संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांच्या गाण्यामुळे राष्ट्रपतीपदक मिळाले : रंगनाथ निचिते गुरूजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 38

  • @anajigaikwad9631
    @anajigaikwad9631 Год назад +4

    निचीत गुरूजी, नमस्कार मी आपला मित्र,, (गायकवाड अनाजी,)काकडवाडी, संगमनेर

  • @vitthalaher2681
    @vitthalaher2681 Год назад +1

    निचित गुरुजी सोबत मी 1989 साली जांबुत ला न्यू क्लिनिक टाकले होते गुरुंजी जे शेजारी मी वैद्य राव साहेब शेणकर साहेब मूळे एकत्र रहात होतो गुरुजी चे वकृत्व अतिसूदर गुरुजी आमचे गावी आणेल पण आलेले खरच गुरुजी खुप अभिमान वाटतो तुमचा proud of you/
    डॉ विठ्ठल आहेर नारायणगाव /आणे

  • @mr.deepaknichit9
    @mr.deepaknichit9 Год назад +1

    दादा तुमची मुलाखत छान झाली एकंदरीत सगळ्या गोष्टींचा उहापोह आमच्यापर्यंत पोहचला आणि तुमचं तमाशा विषयीचे प्रेम आज आम्हाला अत्यंत प्रखरपणे समजतंय की ज्या गोष्टी आम्ही इतके वर्ष अनुभवल्या किंवा जवळून पाहिल्या परंतु त्या आम्हाला तुम्ही शब्दात कधी सांगितलं नव्हत्या. किंवा तसा प्रसंग कधी आला नव्हता परंतु आज मुलाखतकरांनी
    अतिशय छान पद्धतीने सर्व प्रश्नांची उकल करून तुमच्याकडून बऱ्याच गोष्टी समजावून घेतल्या आणि त्या सर्व गोष्टी जनसामान्यांपर्यंत पोहोचत आहेत याचे आम्हाला आनंद आहे एक कलाकार म्हणून आपण नेहमीच आपल्या कार्यक्षेत्रात कार्यपटलावर सदोदित कार्य मग्न असतात आणि हीच गोष्ट तुम्हाला आजही समाजात मानतात मिळवून देत आहे तुमची एक आगळीवेगळी ओळख समाजात या संगीताच्या रूपाने आहे ही देखील अतिशय उल्लेखनीय आणि महत्त्वाची बाब आहे या लॉकडाऊन मध्ये आपण हार्मोनियम वाजवण्याचा ध्यास घेतला आणि आता काही गवळणी काही भजन तुम्ही स्वतः वाचून म्हणू शकता नोटेशन सह ही खरंतर रिटायरमेंट नंतर एखाद्या शिक्षकाने काही नवीन शिकावं नवीन आत्मसात करावं हे आमच्याही विचारांच्या पलीकडे आहे परंतु आपण हे सर्व वेळ देऊन आपला आनंद सांभाळून करताय यातच आम्हाला सगळ्यांना आनंद आहे

  • @sheltronledtech3660
    @sheltronledtech3660 Месяц назад

    गेनाभाऊ आंबेठाणकर,पाथर्डीकर,चासकर,वाडीकर काय कलाकार मंडळी होती.महाडीकआण्णा तर अद्वितीय माणूस.अशी लोकं पुन्हा होणे नाही.

  • @bhaisahebinamdar5840
    @bhaisahebinamdar5840 Год назад +1

    हा खरा लोककलेचा परिणाम...
    ग्रेट मुलाखत या गुरजींची...
    शाहिर अमर शेख ना मी पाहिलेय..
    मी सुद्धा शिक्षक होतो...१९६७ साली मी १०बर्षाचा होतो व स्व.हरिभाउ बडे यांचे वडिल थोर तमाशापटु दशरथ बडे यांचा तमाशा पहात पहात मोठा झालो. मग
    तसेच इतर नामवंत तमाशे पहात आलोय..
    सध्या झाडून सगळे तमाशा संबंधित व्हिडिओ पहात आहे.
    धन्यवाद..!
    बी बी इनामदार, शेवगाव जि-अहमदनगर

