खूपच सुंदर...अगदी कमी अवधी मध्ये मोजक्या शब्दांत जीवनाचं एक सूत्र सांगितलं.. आजी आजोबा नि नातवंडं यांचं मायेचं, प्रेमाचं, दुधावरच्या सायी सारखं नातं हळूवारपणे उलगडून दाखवलं.. मोहन जोशी नि इला भाटे यांचा अभिनय नेहमीप्रमाणे उत्तम..दर्जेदार.. अशा बोधप्रद जाहिराती टीव्ही वर सुद्धा दाखवाव्यात..चांगले विचार पुढच्या पिढीपर्यंत पोचतील या माध्यमातून... योगेशजी, तुमचे खूप खूप आभार.. 🙏🙏
खरोखरच अप्रतिम जाहिरात. P अँड G पेक्षा, "पुनगा" हा तुमचा ब्रँड तुम्हाला जास्त शोभला असता. त्यात मराठीच्या आपुलकीचा टच आहे. तुमच्या सर्वच जाहिराती छान असतात. आम्हाला अभिमान वाटतो तुमचा.
Wa wa chan, very Nice.👏👍👌🤝 Excellent culture. That is why in every home 3 generations must stay together. Thanks PNG. It is so nice to tell daughter's story to her son. Nice advertisement. Gr8
खूप सुंदर संस्कार मोठ्यांच्या वागण्या बोलण्यातून लहानांपर्यंत मुरत जाणारे. धन्यवाद 🙏🙏🙏 पीएनजी.... तुमच्या या अतुट नात्यासाठी. सुंदर विचारांसाठी. आणि सुंदर मनमोहक दागिन्यांसाठी.... 👌👌👌👌
अतिशय बोलकी आणि प्रेमळ जाहिरात .जाहिरात म्हणणे चुकीचे आहे खरे तर पूर्वीची वास्तववादी घटनाच आहे श्री मोहन जोशी आणि श्रीमती इला भाटे तचेच छोटा कलाकार यांची अदाकारी तितकीच उत्तम
ya. Brahmins are still in slavery of their own religious orthodox rituals...... great keep it.... yancha dev pn agarbatti chi dhupbatti zali tar naraj hote. sensitive dev ahe.
@@nikhiljagane5713 ugich jaatidwesh ka dakhavtay Dada...ad aahe ti paha...awadli tar thik nahi tar scroll kara...tumcha kaay bara vaait kelay ho brahmannani?
Wowwww what a beautiful ad 💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖 Beautiful thought 😍😍😍😍😍😍😍 I'm really loving it 🥰🥰🥰🥰🥰 Well done bro ❤️❤️❤️❤️❤️❤️ Aryan you are looking sooooooo cute ......😍😍😍😍😍😍😍😍 Congratulations to you and entire team 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Beautiful advertising by Jewelers with inspiration short story … other jewelers should also follow same way … instead of spending on high paid Models. …
संस्कार आणि जीवनमूल्ये खूप सुंदररित्या पुढील पिढीकडे संक्रमित होण्यासाठी आजी आजोबा एक चालते बोलते विद्यापीठ असतात. 🌷
खूपच सुंदर...अगदी कमी अवधी मध्ये मोजक्या शब्दांत जीवनाचं एक सूत्र सांगितलं..
आजी आजोबा नि नातवंडं यांचं मायेचं, प्रेमाचं, दुधावरच्या सायी सारखं नातं हळूवारपणे उलगडून दाखवलं..
मोहन जोशी नि इला भाटे यांचा अभिनय नेहमीप्रमाणे उत्तम..दर्जेदार..
अशा बोधप्रद जाहिराती टीव्ही वर सुद्धा दाखवाव्यात..चांगले विचार पुढच्या पिढीपर्यंत पोचतील या माध्यमातून...
योगेशजी, तुमचे खूप खूप आभार..
🙏🙏
अप्रतिम. नात्यातील गोडवा टिकून ठेवण्याची कला असावी तर अशी.
