इथे तक्रार नोंदवा लाडकी बहीण योजनेचे पैसे 3 दिवसांत खात्यात जमा होतील Ladki bahin yojana complaint

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • 4 ways to register complaint if you haven't got your installment money of Ladki bahin yojana scheme इथे तक्रार नोंदवा लाडकी बहीण योजनेचे पैसे 3 दिवसांत खात्यात जमा होतील
    Ladki bahin yojana helpline number 181
    Ladki bahin yojana maharashtrawadi helpline number
    Nari shakti doot app helpline
  • ХоббиХобби

Комментарии • 1,4 тыс.

  • @harishsonawane-gz5kt
    @harishsonawane-gz5kt День назад +11

    181 टोल फ्री नंबर महिन्यापासून व्यस्त आहे

  • @kishornagapure113
    @kishornagapure113 4 дня назад +14

    31जुलै ला फ्रॉम भरला 3 ऑगस्ट अप्रुव झाला आता पर्यंत एकही हप्त्याचे पैसे आले नाहीत ..
    बँकेचा पण प्रॉब्लेम नाही आणि आधार पण लिंक आहे मग का नाही आलेत

  • @anilparad3982
    @anilparad3982 6 дней назад +36

    हा नंबर वर कॉल केला असता switch off येत आहे हा नंबर. कशाला लोकांना त्रास देताय आणि खोटी माहिती देताय

    • @manishathorat1433
      @manishathorat1433 День назад

      वेड्या त काढता लोकांना मला पण एक रुपया पण नाही मिळाला

  • @BhatkarBhatkar-h5g
    @BhatkarBhatkar-h5g День назад +4

    21, आॉगष्टला भरला आहे तरी पैसे भेटले नाही

  • @Vidyapatil7021
    @Vidyapatil7021 7 дней назад +122

    जूलै महीनात फरम भरला अपरुड होवुन आडीज महीना झाला आधार लिक करुन आडीज महीना होवुन गेला तरी अजुन पैसे भेटत नाही एक ही हपता आला नाही एक रुपया पण अजुन भेटला नाही

  • @ShaikhSalim-og5bw
    @ShaikhSalim-og5bw День назад +4

    Amala Ek rupaye betla Nahin

  • @AshwiniUmale-p8e
    @AshwiniUmale-p8e 6 дней назад +56

    फॉर्म भरून तीन महिने झाले. आजुन एक रुपया आला नाही.kyc केली aadhar card link केले. आता काय करावं तुम्हीच सांगा सर.

    • @shubhangikale8530
      @shubhangikale8530 5 дней назад +4

      मला पण अजून पैसे आले नाहीत

    • @aparnakhadye9874
      @aparnakhadye9874 2 дня назад +3

      Te ans detach nahit

    • @karishmasirsat-nc5wj
      @karishmasirsat-nc5wj 2 дня назад +1

      मला पण नाही आलेत अजून.... मला तर हे विडिओ आता फेक वाटत आहे. 😏

    • @aparnakhadye9874
      @aparnakhadye9874 2 дня назад

      @@karishmasirsat-nc5wj tech na

    • @mukeshsonawane8493
      @mukeshsonawane8493 2 дня назад +1

      आमचा पण हाच प्रॉब्लेम आहे

  • @shivharyewale8514
    @shivharyewale8514 10 часов назад +2

    सप्टेंबर मध्ये फॉर्म भरला तरी अजून पैसे आले नाही आज 01 ऑक्टोबर 2024आहे

  • @SavitamangeshjagdhaneJagdhane
    @SavitamangeshjagdhaneJagdhane 18 часов назад +8

    १४ जुलै ला शाखेतून फॉर्म भरला आहे ऑगस्टमध्ये Approved झाला बँकेला आधार सेंडिंग आहे पण अजून पैसे आले नाही

  • @anandalandge1476
    @anandalandge1476 День назад +2

    जुलै महिन्यामध्ये लाडकी बहीण योजना चा फॉर्म दिनांक 19 ला फॉर्म भरलेला आहे व अप्रोल होऊन सुद्धा बँकेचे आधार सेंडिंग असून सुद्धा 3000 रुपये नाही आले फक्त सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आलेले आहेत तरी मागील दोन हप्त्याचे पैसे देण्यात यावे

