जराही थांबली नाही... तुफान व्हायरल गझल.... गझलकार विश्वास पाटील. मो. 8554041852
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2023
- जराही थांबली नाही... गझलकार विश्वास पाटील.
8554041852
#marathi kavita
#prem kvita
#kavyangan
#kavyasandhya
#kavyadhara
#प्रेम
#मराठी कविता
#प्रेम कविता
#काव्यांगण
ठिकाणी त्याच मी गेलो
जिथे भेटेल ती नक्की
मला झाला उशीर थोडा
तिथे येऊन गेली ती..
खूपच छान गझल, अप्रतिम लेखन आणि सादरीकरण👍👌💐
ट्युनिग_ आबेद शेख सारांसारखी आहे....
चाल आबेद सरांची
जराही थांबता आले नाही
तुला पाहिले,,,न्याहाळता आले नाही..
तुला टाळले,,मन जाळून...
कुणाला सांगता आले नाही....
Excellent. ....... ........ .....
अप्रतिम कविता 💐👌🏻
Dada mast akdam kadak kavita❤❤❤❤❤❤
Sundar dada👌👌👍👍
व्वाह व्वाह शेर दमदार जबरदस्त ❤
मला बोलायचे होते
मला बोलू दिले नाही
परत बोलायचे नाही
असे सांगून गेली ती
मला ती भेटली नाही
तिला मी भेटलो नाही
उभी स्वप्ने माझी
अशी उधळून गेली ती
सर,
खूप सुंदर....
जबरदस्त.....
अप्रतिम......
🌹🌹🙏🙏.....
❤❤
मला कळले कसे नाही
मला टाळुन गेली ती ❤
Khup chhan😊
खुपच छान...जबरदस्त गझल... अप्रतिम❤❤❤
He hidden talent mahiti nawat amhala ...khupch bhariii.... keep it up
व्वा खूपच छान
जबरदस्त विश्वास सर......❤अप्रतिम.....
Khup chyan sir
Kadak vishu da 💪💪
अप्रतिम विश्वास दादा
Gajab
सुंदर !
एक नंबर दादा,,,मी तुमच्या प्रत्येक गझल चा मोठा फॅन आहे❤
Dhanyawad boss
Lajawab.
जबरदस्त सर जी
खूप छान
आमचं काळीज ❤
विश्वास दादा... खूप अप्रतिम, मस्त ❤
Dhanyawad dada
मस्तच
बेटा खूप छान
खूप छान सर खूप ,अगदी मनाला भावली सर ❤❤
जबरदस्त विश्वासराव
Lai bhari
विषय हार्ड ओ ❤
Thanxx a lot
Khup mst
वाह रे वाह😊
खूप छान विस्वास
एकदम मस्त नेहमी प्रमाणे ❤❤
Jabardast ❤
Saheb तुमचा फॅन झालो हे ऐकून जाम भारी वाटलं.
आभारी आहे माऊली
Khup chan bandu ❤❤
Aprtim patil
क्या बात है
झकास 🎉🎉
Kyaa baat haiii
ह्या गजलेचा एक वेगळा फॅन बेस आहे.….
लव्ह यु दादा..!
Love too vikrant sir
Khup chan dada👍👌🙏...
कसली काॅपी केली आहे राऊत सरांची....
राऊत सर ग्रेटंच त्यात वाद नाही.पण आम्ही काय काॅपी केलं त्यांचं.ते कळालं तर बरं होईल
कोणी कोणाची copy Keli nhi.
प्रत्येक कवि आपापली कविता उत्कृष्टपणे सादर करतो..
Agadi brobr
शाहू राजे बद्दल जी कविता केली आहे, ती खूप मस्त दादा👍🏻👍🏻 मी पुण्यात राहते पण कोल्हापूर ची आहे, सासर राधानगरी तालुक्यातील, आणि माहेर करवीर मधे.
खुप खुप धन्यवाद
कोणते गाव ताई RADHANAGARI मधील
KARVIR मधील पन कोणते
1no
खुप छान अप्रतिम
Kavi abid shaikh sir yanacha vas yeto.
Always ❤❤❤
I complate this video 999 to 1k like 🎉😅
सारखी तीच कविता ती
❤
Nice 👍
राधानगरी चा युवा कवी विश्वास दादा..
👌👌👌👌
विषय हार्ड भावा ❤❤
हवेचे एक यांची सुगंधी बाग याची कॉफी केली आहे
अभेद शेख यांची सुगंधी बाग या गझलची कॉफी केली आहे
अभिषेक कोणती कॉपी केलेली आहे
सुगंधी बाग आहे ती मला माहीत ही नाही
Mast sir
Abed saranchya shabdrachanesarkhi toning.... Sugandhi bag ahe ti ya sarkhi
बरोबर
तरणू अबेद शेख याची कॉपी आहे
खूप छान
❤
❤