संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर यांच्या तमाशात रमलो :- कलावंत नारायण पार्थडीकर ( भाग १ )

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 13

  • @santramwagh102
    @santramwagh102 Год назад +2

    अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर शब्दात मुलाखत घेतली आहे.

  • @ashoksalave1745
    @ashoksalave1745 2 года назад +1

    Khoop khoop Aabhar sir June te sone tumhi aatvanina ujala deta

  • @yashsadgir_14211
    @yashsadgir_14211 8 месяцев назад +1

    विठल बाळु चंदगीर यांच्या जोडीला काम केले आहे तरी विठ्ठल मामा यांचे निधन झाले तरी आज तुमचं नाव मोठ्या आवडीने घेतले जाते

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri3168 2 года назад +3

    कलेसाठी कामकरण्यासाठी नारायनराव श्रेष्ठ तमाशा क्लावन्त

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 2 года назад +3

    आम्ही पाथर्डीकर आहोत. आम्हाला या जुन्या जाणत्या कलाकाराचा सार्थ अभिमान आहे.

  • @ansarshaikh4503
    @ansarshaikh4503 2 года назад +4

    पाथर्डी तालुक्याचा ज्येष्ठ कलावंत नारायण पाथर्डीकर यांनी तमाशात केलेले काम हे अविस्मरणीय आहे असे जुने कलाकार परत होणे नाही

  • @shankarsapkal1338
    @shankarsapkal1338 2 года назад +1

    🙏🙏

  • @usahsawant
    @usahsawant 3 месяца назад

    Mahadik aannchya tamashatil dholki va halfi vadkachi mulakhat dakhva

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 2 года назад +1

    chan mulakhat.

  • @vaibhavgavhane3227
    @vaibhavgavhane3227 2 года назад +1

    Amache mama

  • @pralhadmane718
    @pralhadmane718 2 года назад +1

    आपल्या बाजूला कुठला कार्यक्रम चालू आहे जरूर दाखवा

  • @ashoksalave1745
    @ashoksalave1745 2 года назад +1

    Tamasha jagla pahije

    • @rameshshelke6706
      @rameshshelke6706 2 года назад

      तमाशा हेच आपले जीवन असे मानणारे श्री नारायण पाथर्डीकर