  • @DeepaChalse
    @DeepaChalse 7 дней назад +7

    दादा अजित पवारांच्या महाराष्ट्र वादी वर तक्रार करून १० ,१२ दिवस झाले तरी काही ही रिस्पॉन्स मिळाला नाही 😮

  • @vaishalifegade3403
    @vaishalifegade3403 14 часов назад +1

    एक महिन्यापासून नोंदवत आहे आज लोक पैसे आले नाही 😢 जुलै मध्ये फॉर्म भरून अप्रुळ पण झाला आहे आधार लिंक पण आहे. तालुका यावल जिल्हा जळगाव 😢😢

  • @manishkale9124
    @manishkale9124 6 дней назад +13

    मी जुलै महिन्यात फॉर्म भरला आणि माझा अप्रूव्ह चा मेसेज आला त्याला एक महिना झाला तरी अजून पैसे एक रुपया सुद्धा आलेला नाही तर काय करायचे किंवा दुसरा फॉर्म भरायचा का

  • @vijayjadhav3423
    @vijayjadhav3423 10 часов назад +1

    पहिल्या दोन हप्त्यांचे 3000 हजार रुपये भेटले
    आणि तिसऱ्या हप्त्याचे 1500 रुपये भेटले नाही

  • @tanajidesai-my6we
    @tanajidesai-my6we 7 дней назад +5

    जुलै मध्ये आम्ही फॉर्म भरलेला आहे तो aproved पण झालंय अजून आलेले नाही तर कधी येणार सांगा

  • @prabhamestry561
    @prabhamestry561 2 часа назад +1

    सर मला 30 ऑगस्टला 3000 रुपये आले. सप्टेंबर महिन्याचे अजूनही पैसे आले नाहीत ते कधी पर्यंत येऊ शकतात.

  • @Mayureshmore-d7f
    @Mayureshmore-d7f 6 дней назад +8

    जुलै महिन्यात फाँर्म भरला अँप्रयुड पण झाला आधार कार्ड बँकेला लिंक आहे तरी सुदधा मला या योजनेचा लाभ मिळाला नाही

    • @dilipmarathe9306
      @dilipmarathe9306 2 дня назад

      सोनाली दिलीप मराठे जुलै महिन्यात फार्म भरला पण एक हि रुपै मिळाले नाहि बोरगाव ता.धरणगाव जि.जळगाव सर्व कागत पत्र बरोबर आहेत

    • @mukeshsonawane8493
      @mukeshsonawane8493 2 дня назад

      ​​@@dilipmarathe9306आमचा पण हाच प्रॉब्लेम आहे दीपाली मुकेश सोनवणे, जिल्हा जळगाव

  • @bajarangpatil3068
    @bajarangpatil3068 21 час назад +1

    साधना बजरंग पाटील फाँर्म अँपरोल दि.४आँगष्ट सर्व आपण सांगितलेले प्रयत्न केले पैसे अद्याप जमा झाले नाही

  • @vaishalisonar4690
    @vaishalisonar4690 7 дней назад +13

    जुलै मध्ये फॉम भारला आहे 4 ऑगस्टला ऑफ्रल झालेला msg आला आहे खात्याला आधार लिंक आहे तरी पण मला आजपर्यंत 1 रुपया आला नाही सर लोकडाऊन मध्ये माझा आणि माझ्या मिस्टराच्या ऑक्शीडन झाला आहे मिस्टर जागीच वारले मीही अंपग झाले आहे मला चालता येत नाही तरी मुख्यमंत्री साहेबांनी या अंपग बहिणीचा विचार करावा
    हि माझी कळकळीची विनंती आहे🙏🙏

  • @ManglaAshokkedari
    @ManglaAshokkedari 3 часа назад +1

    अजून एक रुपया आला नाही तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे केवायसी केली

  • @shailachandrikapure5136
    @shailachandrikapure5136 5 дней назад +6

    August madhe approved zhala dbt ahe tari ata parent paise ale nahi

  • @pallavipatil2493
    @pallavipatil2493 День назад +2

    Maz adhaar link kel aahe tar pan ajun paise aale nahit jule mahinyache pan nahi aale