    • @lokranjandr.sampatparlekar
      @lokranjandr.sampatparlekar  Год назад

      धन्यवाद..
      फोन करा अथवा द्या
      डॉ.पार्लेकर सर

  • @ranganathkanhere8472
    @ranganathkanhere8472 Год назад

    खुप खुप सुंदर,निचित गुरूजी खुप सुंदर मुलाखत दिली,महाडिक अंण्णाआणीजगताप अंण्णा चे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे ओ,,शब्द नाहीत माझ्याकडे,आणी पार्लेकर सर तुम्ही तर एखाद्या पत्रकाराला लाजवेल अशी गुरूजींची अंण्णा विषयी माहिती घेताय,, तुम्हाला सुद्धा मनापासून लाख लाख धंन्यवाद,मी हि अ़ण्णांचा चाहता आहे,,आपलाच,मि एक कलावंत -रंगनाथ कन्हेरे (आर.के.मास्तर,सविंदणेकर.....)

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 Год назад

    अहो नीचीत गुरुजी ना मी खूप जवळून ओळखतो अतिशय सज्जन,व आदर्श माणूस व त्यांची पत्नी ही खूप आदर्श आहे
    यांना खरच दीर्घ आयुष्य मिळो,
    किती बोलावं या माणसा विषय काळात च नाही
    दौलतराव उगले गुरुजी
    राळेगण सिद्धीचा

  • @salimmominarts5459
    @salimmominarts5459 Год назад

    धन्यवाद गुरुजी......संगितरत्न दत्ता महाडिक पुणेकर याच्या ज्या...लंगड मारतंय उडून तंगड....गीताने गुरुजींची सुरवात झाली....
    खर मला खूप अभिमान आहे...की ज्या गीताने गुरुजी आज इथपर्यंत पोहोचले.....त्या गीताचे रचयते म्हणजेच गीत लिहिणारे व् आदरणीय दत्ता महाडिक पुणेकरांना गीत पुरवणारे ..... आदरणीय बी.के .मोमीन (कवठेकर) याचा विसर होत आहे...याची खूप मोठी खंत वाटते...
    बाकी आपल्य कार्याला शतशः नमन...व पुढील वाटचालीस शुभेच्छा....

  • @rajendrajori3413
    @rajendrajori3413 Год назад

    आमचे गुरुवर्य सदा बहार व्यक्तीमत्व रं बा नि चित गुरुजी खूप छान मुलाखत दिलीत . धन्यवाद .

  • @maharastrashashan9736
    @maharastrashashan9736 Год назад +2

    धन्यवाद गुरुजी..तुम्ही एक आदर्श शिक्षक तर आहातच..तुम्ही माझे गुरु मी विकास सोनवणे तुमच्या कलेपुढे नतमस्तक झालो.आजही मला तुमच्या चेहऱ्यावर तो आनंद पहायला मिळतोय.तुम्ही खरंच आमच्या साठी संगीतरत्न आहात.बाईंना आणि तुम्हाला माझा क्रांतिकारी जयभीम.

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction4659 Год назад

    जुना तमाशा कसा असावा हॆ
    गुरुजींनी सांगितले आता खुप बदल
    झाला या आठवणी उजाला दिला
    अभिनंदन गुरुजी 🙏🙏🙏

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Год назад

    अतिशय रंगतदार आणि मनोरंजक पद्धतीने संगीत रत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर यांचे लोकनाट्य तमाशा कलावंत म्हणून आणि सादरीकरण करण्याची कला जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न त्यांनी जीवनभर केला.त्यांच्या गायन कलेच्या समृध्द आठवणी आदरणीय रंगनाथ बाळाजी नीचीत गुरुजी यांनी कथन केल्या ; लोकरंजन चानेलच्य माध्यमातून सन्माननीय डॉ. पार्लेकर सरांनी गुरुजींना बोलते केले सर खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन

  • @shivajikandalkar5362
    @shivajikandalkar5362 Год назад

    अभिनंदन गुरुजी राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 Год назад

    अभिनंदन अभिनंदन अभिनंदन निचीत गुरुजी धन्यवाद

  • @dattatraygund1415
    @dattatraygund1415 Месяц назад

    Anna is my heart

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 Год назад

    वसंतराव आण्णा जगताप खरंच भला माणूस आहे ,तुम्हाला देव दीर्घ आयुध मिळो
    तुम्ही जे अन्नदान करत आहे त्याचे पुण्य मिळणारच आहे
    छान अण्णा

