Satyavedh
Satyavedh
  • Видео 20
  • Просмотров 21 916
सेलिब्रिटींची 'ब्रॅंड अँबॅसिडरशीप' की महागाईचा धूर...ग्राहकांनी बघायचं कुणाकडे ? सत्यवेध Satyavedh
आपण तयार केलेले प्रॉडक्टची तुफान विक्री व्हावी याकरिता विविध कंपन्या भरमसाठ पैसे खर्च करुन सेलिब्रेटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तींना ब्रॅड ॲम्बेसिडर म्हणून नेमतात. एवढे करुनही काहींना अपयशच पदरी पडते तो भाग वेगळा परंतु असेही काही उद्योगपती आहेत की ते कंपन्यांसाठी ब्रॅड ॲम्बेसिडरची नेमणूक करण्याच्या फंदात पडत नाहीत. कारण त्यांचा आपल्या प्रॉडक्टवर विश्वास असतो. एमडीएच, पतंजली, श्री श्री, संतुलन, त्रिवागो, झ्युडिओ आदी कोट्यावधीची उलाढाल करणाऱ्या कंपन्यांनी अद्यापपर्यत ब्रॅड ॲम्बेसिडर नेमलेला नाही आणि त्यांचा विक्रीचा चढता रेषो पाहता भविष्यात देखील नेमण्याची शक्यता वाटत नाही.
#celebrity #brandambassador #zudio #trivago #patanjali #brand #inflation #bollywood #marathi
Просмотров: 166

