मान्सून कधी परतनार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • 🔴व्हाईट गोल्ड ट्रस्ट छ. संभाजीनगर🔴
    दिनांक:07/10/2024
    ☀️☀️हवामान अंदाज☀️☀️
    👉 मागच्या आठवड्याप्रमाणे हा आठवडा सुद्धा बहुतांश कोरडा राहून विदर्भ मराठवाडा व खान्देशात क्वचित एखाद दुसरं ठिकाण सोडल्यास कुठेही पावसाची शक्यता नाही व तापमान गरम राहील. मध्य महाराष्ट्र व राज्याच्या दक्षिण भागात फक्त काही जागी दुपार नंतरचा हलका पाऊस पडू शकतो. या आठवड्यात राज्याच्या उत्तर व मध्य भागातून मान्सून निरोप घेईल अशी शक्यता आहे. या नुसार शेतकऱ्यांनी आपले नियोजन करावे.
    👉 कोरडवाहू हरभरा पेरणीसाठी आता जमिनीत ओल असताना पेरणीची तयारी लगेच करायला आता हरकत नाही. बूस्टर हरभरा जॅकी, बूस्टर विजय, बूस्टर दिग्विजय बाजारात उपलब्ध झाला आहे मिळाल्यास खरेदी करावा.
    👉 आम्ही शिफारस करत असलेल्या औषधांच्या फवारणीचे प्रमाण हे १० लिटरचा पेट्रोल पंप किंवा १५ लिटरच्या साधा पंपाचे असून पंप बदल्यास त्या नुसार औषधांचं प्रमाण बदलावं.
    👉 वाढ झालेल्या कापसामध्ये किंवा तुरी मध्ये फवारणी करतानी विषबाधा होणार नाही याची अवश्य काळजी घ्यावी.

Комментарии • 214

  • @virathatekar2756
    @virathatekar2756 2 дня назад +10

    नमस्कार जाधव सर खूप खूप धन्यवाद मी बूस्टर चा सोयाबीन 9305 हे वान घेतलं होतं आणि त्याचा उतारा मला एकरी नऊ क्विंटल प्रमाणे आला तुमचे खूप खूप आभार तुम्ही चांगलं वान आणि चांगले बियाणे देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा❤❤❤

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад +1

      आपले सुद्धा धन्यवाद दादा

  • @navnathnagargoje8892
    @navnathnagargoje8892 2 дня назад +2

    छान सर, थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती दिली. आता ही माहिती मी पुन्हा पुन्हा ऐकून पूर्ण समजून घेतो त्याची मला मदत होते.

  • @शेतकरीराजा-ड5च

    कापूस उत्पादक शेतकऱ्याला‌ व शेतकरी वर्गाला मार्गदर्शन करणारे मा.श्री गजानन जाधव सर आपणास पण जागतिक कापूस दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
    युवा शेतकरी लाडसावंगी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर🎉

  • @mangeshrajguru5101
    @mangeshrajguru5101 2 дня назад +3

    बुस्टर ७७७७ चे उत्पन्न चुका सुधारणा यावर व्हिडिओ बनवावा🙏🙏 साहेब आपण बिमार आहात काळजी घ्या🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, या बद्दल मागील सोमवारच्या लाईव्ह मध्ये माहिती दिलेली आहे.

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew 2 дня назад +3

    नमस्कार सर अमारवेल साठी फवारणी औषध सागा ही विनंती धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, अमरवेलसाठी काही उपाय नाही

  • @sandeepharkal1633
    @sandeepharkal1633 День назад

    नमस्कार सर मी संदीप अशोकराव हरकळ पेडगाव परभणी माझ्याकडे आश्रया 77 77 ची पेरणी केली चार एकर क्षेत्रामध्ये 90 किलो बियाणे पेरले मला पोत्याचे 72 कट्टे झाले आपले खूप खूप धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      आपले धन्यवाद दादा

  • @BalajiMaske-i3z
    @BalajiMaske-i3z 2 дня назад +5

    जागतिक कापूस दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गजानन सर तुम्हाला पण

  • @narayanDarade-g3r
    @narayanDarade-g3r 2 дня назад +1

    खुप छान माहिती मानसून, दिंडी परत वारी दिंडी सर ❤,कापुस पिक उत्पादन ,या विषयी पण तूम्ही खुप छान माहिती देत आहात धन्यवाद सर,

  • @chandrakantshete3556
    @chandrakantshete3556 2 дня назад +2

    सर नमस्कार, तुम्ही तुरीच्या अवस्थेनुसार फवारणी व्यवस्थापन सांगत आहे. कृपया आपण तूर च्या अवस्थेचे फोटो दाखवले तर अधिक स्पष्टपणा येईल. कळी आणि फुल अवस्था खूप मोठा भाग आहे. ते नेमके कधी फवारून घ्यावे हे नक्की कळेल.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, एखाद दोन ठिकाणी फुल दिसत असल्यास कळी फुल अवस्था असते.