  • @surendrapatil9212
    @surendrapatil9212 Год назад

    खूपच सुंदर मुलाखत गुरुजी उस्फूर्त पणे मुलाखत दिली

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 Год назад

    गुरुजी तुमच्यामुळे आणि पारलेकर सरांमुळे जगताप अण्णा कळाले धन्यवाद

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 Год назад +5

    लोकांचा तमाशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. लोक वाईट दृष्टीने पाहतात आणि डान्स बार. नग्न चित्रपट अभिमानाने पाहतात. तमाशात पूर्वी अंगप्रदर्शन अजिबात होत नव्हते पण लोकांची आवड म्हणून सिनेमातील गाणी घेतात पण चित्रपटापेक्षा तमाशा चांगला आणि जिवंत कला. ती जोपासली पाहिजे.

  • @sitaramghegade273
    @sitaramghegade273 7 месяцев назад

    महाडीक अण्णांची जादु किती आहे.हे गुरूजीच्या मुलाखत वरुन कळत

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 Год назад +1

    गुरुजीची मुलाखत आवडली

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 Год назад

    लोकनाट्य तमाशा महोत्सव बेल्हे कार्यक्रमास ऊर्जा उमेद आणि उर्मी देऊन चेअरमन वसंतराव जगताप साहेब आणि व्हॉईस चेअरमन सदाशिवराव बोरचटे व सावकार शेठ पिंगट व सर्व संचालक मंडळ श्री साईकृपा सहकारी पतसंस्था बेल्हे यांच्या माध्यमातून लोकनाट्य तमाशा कलावंत यांचा सन्मान व विविध कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम येथे होते पार्लेकर सर आपणास खूप खूप धन्यवाद

  • @prernagaykawad3001
    @prernagaykawad3001 Год назад

    दत्ता महाडिक चंद्रकांत ढवळपूरीकर गूलाबराव बोरगावकर जगन्नाथ शिंगवेकर हरी भाऊ बडे हीरामण बडे हे ग्रेट च

  • @narayansawant8252
    @narayansawant8252 Год назад

    खूप छान सुंदर मुलाखत

  • @jitendramore1049
    @jitendramore1049 Год назад

    खूप खूप खूप

  • @dattatrayshelar3616
    @dattatrayshelar3616 3 месяца назад

    आण्णा खुप ग्रेट होते ,मी ही त्यांचा फॅन आहे पण अण्णांची पेरणा घेऊन अशी मूलखा वेगळी माणसं बनतात

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 Год назад

    कला हेच जीवन

  • @dattatrayshelar3616
    @dattatrayshelar3616 3 месяца назад

    रोज 1 2 गाणे आण्णां ची ऐकतोच

  • @prakashgaikwad8545
    @prakashgaikwad8545 Год назад +1

    गुरृजी.मलामाहीत.नव्हते.तुम्हाला.येव्हढी.आवड.आसेल.आसेल.म्हणून.मी.प्रकाश.गायकवाड.फाकटेकर.

    • @kachargaikwad4094
      @kachargaikwad4094 Год назад

      गुरूजी खुपच सुंदर धन्यवाद

  • @sureshshinde7119
    @sureshshinde7119 9 месяцев назад

    Guruji abhindan

  • @annalokhande4700
    @annalokhande4700 Год назад

    खुप खुप शुभेच्छा धन्यवाद

  • @vijayphalke9800
    @vijayphalke9800 Год назад

    khup chan

  • @ManikZende-bc3hp
    @ManikZende-bc3hp 12 дней назад

    Sir tamasha til अश्लील विषयावर काही बोलत नाहीसा

  • @brs5767
    @brs5767 Год назад

    लोककला, लोकसंगीत, लोकजीवन ह्याच गोष्टी अस्सल आहेत. त्या तिथल्या मतीमधील सुगंधी उर्मी आहेत. बाकी सगळ लिपस्टिक, पावडर, बेगड, झुली लावलेलं आहे.