खरीपाची पूर्व तयारी. कोणते पिक घ्यावे ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • सोमवार दिनांक ८ एप्रिल २०२४ रोजी श्री गजानन जाधव सर आपल्याशी "खरीपाची पूर्व तयारी. कोणते पिक घ्यावे ?" या अत्यंत महत्वाच्या विषयावर सायंकाळी ठीक ७ वाजता Live संवाद साधणार आहे तरी वेळ न चुकवता सर्व शेतकरी बांधवांनी Live पाहावे व आपले काही प्रश्न असल्यास comment बॉक्स मध्ये नोंदवावे ही विनंती धन्यवाद...

Комментарии • 349

  • @babanbhalerao3443
    @babanbhalerao3443 6 месяцев назад +7

    गजानन जाधव सर आणि त्यांच्या संपूर्ण टीम ला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @Bhairugadhave-h6n
    @Bhairugadhave-h6n 5 месяцев назад +1

    ❤❤❤🎉🎉🎉 खूपच छान माहिती

  • @RameshFating-p2l
    @RameshFating-p2l 6 месяцев назад +6

    श्री गजानन जाधव सर आणि व्हाईट गोल्डचे संपूर्ण टीमला गुडी पाडवा व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @VilasJadhav-df9ge
    @VilasJadhav-df9ge 6 месяцев назад +3

    सर गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
    तुमच काम अप्रतिम आहे

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 5 месяцев назад

    सर खूप छान आणि अचूक माहिती आणि अचूक माहिती आपण देता त्याचा निश्चितच यापूर्वीही मला फायदा झालेला आहे, यापुढेही होईल. आणि आपण म्हणता तस मीही स्वामी रामदेव बाबांच्या योग प्राणायाम रोज करून आरोग्य व्यवस्थित ठेवले आहे, आणि आपण देत असलेल्या ज्ञानामुळे शेतीचे आरोग्य ही निश्चितच सुधारेल यात शंका नाही, जनता तर काय गांधी, नेहरू आंबेडकर, यांनाही नावे ठेवते, ज्ञानेश्वर तुकाराम, भगवान बाबा यांचाही छळ करते ते सोडून देऊन आपण हाती घेतलेले काम पुण्याचे आहे ते सुरूच ठेवा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , आपल्या शेतकऱ्यांच्या प्रति आमचे काम प्रामाणिक असल्यामुळं काही विरोधक लोकांना ते सहन होत नाही, अशा लोकांवर आम्ही दुर्लक्ष करून कामावर लक्ष देत असतो. धन्यवाद !

  • @funwithcutesister8923
    @funwithcutesister8923 6 месяцев назад +3

    संपूर्ण व्हाइट गोल्ड परिवार आणि बूस्टर परिवार आपणास येणारे नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचा आणि बरबटी ची जावो आपल्या हातून अशीच शेतकऱ्यांची सेवा घडो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो..
    सर सोयाबीन मळणीनंतर जो काडीकचरा राहतो

    • @funwithcutesister8923
      @funwithcutesister8923 6 месяцев назад

      सर सोयाबीन मळणीनंतर जो काडी कचरा राहतो तो काडीकचरा संपूर्ण शेतीमध्ये पसरल्यानंतर डी कंपोस्ट न वापरता रोटावेटर केला तर पुढील पिकावर ती बुरशीचा प्रादुर्भाव होतो का होत असेल तर काय काळजी घ्यावी.. मार्गदर्शन करा...🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा, आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच आमच्या सोबत असू द्या

  • @sadanandbhuskat5602
    @sadanandbhuskat5602 6 месяцев назад +12

    सर गुढीपाडवा च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणारे मराठी नव वर्ष आपणास आरोग्य मय जावो शेतकत्याच्या हिताच्या बाजुचा विचार करून आपण वेळोवेळी संवादाच्या माध्यमातून शेतकत्याच्या प्रश्नाचे अचुक उत्तरे देवुन समाधानी करतात त्या बद्दल धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад +1

