Amit Deshmukh यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना बुजुर्ग राष्ट्रवादीमध्ये परतण्याचा सल्ला दिला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 86

  • @KartikDige
    @KartikDige Месяц назад +60

    साहेब शेवटपर्यंत असंच राहावा खंबीरपणे नेतृत्व आहे तुमचं

  • @TulshiramMahanwar
    @TulshiramMahanwar Месяц назад +62

    हुबेहुब विलासराव देशमुख यांच्या सारखे बोलणे आहे. आवडले......

  • @JayprakashMalpani
    @JayprakashMalpani Месяц назад +35

    shri Amit ji ekdum mast!! same Swa.Vilasrao deshmukh yanchi aathwan yete

  • @भागवतवाघमारे-ड2ड

    धन्यवाद भैया रोखठोक भूमिका

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 Месяц назад +34

    शेम स्व विलासराव देशमुख साहेब यांच्या सारखी ढब आणी जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @Shri__37
    @Shri__37 Месяц назад +11

    अमीत देशमुख साहेब लातूर जिल्हा रुग्णालयाच काय झाल तेवढ सांगता का...?😅😅

    • @pramodtapghale3265
      @pramodtapghale3265 Месяц назад

      Bhawa tujya pn mantrachi Bari 2024 padnar 😂😂😂

  • @gulabraochaudhari8796
    @gulabraochaudhari8796 Месяц назад +2

    भावी मुख्यमंत्री

  • @aasmantaur2888
    @aasmantaur2888 Месяц назад +2

    अमित देशमुख साहेब पाहिल्यावर मोठ्या साहेबांची आठवण येते

  • @Abhijeet_13
    @Abhijeet_13 Месяц назад +2

    असं वातावरण फक्त लातूर जिल्ह्यात च पाहायला मिळू शकत 😊

  • @samk455
    @samk455 Месяц назад +26

    जिथे देशमुख असतात तिथे असे हास्याचे फवारे उडतात 😂😂

  • @vijaykumarkurle2850
    @vijaykumarkurle2850 Месяц назад +3

    manage राजकारणी

  • @sushanttavate401
    @sushanttavate401 Месяц назад +2

    विलासरावांची आठवण आली....भावी मुख्यमंत्री

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Месяц назад +11

    पिताश्रींची स्टाईल ❤❤

  • @irfankhan-zt6lg
    @irfankhan-zt6lg Месяц назад +10

    भावी मुख्यमंत्री अमित भैय्यासाहेब 💯

    • @rahulkendre7752
      @rahulkendre7752 Месяц назад +1

      आता लवकरच माजी आमदार होईल😂😂😂😂😂😂

  • @sainchyasahavasat1283
    @sainchyasahavasat1283 Месяц назад +4

    Madhech ad taku naye disturb hoto

  • @608viaharshvardansalunkhe7
    @608viaharshvardansalunkhe7 Месяц назад +3

    BEST..भाषण श्री अमित देशमुख यांचे.. स्वर्गीय विलासराव देशमुख याची आठवण झाली.. भविष्यकाळ चांगला आहे..❤❤

  • @AAullatil-hx2oi
    @AAullatil-hx2oi Месяц назад +17

    अमित जी भाषण... जोर का धक्का धीरेसे मारायचं पण शालितून

  • @Akshay-bt1wr
    @Akshay-bt1wr Месяц назад

    भैया साहेब प्रती देशमुख साहेब 👑💯

  • @sskhajekar6462
    @sskhajekar6462 Месяц назад +3

    Real your speech as like vilasrao Deshmukh Saheb.

  • @manojrukme4826
    @manojrukme4826 13 дней назад

    वारसा विचाराचा
    वारसा विकासाचा
    वारसा विलासरावांचा

  • @SachinDeshmukh-te5ec
    @SachinDeshmukh-te5ec Месяц назад

    नंबर एक❤

  • @AmbadasDeshmukh-x5d
    @AmbadasDeshmukh-x5d Месяц назад +1

    पवार साहेब..........

  • @mainoddinkhatib6433
    @mainoddinkhatib6433 Месяц назад

    हलकट राजकारण......