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 2 дня назад +2

    सर बिज प्रकिया न करता रासायनिक खतांमध्ये टायकोडरमा मिसळून पेरणी केली तर चालेल का

    • @agricossfarmingsystem4615
      @agricossfarmingsystem4615 2 дня назад

      नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, तुमच्या भागात कट वर्म व मर रोगाचा त्रास नसेल तर ट्रायकोडर्मा खतात मिळवून सुद्धा टाकू शकता.

    • @agricossfarmingsystem4615
      @agricossfarmingsystem4615 День назад

      @@whitegoldtrust sir rajama 1 acre la किती avrage yate

    • @dipaknagre1622
      @dipaknagre1622 22 часа назад

      Nahi

  • @dhananjaygawali4045
    @dhananjaygawali4045 День назад

    Sir majhi pandhri tur aahe aani, 95 divas zhale aahet pan unch vhad kami aahe anni 2turitil antar 9te10 fut aahe tar bharpur vhad honyasathi kay favaru vhad mhanje unchi kami aahe itar turi peksha
    2) ani sadhya majhakade 14:35:14 khat pan aahe te mi
    Turicha budala taku ka aani aaj soyabin pan kadhale aahe
    Aani paus pan jhala aahe tar khat pan taku ka please sanga🙏sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад +1

      नमस्कार दादा, 20:20:0:13 एकरी एक बॅग देऊन पाणी द्यावे आणि फवारणी मध्ये टॉप अप 50 मिली प्रति पंप फवारा

    • @dhananjaygawali4045
      @dhananjaygawali4045 11 часов назад

      Khup khup aabhar sir
      Sir soyabin patta paddhat karun suddha 15 katte jhale
      Tumcha niyojana pramane khup abhari aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 часов назад

      🙏

  • @ManikJivane-v5l
    @ManikJivane-v5l 2 дня назад +10

    9 तारखेपासून मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात पाऊस राहील का बरेच जण नऊ पासून वादळी पाऊस पडेल असं सांगत आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, या बद्दल सध्या तरी आमच्याकडे अपडेट आलेली नाही असे काही असल्यास लवकरच व्हाईट गोल्डच्या टेलिग्राम चॅनेल वर कळवू

    • @tayadebirbal9085
      @tayadebirbal9085 День назад

      @@whitegoldtrust पाऊस पडल्यावर येनार अपडेट

  • @shobhagulhane6690
    @shobhagulhane6690 2 дня назад +3

    नमस्कार सर, काही हवामान अंदजक हेडलाईन्स ला अतिशय धोकादायक अंदाज सांगतो यामुळे शेतकरी गोंधळात, चिंतेत पाळतो यामुळे कमजोर माणसाला अटयाक येवू शकतो.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, सध्या युट्युब वर हवामान अभ्यासक खूप झाले आहे, ते भडक पावसाचा अंदाज कुठून घेतात त्यांनाच माहिती पण तुम्हाला कोणावर विश्वास ठेवायचं ते तुम्ही ठरवा.

  • @funwithcutesister8923
    @funwithcutesister8923 День назад

    सर ज्वारी बियाणे बीज प्रक्रिया पेरणी पद्धत यावर माहिती द्या....

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, ज्वारी संपूर्ण व्यवस्थापनाचा व्हिडीओ लवकरच बनवू.

  • @SantoshHambile
    @SantoshHambile День назад

    नमस्कार जाधव साहेब मी संतोष हबिले मी आपली बूस्टर चे त्र्यंबके वान पेरले होते 25 किलो ला नऊ क्विंटल 50 किलो उतार मिळाला धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 часов назад

      आपले सुद्धा धन्यवाद दादा 🙏

  • @anirudhkale1610
    @anirudhkale1610 2 дня назад +4

    सर धन्यवाद❤❤❤❤

  • @GovardhanShelkar-bf8xn
    @GovardhanShelkar-bf8xn 2 дня назад

    Sir. Maji. Kapasi pivli padli aahe. Tari drinching konte Karu te sanga aani praman sanga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, सिंचनाची व्यवस्था असल्यास क्य झाल्या 20:20:0:13 एकरी एक बॅग द्यावी.