Видео

तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा चक्रव्युहात 'नेमक' कोण अडकणार ? रोहित..की प्रभाकर । सत्यवेध Satyavedh
Просмотров 4,1 тыс.12 часов назад
सध्या विधानसभेसाठी राजकिय ढोल वाजु लागलेत,नेते पक्ष कंबर कसुन तयारीला लागलेत,सांगली जिल्ह्याच्या राजकारणात या विधानसभेला मोठ्या राजकीय घडामोडी पहायला मिळणार आहेत, तासगाव - कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात तब्बल 30-35 वर्षांनंतर पारंपारीक लढत होण्याची चिन्ह आहेत. महाविकास आघाडीकडुन आर.आर.आबांचे सुपुत्र रोहितदादा पाटील आणि महायुतीकडुन माजी खासदार संजय पाटील यांचे सुपुत्र प्रभाकरबाबा पाटील ऐकमेकांच...
'नंदादीप'चे डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या जीवनातील काही प्रेरणादायी किस्से... सत्यवेध | Satyavedh
Просмотров 3,4 тыс.19 часов назад
सांगलीच्या नंदादीप आय केअर हॉस्पिटलचे संस्थापक, प्रख्यात नेत्रतज्ञ डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या आयुष्यातील काही गमतीशीर ,प्रेरणा देणारे किस्से, प्रसंग आणि जीवन विद्या मिशन मधील त्यांचं कार्य ,आजच्या या मुलाखतीतून आपण घेऊन येत आहोत.. #nandadip #jivanvidyamission #jivanvidya #nandadipfoundation #nandadipsangli #drdilippatavardhan #sangli #eyecarecentre #eyecarehospital
भडभुंजा पत्रकारांची भडवेगिरी आणि बरंच काही ! सत्यवेध माध्यम समूह | Satyavedh
Просмотров 539День назад
‘ सध्याच्या पत्रकारितेविषयी न बोललेलेच बरं..! सगळेच विकाऊ आणि टाकाऊ. अगदी अग्रलेखसुध्दा सेंटिमीटरच्या भावात विकले जातायात. आज बोटावर मोजण्याइतकेच पत्रकार व संपादक निष्ठेने काम करताना दिसतात. बाकी सगळे एक तर शेठजींचे गुलाम आणि शेठजींचे संबंध हे त्यांच्या काळ्या धंद्याला प्रतिष्ठा मिळावी म्हणून राजकारण्यांशी असतात.’ हा विचार दै. सामनाचे संपादक हिंदुह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी २८ ऑक्टोबर २०...
AI चा न्यूज़ अँकर !! तंत्रज्ञानाचं कृत्रिम विज्ञान.... सत्यवेध । Satyavedh
Просмотров 42214 дней назад
एआय न्यूज अँकर सलग २४ तास बातम्या वाचू शकतो. वेळोवेळी ब्रेकिंग न्यूज देण्यासाठीही या अँकरचा योग्य उपयोग चीनमधील न्यूज चॅनेल करतात. सध्या देखील देश - विदेशात जे एआय न्यूज अँकर बातम्या सांगण्याचे काम करीत आहेत त्या अँकरचा आवाज, शब्दफेक, ओठांची हालचाल, चेहऱ्यावरील हावभाव हे एखाद्या व्यावसायिक न्यूज अँकरसारखेच आहेत. दीर्घकालीन विचार केल्यास एआय तंत्रज्ञानामुळे न्यूज कंपनीची आर्थिक बचत होते हे दुर्ल...
लोकमान्य म्हणतात कीर्तन हा धंदा!!! नेमका विषय काय आहे..? सत्यवेध मध्यम समुह । Satyavedh
Просмотров 39614 дней назад
किर्तन कसे असावे याबाबत लो. टिळक म्हणतात, पाश्चात्य शिक्षणामुळे समाजातील सुशिक्षित लोकांच्या मनोवृत्तीही धर्माविषयी संशयित किंवा चंचल झालेल्या आहेत. अशा लोकांपुढे जे किर्तन व्हावयाचे ते अर्थातच त्यांच्या मनातील शंका ज्यामुळे दूर होतील अशा तऱ्हेचे असले पाहिजे. व्यापारीच भाषेत बोलायचे झाल्यास जसे गिऱ्हाईक त्या मानाने मालाचाही पुरवठा झाला पाहिजे. नाहीपेक्षा आपला धंदा नीट चालणार नाही. किर्तनात शुक ...
'चिक्कू मारवाडी' बोलायच्या आधी, थोडसं थांबा..!!! सत्यवेध माध्यम समुह । Satyavedh
Просмотров 49821 день назад
मारवाडी शब्द आपण सर्रास वापरतो. आजकाल तर बहुतांशी शहरात उद्योगानिमित्त मारवाडी वसले आहेत. परंतु मारवाडी हे नाव कोठून आले ? हे कितीजणांना माहिती आहे ? आपल्याकडे रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, देवरुख, गणपतीपुळे आदी भागातून कोणीही इतरत्र गेला तरी त्याला ‘कोकणी’ या नावाने ओळखतात. किंवा सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर आदी भागातून अन्यत्र गेलेल्या व्यक्तींना ‘ घाटी ’ म्हणून ओळखतात. त्याचप्रमाणे मारवा...