  • @Bindhastbol2023
    @Bindhastbol2023 Месяц назад

    Bhaiyya नि मारली नीट 😂

  • @medico4641
    @medico4641 Месяц назад +3

    Ek no❤

  • @MadhavSuryawanshi-hv6qn
    @MadhavSuryawanshi-hv6qn Месяц назад +1

    काम करा

  • @rajendra2862
    @rajendra2862 Месяц назад +16

    प्रति विलासराव देशमुख 😂😂

  • @abubakarpatel7262
    @abubakarpatel7262 Месяц назад

    लातूर ची शान देशमुख साहेब

  • @balukadam3017
    @balukadam3017 Месяц назад +2

    Latur madhe saglya road chya side ne kachra zala aahe te bagha aagodar

  • @vijaykadam5809
    @vijaykadam5809 Месяц назад +3

    आता विलासराव देशमुख सारखे बोलायला लागलेत 😂

  • @BHARATJAGTAP-tj5pm
    @BHARATJAGTAP-tj5pm Месяц назад +10

    खूप दिवसानी विलासराव देशमुख दिसले.

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e Месяц назад +6

    फक्त पवार साहेब पर्यायच नाही कुठला

  • @aniketshinde6767
    @aniketshinde6767 Месяц назад

    साहेब तुम्हाला बघुन मोठ्या साहेब यांची आठवण झाली विलास रावजी साहेब यांची

  • @md_mayur_dumane
    @md_mayur_dumane Месяц назад

    विलासरावांची आठवण करून देणारं भाषण

  • @ganeshdesai3187
    @ganeshdesai3187 Месяц назад +5

    आज मला खरोखर माझे लाडके मुख्यमंत्री विलासराव देशमुख दिसले असे वाटतयं 🙏🙏

  • @sukdevsonawane7170
    @sukdevsonawane7170 Месяц назад +3

    भैया साहेब आपल्या रूपात स्व. विलासराव देशमुख अजूनही जिवंत आहेत

  • @Vinay-s2o
    @Vinay-s2o День назад

    केंद्रात जे सरकार ते तेच राज्यात आले तरच विकास होईल म्हणून भाजपा निवडून येणे आवश्यक आहे

  • @vishantchavhan-b3r
    @vishantchavhan-b3r Месяц назад

    Vilasrao chi astvan aali

  • @omkarr5266
    @omkarr5266 Месяц назад

    Sahebanchi aatvani bolnyat

  • @manughodeswar3408
    @manughodeswar3408 Месяц назад

    Vilasrao return

  • @VitthalMore-o9v
    @VitthalMore-o9v Месяц назад +5

    Same voilence of Vilasrao Deshmukh Saheb

  • @diliptalekar7919
    @diliptalekar7919 Месяц назад +2

    आज विलासराव साहेबांची आठवण आली ,
    संस्कृती महाराष्ट्राची ,
    संस्कार महाराष्ट्राचे

  • @santoshgavhne3812
    @santoshgavhne3812 Месяц назад +1

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Месяц назад

    शिक्षक आमदारांनी शिक्षकांना टप्पा वाढ मिळून नाही दिला तर त्यांना पुन्हा सत्तेत बसू दिल्या जाणार नाही

  • @krishnamukkawar1873
    @krishnamukkawar1873 Месяц назад

    Very funny same vilasrao

  • @maheshkadam3363
    @maheshkadam3363 Месяц назад +4

    मस्त भाषण झालं 😅

  • @salunkelaxmikant5871
    @salunkelaxmikant5871 Месяц назад +5

    साहेब बीजेपी गेलेले बाबासाहेब पाटील विक्रम काळे याच्या शी तुमचं जमत पण संजय बनसोडे सोबत का जमत नाही ? का फक्त दलित म्हणून

  • @ChintuSonkamble-t5s
    @ChintuSonkamble-t5s Месяц назад

    Jatiyeadi Amit Deshmukh nishedh eka bodh samajatil khsdarla padle papi.....

  • @Akshaymeshram7066
    @Akshaymeshram7066 Месяц назад

    Nice 😊

  • @amitphatangare422
    @amitphatangare422 Месяц назад +4

    Aplyala aplya pakshyat Koni vichart nahi dusryna salla detay

    • @INDIAAA750
      @INDIAAA750 Месяц назад +3

      Tuzi aai tari vicharte.... Bass zal tevdhch tyana 😂😂

    • @amitphatangare422
      @amitphatangare422 Месяц назад +1

      @@INDIAAA750 vicharte na. ......

