अजितराव घोरपडेंची 'ती' कडू गोळी काय काय करणार.? तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा सत्यवेध Ajitrav Ghorpade

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024
  • सरकार म्हणालेत ''या मतदार संघाला गद्दारीचा डाग लागलाय,पुन्हा निवडणुक लढवायला मी मोकळा नाही,तसच आता राजकिय अस्तित्वासाठी मी ऐक मध्य मार्गा काढलाय तो तुम्हाला दोन दिवसांनी सांगेन'',असं म्हणून ''आपल्या संघटनेच्या भविष्यासाठी आणि तुमचा आमदार करायचा असेल तर ती कडु गोळी घ्यावी लागेल''असं बोललेत..पण ती कडु गोळी कोणती,कसली,हे न सांगता सस्पेन्स ठेवलाय..
    #tasgaonkavathemahankal #tasgaon #kavathemahankal #vidhansabha2024 #vidhansabhaelections #vidhansabhasangli #ajitraoghorpade #rohitpatil #rashtravadicongress #bhajapa #rashtravadi #shivaena #satyavedh #maharashtrapolitics #maharashtraelections #marathibreakingnews

Комментарии • 37

  • @DigambarPawar-l8w
    @DigambarPawar-l8w 3 часа назад +5

    या कवठेमहांकाळ तालुक्याला घोरपडे सरकार शिवाय पर्याय नाही

    • @mubarakmursal5092
      @mubarakmursal5092 2 часа назад

      सत्ता आलीच तर विधानपरिष ठरलं आहे मुंबईत

  • @db_118_prashant_d6
    @db_118_prashant_d6 4 часа назад +8

    प्रामाणिक माणुस, अजित राव घोरपड़े,
    टेंभु ,म्हैशाळ योजना राबवणारा माणुस

  • @atulshinde9420
    @atulshinde9420 2 часа назад +1

    तुमचं अस्तित्व काय आहे सरकार 😢

  • @MeenakshiPatil-sn7pr
    @MeenakshiPatil-sn7pr 4 часа назад +5

    Rohit dada❤

  • @PrasadPatil_7740
    @PrasadPatil_7740 Минуту назад

    रोहित पाटील यांच्या रुपाने एक उमदा तरुण कार्यकर्ता आमदार म्हणून १०० % निवडून येणार.

  • @mahadevbhosale853
    @mahadevbhosale853 3 часа назад +2

    आरे घोरपडे सरकार कधी काय करतील सांगता येत नाही नुसती पोस्टर लावून विकास होत नाही म्हैसाळ योजनेचे ते जनक आहेत सरकार

  • @ShivajiKadam-d4j
    @ShivajiKadam-d4j 2 часа назад

    या नेता या भागाला सरकाराची गरज आहे

  • @maheshchavan9169
    @maheshchavan9169 2 часа назад

    मेळाव्यातील गर्दी दाखवा जरा किती लोक आहेत ते तरी समाजाला कळेल

  • @DevidasShinde-n1g
    @DevidasShinde-n1g Час назад

    🎉😊

  • @ShivajiKadam-d4j
    @ShivajiKadam-d4j 2 часа назад +1

    आपल्या तलीच गदारी आहेत साहेब

  • @maheshchavan9169
    @maheshchavan9169 2 часа назад

    लोकसभा निवडणूक मध्ये विरोधक अन आमदारकी ला घोरपडेचां पाठिंबा
    खोके ओके ओके..........

  • @anantjoshi9347
    @anantjoshi9347 5 часов назад +1

    वक्ते बोलत असताना मागचे कार्यकर्ते चे चेहरे पाहिले की सगळ्यांच्या इबरतीचे धिंडवडे दिसतात. 😅

  • @DigambarPawar-l8w
    @DigambarPawar-l8w 3 часа назад +1

    साहेब आपण खासदार यांच्या वर एक व्हिडिओ बनवा

  • @sudhirshinde6137
    @sudhirshinde6137 3 часа назад

    सरकारांची कवठे महांकाळ मध्ये खूप मोठी ताकत आहे

  • @RajDamisal
    @RajDamisal 3 часа назад +1

    #rr❤

  • @MahadevShelke-hi2im
    @MahadevShelke-hi2im 4 часа назад +1

    आता काय गरज होती कडु गोळी खायाची

  • @dhanjieGore
    @dhanjieGore 2 часа назад +2

    अजित घोरपडे हा पैसा खाऊ

    • @adityapawar5837
      @adityapawar5837 2 часа назад

      पुरावा दाखव आणि मग बोल

    • @adityapawar5837
      @adityapawar5837 2 часа назад

      उगच कोण पण माग लागत नाही आम्हाला मदत करा म्हणून सगळा जिल्हा हलवायची ताकद सरकार यांच्यात आहे लोकसभेला बघितला आहे ना

  • @JotiramKadam-r7i
    @JotiramKadam-r7i 2 часа назад

    Only Sarkar

  • @SandeepKadam-wv2cw
    @SandeepKadam-wv2cw 3 часа назад

    सरकार योग्य भुमिकेत

  • @hanmantraopawar9606
    @hanmantraopawar9606 4 часа назад +1

    असं काय घडलं की राष्ट्रवादी ला पाठिंबा द्यायची गरज पडली...

    • @uttampatil9272
      @uttampatil9272 2 часа назад

      पैसे हवे आहेत

    • @mubarakmursal5092
      @mubarakmursal5092 2 часа назад

      पैसा आणि पद ,आत्ता कोटी आणि विधानपरिषदेवर वर सटेलमेंट झाली आहे 😂

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 2 часа назад

    गद्दारांना उमेदवार मराठा समाजाने मतदान करू नये. घोरपडे साहेबानी निवडणूक ला उभे राहिले पाहीजे. गद्दारांना सपोर्ट करू नये

    • @mubarakmursal5092
      @mubarakmursal5092 2 часа назад

      सरकारांनीच विधानपरिषदेवर सटेलमेंट केली आहे

  • @dhanjieGore
    @dhanjieGore 2 часа назад

    लोकसभा एकञीत विधानसभा का वेगळी

  • @prashantpatil4012
    @prashantpatil4012 3 часа назад +1

    Sarkaranch aayushya sagal manage honyat gelay.... 😂

  • @madhavkulkarni9436
    @madhavkulkarni9436 4 часа назад

    Chan vishleshn kele ahe sarkar kudun kay Apeksha APN kay khele

  • @db_118_prashant_d6
    @db_118_prashant_d6 3 часа назад +2

    संजय काकाच्या पोरला पाठिंबा

  • @pravinPatil-t9s
    @pravinPatil-t9s 4 часа назад +1

    तुमी कुणामुळं पडला

    • @uttampatil9272
      @uttampatil9272 2 часа назад

      आरे तु पाटील आहेस तो घोरपडे आहे ज्या त्या निवडणुकीत गु खाण्याची सवय झाल्या त्याला
      खरं सत्य आणि कडू एकच आहे वसंत दादा घरान्यानी या शेटं ऊपट्या घोरपड्याला आमदार केले आणि मंत्रिपद हि दिले कार्यकरत्यासनी चुतीया बनवण्यात हा फार हुशार आहे चार महिन्यांपूर्वी खासदारकी निवडणुकीत काँग्रेसच्या बाजुने होता आत्ता संजय काका कडून पैसे खानार आणि त्याचे गुण गाणार हा खरा तर कवठेमहकांळ तालुक्याच्या भुरटा नेता आहे 😢

  • @ShivajiKadam-d4j
    @ShivajiKadam-d4j 2 часа назад

    या नेता या भागाला सरकाराची गरज आहे