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 День назад

    सर सिंगल सुपर फॉस्फेट आणि झिंक सल्फेट 33% हे मिश्रण करून हरभऱ्याला दिले तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад +1

      नमस्कार दादा, चालेल

  • @pundlikdaghale6857
    @pundlikdaghale6857 День назад

    सर मनमाड/ नांदगाव पाऊस येईल का लई गरज आहे पावसाची

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 часов назад +1

      नमस्कार दादा, काही ठिकाणी दुपार नंतर वादळी स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

  • @KeshavKorde-eb1xd
    @KeshavKorde-eb1xd 7 часов назад

    साहब नमस्कार त औषध मधले कंटेंट संगl

  • @prathmeshediting6231
    @prathmeshediting6231 День назад

    Sir mala vijay booster harbara raiser rihansh ani pixal milale akot madhe thanks sir

  • @onkarmatode9611
    @onkarmatode9611 2 дня назад +4

    माझ्या शेतात तुरीची वाढ फार कमी आहे
    मी युरीया+सिंगल सुपर फास्फेट+पोट्याश टाकले तर चालेल का

  • @hariomsitre7733
    @hariomsitre7733 2 дня назад

    Panda super plus nano dap turivar mix chalel kay

  • @VitthalPathrikar
    @VitthalPathrikar 2 дня назад

    Sir zep sobt chmatkar favrla tar chalel ka

  • @samkininge5203
    @samkininge5203 2 дня назад

    335 soyabean variety ahe aj 115 divs zale तरी सुद्धा soyabean che kaad ओले आहे soyabean कधी मळणी करावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, शेंगा वळत असल्यास सोयाबीन कापणी करू शकता.

  • @RammeshwarPawar-x2j
    @RammeshwarPawar-x2j День назад

    Sir turila gibralik 0.01 fawarave ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, नाही

  • @uddhavgaykwad9751
    @uddhavgaykwad9751 2 дня назад +1

    मेकर तालुका जिल्हा बुलढाणा सर औषध कुठे भेटेल मेकर ला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, मेहकर - अंजिठा कृषी केंद्र 9423144049
      जानेफळ - यश ऍग्रो 9423519470
      सुलतानपूर - मंत्री ट्रेडर्स 9850262634

  • @MahadevDhage-jg6yc
    @MahadevDhage-jg6yc 2 дня назад

    सर आमचा कपाशीवरील बोडी वर काळपट तपकिरी रंगाचे टिपके पडले आहे तर बोड चागल की खराब आहे ते सागा

    • @madhukarsatpute2316
      @madhukarsatpute2316 2 дня назад

      Blue copper streptocyclin favara
      Changla favara mara
      Bond changalach nighel

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, बोंड चांगले असतात यामुळं काही नुकसान होत नाही

  • @nileshpatil395
    @nileshpatil395 2 дня назад

    हरभरा बीज प्रक्रिया 5ग्राम pixel, रिहांश 5ml इ. हे प्रमाण प्रति किलो बियान्यास आहे का? 🙏

  • @pavanaher8496
    @pavanaher8496 2 дня назад +2

    साहेब येणाऱ्या काळात थंडी कशी राहील यावर व्हिडिओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад +1

      नमस्कार दादा, ठीक आहे या बद्दल माहिती देऊ

  • @vishwambardavhale8939
    @vishwambardavhale8939 2 дня назад +1

    खुप सुंदर माहिती दिली सर तूम्ही खुप खुप धन्यवाद 🙏

  • @dk1861
    @dk1861 2 дня назад

    टॉप अप,19.19.19,panda super, आणि नॅनो डीएपी,अशी एकत्र फवारणी केली तर चालेल काय,तुरीची वाढ होवून फांद्या ,फुटवे वाढतील काय, pl.reply सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @sandeepharkal1633
    @sandeepharkal1633 День назад

    नमस्कार सर मी संदीप अशोक रायकर माझा लकी ड्रॉ मध्ये नाव आहे मला कॉइन मिळाले नाही

    • @sandeepharkal1633
      @sandeepharkal1633 День назад

      संदीप अशोकराव हरकळ हे नाव बरोबर आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      आपले अभिनंदन दादा 💐