      धन्यवाद दादा

  • @sagarthakare8049
    @sagarthakare8049 6 месяцев назад +2

    नमस्कार साहेब 🙏 गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ....
    अमरावती येथे झालेला शेतकरी चर्चा सत्रामध्ये आपली प्रत्यक्ष भेट झाली व आपण सांगितलेल्या तुरीच्या नविन तिन व्हेरायटी बद्दल उत्साही आहे तरी त्याचे बियाने लवकरच उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад +1

      धन्यवाद दादा

    • @Tushar-t4z
      @Tushar-t4z 5 месяцев назад

      तुरीचे नवीन तीन व्हेरायतीचे नाव सांगा दादा

  • @mukundlanjulkar4136
    @mukundlanjulkar4136 6 месяцев назад +7

    गुढी पाडव्याच्या शुभेच्छा सर

  • @nikhilgafat12
    @nikhilgafat12 6 месяцев назад +1

    सर आपल्याला आणि white gold trust मधील सर्व कर्मचारी मित्रांना गुढीपाडवा आणि हिंदु नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад +1

      धन्यवाद दादा

  • @NageshKetkar
    @NageshKetkar 5 месяцев назад

    नमस्कार सर,
    आपण खुप उपयुक्त माहिती दिली आहे या बरोबरच ओवा ,तसेच
    एरंडी पिकाबद्दल माहिती दया कारण अकोला, छ संभाजीनगर विभागात काही शेतकरी ही पिके घेतात तरी सविस्तर आणी खात्री ची माहिती आपल्या कडूनच मिळु शकते असा विश्वास आहे धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , या पिकाचे उत्पादन घेणारे कमी शेतकरी आहे या पिकाचे क्षेत्र वाढल्यास माहिती देऊ

    • @NageshKetkar
      @NageshKetkar 5 месяцев назад

      @@whitegoldtrust सर तुम्ही माहिती दिली नही तर या पिकाचे क्षेत्र वाढू शकते
      कारण खरिपाची जी परंपरागत पिके आहेत त्यात फारसे उत्पन्न मिळत नाही,अणि त्यानंतर भाव मिळत नाही शेतक-या च्या उत्पन्नात वाढ होण्या करिता हा बदल करने अपेक्षीत आहे सर आपण जर चांगली शास्त्रीय माहिती दिली तर शेतकरी ही पिके लागवड करतील तरी पुन्हा विचार करावा ही विनंती

  • @avnashhanpude5955
    @avnashhanpude5955 6 месяцев назад +2

    सर तुम्ही माहिती एकच नंबर दिली

  • @vinayaksuroshe4365
    @vinayaksuroshe4365 6 месяцев назад +1

    गजानन भाऊ नवीन मराठी वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा
    शुभेच्छुक विनायक व्हगाडे, अंबोडा,

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад +1

      धन्यवाद दादा

  • @RoshanCheke
    @RoshanCheke 6 месяцев назад +4

    गुढपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा सर ❤

  • @BhagvatWalke-e3i
    @BhagvatWalke-e3i 6 месяцев назад +1

    नव वर्षा च्या हार्दिक शुभेच्छा सर

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 6 месяцев назад +1

    छान माहिती दिली सर❤ धन्यवाद🙏

  • @kakasahebbargal2646
    @kakasahebbargal2646 6 месяцев назад

    खुपच छान माहिती सांगितली सर,
    🌹🌹नववर्षाच्या शुभेच्छा 🙏🙏

  • @DATTADOIFODE-9150
    @DATTADOIFODE-9150 6 месяцев назад

    नमस्कार सर तुम्ही खूप छान माहिती देता . मी पूर्ण व्हिडिओ पाहतो आणी माहितीही मिळते...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @JairamKamble-mz4zh
    @JairamKamble-mz4zh 6 месяцев назад

    जाधव सर गुडी पाडवा व मराठी नव वर्शच्या आपणास आपल्या टीमला हार्दिक शुभेच्छा.

