरे मो. 9561487514 मातृतीर्थ :- सिंदखेड राजा
Rahul tuza aamhala pravas aikyacha tumi Kadhi survaat keli. And Tumhala kevha keli ki Tumhi Kavita karushakta.... Ani kharch Tumhi Chan Kavita karta.... Asech karat raha Ani aamhala pan aikyvat raha... 😊
Dada Maz vachan hi khup aahe Ani maze Shabd hi khup changale use karte ase Poet Aanant Raut sir ( Mitra Vanvyamadhe garvyasarkha) che kavi Ani itar barech kavi aahet tyanch mat aahe pan mla Kavita ka lihita yet nahi...mazi ichha khup aahe Kavita lihanachi...mi sirancha hi guidence ghenar aahe pan tumhihi guidence krav plz
कविता लिहण अगदी सोप्प आहे टेंशन घेऊ नका शब्दांच्या प्रेमात पडलात की आपोआपच शब्द लिखाणात यायला लागतील ...आणि अधून मधून नवीन नवीन ठिकाणी भटकंती ही करत जा त्याचा ही खूप प्रभाव पडतो कविता रचताना
Kavita kontya bhavanene ani kontya vishayavr aahe ..tysvarun tharel ani ji line tumhala khup bhavli aahe kinva jya line mdhe kavita jast samjel ti line tumhi short karun shirshak deu shakta yavar apan lavkarch video banvu ..prashn vicharlya baddal Thanks🙏
शब्द हे असतात टोकदार भाले शब्दच असतात मखमली पिसारे शब्दानेच वार केला काळजात शब्दाचं फोडतात फाझर ह्रुदयात अपशब्दनेच सारी दुभंगली नाती शब्दाच्या गोडव्यात आप्त जन नाहती
Khupch chaan
@@MarathiKavitaByRahul thanks 🙏
Tumche youtube channel aahe ka jr nasel tr open karu shakta karan tumch writing skill he lokanparynt pohachn khup garajech aahe 👌👌nakki start kara
खूप छान👌👌👌
Thank you dada ❤
Kharach kuti sundar kavita...💞💞👌👌..
आठवते का तुला ती पहिली भेट
सुरवात मीच केली बोलायची
पण शब्द मात्र रुसले होते
प्रेमाने भिजलेल्या वाटेवर
पाहुनी तुझ्या वेधक डोळ्यांना
ओठ माझे अलगद हसले होते
तुझ हसणं नि तुझ रुसण
ते माझं असच तुझ्यात फसणं
आठवते का तुला ती पहिली भेट
तुझ्या गोष्टी नि त्या गोष्टीतील तू
नेहमी साद घालत राहते भोवती जणू
मी झाड चंदनाचे नि तू वेल प्रीतीचा
होय...तू आहेस माझ्या सोबत
मी हसतो त्या ओठांवर,
पाहतो त्या चांदण्यात,
रडतो त्या डोळ्यात,
लिहितो त्या शब्दात,
तू आहेस माझ्या सोबत
Waah👌👌👌
Thanks sir
**खचून जाऊ नको मित्र येईल तुझा पण एक दिवस
फक्त कष्ट करायला कमी पडू नकोस येईल तुझ्या जीवनातील आनंदाचा तो दिवस
होईल स्वप्न तुमचे साकार
फक्त घेऊ नको तू माघार
गावातील जी लोक तुला हसायचे
उद्या तीच लोक तुला बघून सलाम ठोकायचे
वाढतं वय ,लोकांचे टोमणे ,जीवनाचा टेन्शन घेऊ नको
तू फक्त जिवाच रान कर ,आणि आई वडिलांच नाव कर
येईल तुझा तो दिवस फक्त खचून जाऊ नकोस मित्रा
आज तुझे अपयश बघून लोक तुला हसतील
उद्या तीच लोक तुझे यश बघून जळतील फक्त हार नको मानू मित्रा
नाहीतर तुझ्या घरच्यांना खाली मान घालावी लागतील
कर मित्रा जिवाच रान
लोक बघतील तुझी शान
दे सोडून लोकांचा विचार
घे चांगल्या मित्राचा आधार
तू जोपर्यंत जिंकत नाही
तोपर्यंत हार तू मानू नको
आज पदरी तुझ्या अपयश आहे म्हणून कोणी तुझ्यासोबत फारसे संबंध ठेवणार नाही
परंतु तू खचून जाऊ नकोस मित्रा
येईल तुझा तो एक यशाचा दिवस
जीवन खूप सुंदर आहे अनुभव तुला येत येईल