    • @tayadebirbal9085
      @tayadebirbal9085 День назад

      @@sandeepharkal1633 आता पुढच्या वर्षी बियाने घेजा मग सोन्याचे देऊ

  • @ravindrapathare1197
    @ravindrapathare1197 День назад

    आमच्या कडे सोयाबीन एकरी ३ क्विंटल होत आहे. खर्च खुप झालेला आहे. ता भातकुली. जि अम.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, विदर्भामध्ये या वर्षी सोयाबीन वर अनेक संकट असल्यामुळं एकरी उत्पादन कमी झाले आहे.

  • @PrashantDeshmukh-gr6cq
    @PrashantDeshmukh-gr6cq 2 дня назад

    सर काल कापसाला सरेंडर, ओढाची एक्सट्रा,विसल्फ, बोरॉन, बेस्ट स्टिकर ची फवारणी केली कापूस पावसा अभावी दुपार धरत आहे.आता पाऊस पडला तर फुलगळ होईल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, हो ताण पडून पाऊस पडला तर पाते गळ होऊ शकते.

  • @anilkavachat5467
    @anilkavachat5467 2 дня назад

    जागतिक काप दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जाधव सर

  • @balajikagane7462
    @balajikagane7462 2 дня назад

    सर किनवट तालुक्यात पाऊस होईल का,,?बहुतांश अभ्यासक सांगत आहेत की पाऊस पडेल..9.10.11. ला पाऊसाची गरज पन आहे ....🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, आमच्या हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहै कि या आठव्यात पावसाची शक्यता नाही.

  • @tayadebirbal9085
    @tayadebirbal9085 2 дня назад

    सर कपासी वाढली फुले पाते नाहीत हो मग काय फवारावे मला ऊद्या फवारनी करायची आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, पहिले खत देऊन नंतर पाते वाढीसाठी फवारणी करा

    • @tayadebirbal9085
      @tayadebirbal9085 День назад +1

      @@whitegoldtrust पाते वाढी साठी सांगीतले असते तर बरे झाले असते अधुरे उत्तर मिळाले

  • @vishaltonde9558
    @vishaltonde9558 День назад +1

    सर आपल्या कंपनी कडून फसवणूक होत आहे. सोयाबिन बियाण्यात होत आहे. भेसळयुक्त बियाणे शेतकऱ्यांना मिळालं आहे. आता काय करायचं सर तुम्ही सांगा. खूप संताप येतो सर असे बियाणे मिळाल्यास एक तर पूर्ण वर्षाची कमाई असते सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, बियाणे मध्ये काय भेसळ आढळून आली आहे त्या बद्दल कळवा

    • @tayadebirbal9085
      @tayadebirbal9085 День назад

      @@whitegoldtrust खरोखरच भेसळ आहे मी सर्व नियोजन सांगीतल्या प्रमाने केले तरी निघालेच नाही फारच पातळ निघाले

    • @vishaltonde9558
      @vishaltonde9558 День назад

      दुसऱ्या जातीचे बियाणे भेसळ आहे. सोंगणीला येऊन सुध्धा सोयाबीन सोगता येत नाही काय फायदा बॅग घेऊन

  • @YogeshPatil-n3q
    @YogeshPatil-n3q 2 дня назад

    Sir kapsala 24.24.00 ani big B drinching chalel ka??

  • @SainathBarkade
    @SainathBarkade 2 дня назад

    नदीकाठची जमीन तिथे हारबरा केला तर चालेल का संर

  • @srikantkakde4983
    @srikantkakde4983 День назад

    Buyer चे Egnitus चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, Egnitus काय आहे

  • @sureshparmane2077
    @sureshparmane2077 День назад

    Thanks sr

  • @YogeshPatil-n3q
    @YogeshPatil-n3q 2 дня назад

    Sir rabbi makyavr pn niyojn video banwa ..
    Plzz

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, ठीक आहे रब्बी मका चा व्हिडीओ लवकर अपलोड करू

  • @MadhavGitte-i3g
    @MadhavGitte-i3g 2 дня назад

    धन्यवाद सर

  • @Sangramdeshmukh2697
    @Sangramdeshmukh2697 2 дня назад

    Drone ने तुरी वर फवारणी करावी का

  • @ManojNagbhide
    @ManojNagbhide 2 дня назад

    Harbara koradwahu jaminimde 15 paraynt tarke parynt perla tar chalel sir

  • @statuskatta..2770
    @statuskatta..2770 2 дня назад

    Dist yavatmal pandharkawda taluka madhe ajibat pani pdl nhi aah shetkaryach kpus vadun chala aah sir ekde pani kdi yenar sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, पाण्याचा ताण पडत असेल तर लगेच पाणी द्यावे.