  • @vishnutupe1724
    @vishnutupe1724 5 месяцев назад

    धन्यवाद सर तुमच्या सर्व टीमचे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @पांडुरंग.आश्रुबागिरे

    गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊसाहेब

  • @utkarshpatil5427
    @utkarshpatil5427 6 месяцев назад

    व्हाईट गोल्ड टीमला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा जय गजानन जय किसान 🎉🙏🙏💪 वावर आहे तर पावर आहे 💪🇮🇳

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @suchita210
    @suchita210 5 месяцев назад

    सर, कृपया कृषी संबंधित मासिक प्रकाशित करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मौलिक माहिती पोहचण्यास मदत होईल आणि बरेच शेतकरी याचा लाभ घेवू शकतील.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , प्रयत्न करू

  • @bhagajisonsale5016
    @bhagajisonsale5016 6 месяцев назад

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब

  • @prashantghenge1663
    @prashantghenge1663 6 месяцев назад

    नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

  • @gabbarsk9726
    @gabbarsk9726 6 месяцев назад

    Sir aapne bahut badiya jankari di hai Allah aapko salamat rakhe aameen

  • @gopalsingdhanawat2828
    @gopalsingdhanawat2828 6 месяцев назад +1

    Very nice information bhau ❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад +1

      धन्यवाद दादा

  • @namdevchavhan2897
    @namdevchavhan2897 6 месяцев назад

    Sunder mahit dili sir,amhi tumchya sanyanusar sheti karto sir ani fayda sudha zala

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @navnathzate1183
    @navnathzate1183 6 месяцев назад

    गुढीपाडवा व हिंदू🚩 नववर्षाच्या सर तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🧡🚩

  • @palveprakash154
    @palveprakash154 6 месяцев назад +2

    व्हाइट गोल्ड ट्रस्टच्या सर्व मार्गदर्षकांन गुढीपाडव्यच्या हार्दिक शुभेच्छ्या

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 6 месяцев назад

    सर गुडी पाचव्या निमित्त नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छां धन्यवाद सर

  • @shubhamgavhane4410
    @shubhamgavhane4410 6 месяцев назад +3

    जीवाणू चे हीडीओ खूप फायद्याचे होणार आहेत 👍

  • @BhagvatGhatul
    @BhagvatGhatul 6 месяцев назад

    सर तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @PrabhuSanap-yv8cl
    @PrabhuSanap-yv8cl 6 месяцев назад

    गुढीपाडव्याच्या हार्दिक सुभेच्छा सर

  • @pdgadade7681
    @pdgadade7681 6 месяцев назад +1

    मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर

  • @tushargaikwad513
    @tushargaikwad513 6 месяцев назад

    ठिबकवरती तूर लागवड 8*1.5 फुटावर टोकन करायची आहे, मधील पठ्यामध्ये सोयाबीन घेयचं आहे कमी कालावधी चे सोयाबीन वाण सांगा. तसेच तूर बियाणे कोणते वाण वापरावे BDN 711 वापरावे कि गोदावरी 2013-41 वापरावे. आपले मार्गदर्शन खूप लाख मोलाचे आहे गेल्या वर्षी आपल्या मार्गदर्शनमुळे खूप फायदा झाला. या वर्षी पण आपले मार्गदर्शन राहील अशी आशा वेक्त करतो. आपण खूप छान माहिती देता आपले खूप खूप आभार 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , बूस्टर ७११ आणि गोदावरी दोन्ही जाती चांगल्या आहे तुमच्या आवडीनुसार जात निवडा, अंतर पीक सोयाबीन मध्ये बूस्टर js ९३०५ किंवा ३३५ आणि बुस्टरच्या संशोधित जातीं पैकी ७७७७, ८८८८, ८३३५ या पैकी कोणते हि घेऊ शकता

  • @atulsrhavane7027
    @atulsrhavane7027 6 месяцев назад +1

    गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर

  • @gajananisapure2826
    @gajananisapure2826 6 месяцев назад

    संरजी गुढीपाडव्याच्या खूप खूप शिवमय शुभेच्छा

  • @vasantlanjekar4486
    @vasantlanjekar4486 6 месяцев назад

    नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🌹🌹👍👍

  • @rajendragore6990
    @rajendragore6990 6 месяцев назад

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर🎉🎉

  • @ravinage2268
    @ravinage2268 6 месяцев назад

    नमस्कार सर सर्व प्रथम तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @prathameahkhedkar6617
    @prathameahkhedkar6617 6 месяцев назад