प्रयत्न करायला कमी पडू नको ,यशाचा रस्ता तुला सापडत जाईल, ना आपले , ना परके इथे आहे सर्व स्वार्थी
म्हणून तू कोणा कडून काही अपेक्षा ठेवू नकोस
हार बरदास करायला शीक ,
तू खूप मोठा होऊ शकतोस
फक्त खचून जाऊ नकोस मित्रा,
जेव्हा भासेल तुला कशाची कमतरता तेव्हा फक्त शंकर नागरे ला आवाज दे तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच पेटून उठेल शब्द आपला लक्षात ठेव
✍️🚨👮♂️ म.पोलिस , लेखक
शंकर शिवाजी नागरे
मो. 9561487514
मातृतीर्थ :- सिंदखेड राजा
वाह खूप छान कविता करतात तुम्ही 👍👌👌👌
@@MarathiKavitaByRahul thnx
वर्ग ६ विचा विद्यार्थिनी ने एक आई वर खुप छान कविता लिहिली
मला ती कविता प्रसिद्ध करायची आहे
Rahul tuza aamhala pravas aikyacha tumi Kadhi survaat keli. And Tumhala kevha keli ki Tumhi Kavita karushakta.... Ani kharch Tumhi Chan Kavita karta.... Asech karat raha Ani aamhala pan aikyvat raha... 😊
Thanks Avinash
Nakkich aikayla milel tumhala ..tya sathi tumhi channel la subscribe theva lavkarch ya baddal video milel🙏😊
❤️❤️❤️❤️
मित्रांनो कविता लिहायला शिकला असाल किंवा माझ्या या Video मधून तुम्हाला थोडी ही माहिती मिळाली असेल तर कृपया Channel ला Subscribe करायला विसरू नका🙏😊
Rahul dada nakich kup chan mahiti dilis tu
Thanks
Khub chan aahy dada
Thank 👍you
Khup chan aahe
Thanks
keep sharing 👍
Majya kavita pathavto
❤️
Dada Maz vachan hi khup aahe Ani maze Shabd hi khup changale use karte ase Poet Aanant Raut sir ( Mitra Vanvyamadhe garvyasarkha) che kavi Ani itar barech kavi aahet tyanch mat aahe pan mla Kavita ka lihita yet nahi...mazi ichha khup aahe Kavita lihanachi...mi sirancha hi guidence ghenar aahe pan tumhihi guidence krav plz
कविता लिहण अगदी सोप्प आहे टेंशन घेऊ नका शब्दांच्या प्रेमात पडलात की आपोआपच शब्द लिखाणात यायला लागतील ...आणि अधून मधून नवीन नवीन ठिकाणी भटकंती ही करत जा त्याचा ही खूप प्रभाव पडतो कविता रचताना
@@MarathiKavitaByRahul tnx Dada
Hi sir mla kavti phyje ahe marathi bhasha din minta tar mla Mahapurush badal phyje hoti sir Tumi mla dau shakal ka
Sorry tumhala kavita deu shaklo nahi pn nakkich asha karto tumhala pudhe nirash karnar nahi
@@MarathiKavitaByRahul atta bhetail ka ?
Subject on line sikshan profit loss survatila konti kavita asavi
Samjhlo nahi mi mhanje tumhala online shikshna vr kavita lihaych aahe ka
@@MarathiKavitaByRahul online shiksha ya topic la julel ashi kavita
Sir shirshak kasa taiyar karaycha
Kavita kontya bhavanene ani kontya vishayavr aahe ..tysvarun tharel ani ji line tumhala khup bhavli aahe kinva jya line mdhe kavita jast samjel ti line tumhi short karun shirshak deu shakta yavar apan lavkarch video banvu ..prashn vicharlya baddal Thanks🙏
सर माझे यमक का जुळत नाही
जास्तीत जास्त वाचन करा ...शब्द असले की यमक आपोआप जुळे ल 👍
शब्द मागे पुढे करा मग जुळेल
खुंटले याचा आर्थ काय आहे सर
अंकुचित
Hi ekda vishay jr ghetal tr purn kasa karayacah
सुरवातीला 2 ओळी घ्या म्हणजे तुम्हाला लिंक लागेल की यमक जुळतयं की नाही