  • @SantoshKshirsagar-w5x
    @SantoshKshirsagar-w5x 2 дня назад +1

    सर धन्यवाद

  • @nawalchandrathod204
    @nawalchandrathod204 2 дня назад +18

    नमस्कार जाधव सर मि नवलचंद राठोड अकोला आश्रय 7777 एक नंबर क्वालिटी आहे सर या व्रसी दो बैग टकले होते आणि पुढच्या वर्सी साह बाय्ग टाकेल सर 2ब्याग। ला 14 क्विंटल झलय सर खुप खुप अभिनंदन सर💐💐💐

    • @gopaldhawale4780
      @gopaldhawale4780 2 дня назад +1

      दादा , बुस्टर साहेब बाचे कुठे संशोधन केंद्र आहे शेतकरी जरा आपल टोक गहाण ठेऊन शेती करू नये

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      आपले धन्यवाद दादा

    • @tayadebirbal9085
      @tayadebirbal9085 День назад +1

      @@nawalchandrathod204 कोनता मोठा तिर मारला साहेब लोकल बीयाने पेरून एकरी 12बसले बकवास आहे हे कम्पनी लुटेरे बसले सर्व

    • @ParmesuarGhembad
      @ParmesuarGhembad День назад

      दोन बैक ला 14, कुंटल तुमाला मला ऐक बैक ला 14 कुंटल झालें बुटर 7777,

    • @zeeshanmirza3722
      @zeeshanmirza3722 9 часов назад

      ​@@ParmesuarGhembad काहीच सांगू नका 2 दाण्याचे शेंगा कसे 14 qtl होते 🙄🙄🙄

  • @offical-ajju-comedy-
    @offical-ajju-comedy- 2 дня назад

    Jay sevalal sar

  • @YogeshSonawane-q5m
    @YogeshSonawane-q5m 2 дня назад

    Dhanyawad sir.

  • @madannakhate6060
    @madannakhate6060 2 дня назад

    धन्यवाद साहेब🙏

  • @subhirpatil2697
    @subhirpatil2697 День назад

    Saheb🙏

  • @kapilatram2766
    @kapilatram2766 14 часов назад

    🙏🙏

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 2 дня назад

    सर.धन्यवाद. खुप छान

  • @AshokJadhav-g8w
    @AshokJadhav-g8w 2 дня назад

    धन्यवाद साहेब 🎉🎉

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 2 дня назад

    धन्यवाद😘💕

  • @vijaysablesable3498
    @vijaysablesable3498 2 дня назад

    सर रब्बी हंगामातील मका पिकाचे नियोजन वआमच्या भागात मागच्या वर्षी मका पिक खालचा भागातील पान वाळतात त्याचा परिणाम उत्पादनावर विपरीत होतो

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад +1

      नमस्कार दादा, ठीक आहे रब्बी मका चा व्हिडीओ लवकर अपलोड करू

    • @vijaysablesable3498
      @vijaysablesable3498 День назад

      @@whitegoldtrust धन्यवाद सर

  • @gopalnemade7420
    @gopalnemade7420 2 дня назад

    Thanks sir

  • @allinonemi-e7v
    @allinonemi-e7v 2 дня назад

    नमस्कार सर ❤❤❤

  • @SureshChavhan-zr7ib
    @SureshChavhan-zr7ib 2 дня назад

    Namaskar sir Turila Uriya BigB takuka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, शक्य झाल्या 20:20:0:13 एकरी एक बॅग द्यावी आणि टॉप अप 50 मिली फवारणीतून वापरू शकता.