    • @dineshshinde1429
      @dineshshinde1429 Месяц назад

      तू यडझवा असचिल
      दुनिया नाही
      मराठवाडा मद्ये लोकसभा सांभाळली त्यांनी

  • @VijayMane-jr5gh
    @VijayMane-jr5gh Месяц назад +5

    Tutari

  • @pathanmohammadkhan327
    @pathanmohammadkhan327 Месяц назад

    👏🤲☝️🫶👌❤️

  • @dineshshinde1429
    @dineshshinde1429 Месяц назад

    विक्रम काळे 😂😂

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 Месяц назад

    Rajyatberojgarikawadhliaaheuttardyawe

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 Месяц назад

    Anshkslinpadwidharanchamatapurtachupyogkarunghetlapadwidharaamdarani

  • @MarutiGangawane-e2k
    @MarutiGangawane-e2k Месяц назад +6

    😂लातूरचं वैशिष्ट्ये हे पण एक आहे.नांदणारनीला पळून जा म्हणणारी लोकं सुद्धा आहेत

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 Месяц назад

    Satpadwidharaamdaranirojgarnirmitisathikamgirikayuttardyawe

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 Месяц назад

    Detabaseanshkalinberojgaranalingadepadwidharaamdaranikanyaydilanahidonwarshat

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 Месяц назад

    aapn cong made tham rahav

  • @tukaramjadhav-fm9gc
    @tukaramjadhav-fm9gc Месяц назад +1

    फक्त jarange patil

  • @prabhakarnew2344
    @prabhakarnew2344 Месяц назад

    Maharashtraanyaygrastanshkalinberojgaranaaajparyantpurnkalinkakelenahisattapipasusarkarne

  • @nitindeshmukh1631
    @nitindeshmukh1631 Месяц назад

    😂👌

  • @AmolDahifale-xu6ec
    @AmolDahifale-xu6ec Месяц назад +1

    विलासराव देशमुखांना किती यातना दिल्या शरद पवारांनी हे ध्यानात घ्या ध्यानात घ्या आमदार अमित देशमुख

  • @Shri__37
    @Shri__37 Месяц назад +9

    वडीलांच्या जीवावर किती दिवस उड्या मारणार स्वकर्तुत्व सिद्ध करा. नुसती भाषण बाजी व हातवारे करणे बंद करा. जनता आता कंटाळली आहे अशा गोष्टींना. आजवर जिल्हा लुटून खाल्ला तुम्ही आता जनता तुम्हाला येत्या निवडणुकीत घरी बाशिवल्या शिवाय राहणारा नाही💯💯

    • @Ad-jaishreeram
      @Ad-jaishreeram Месяц назад

      मारू दे त्यांना उड्या. ते त्या बापाच्या जीवावर उड्या मारू रहाले. तू तुझ्या बापाच्या जीवावर उड्या मार. पण एक आहे यार तुह्या बापाल कोणी ओळखत पण नसेल आणि तेवढी लायकी महण किवा अवकाद पण नाही उड्या मारायची 😂😂😂😂 असा तुझा बाप आणि तू 😂😂😂

  • @मनीषारामेगावे

    ते 70 हजार सिंचन घोटाळा मध्ये बांधले गेलेले आहेत...

  • @vishalsonwane2136
    @vishalsonwane2136 Месяц назад +1

    onlybjp

  • @tryambakekalinge5083
    @tryambakekalinge5083 Месяц назад

    😂😂

  • @XYZ-k3i8q
    @XYZ-k3i8q Месяц назад +2

    Amitla ya veles 1995 cha zatka basnar😊

  • @dnyaneshwarkendre8167
    @dnyaneshwarkendre8167 Месяц назад

    व्वा

  • @RahoulPaatray
    @RahoulPaatray Месяц назад

    विलासराव साहेबांची छवी दिसली

  • @achutbiradar6218
    @achutbiradar6218 Месяц назад

    एकदम हुबेहूब साहेबांसारखी शैली आणि बोलणं.

  • @dhirajlohade305
    @dhirajlohade305 Месяц назад

    Vilasrao sirachi Advan zali

  • @adsm-1512
    @adsm-1512 Месяц назад

    Kahi aso deshmukh gharane eknisth rahile vel kashi pan aso satta aso naso

  • @kantilaljawale7676
    @kantilaljawale7676 Месяц назад +1

    साहेब, तेवढं लातूर बार्शी रोडचं बघा.जनता रोज शीव्या घालतेय. मोठे साहेब असते तर एवढी वाताहत झाली नसती.असं लोक बोलतात. विधानसभेला हा मुद्दा जनता विचारात घेऊन मतदान करणार. उघडा डोळे बघा नीट.

  • @anilwaghchaure2949
    @anilwaghchaure2949 Месяц назад

    Bhavi cm of MH

  • @annasahebjadhavpatil1491
    @annasahebjadhavpatil1491 Месяц назад

  • @SantoshShinde-h8o
    @SantoshShinde-h8o Месяц назад +3

    Tutari