    गुढी पाढवाच्या हार्दिक शुभेच्छा सर

  • @pardippawar7482
    @pardippawar7482 6 месяцев назад

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा सर

  • @bhausahebpawar8260
    @bhausahebpawar8260 6 месяцев назад

    Good Night Sir and Happy Gudi padva

  • @rameshp3334
    @rameshp3334 6 месяцев назад

    Happy gudhi padva sar.....🎉🎉

  • @anupakarte9409
    @anupakarte9409 6 месяцев назад

    सर मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉

  • @sonaligadhave871
    @sonaligadhave871 6 месяцев назад +1

    🎉 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @Atulkakad1
    @Atulkakad1 6 месяцев назад

    सर तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @govindmagar144
    @govindmagar144 6 месяцев назад +1

    सर तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा 🙏

  • @ashokchadchan6673
    @ashokchadchan6673 6 месяцев назад

    Wish you happy gudhi padwa sir

  • @haribhaumhasaye
    @haribhaumhasaye 6 месяцев назад

    Happy gudi padwa sir

  • @vasantjoshi8781
    @vasantjoshi8781 6 месяцев назад

    गुढीपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा सर .

  • @manikmore7177
    @manikmore7177 6 месяцев назад

    सर.. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏

  • @BhagwatMirghe-pw6yo
    @BhagwatMirghe-pw6yo 6 месяцев назад

    सर गुढीपाडव्याच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @PradipChavan-x1b
    @PradipChavan-x1b 6 месяцев назад

    जाधवसर गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @bhagwatashok-dq6zs
    @bhagwatashok-dq6zs 6 месяцев назад

    Information is nice

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @nandkishorgawali9877
    @nandkishorgawali9877 6 месяцев назад

    गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सर

  • @omeshwardeshmukh4434
    @omeshwardeshmukh4434 5 месяцев назад

    सर, तूर आणि सोयाबीन चे पिकाबाबत चे लागवडी बाबत माहिती द्यावी.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , या पुढील दर सोमवारी लाईव्ह मध्ये माहिती देऊ

  • @DashrathShinde-br6uz
    @DashrathShinde-br6uz 5 месяцев назад

    गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर 💐💐💐

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      धन्यवाद दादा

  • @annasahebchalak552
    @annasahebchalak552 6 месяцев назад

    चैत्र शुद्ध प्रतिपदा च्या आपणास पण हार्दिक शुभेच्छा🌹🙏

  • @SAKKARFF
    @SAKKARFF 6 месяцев назад

    जादव सर तुम्हाला गुड़ी पडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sachindeshmature7661
    @sachindeshmature7661 6 месяцев назад +1

    कापशी लागवड माहिती ध्या सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , या पुढील दर सोमवारी सायं ७ वा लाईव्ह पाहावे त्या मध्ये संपूर्ण माहिती देऊ

  • @pubglover-zm6pt
    @pubglover-zm6pt 6 месяцев назад +3

    तूर विकावे की नाही विकावे सर।
    अजूक भाव वाढले का सर

    • @sachinnandmantri8695
      @sachinnandmantri8695 6 месяцев назад

      Wadtil 14000

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , अर्धी विका अर्धी राहू द्या

  • @nileshkhawshi4047
    @nileshkhawshi4047 6 месяцев назад

    संत्रा मृग बहारा विषयी सांगा अवकाळी पाऊस खूप प्रमाणात झाला आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा

  • @PkKoli-z5o
    @PkKoli-z5o 6 месяцев назад

    Happy gudipadwa sir.....!

  • @prabhakaringole6364
    @prabhakaringole6364 6 месяцев назад

    Thank you so much sir

  • @ganeshthengane1121
    @ganeshthengane1121 6 месяцев назад

    सर गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्या

  • @dadaraogajmal9106
    @dadaraogajmal9106 6 месяцев назад

    3एकर चोपण जमीनीत जिप्सम टाकायचे आहे.कुठे मिळेल.तसेच किती टन जिप्सम लागेल व एका टनाची किंमत किती असेल?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , आपल्या जवळील कृषी केंद्र दुकानदार किंवा खते विक्रत्याकडे चौकशी करा ते उपलब्ध करून देतील