  • @AshishWagh-q9r
    @AshishWagh-q9r 2 дня назад

    माझी तूर ही 100दिवसाची आहे तिसरी खुडनी काही कारणास्तव करता आली नाही तर आता चमत्कार ची फवारणी केली तर चालेल का. चमत्कार ने तूर ब्रॅंचेस करते हे खरे आहे का सर...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, चमत्कार / लिहोसीन फवारून काही फायदा होत नाही

  • @punamkadam5292
    @punamkadam5292 2 дня назад

    माझ्या कडे sukhai आणि surandar उर्वरित आहे jormat ऐवजी sukhai आणि surandar हरबरा बिज प्रक्रियेत वापर केला तर चालेल काॽ

    • @royalclasher4895
      @royalclasher4895 День назад

      Nhi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, नाही या औषधांची बीज प्रक्रियेसाठी शिफारस नाही

  • @ramnarote5239
    @ramnarote5239 2 дня назад

    एकरी बियाणे किती टाकावे या बाबत माहिती देण्यात यावी ही विनंती

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, बारीक दाण्याचे बियाणे एकरी २० किलो, मध्यम आकाराचे एकरी २५ - ३० किलो मोठ्या दाण्याचे एकरी ३५ ते ४० किलो एकरी प्रमाण

  • @stargirl3812
    @stargirl3812 День назад

    कापसाला स्प्रिंकलरने पाणी द्यायला चालेल का 9/10 गुंडे व पात्या लागलेली आहे

  • @manojledade422
    @manojledade422 2 дня назад

    कपाशीच्या पाती व बोंडावर मोठ्या आकाराच्या काळ्या ठिपक्यांची भरपूर प्रमाणात अळी दिसून येते आहे... मस्केट आणि रावडी फवारणी करुन सुद्धा कंट्रोल होत नाही आहे उपाय सांगा वे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली प्रति पंप फवारा

    • @tayadebirbal9085
      @tayadebirbal9085 День назад

      @@manojledade422 शेत विकून टाका आणी बुस्टर कंपनी मधे नोकरी मागा वाचमैन ची

  • @DnyaneshwarShinde-k3u
    @DnyaneshwarShinde-k3u 2 дня назад

    सर कापसा मध्य राउंडप मारल तर चाललका खुप तण झालय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @armaanali2450
    @armaanali2450 2 дня назад +2

    First comment ❤🎉

  • @deepakugale7650
    @deepakugale7650 2 дня назад

    मान्सून जाताना पाऊस कमी राहील का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, हो

  • @akshaydurugkar3377
    @akshaydurugkar3377 2 дня назад

    बूस्टर कंपनीचा फुले कृपा डॉलर मेक्सिकन वान कधी उपलब्ध होईल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, बूस्टर बियाणे मध्ये डॉलर हरभरा उपलब्ध होणार नाही.

  • @manthanukl2wew4e80
    @manthanukl2wew4e80 2 дня назад

    दहिया रोग आला कापसावर काय फवारणी करावी..

    • @royalclasher4895
      @royalclasher4895 День назад

      Hexaconazol

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, दह्या रोगाच्या नियंत्रणासाठी सुखाई / विसल्फ / प्रोपीको या पैकी एक बुरशीनाशक फवारणीत वापरू शकता

  • @swapnilkuyate7013
    @swapnilkuyate7013 2 дня назад

    Jevik Bij prakriya saga sar chana sathi

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, ट्रायकोबूस्ट ५ ग्रॅम + NPK बूस्ट ५ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे रायझर किंवा पाणी मध्ये भिजवून लावावे

  • @umeshrathod5838
    @umeshrathod5838 2 дня назад

    सर आज तुमची तब्बेत ठीक वाटत नाही आहे सर तब्बेतीची काळजी घ्या

  • @zeeshanmirza3722
    @zeeshanmirza3722 9 часов назад

    प्रत्येकाच्या शेतात फेल झाली Booster 7777
    फक्तं 2 दाण्याचे शेंग 🤬🤬🤬🤬🤬

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 часов назад

      नमस्कार दादा, ७७७७ या जातीला २ ते ३ दाण्याचा शेंगा आहे पण शेंगांची संख्या खूप जास्त असून उत्पादनात सर्रास आहे.

    • @zeeshanmirza3722
      @zeeshanmirza3722 9 часов назад

      @@whitegoldtrust 7 ते 8 Qtl चा उतारा आलं फक्तं

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  9 часов назад

      एकरी उत्पादन जमीन, हवामान व व्यवस्थपणावर अवलंबून असते, काही शेतकऱ्यांना एकरी १५ ते २२ क्विंटल पर्यंत उत्पादन घेतले.

  • @roshanpardeshi916
    @roshanpardeshi916 День назад

    सर तुरीचे झाडाची पाने खालून पिवळी पड़त आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, नत्राच्या कमतरतेमूळ गळतात या मूळ काही नुकसान होत नाही.

