अगदी सोपे आहे, जरबेरा च्या झाडांचा झुबका तयार होतो, त्यातील एक आहे त्या जागेवर ठेवून बाकी सर्व मुळासकट उपटून घ्या. मुळांपासून वेगळे करा काही अडचण असल्यास व्हाट्सएप करा
शास्त्रीय माहिती दिली आहे .सरजी, लोक कुंडीत झाडे लावतात परंतू माहिती अभावी झाडे जगत नाहीत.आपण दिलेली माहिती सर्वांना उपयुक्त ठरेल. सध्या मिळालेल्या वेळेचा आपण सदुपयोग केला आहे. कुंडीतील पाण्याचा निचरा कसा करायचा याची अनेकांना माहिती नसते. धन्यवाद !😊👍
उत्तम आनि उपयुक्त माहिती 👍
आभारी
खुप छान माहिती सांगितली सर् कारण तुम्ही सांगितलेल्या शास्रीय माहिती मुळे आम्हाला कुंडी कशी भरावी व झाडे कशी जगवावित है समजले👌
विटांचे तुकडे चालेल काय
Jerberachi rope kasi tyar karatat te dakhava
अगदी सोपे आहे, जरबेरा च्या झाडांचा झुबका तयार होतो, त्यातील एक आहे त्या जागेवर ठेवून बाकी सर्व मुळासकट उपटून घ्या. मुळांपासून वेगळे करा काही अडचण असल्यास व्हाट्सएप करा
छान शात्रशुद्ध माहिती
Nice information sir
शास्त्रीय माहिती दिली आहे .सरजी, लोक कुंडीत झाडे लावतात परंतू माहिती अभावी झाडे जगत नाहीत.आपण दिलेली माहिती सर्वांना उपयुक्त ठरेल.
सध्या मिळालेल्या वेळेचा आपण सदुपयोग केला आहे. कुंडीतील पाण्याचा निचरा कसा करायचा याची अनेकांना माहिती नसते. धन्यवाद !😊👍
Bavisty powdwer kuthe milel vitanchya tukadya evaji lakadi kolasa ghatala tar chalel ka?
Awaj nahi yet ahe
Excellent video
सर अशी कुंडी भरल्यावर पाणी कीती आणी किती दिवसांनी द्यावे
3-4 दिवसांनी
Khup chan mahiti dilit sir,,thanks a lot
आज पध्दत कळालीे, कुंडी भरणे सोपे नाही.छान माहिती दिली.
धन्यवाद .
भुसा कुठं मिळतो
सॉ मिल मध्ये
या कुंडीत मेथी व इतर पालेभाज्या लावू शकतो का?
हो सर
हो नक्कीच, मेथी, पालक उत्तम प्रकारे येते
कौलाचे तुकडे नसतील तर काय करावे
खापराचे किंवा माडक्याचे तुकडे ही वापरू शकतात
Chhan..
👍