  • @ashokrajput8967
    @ashokrajput8967 6 месяцев назад

    🎉 धन्यवाद

  • @vinodpatil666
    @vinodpatil666 6 месяцев назад

    नमस्कार सर
    जामनेर जि‌.जळगांव येथे औषधी कुठे मिळेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      जामनेर - मिराई कृषी केंद्र 9822635710
      जामनेर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566
      पहूर - श्री कमलसिंधु कृषी सेवा केंद्र 8668354566

  • @ashokkawtwar8999
    @ashokkawtwar8999 6 месяцев назад

    Sir methila ga जमिनीतून दिल्याने फायदा होतो की फावरानितून फायदा होतो 15लिटर ला प्रमाण सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , मेथी साठी जिब्रेलिक ऍसिड वापरण्याची गरज नाही, टॉप अप ४० मिली + १९-१९-१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारा यामुळे वाढ व पानांचा आकार वाढण्यास फायदा होईल

  • @GaneshSusar-un4cg
    @GaneshSusar-un4cg 6 месяцев назад +2

    बुस्टर तूर फाऊंडेशन सीड घ्यायचे आहे कुणाशी संपर्क साधावा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ८८८८१६७८८८ या नंबर वर संपर्क करा

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn 6 месяцев назад

    Booster che biyane favarni che aoshad kuthe milel ta. Arni di. Yavatmal

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , आर्णी - दुदुलवार एजन्सीज 9175371111
      जवळा - साईनाथ कृषी केंद्र 9766368536

  • @BaliramPatil-h6m
    @BaliramPatil-h6m 6 месяцев назад

    Thanks same to you

  • @riteshdurugkar1762
    @riteshdurugkar1762 6 месяцев назад

    Sir, happy gudhi padva... Online products chalu Kara sir

  • @LaxmanNanher-gl6rs
    @LaxmanNanher-gl6rs 6 месяцев назад

    गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ,

  • @prabhakar7220
    @prabhakar7220 6 месяцев назад

    सर मी गांडुळ खत तयार केले आहे त्याला अधिक प्रभावी करण्यासाठी गांडुळ खतामध्ये ट्रायकोडर्मा व पिएसबी मिळविता येईल काय प्रमाण कसे ठेवावे किंवा ईतर काही मिळविता येईल काय कृपया माहिती दिल्यास आभारी राहीन.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , गांडूळ खतामध्ये जिवाणू कल्चर वापरू शकता एक टन खतात १ किलो मिसळा

  • @NatthujiPise
    @NatthujiPise 5 месяцев назад

    Sir tur rate wadhatil kay
    Atta tur rate 12500 chalu ahe
    Tur wikavi ki thewavi yache margadarshan karawe sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा, अर्धी विका अर्धी राहू द्या

  • @Rvaylshetkari721
    @Rvaylshetkari721 5 месяцев назад

    Sar masin dvare borche paniipahata yete ka yet asel tar sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा, मशीन द्वारे बोरवेल चे पाणी पाहता येते पण त्याबद्दल पूर्ण खात्री नसते

  • @vilaspise4043
    @vilaspise4043 5 месяцев назад

    Sir turiche rate wadhatil kay turila kontya month madhe rate wadhel
    Sadhya 12500 rate chalu ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , जून नंतर भाव वाढू शकते तरी आता अर्धी तूर विक्री करू शकता

  • @haribhauyewale2568
    @haribhauyewale2568 6 месяцев назад

    गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

  • @gopaldawange6620
    @gopaldawange6620 6 месяцев назад

    गारपीट झाली संत्रा वर आणि कांदा पिकावर कोणते बुरशीनाशक घ्याव

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करा

  • @karanrajput1295
    @karanrajput1295 6 месяцев назад

    निलेश बढे सर याच हि मार्गदर्शन छान आहे

  • @ajayupare36
    @ajayupare36 6 месяцев назад

    Sir mirchi vr rotaveter marl tr khat banel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @karanpachghare9464
    @karanpachghare9464 6 месяцев назад

    नांगरणी नंतर अवकाळी पाऊस पडतो, नांगरणीचा फायदा होईल काय?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , हो फायदा होईल

