आज जेवण काय बनवायचं हा विचार करत होते आणि तुमची ही रेसिपी आली ,सर्व सामान घरात होते तर बनवलं ठेपला , अतिशय छान झाला आणि तुमची सर्व बारीक सारीक टिप्स सह सगण्यची पद्धत खुप छान आहे , खुप. धन्यवाद😃
खूप छान रेसिपी सांगता तुम्ही . आणि प्रमाण हि कप मध्ये आहे .. मी आज बरेच विडिओ पहिले .. छोट्या छोट्या टिप्स न विडिओ जवळून घेतल्याने कृती व्यवस्थित दिसते . नक्की करून बघेन
*"Dear Anita Ji"* I just watched your Methi Thepla Recipe video on RUclips, and I must say it's one of the best I've ever come across! As a non-Marathi viewer, I was impressed by how clearly you explained each step, making it easy for me to follow along. I especially appreciated the numerous helpful tips you shared throughout the video. Although I couldn't note down all of them, they were invaluable. I do have a suggestion that might enhance the viewing experience for non-Marathi speakers like myself: considering providing the ingredients list with quantities in both English and Marathi text. This would help us understand the recipe even better. Thank you for sharing your culinary expertise! Based on your clear instructions, I'm excited to try making these delicious Theplas. Best wishes
ताजी मेथी वापरली तर टिकत नाही कारण त्या मेथी मध्ये मोईश्चर असते. त्यामुळे थेपले लवकर खराब होतात. या रेसिपी मधील सगळे ingredient हे dry आहे त्यामुळे हे थेपले जास्त दिवस टिकतात. खूप मस्त लागतात बनवून पहा. तुम्हाला आवडतीलच.
यामध्ये आपण पाणी सोडून कोणताही ओला पदार्थ घातला नाही. ज्याच्यामुळेच हा थेपला जास्त दिवस टिकणार आहे. लसूण पावडर नाही मिळाली तर लसूण उन्हात वाळवून त्याची पावडर करावी किंवा मायक्रोवेव्हला फिरवून त्याची पावडर करावी. आणि हेही शक्य नसेल तर लसूण पावडर न घालता केल्यास सुद्धा थेपले छान होतात. लसूण उन्हात वाळवताना त्याच्या बारीक स्लाईस करून मलमल चे कापड झाकून उन्हात वाळवाव्यात म्हणजे लवकर वाळतात. नंतर मिक्सरला पावडर करावी.
हा थेपला प्रवासासाठी बनवलेला आहे त्यामुळे यामध्ये कोणताही ओला पदार्थ आपण घातलेला नाही. पाणी सोडून सर्व साहित्य कोरडेच आहेत.. हे थेपले चवीला एकदमच छान होतात. ताजी मेथी घालून मेथीची थेपले दाखवले आहेत.
आज जेवण काय बनवायचं हा विचार करत होते आणि तुमची ही रेसिपी आली ,सर्व सामान घरात होते तर बनवलं ठेपला , अतिशय छान झाला आणि तुमची सर्व बारीक सारीक टिप्स सह सगण्यची पद्धत खुप छान आहे , खुप. धन्यवाद😃
रेसिपी वर विश्वास ठेवून करून बघितलेत आणि आठवणीने फीडबॅक दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. 🙏🏻😊 Pl.... Visit my another हमखास रेसिपीज.
@@anitasanghai2023 नक्कीच सर्व रेसिपी try karnsr ahe
खूप छान रेसिपी सांगता तुम्ही . आणि प्रमाण हि कप मध्ये आहे .. मी आज बरेच विडिओ पहिले .. छोट्या छोट्या टिप्स न विडिओ जवळून घेतल्याने कृती व्यवस्थित दिसते . नक्की करून बघेन
Mast सांगण्याची पद्धत छान
Khup chhan👌👌
धन्यवाद 😊🙏🏻
किती मस्त झाले थेपले मला खूप आवडली रेसिपी
धन्यवाद 🙏🏻😊
खुप सुंदर,प्रमाण सर्व प्रमाणात असल्याने रेसिपी खूप मस्त होतात ताई🎉❤
धन्यवाद 🙏🏻😊
*"Dear Anita Ji"*
I just watched your Methi Thepla Recipe video on RUclips, and I must say it's one of the best I've ever come across! As a non-Marathi viewer, I was impressed by how clearly you explained each step, making it easy for me to follow along.