अजमेर सेक्स रॅकेट !!! ब्लॅकमेलिंग , नग्न फोटो , शंभर मुलींवर बलात्कार !!! सत्यवेध Satyavedh
Просмотров 86121 день назад
राजस्थानमधील अजमेर येथे ३२ वर्षापूर्वी देशाला हादरवून सोडणारे सेक्स रॅकेट उघडकीस आले होते. समाजात प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या घरातील १७ ते २० वर्षे वयाच्या तब्बल १०० हून अधिक मुलींची नग्न छायाचित्रे वासनांधांनी काढली होती. त्याआधारे त्यांना ब्लॅकमेलिंग करण्यात येवून त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात येत होते. अजमेरमधीलच फारु चिश्ती याच्या फार्म हाऊसवर हा अमानुष प्रकार सुरु होता. वासनांधांनी ...
वक्फ बोर्ड आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना । सत्यवेध । Satyavedh Media Group
Просмотров 42128 дней назад
महाविकास आघाडीत सहभागी झाल्यापासून विविध प्रश्नी उबाठा सेनेने जी भूमिका घेतली त्यातून एक स्पष्ट होते ते म्हणजे मतांसाठी कोणालाच दुखवायचे नाही. यानुसारच त्यांची वाटचाल सुरु आहे. महत्वाचे म्हणजे या कृतीचा त्यांना सध्या चांगला लाभ देखील होत आहे. हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे चार हात लांब असणारे अनेकजण उबाठा सेनेशी जवळीक वाढवित आहेत. संभाजी ब्रिगेड, प्रकाश आंबेडकरांची रिपाई, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सद...
कोलकाता बलात्कार आणि खून प्रकरण | Kolkata Rape & Murder Case | सत्यवेध माध्यम समूह | Satyavedh
Просмотров 411Месяц назад
कोलकाता मधल्या या बलात्कार प्रकरणी बर्याच गोष्टी समोर येत आहेत. या बलात्कार आणि खुनाच्या केसमधला मुख्य आरोपी आणि संशयित ‘संजय रॉय’ याला पोलिसांनी custody मध्ये घेतलय. संजय रॉय हादेखील पोलीसातील एक सिविल कर्मचारी असल्याच म्हणल जातंय. पोलिसांनी या आरोपीचा शोध एका ब्लूटूथ इअरफोन वरून लावल्याचहि समोर येतंय. पोस्टमार्टेम झाल्या नंतरहि बर्याच गोष्टी उघडकीस आल्या आहेत. ट्रेनी डॉक्टर गाढ झोपेत असल्याने...
सांस्कृतिक दहशतवाद ! देशाच्या अस्मितेवरील आघात...??? सत्यवेध | Satyavedh Media Group
Просмотров 135Месяц назад
सांस्कृतिक दहशतवाद म्हणजे एखाद्या विशिष्ट गटाची,समुदायाची किंवा समाजाची ओळख, त्यांचे ऐक्य, त्यांची एकसंधता, मनोधैर्य कमी करण्यासाठी त्या विशिष्ट समुदायाच्या सांस्कृतिक वारसा स्थळांचा, कलाकृतींचा, प्रथा परंपरांचा, इतिहास आदींचा जाणीवपूर्वक आणि पद्धतशीरपणे केलेला नाश आणि उद्ध्वंस होय. सांस्कृतिक दहशतवाद म्हणजेच Cultural Terrorism या संज्ञेचा वापर अलीकडच्याच काळात म्हणजे विसाव्या शतकाच्या अखेरीस उ...
विरोधकांचा गेम प्लॅन ? भारताचा बांगलादेश करण्याचा इरादा..
Просмотров 897Месяц назад
विरोधकांना बांगलादेशची पुनरावृत्ती भारतात व्हावी असे का वाटते ? हे पाहणे गरजेचे आहे. बांगलादेश पेटला नव्हे पध्दतशीरपणे पेटवला गेला. बांगलादेशात माजलेल्या अराजकामागे आरक्षणाचा मुद्दा असल्याचं समोर आलं असलं तरी यामागील जिहादी मानसिकता लपून राहिलेली नाही. केवळ आरक्षण हाच विषय असता तर अल्पसंख्याक असलेल्या हिंदूना टार्गेट करण्यात आलं नसतं. आरक्षणाच्या आंदोलनात हिंदू युवक देखील सहभागी झाले असते. परंत...
धोक्याची घंटा..13 लाख मुली गायब..जबाबदार कोण..? सत्यवेध । Satyavedh
Просмотров 3,5 тыс.Месяц назад
धोक्याची घंटा..13 ला मुली गायब..जबाबदार कोण..? सत्यवेध । Satyavedh
शाकाहारींनो 'या'तुन तुम्ही मांसाहारच करताय ? सत्यवेध माध्यम समूह | Satyavedh Media Group
Просмотров 1,1 тыс.Месяц назад
शाकाहारींनो 'या'तुन तुम्ही मांसाहारच करताय ? सत्यवेध माध्यम समूह | Satyavedh Media Group
सांगली संस्थानचा श्री गणपती | सत्यवेध | Sangali Sansthan Shree Ganesh । सत्यवेध माध्यम समूह |
Просмотров 2,1 тыс.Месяц назад
सांगली संस्थानचा श्री गणपती | सत्यवेध | Sangali Sansthan Shree Ganesh । सत्यवेध माध्यम समूह |