  • @ReshmaShingade-e9n
    @ReshmaShingade-e9n 7 дней назад +4

    23जुलैला फार्म भरलाय पण अजुन पैसै आले नाहीत

  • @RupliLondhe
    @RupliLondhe День назад +1

    माझे zale नाहीत अजून जुलै महिन्यात फॉर्म भरलंय तरी आलं नाही 1 रुपया pn

  • @manishkale9124
    @manishkale9124 6 дней назад +4

    मी जुलै महिन्यात अब्रूचा एक महिना झाला मेसेज आला तरी माझा एकही रुपया जमा झालेला नाही तर काय करायचे की दुसरा फॉर्म भरायचा ते सांगा

  • @SudhirKshirsagar-g1o
    @SudhirKshirsagar-g1o День назад +1

    माझा फॉर्म 14 तारीख ला भरला ‌ आणि 240तारखेला मंजूर झाला.तरीही मला पैसे आले नाही

  • @jayatambe904
    @jayatambe904 6 дней назад +5

    August madhe form approved jhala ahe pan paise ajun ale nahit

  • @PratibhaKoli-z7l
    @PratibhaKoli-z7l День назад +1

    फार्म भरून दोन महिने झाले आहे फार्म अपुव झाला आहे बॅक ला आधार लिंक आहे तरी पण पैसे आले नाही

  • @vedyaxx09
    @vedyaxx09 7 дней назад +6

    Majha form aaprud jhala aahe 30 aogastla pan mala 1 hi rupaya aalela nahi mi mag bank madhye geli tith samajal ki majh bank khat band aahe mi tyana sangitli ki majh bank khat chalu Kara tevha tyani sangitle ki 2000 rupaye bhara mag chalu hoil pan majhya javal 2000 rupaye nahit mhnun mi postach navin khat kadhl aani tya madhe aadhaar card la mobail likig karun ghetali aadhaar siding aani dbt pan karun ghetali aahe mag mala he sarv karun pan aani form bharava lagtoy kay te sanga dada

  • @DhanshriKamble-l9l
    @DhanshriKamble-l9l 2 дня назад +1

    आजुन ही लाडकी बहीण.या योजनेचे पैसे आले नाही .माझे नाव कुसूम तुकाराम कांबळे.रा .जावळे.या गावचे आहे.

  • @TejalTamhane
    @TejalTamhane 7 дней назад +7

    Maze pn aale nahi

  • @BhatkarBhatkar-h5g
    @BhatkarBhatkar-h5g День назад +1

    सर माझे पण, पैसे, भेटलया,नाही,देवका रविन्द्र भटकर

  • @RamPathak-u7p
    @RamPathak-u7p 6 дней назад +5

    राष्ट्रवादीचे तक्रार केंद्र कुचकामी आहे

  • @shubhangideshmukh5448
    @shubhangideshmukh5448 2 дня назад +1

    Aami 181 var call karun pahala pun tayani receive kela nahe aahe.aani whatsapp chya helpline var pun aamcha problem sagetla tayani mahtal ke nondani zale aahe.8 august la form bharla v.25august resubmit sudha zala tari aproval aal nahe

  • @SnehalBagad
    @SnehalBagad 7 дней назад +4

    नक्की येतील पैसे एवढी मोठी लेडीज संख्या आहे सर्व process hwayla वेळ लागणार विश्वास आहे आमचा

  • @FatimaBorkar-ew8kb
    @FatimaBorkar-ew8kb 3 часа назад +1

    Mera sab ok hai phir bhi mere paise nahi aaye

  • @amrutamalokar4343
    @amrutamalokar4343 6 дней назад +6

    Good afternoon sir,maza form 24 August la approve zala,pan tari paise nhi ahe,181 number busy dakhavte,rashtravadi chya number var 2 da msg krun zale pan paise nhi ahe,Shakti dut app update kelyavar pan suru hot nahi,kay krayche please sir help kra