ह्यदय स्पर्शी.पिढी दर पिढी असाच संस्कार , संस्कृती पुढे जाते.मुंजीची पार्श्वभूमी फार भावली.खणखणित बंदा रूपया प्रमाणे दर्जेदार अभिनय.
Thank You !
सुंदर👌 छोट्या छोट्या प्रसंगातूनही खुप काही सांगून जाणारं ❤
जाहिरात करण्याची ही पद्धत शोधून काढणार्या चे खूप खूप अभिनंदन🎉🎊
खुपच छान, अप्रतिम काळजाला रडवणारी, व चांगल्या गोष्टी शिकवणारी कथा मनापासून आभार🙏💕
Thank You !
खरोखरच अप्रतिम जाहिरात.
P अँड G पेक्षा, "पुनगा" हा तुमचा ब्रँड तुम्हाला जास्त शोभला असता.
त्यात मराठीच्या आपुलकीचा टच आहे.
तुमच्या सर्वच जाहिराती छान असतात.
आम्हाला अभिमान वाटतो तुमचा.
हा मुलगा आमच्या राम मंदिर। च्या गुरुजींचा नातू आहे, जोशी
Wa wa chan, very Nice.👏👍👌🤝 Excellent culture. That is why in every home 3 generations must stay together.
Thanks PNG. It is so nice to tell daughter's story to her son.
Nice advertisement. Gr8
Thank You !
Superb....... Very good message...... Like the way...
ह्या जाहिरातीतून दोन msg मिळतात,मुलांना घडवायचे संस्कार व आजी आजोबा मुलांना किती गरजेचे आहेत.धन्यवाद...PNG
Thank You !
Khup chhan.
खूप सुंदर संस्कार मोठ्यांच्या वागण्या बोलण्यातून लहानांपर्यंत मुरत जाणारे. धन्यवाद 🙏🙏🙏 पीएनजी.... तुमच्या या अतुट नात्यासाठी. सुंदर विचारांसाठी. आणि सुंदर मनमोहक दागिन्यांसाठी.... 👌👌👌👌
Thank You !
अतिशय बोलकी आणि प्रेमळ जाहिरात .जाहिरात म्हणणे चुकीचे आहे खरे तर पूर्वीची वास्तववादी घटनाच आहे श्री मोहन जोशी आणि श्रीमती इला भाटे तचेच छोटा कलाकार यांची अदाकारी तितकीच उत्तम
खूपच छान..
Amazing way of raising a child 👍
Thank You !
Kitti kitti chaan aai babanchi aathwan aali
Kay abhinay aahe donhi mothya kalakarancha. Lajwab. 👌👌🙏🙏
Thank You !
Kharach Aprateem
Khup chan.
खूपच छान, लहान मुलांना आजी आजोबा आणि आई वडील यांच्या चांगल्या संस्कारांची गरज आहे
किती छान ❤️
Thank You !
मस्त जाहिरात अतिशय महत्त्वाचा मेसेज व्हायरल् किती छोट्या गोष्टीतुन खरच खुप भावते PNG ची जाहिरात
Superb acting...very nice
हेच संस्कार असतात ना.....अगदी सध्या सध्या गोधती मधून जे मुलांना मिळतातं।।
फारच सुन्दर
खुपच छान 👌👌जाहिराती तुन सुंदर संस्कार आणि आजी आजोबा असणं किती महत्वाचं 👍👍👍याच दर्शन 🙏🙏
Khup chan msg ahai
Khoop chan
Thank You !
Khup sunder msg.
जेव्हा तो मुलगा हळुच पैसे बाबांच्या हातात ठेवतो....best moment...👍♥️
Khup surekha 👌🏻👌🏻✌️♥️
Khup sundar ad banavli ahe
Thank You !
जाहिरातीमधून देखील खूप सुंदर मेसेज दिलात 👍
खूप छान प्रेमळ गोष्ट बघायला आणि ऐकायला खूप छान वाटले.👌👌💐💐💐💐💐
अतिशय सुंदर...👌🏻
Thank You !
Khup chan msg ya video dware dilya badal dhanyavaad
सुंदर👌👌
Wow, very cute ad💓
Thank You ! We are glad that we could make you happy.