Комментарии

  • @pankajsutar-c6t
    @pankajsutar-c6t Час назад

    आर आर पाटील घराणे नुसता सहानुभूतीचे राजकारण केले आहे विकास काही केलेला नाही यंदा जनता त्यांचा निकाल ला विल

  • @onkarkulkarni7090
    @onkarkulkarni7090 4 часа назад

    सचोटीने हाताळला आहे विषय.... काय भुलालसी वरलीया रंगा...

  • @jayupat1
    @jayupat1 4 часа назад

    चागल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद श्री बारस्कर यांनी सांगितल्या प्रमाणे १९६६ साली माननीय यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री होते बरोबर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @archanamulay5379
    @archanamulay5379 6 часов назад

    ग्राहकांच्या मनातलं.. ग्राहक कुणाचे कंपनीचे की सेलिब्रिटींचे .. खूप छान विषय.. असेच आणखी विषय घेऊन मांडणी कराल..

  • @rmwalimbe
    @rmwalimbe 12 часов назад

    माझा पहिला चष्मा 5वित माझे बाबा कै मदन वाळिंबे याच्यासोबतचेक अप ला पटवर्धन डॉ कडे गेलेलो

  • @sandipjagdale6683
    @sandipjagdale6683 День назад

    रोहित दादा one side... आहे भाऊ ❤

  • @rameshdixit4751
    @rameshdixit4751 День назад

    0

  • @sunilMane-be1om
    @sunilMane-be1om День назад

    खूप छान आणि महत्वाची माहिती ,🙏

  • @shirishshanbhag6431
    @shirishshanbhag6431 День назад

    सर तुमचे विचार लोकांसाठी सकारात्मक व प्रेरणादायी आहेत धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @pratibhapakhare3710
    @pratibhapakhare3710 День назад

    खूप प्रेरणादायी मुलाखत ,धन्यवाद 🙏🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🙏

  • @gajananpatwardhan5361
    @gajananpatwardhan5361 День назад

    ह्या मुलाखती मधून आपल्या आयुष्यातील वेगळे किस्से ऐकायला मिळाले, खुपच सुंदर,

  • @dileepbarshikar8323
    @dileepbarshikar8323 2 дня назад

    वाह... सुंदर, Interesting interview. Thanks for sharing.

  • @dileepbarshikar8323
    @dileepbarshikar8323 2 дня назад

    सुंदर संवाद. पण... एक गफलत...१९६६ मध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री नव्हते. २० नोव्हेंबर १९६२ रोजी ते केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेले. शेवटपर्यंत ते केंद्रातच होते.

  • @JayantDeshpande-nw8xo
    @JayantDeshpande-nw8xo 2 дня назад

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे , धन्यवाद मित्रा

  • @AplaAwaj-sz2kx
    @AplaAwaj-sz2kx 3 дня назад

    प्रेरणादायी मुलाखत

  • @nimishmarathe529
    @nimishmarathe529 3 дня назад

    वैद्यकीय क्षेत्रा मधे भरीव कामगिरी केल्यानंतर , शिखरावर असताना त्या मधून बाहेर पडत समाज सेवे करता पुर्णतः वाहून घेणे ह्या मधून सर्वांनीच बोध घ्यायला हवा

  • @amardeshpande4951
    @amardeshpande4951 3 дня назад

    How can one donate skin what’s procedure.

  • @amardeshpande4951
    @amardeshpande4951 3 дня назад

    Nice informative inspiring talk by Dr Patwardhan Sir.How can skin be donated I really don’t know about it can Dr saheb shed more light on it

  • @shirishshanbhag6431
    @shirishshanbhag6431 3 дня назад

    तुम्ही केलेला जीवन संघर्ष सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल

  • @Siddhnath-nt8uw
    @Siddhnath-nt8uw 4 дня назад

    तासगांव कवठे महाकाल चा काय विकास आहे फकत सता मोठ मोठी पदे भोगली

  • @archanamulay5379
    @archanamulay5379 4 дня назад

    कुणीही निवडून आलं तरी सामन्यासाठी कोण काम करेल ? कुणीच नाही? आबांचा आदर म्हणून रोहित येतीलही. प्रभाकर बाबा कुणाला माहीत आहेत ? आम्हाला तरी नाही. मित्र कोण, शत्रू कोण काय फरक पडतो? आश्वासन देऊन निवडून येण्याचे दिवस संपले. काम कराल तरच निवडून याल.🎉🎉

  • @sahilshinde866
    @sahilshinde866 5 дней назад

    रोहित दादा पाटील 👑✌🏻💯

  • @vaibhavpatil1639
    @vaibhavpatil1639 5 дней назад

    रोहित पाटलांनी या वेळेस थांबावे असे ठरलय अस वाटत आहे

  • @vaibhavpatil1639
    @vaibhavpatil1639 5 дней назад

    आता फक्त अजितराव घोरपडे सरकार आमदार होणार हेच निश्चित झाले आहे, अंतर्गत ठरलेले आहे अजुन हीच गोष्ट काही काळाने समोर येईलच.....