  • @yogeshkolte70
    @yogeshkolte70 6 месяцев назад

    गुडी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर 🌹😍

  • @bharatingal3455
    @bharatingal3455 6 месяцев назад

    गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर

  • @anantmudashinge6369
    @anantmudashinge6369 6 месяцев назад

    Sir mulching paper cha vapar koradvahu pikamadhe hoil ka jenekarun panyache baspibhavan kami hoil ka hoil tar pikachya Kontya stage madhe vaper karava sir special video banava

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , मल्चिंग पेपरचा वापर शक्यतो फळभाज्या पिकांसाठी केला जातो, खरीप हंगामात मल्चिंगचा वापर करू नये

  • @manoharsalunke3957
    @manoharsalunke3957 6 месяцев назад

    तुर बियाणे पुसा 16 नंबर एकशेविस दिवसांत येते तरी बियाणे मिळेल का आपल्या कडे एकशेविस दिवसांत येणारे वान आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  5 месяцев назад

      नमस्कार दादा , बुस्टरमध्ये हि जात उपलब्ध नाही

  • @PrakashRaut-kg1pd
    @PrakashRaut-kg1pd 6 месяцев назад

    भाऊ उन्हाळी सोयाबीन घेतले ऐकरी 5लागले फुले किमयाबियाणे आहे जून मध्ये पेरणी साठी जमेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , हो चालेल

  • @ranjitrajput96
    @ranjitrajput96 6 месяцев назад

    Sir, shen khatamadhe bharpur pramaanat humni adi aahe Kaay kaarve

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , सुडोमोनास ५०० ग्रॅम + बिव्हेरिया बॅसियाना ५०० ग्रॅम २ टन खताचे प्रमाण

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn 6 месяцев назад

    Sir soyabean he pik ekri kiti. Keelo perave jamin thodi halki reti mix aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , सोयाबीन मध्ये जातीच्या गुणधर्मानुसार एकरी बियाणे वापरावे लागते जसे कि जास्त फांद्या करणारी जात २० किलो , मध्यम फांद्या ३० किलो उभाट वाढणारी ३५ ते ४० किलो.

    • @GovardhanShelkar-bf8xn
      @GovardhanShelkar-bf8xn 5 месяцев назад

      Sir soyabean la 10/26/26 khat pertana dile tar chalel ka

  • @madhavgubge1983
    @madhavgubge1983 6 месяцев назад

    ❤ Happy New year sar

  • @hindimovies7012
    @hindimovies7012 6 месяцев назад

    Aaj roji tarbuj lagvad keli tr rate rahil ka .....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , नाही

  • @vishaltonde9558
    @vishaltonde9558 6 месяцев назад

    Maus 725 soyabin bitane uplabdha hoil ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , बूस्टर मध्ये उपलब्ध नाही

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn 6 месяцев назад

    Sirji kpasi kadhun.harbhara gheta yeilka happy gudipadva sirji

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , हो चालेल कापसाच्या लवकर येणारी जाती लावा

    • @GovardhanShelkar-bf8xn
      @GovardhanShelkar-bf8xn 6 месяцев назад

      Konte van lavave te kalva sir

  • @Depak078
    @Depak078 6 месяцев назад

    Sir light trap solar wala kuthe milale... link share karna plz

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , कृषी केंद्रावर चौकशी करा

  • @BhaskarKale-e3p
    @BhaskarKale-e3p 6 месяцев назад

    💐🌱 धन्य🙏वाद,!💐🌱

  • @avnashhanpude5955
    @avnashhanpude5955 6 месяцев назад

    धरणातला गाळ शेतीत भरलेला आहे परंतु त्यात पीक उगवत नाही आहे काय करावं ते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  6 месяцев назад

      नमस्कार दादा , गाळ टाकलेल्या जमिनीत पहिले हिरवळीची पीक घेऊन ते फुलोरा अवस्थेत जमिनीत गाडावी यामुळं जमिनीची सुपीकता वाढते आणि इतर पीक सुद्धा चांगले येतात

  • @tusharchamnur7521
    @tusharchamnur7521 6 месяцев назад

    नमसकार सर🎉