    • @Sumit-cy3ze
      @Sumit-cy3ze 4 дня назад

      Same problem

    • @supriyapotdar6997
      @supriyapotdar6997 День назад

      ज्योती पोतदार याचे पैसे आले नाही अधार लिंक आ आहे का अजून जमा झाले नाही

  • @SwatiGade-pt8qs
    @SwatiGade-pt8qs 2 дня назад +1

    15 15 ऑगस्टला फॉर्म भरला होता 24 24 ऑगस्टला अप्रोड झाला₹1 आला नाही

  • @BajrangPhuke-g5m
    @BajrangPhuke-g5m 7 дней назад +6

    आम्ही फॉर्म सात ते दहा ऑगस्ट दरम्यान भरला आहे फॉर्म चा रिजेक्ट पण झाला नाही आणि अप्रो ओपन झाला नाही आधार शेडिंग केलेला आहे केवायसी पण केलेले आहे पण अजून एकही रुपया आलेला नाही

    • @NirmalaPathak-l1x
      @NirmalaPathak-l1x 5 дней назад +1

      माझा पण असेच झाले आहे. काय करावे

  • @HusnaMomin0512
    @HusnaMomin0512 День назад +1

    Kahi hot naahi help line number var kiti vela send kela 15 divas jhale..

  • @muskansheikh7995
    @muskansheikh7995 7 дней назад +7

    July la approved jala kyc ahe dbt enable ahe adhar seeding active ahe bank madhe pn ekach account ahe narishakti madhun kela Ani maja govt tarfun msg ala approved jala

  • @VitthalNaner
    @VitthalNaner 2 дня назад +1

    आम्ही सात जुलै रोजी फार्म भरला आहे खात्यात पैसे जमा नाही झाले तर मग कधी मिळणार आहे ते सांगा तुम्ही साहेब सुरेखा विठ्ठल naner

  • @DeepikaRathod-i5x
    @DeepikaRathod-i5x 2 дня назад +3

    181 नंबर पण खोटा आहे जेव्हा बघेल तेव्हा फक्त बिझी दाखवतोआहे

  • @GaneshYais
    @GaneshYais День назад +1

    ऐक रुपये पण नही आले ऐक रूपये पण नही आले ऐक रूपये पण नही आले

  • @sushmapatole2876
    @sushmapatole2876 7 дней назад +4

    मला एकही रुपया मिळाला नाही.मी काय करावे.

  • @prashantpatle3631
    @prashantpatle3631 2 дня назад +1

    J shrimant aahe, bhangar sarkar tyana paise det aahe

  • @GurmeetsalujaMonu
    @GurmeetsalujaMonu 6 часов назад

    Sir Maza from approval zali aihe....22 August la Pani aipne sangtlaly sarve karun phali....pan money Account la Yat nah aih

  • @RekhaRele
    @RekhaRele 7 часов назад

    यूट्यूब चैनल बघून बघून कम्प्लीट करून करून कंटाळा किती चैनल बघणार नको त्यांना पैसे आलेत पाहिजे त्यांना पैसे आलेले नाहीयेत

  • @nandinijoseph8941
    @nandinijoseph8941 6 часов назад

    Your application has been submitted successfully. झाल पन पैसे आले नाही

  • @ashvinijoshi6590
    @ashvinijoshi6590 12 часов назад

    सगळे करून झाले. पण अजून एकही पैसा आला नाही. August महिन्यात सगळी process झाली पण आज 1 ऑक्टोबर तारीख आहे पण पैसे आलेले नाही

  • @PritiYamgar
    @PritiYamgar День назад +1

    Sarkarch sagal takrarich aahe

  • @prashantpatle3631
    @prashantpatle3631 2 дня назад +1

    Bhangar sarkar, sarva karun pan paise aale nahi

  • @DK-zm3sx
    @DK-zm3sx 9 часов назад

    ५ जुलै रोजी फॉर्म भरला आहे ऑगस्ट मध्ये approved आहे kyc केली आहे आधार सिडींग आहे DBT enable आहे आधार ला बँक सिडिंग होवून active आहे तरीही अजून पर्यंत पैसे आले नाहीत. तक्रार साठी 181 कॉल लागत नाही, नारी शक्ती अपडेट केलं तरीही ॲप चालत नाही, वेबसाइट वर स्टेटस बघता येत नाही......