  • @India-g9sangli
    @India-g9sangli 5 дней назад

    आमदार कवठे महांकाळ चा च होणार

  • @aniketpatil7951
    @aniketpatil7951 5 дней назад

    रोहित दादा पाटील फिक्स आमदार आहेत

  • @anandkarajanagi9138
    @anandkarajanagi9138 5 дней назад

    Only prabhakar bau

  • @vikasmali7313
    @vikasmali7313 5 дней назад

    नवीन चेहरा आमदार पाहिजे

  • @vikasmane7920
    @vikasmane7920 5 дней назад

    दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणजे सरकार 100% विजय😊😊😊

  • @mahadevmane7554
    @mahadevmane7554 5 дней назад

    प्रभाकर बाबा शिवाय पर्याय नाही

  • @mando3621
    @mando3621 5 дней назад

    कामाच्या नावानं शिमगा😂😂 जनतेला राजकारणाशी काय देणं घेणं

  • @niranjankhot2513
    @niranjankhot2513 5 дней назад

    Charchecha vishay

  • @PrathmeshPatil-eq2vk
    @PrathmeshPatil-eq2vk 5 дней назад

    सगळे जरी एकत्र आले तरी रोहित दादा पाटील चं पुढचा आमदार❤❤❤

  • @maheshjoshi110
    @maheshjoshi110 5 дней назад

    👌👌👌

  • @rohitindolikar8413
    @rohitindolikar8413 5 дней назад

    👌👌👌

  • @anuradhakelkar8969
    @anuradhakelkar8969 7 дней назад

    Chan podcast

  • @bhagyashrikulkarni550
    @bhagyashrikulkarni550 7 дней назад

    डॉ.दिलीप पाठवर्धन यांची मुलाखत मला शांत बसून पहायची होती. म्हणून नियोजन करून सकाळीच लावली. अप्रतिम व्यक्तिमत्व त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. तो मुलाखतीतून आणखीन वाढला. प्रामाणिकपणे, कष्टाने आयुष्य जगूनही यश प्राप्ती होऊ शकते. सर्व तरुणांनी आवर्जून ही मुलाखत पहावी. सत्कार्मबरोबर डोळस आधात्माची ऊर्जा दिसून आली. राहूल well done मला अपेक्षित असलेला एपिसोड आला. आपल्या कामातून समाजाला सकारात्मक ऊर्जा मिळाली पाहिजे. खूप छान सर्वांनी पहा.

  • @shivanandtelsang8189
    @shivanandtelsang8189 7 дней назад

    खुप छान सर....

  • @anirudhadandekar8402
    @anirudhadandekar8402 8 дней назад

    Khup Bhaarii information 💯💯

  • @AplaAwaj-sz2kx
    @AplaAwaj-sz2kx 8 дней назад

    सध्याचा सामना आणि संपादक उध्दव ठाकरे यांच्यावर एक व्हिडिओ करा.....

  • @crazyicecream9600
    @crazyicecream9600 8 дней назад

    फारच सुंदर संवाद.. Best luck

  • @santoshdesai-v2n
    @santoshdesai-v2n 8 дней назад

    Good

  • @archanamulay5379
    @archanamulay5379 8 дней назад

    खरंच प्रेरणादायी.. मस्त.. डॉ. पटवर्धन सरांच्या आयुष्यातील कुणाला माहीत नसलेल्या गोष्टी तुमच्या मुळे ऐकायला मिळाल्या.‌ धन्यवाद!! असेच आणखी काही व्यक्तींबद्दल ऐकायला आवडेल. खूपच छान !!

  • @yogeshkharade7173
    @yogeshkharade7173 9 дней назад

    आत्ताचा सामना काय सांगतो 😂

  • @archanamulay5379
    @archanamulay5379 10 дней назад

    हे ऐकून सध्याचे अग्रलेख वाचनीय नसले तरी तरुण पिढी वाचायला लागेल. 🎉

  • @anantjoshi9347
    @anantjoshi9347 10 дней назад

    सामना अग्रलेखात शब्द वापरताना ठाकरी भाषेत कोणतीही काटकसर केली जात नाही, अगदी मित्राचा सुद्धा उल्लेख आमची कमळाबाई असा केला जातो.

  • @chandrasenjadhav9556
    @chandrasenjadhav9556 11 дней назад

    Satya aahe

  • @chandrasenjadhav9556
    @chandrasenjadhav9556 11 дней назад

    Good

  • @HappyAgilityPuppy-ki8od
    @HappyAgilityPuppy-ki8od 11 дней назад

    Chan mahiti

  • @AplaAwaj-sz2kx
    @AplaAwaj-sz2kx 13 дней назад

    ए आय तंत्रज्ञानामुळे समाज जीवनात मोठ्या प्रमाणात परिवर्तन होणार आहे. त्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. आपण कोणत्या पद्धतीने याय तंत्रज्ञानाचा वापर करतो यावर सर्व अवलंबून आहे.