- Видео 12
- Просмотров 38 079
vishal sawant
Добавлен 19 дек 2011
Видео
कुंडी कशी भरावी
Просмотров 37 тыс.4 года назад
शास्त्रोक्त पद्धतीने घरी कुंडी कशी भरावी या विषयी मार्गदर्शन केले आहे.
Speech of Lokmanya Tilak by Rutweej Sawant
Просмотров 2656 лет назад
Speech of Lokmanya Tilak by Rutweej Sawant
विटांचे तुकडे चालेल काय
आभारी
Jerberachi rope kasi tyar karatat te dakhava
अगदी सोपे आहे, जरबेरा च्या झाडांचा झुबका तयार होतो, त्यातील एक आहे त्या जागेवर ठेवून बाकी सर्व मुळासकट उपटून घ्या. मुळांपासून वेगळे करा काही अडचण असल्यास व्हाट्सएप करा
Awaj nahi yet ahe
भुसा कुठं मिळतो
सॉ मिल मध्ये
सर अशी कुंडी भरल्यावर पाणी कीती आणी किती दिवसांनी द्यावे
3-4 दिवसांनी
कौलाचे तुकडे नसतील तर काय करावे
खापराचे किंवा माडक्याचे तुकडे ही वापरू शकतात
या कुंडीत मेथी व इतर पालेभाज्या लावू शकतो का?
हो सर
हो नक्कीच, मेथी, पालक उत्तम प्रकारे येते
कुंडी भरताना त्यामध्ये रोपांच्या बाजूला कुंडीत एक प्लास्टिकची अर्धा लिटरची बाटली पाच सहा होल पाडलेली रोपांच्या बाजूला कुंडीत गाडुन ठेवणे. त्यामुळे आतमध्ये पाणी पोहचते पाणी कमी लागते. ही चायना पद्धत आहे. मी तुज केली आहे. गोवर्धन मोतीराम जोशी. केवणीदिवे भिवंडी ठाणे महाराष्ट्र
उत्तम आनि उपयुक्त माहिती 👍
Wow...well done beta..keep it up!!
Nice information sir
शास्त्रीय माहिती दिली आहे .सरजी, लोक कुंडीत झाडे लावतात परंतू माहिती अभावी झाडे जगत नाहीत.आपण दिलेली माहिती सर्वांना उपयुक्त ठरेल. सध्या मिळालेल्या वेळेचा आपण सदुपयोग केला आहे. कुंडीतील पाण्याचा निचरा कसा करायचा याची अनेकांना माहिती नसते. धन्यवाद !😊👍
Bavisty powdwer kuthe milel vitanchya tukadya evaji lakadi kolasa ghatala tar chalel ka?
Khup chan mahiti dilit sir,,thanks a lot
आज पध्दत कळालीे, कुंडी भरणे सोपे नाही.छान माहिती दिली. धन्यवाद .
खुप छान माहिती सांगितली सर् कारण तुम्ही सांगितलेल्या शास्रीय माहिती मुळे आम्हाला कुंडी कशी भरावी व झाडे कशी जगवावित है समजले👌
Chhan..
Excellent video
छान शात्रशुद्ध माहिती
👍