पावसामध्ये बनवली आजी आजोबांसाठी मिसळ
HTML-код
- Опубликовано: 25 авг 2024
- पावसामध्ये बनवली आजी आजोबांसाठी मिसळ | शोध वृध्दाश्रम | ज्योती पटाईत
आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
शोध वृध्दाश्रम
मोबाईल नंबर :- 9511221045
Follow On Facebook :- www.facebook.c...
Follow On Instagram:- ...
...
फक्त कुंभार मावशी कामे नियमाने करतात. Dr. च्या सल्ल्यानुसार काळा goggle लावतात. ज्या आजी आजोबांना फळ खायला दात नाहीत पण खाण्याची इच्छा असेल अशांना mixer ला पेस्ट करून द्या. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
बाबांचे डोळे तपासून चष्मा लावून घ्या ताई. बाबा हुशीरा आले नाहीतर बाबांचे डोळे तपासले असते तेव्हा. पण तरीपण डोळे तपासून घ्या ताई. वाढदिवसाच्या शुभेच्छा त्या ताईंना. खा मिसळ आनंदात. धन्यवादन त्या ताईंना ज्यांनी नास्ता दिला.❤❤🎉🎉
बिचारी कुंभार मावशीला किती राबवती ज्योती 😢
Khoob acchi service hai
सगळेच काम करायला पाहिजे, कुभांर मावशि सगळेच काम करता, जे करता सारखे आहे, तास सागंत जाव अस मला वाटते ज्योति पाटील नागपुर🙏🙏 नमस्कार ताई मी एक आई कमेंट करत आहे🙏💕
Shruti tula vadadivsachya shubhechha ❤❤
खूप छान video वाटला ताई 👌👌👍
Shree gurudev🙏🙏
Majja aahe 😂😂😂🎂🍿💐👍
Khup chhan nasta dila,taini,sarvanña aaji,aajobanna.sarvajan aanandi,sukhi raho.
सर्वांना मिसळ पाव आवडते.सगळे खूष दिसत आहेत 👌
👍👍👍👍👍
Mast ❤❤
आजी आजोबा ना पाव जास्त देऊ नका पचायला खूप जड असतात😢😢
खुप खुप छान
Shree swami samrth🙏
ताई खुप पुण्य लाबो तुम्हांला खूप खूप छान
❤❤
ॐ,साई,राम,ताई,
मिसळ पाव बेत खूप छान👌👌👌👌❤️
❤❤❤❤❤ताई नमस्कार
ताई खूप छान
Tai 2 tri bai thev na kamala, ya aaji aajobanmule chanel chalte amhi roj baghto
Bhama aji .....ani ajoba shi bolalya ..pan mrudula aji la kahi awaj dila nahi
ताई तुम्ही जेवढी काळजी घेता आजी आजोबांची तेवढी कोणीच घेतली नसती ,तुम्ही स्वतःची पण काळजी घ्या
ताई तुम्ही सगळ्यांची आई वडील आहेत तुम्ही सगळ्यांची काळजी घेता देवाला तुमची काळजी घेवो धन्यवाद 🙏
Jyoti kumbhar tuza ujava hat aahe
मनापासून आभार असाच सपोर्ट करा swapnil ki duniya वर
तुम्ही स्वतःचा फायदा बघण्यासाठी येथे आला आहात का? नेहमीच स्वतःचे घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न चालू असतो
@@Saiprasad-jr2vw nahi
Baba che vichar chgle ahet
Mla pn support kra plzz
☔🌧️☔ cha video purn dakhava time bhatla ki tumala purn(2024-25)
Tai tumcha nambar sanga saglech vichar ahet Ani aaji ajoba barobar tumchi sudhya tabet mhatvachi ahe tumhi tumchi kalzi gha
Phone No 9511221045
Tai barish madhye doni dogs la aat gya please
Tai mi roj video chi vat bghte
तुम्हांला भेट वस्तू देण्यासाठी तुमचा nomber आणि पत्ता द्या
आश्रम cha पता सांगा. व मोब नबर द्या
Jyotiji tumi dogs la pan dhyan gya
किती करता ताई तुमी पण तुमची काळजी घ्या
Tai tumacha नंबर द्या ना मला मदत करायचे आहे तुम्हाला
Description madhe aahe
Ok
Tai tumacha phone no. Please pathava.
Description madhe aahe नंबर
Phone No 9511221045
Phone number dena Joti
Phone No 9511221045