  • @RekhaRele
    @RekhaRele 7 часов назад

    आमची कमेंट पण घेत नाहीयेत आणि पैसे पण आलेले नाहीयेत कॉलच उचलत नाहीयेत नंबर स्विच ऑफ आहे

  • @ManishaTate-fb6uh
    @ManishaTate-fb6uh День назад +1

    Mla pn nahi milale paise

  • @MeenaMane-x1c
    @MeenaMane-x1c 4 дня назад +1

    आमाला पैसे आले नाहीत दादा

  • @atharvalolge9209
    @atharvalolge9209 3 часа назад

    लाडकी बहिणीचा फॉर्म अपलोड म्हणून आला आहे सहा ऑगस्टला आधार लिंक आहे बँक पासबुक चालू आहे तरी पण आमचे पैसे आलेले नाही आणखीन

  • @sadanandsaravankar3082
    @sadanandsaravankar3082 6 часов назад

    माझ्या सौभाग्यवती चा अर्ज तारीख 20/09/24 रोजी भरला होता तारीख 22/09/24 रोजी मंजूर झाला बॅंकेत आधार कार्ड लींक आधार कार्ड सिडींग सुध्दा करुन घेतल आहे तरी ही लाडकी बहिण योजने चे पैसे आले नाहीत

  • @ManglaAshokkedari
    @ManglaAshokkedari 3 часа назад

    केवायसी केली आधार कार्ड लिंक आहे जनता बँक तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे पैसे आले नाही

  • @dineshnandurkar5815
    @dineshnandurkar5815 Час назад

    अहो दादा सगळं केलंय तरी आलेले नाहीत पैसे काय करावे डीबीटी केवायसी पोस्टाचा खाता असून सुद्धा आले नाहीत पैसे

  • @Devesh-l4u
    @Devesh-l4u 2 дня назад +1

    Call tar lagat nahi paise pan yet nahi

  • @firojshaikh5788
    @firojshaikh5788 7 часов назад

    Oh, Dada MI July madey form Barla Hota. Azun parentha paisha Ali nahi. Documents Clear ahet apprud pan zalele ahe pan paishe yatnahi

  • @harshanarad572
    @harshanarad572 5 часов назад

    ऑगस्ट मध्ये फॉर्म अप्रुव झाला तरी अजुनही पैसे आले नाही

  • @NitinPatil-hb2zj
    @NitinPatil-hb2zj 22 часа назад

    फोन वर कॉल केला तर फोन एंगेज च येतो
    बँक त गेले sbi मध्ये गेले कि म्हणतात dbt बाहेरून करून घ्या असे सांगतात sbi मध्ये सगळ्यात जास्त अशी प्रकरणे आहेत व बँक कर्मचारी अशी वागनुक देतात कि समोर चा भिकारी असे वागतात

  • @rutujavare.6363
    @rutujavare.6363 21 час назад

    तुम्ही जे नंबर दिलेले आहेत लागत नाही माहिती सांगा सांगतात माहिती पूर्ण केली तर धन्यवाद बोलतात माझ्या मुलीचा फॉर्म पुण्यातून भरलेला आहे स्वतःच्या मोबाईल वरून भरलेला आहे नारी शक्ती वरून अप्रोड झालेला दाखवला पण मेसेज आला नाही केवायसी पण जाणे पोस्टात पण खाते काढलेला आहे तरी पण पैसे आले नाहीत

  • @rasikasawant1874
    @rasikasawant1874 День назад

    apporve होऊन पैसे नाही आले तर जाणी योजन चालू केली आहे ते प्रॉब्लेम मध्ये...boomrang.... कारन् त्या बायका आहेत..काहीही करू शकतात.....😅