  • @ParmesuarGhembad
    @ParmesuarGhembad День назад

    रबि जेवारी पेरनि करावे कोरडंवाहु

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  8 часов назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @chaitanyaburghate640
    @chaitanyaburghate640 2 дня назад

    Sir 15octomber nantar pan paus ahe ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, या बद्दल सध्या तरी आमच्याकडे अपडेट आलेली नाही असे काही असल्यास वेळोवेळी कळवू.

    • @chaitanyaburghate640
      @chaitanyaburghate640 День назад

      Thanks sir

  • @BabaraoBarde-j9l
    @BabaraoBarde-j9l 2 дня назад

    नमस्कार सर हिंगोली मधे कोठे मिळेल सर

    • @BabaraoBarde-j9l
      @BabaraoBarde-j9l 2 дня назад +1

      सेंनगव मधे मिळेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      हिंगोली - गणराज कृषी सेवा केंद्र 9404494978
      हिंगोली - प्रकाश ट्रेडिंग कंपनी 8605588117
      हिंगोली - सुनील कृषी केंद्र 7020731362
      सेनगाव - सुशील कृषी केंद्र 7744076536

  • @rahulkhadse6594
    @rahulkhadse6594 2 дня назад

    सर्व फवारणी औषध नागपूरला कुठे मिळेल चणा साठी सांगितलेले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नागपूर - आशीर्वाद ऍग्रो 8275044081
      नागपूर - अमर ऍग्रो एजन्सी 9373241845

    • @rahulkhadse6594
      @rahulkhadse6594 День назад

      @@whitegoldtrust धन्यवाद 🙏

    • @tayadebirbal9085
      @tayadebirbal9085 День назад

      @@rahulkhadse6594 लोकल पेरा

  • @sudarshanpawar855
    @sudarshanpawar855 2 дня назад +1

    तुरी मध्ये मशागत नाही केली तर चालेल का तण नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, चालेल

  • @prashantbhinge1752
    @prashantbhinge1752 2 дня назад

    सर मी रब्बीत तुर पिकाची लावन करत आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, आम्ही रब्बी तूर लागवडीची शिफारस करत नाही

    • @prashantbhinge1752
      @prashantbhinge1752 День назад

      @@whitegoldtrust आमच्या भागात कमी कलावधीची तेलंगानाची संशोधित तुर लावली जाते व ती तुर मागच्या वर्षी 8 ते 11 क्विंटल एवढा उतारा दिला
      तुरीची एकून कलावधी 150 दिवसांची आहे , आम्ही मागच्या वर्षी रब्बीत तुर घेण्यात नवीन असल्यामुळे खुप कमी मेहणतीत चांगला उतारा काढला पण ह्या वर्षी ड्रीप सिस्टम, तुरीची शेंडे खुडणी, व खत व फवारणी व्यवस्थापन करणार आहोत ह्यात आपल्या युट्युब मधील व्हिडिओंचा मार्गदर्शनाचा फ़ायदा होईल 🙏

  • @avinashbhopale2310
    @avinashbhopale2310 День назад

    काही निघत नाही बॅगमध्ये ट्रायकोडर्मा मागच्या वर्षी निघाला नाही

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, कुठली बॅग घेतली होती

  • @Thakre1115
    @Thakre1115 2 дня назад

    Tur soyabeen ahe Soyabeen vadle ahe turila pani dele t chlel ky

  • @VitthalPathrikar
    @VitthalPathrikar 2 дня назад

    600 cha 250 ml zal. Zep. 15 ml pamp

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, योग्य किंमतीत दिले

  • @VijayRohane
    @VijayRohane 2 дня назад

    विजय रोहाणे

  • @SiddheshwarSarwade-l4z
    @SiddheshwarSarwade-l4z 2 дня назад

    वांगी किडकी होत आहेत काय फवारावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День назад

      नमस्कार दादा, व्हिटारा प्लस ४० मिली प्रति पंप प्रमाण

  • @AshishKadam-f8y
    @AshishKadam-f8y 2 дня назад

    Chalte mi pn karto

  • @Ashfauqe
    @Ashfauqe 2 дня назад

    Dhanyavad. Sir

  • @SunilRithe-fu2ux
    @SunilRithe-fu2ux 2 дня назад

    धन्यवाद सर