Thank you so much
Khupach chhan msg..... Arthapurn
खूप छान ☺️🍫🌷
Khup sundar
❤❤❤
खूप सुंदर संदेश दिला आहे
Nice 👏👏👍👍
Thank You ! We are glad that we could make you happy.
खुपच सुंदर
Thank You ! We are glad you loved it.
खुप छान आणि संस्कार करणारी जाहिरात
अप्रतिम जाहिरात.👌
Khup chan😊👌👌
उत्तम
Agdi chhan advertise.
Pn same asa wichar mulga ani sunecgya babtit pn kara.
Te pn busy asu shaktaat, tyancha pn paay tikat nasel gharaat, tr apan ekhadi tayyari tyanchyasathi keli tr upkar kelyachi bhawna ka yete manaat.
Tyanchya pn hakkache Aai-Dada astaatch ki.
Pn lek-jawayala madat ani mulga-sunewr upkar.
Thank You !
सुरेख
खूप आनन्ददायक....
Thank You !
Originally Indians Brahmin culture. Amazing Great.
Thank You ! We are glad that we could make you happy.
Thank you so much
ya. Brahmins are still in slavery of their own religious orthodox rituals...... great keep it....
yancha dev pn agarbatti chi dhupbatti zali tar naraj hote. sensitive dev ahe.
@@nikhiljagane5713 ugich jaatidwesh ka dakhavtay Dada...ad aahe ti paha...awadli tar thik nahi tar scroll kara...tumcha kaay bara vaait kelay ho brahmannani?
@@nikhiljagane5713 Think Pure bro...
Video purna baghaycha asto
Awesome!
Chhan ad..Aaji aajoba he swata madhe ek institute astat..saglya lahan mulanna tyancha asa ch prem labho
Thank You !
अगदी खरीखुरी आशयसंपन्न तरीही सहज मनात घर करणारी जाहिरात..... नव्हे, गोष्ट....😊
Thank You !
छान जाहिरात 👌
खुप आठवणी जाग्या झाल्या
Thank You !
👌👌👌
Thank You !
आजी आजोबांचं महत्व पटवून देणारी सुरेख गोष्ट
Nice video
That child actor is very cute!
Thank You ! We are glad that we could make you happy.
Thank you so much mama
Apratim 👌👌❤️❤️
खुप छान 👍
Cutest ad
खूप खूप सुंदर जाहिरात
Khup chan n arthpurna..
Writer n director kon aahet?
Yogesh Deshpande
So cute 😘
Thank You ! We are glad that we could make you happy.
सुंदर!
Wowwww what a beautiful ad 💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖
Beautiful thought 😍😍😍😍😍😍😍 I'm really loving it 🥰🥰🥰🥰🥰
Well done bro ❤️❤️❤️❤️❤️❤️ Aryan you are looking sooooooo cute ......😍😍😍😍😍😍😍😍
Congratulations to you and entire team 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank You ! We are glad that we could make you happy.
Thank you so much adi bhaiya
किती सुंदर
मस्तच
Culture and bonds
Thank You !
Superb
कॅडबरी ची पण जाहिरात झाली की उगाचच. त्यापेक्षा अमूल्य चॉकलेट म्हणल असत तर छान झाल असत.
Mi add kru shktet
Nice hai
Thank You !
Beautiful advertising by Jewelers with inspiration short story … other jewelers should also follow same way … instead of spending on high paid Models. …
Thank You !
खूप छान , नटांचे कपडे पण प्रसंगाला साजेसे, png आपली संस्कृती अशीच दाखवा जाहिरातीतून नाहीतर fabindia ची सुतकी जाहिरात !
👌
Want to acting in your advertisement
पैसे मिळवून हवी तितकी कॅडबरी खा? यात काय संस्कार आहेत? कमीत कमी कॅडबरी खाल्याबरोबर दात घासत जा एवढे तरी सांगायला हवे होते.🥲
खूपच सुंदर
Thank You !
सुंदर 👌👌
खूप सुंदर