तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा चक्रव्युहात 'नेमक' कोण अडकणार ? रोहित..की प्रभाकर । सत्यवेध Satyavedh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024

Комментарии • 18

  • @PrathmeshPatil-eq2vk
    @PrathmeshPatil-eq2vk 5 дней назад +10

    सगळे जरी एकत्र आले तरी रोहित दादा पाटील चं पुढचा आमदार❤❤❤

  • @vikasmane7920
    @vikasmane7920 5 дней назад +3

    दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणजे सरकार 100% विजय😊😊😊

  • @JayantDeshpande-nw8xo
    @JayantDeshpande-nw8xo 2 дня назад

    अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे , धन्यवाद मित्रा

  • @sandipjagdale6683
    @sandipjagdale6683 День назад +1

    रोहित दादा one side... आहे भाऊ ❤

  • @archanamulay5379
    @archanamulay5379 4 дня назад

    कुणीही निवडून आलं तरी सामन्यासाठी कोण काम करेल ?
    कुणीच नाही? आबांचा आदर म्हणून रोहित येतीलही. प्रभाकर बाबा कुणाला माहीत आहेत ? आम्हाला तरी नाही.
    मित्र कोण, शत्रू कोण काय फरक पडतो?
    आश्वासन देऊन निवडून येण्याचे दिवस संपले. काम कराल तरच निवडून याल.🎉🎉

  • @sahilshinde866
    @sahilshinde866 5 дней назад +1

    रोहित दादा पाटील 👑✌🏻💯

  • @mahadevmane7554
    @mahadevmane7554 5 дней назад +3

    प्रभाकर बाबा शिवाय पर्याय नाही

  • @aniketpatil7951
    @aniketpatil7951 5 дней назад +2

    रोहित दादा पाटील फिक्स आमदार आहेत

  • @vaibhavpatil1639
    @vaibhavpatil1639 5 дней назад +1

    रोहित पाटलांनी या वेळेस थांबावे असे ठरलय अस वाटत आहे

  • @vaibhavpatil1639
    @vaibhavpatil1639 5 дней назад +2

    आता फक्त अजितराव घोरपडे सरकार आमदार होणार हेच निश्चित झाले आहे, अंतर्गत ठरलेले आहे अजुन हीच गोष्ट काही काळाने समोर येईलच.....

  • @India-g9sangli
    @India-g9sangli 5 дней назад +2

    आमदार कवठे महांकाळ चा च होणार

  • @anandkarajanagi9138
    @anandkarajanagi9138 5 дней назад +1

    Only prabhakar bau

  • @niranjankhot2513
    @niranjankhot2513 5 дней назад

    Charchecha vishay

  • @rohitindolikar8413
    @rohitindolikar8413 5 дней назад

    👌👌👌

  • @mando3621
    @mando3621 5 дней назад

    कामाच्या नावानं शिमगा😂😂 जनतेला राजकारणाशी काय देणं घेणं

  • @vikasmali7313
    @vikasmali7313 5 дней назад

    नवीन चेहरा आमदार पाहिजे

  • @Siddhnath-nt8uw
    @Siddhnath-nt8uw 4 дня назад

    तासगांव कवठे महाकाल चा काय विकास आहे फकत सता मोठ मोठी पदे भोगली

  • @maheshjoshi110
    @maheshjoshi110 5 дней назад

    👌👌👌