I especially appreciated the numerous helpful tips you shared throughout the video. Although I couldn't note down all of them, they were invaluable.
I do have a suggestion that might enhance the viewing experience for non-Marathi speakers like myself: considering providing the ingredients list with quantities in both English and Marathi text. This would help us understand the recipe even better.
Thank you for sharing your culinary expertise! Based on your clear instructions, I'm excited to try making these delicious Theplas.
Best wishes
I will try my best for you valuable suggestions.
धन्यवाद.😊🙏🏻
Khupach. Chan. Atishya. Chan. Banveellee ahet. Khup chan samzavoon Sangittallee. Khup khup Dhanyawad 💐👏👌
धन्यवाद 🙏🏻😊
Ekadam mast
धन्यवाद 🙏🏻😊
Super recipe??? will try
Waiting for your feedback 😊🙏🏻
@@anitasanghai2023 👍😍
छानच टिप्स पण छान
धन्यवाद 🙏🏻😊
छान
Khup ch chan sangta Tai
Asech Kahi recipes share kra
धन्यवाद. 🙏🏻😊
नक्की 🙏🏻😊
खुपच छान
धन्यवाद 🙏🏻😊
Ek number recipe 😊😊
धन्यवाद 🙏🏻😊
All spices worked so well! Perfect Thepla recipe! Loved it! Thanks so much 🙏
@@dakshapatel7037
धन्यवाद 🙏🏻😊
🙏🙏 Tai recipe pan chan &
Tumachi shikavnyachi padhhat pan chan aahe 👌👌👌👌👌👌👌👌
धन्यवाद 🙏🏻😊
Very good tae
धन्यवाद 🙏🏻😊
Thanks Anitaji , mi request keli ani methi theala recipe chanel vr aali , thanku very much. recipe aavadali .
धन्यवाद 😊🙏🏻
Khup sunder sangital, kasuri methi kashi banvli te hi sanga 😊 4:20
Microwave la बनवली आहे. Instant होते.
सीझनच्या वेळी सावलीत वाळवून वर्षभरासाठी स्टोअर करू शकता.
nise
धन्यवाद 😊🙏🏻
कसुरी मेथी ऐवजी ताजी मेथी वापरली तर टिकणार नाहीत का
ताजी मेथी वापरली तर टिकत नाही कारण त्या मेथी मध्ये मोईश्चर असते. त्यामुळे थेपले लवकर खराब होतात.
या रेसिपी मधील सगळे ingredient हे dry आहे त्यामुळे हे थेपले जास्त दिवस टिकतात. खूप मस्त लागतात बनवून पहा.
तुम्हाला आवडतीलच.
ताई लसुण पावडर नाही मिळाली तर घरी ओला लसुण पेस्ट करून चालेल का
यामध्ये आपण पाणी सोडून कोणताही ओला पदार्थ घातला नाही. ज्याच्यामुळेच हा थेपला जास्त दिवस टिकणार आहे.
लसूण पावडर नाही मिळाली तर लसूण उन्हात वाळवून त्याची पावडर करावी किंवा मायक्रोवेव्हला फिरवून त्याची पावडर करावी. आणि हेही शक्य नसेल तर लसूण पावडर न घालता केल्यास सुद्धा थेपले छान होतात.
लसूण उन्हात वाळवताना त्याच्या बारीक स्लाईस करून मलमल चे कापड झाकून उन्हात वाळवाव्यात म्हणजे लवकर वाळतात. नंतर मिक्सरला पावडर करावी.
औ 1:42 @@anitasanghai2023
कोथिंबीर घातली तर चालेल का
नको. हा थेपला प्रवासासाठी आहे त्यामुळे यात आपण कोणताही ओला पदार्थ घातलेला नाही. लगेच खाणार असाल तर कोथिंबीर घातली तरी चालेल.
ताजी मेथी नाही वापरत का
हा थेपला प्रवासासाठी बनवलेला आहे त्यामुळे यामध्ये कोणताही ओला पदार्थ आपण घातलेला नाही. पाणी सोडून सर्व साहित्य कोरडेच आहेत.. हे थेपले चवीला एकदमच छान होतात.
ताजी मेथी घालून मेथीची थेपले दाखवले आहेत.