  • @hausajimunde13
    @hausajimunde13 Час назад

    20 ऑगस्ट ला फॉर्म भरलेला आहे आम्हाला अजिबात पैसे आले नाहीत

  • @ashokpawara3631
    @ashokpawara3631 5 часов назад

    अॉगस्ट मध्ये 3000 मिळाले पण सप्टेंबर चे 1500 आले नाही

  • @VrushaliKanoje
    @VrushaliKanoje 16 минут назад

    मला 29सप्टेंबर दुपारी एकच आल पण अपलोडच मॅसेज नाही धड रिजेक्ट् मॅसेज् आल मग कस कळणार मला नको आशा सोडून ओटी साठी वाटप होतात रिजेक्ट् मॅसेज् आला मला वाईट नाही वाटणार कुठला दोघान पेक्षा मॅसेज करा रिजेक्ट्,किवा ,रिजेक्ट् च समजेल बॅकेत ओरडतात गदी असते

  • @ShivaBhopale-x4y
    @ShivaBhopale-x4y 21 час назад

    हो तुमचा नंबर लागत नाही लाडक्या बहिणीसाठी दिलेल्या नंबर यूट्यूब ला माहिती दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद पण हे तुमचा नंबर लागू शकत नाही

  • @NarayanPatil-l8p
    @NarayanPatil-l8p День назад

    मी सुरेखा नारायण पाटील, मला आज सुद्धा 3महिन्याचे हप्ते अजूनही मिळाले नाही माझा फॉर्म अप्रूव्हल झाला आहे बँकेची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केले आहे

  • @chandanivalave757
    @chandanivalave757 День назад

    माझा फॉर्म जुलै महिन्यात भरला आहे आणि मंजुर देखिल झाला आहे बॅंक सेंडीग होती तरी पैसै आले नाहीत पण आता 29 संप्टेबरला 1500 रुपये आले आहेत मागिल दोन महिन्यांचे 3000 कधी येणार आहेत

  • @HarshalChheda
    @HarshalChheda 12 минут назад

    सर मला तिसऱ्या हप्ताचे पैसे आले नाही ते मला कधी येणार आहे पहिलें दोन महिन्यांचे तीन हजार आले आहे माझा मुलाच्या मोबाईल वर भरला होता त्या नंतर मला दोन महिन्यांचे पैसे आले आता सप्टेंबर चे पैसे आले नाही

  • @VaishaliGavade-o2m
    @VaishaliGavade-o2m День назад

    आमचा फार्म भरून साडेतीन महिने झाले तरीसुद्धा आम्हाला पैसे आले नाहीत पहिल्यांदाच आम्ही फॉर्म भरलेला आहे आमचा फॉर्म ऑफ लेट भी झाला तरी आम्ही बँकेत चेक केले जाऊन तरी आमचे आधार लिंक नव्हते तरी आम्ही आधार लिंक केले मोबाईल लिंक होता ते महिना झाले 20 तारखेला या महिना होऊन गेला तरी आमचा

  • @shyamingle4540
    @shyamingle4540 День назад

    या नबर् काही होत नाही लाईक ससब्राईब करा साठी व्हिडिओ दाखवता ऑगस्ट.मध्ये फ्रॉर्म भरून सुध्दा पैसे आले नाही अप्रोवल लिंक असून पण

  • @PriyankaDukare-b1z
    @PriyankaDukare-b1z 9 часов назад

    Priyanka santosh dukare mumbai 19 aug lay approved zala ahe ajun AE rupye pan aliya nahi

  • @RaniGhadage-f2y
    @RaniGhadage-f2y 10 часов назад

    लाडक्या बहिणीचे पैसे भेटले नाहीत सर्व प्रयत्न करूनही पैसे आली नाही

  • @gokulkumbhar5638
    @gokulkumbhar5638 9 часов назад

    अंगणवाडीचे बाई सांगतात पैसे नाही तुम्ही आम्ही काय करू

  • @Hemrajcharpe-u7g
    @Hemrajcharpe-u7g День назад

    ३वशा,पासुन, पियमचे पैसे अजून आले नाही आता काय करावे,हेमराज,मधुकर,चरपे,मु.एकदरा,ता.वरुड,.जि.अमरावती

  • @mohandodtale1193
    @mohandodtale1193 День назад

    एक हि हप्ता मिळाला नाही आता पर्यंत 16.07.2024 भरला होता तरी पण मिळाले नाही 29.09.2024 पण मिळाले नाही

  • @babandevkar4861
    @babandevkar4861 29 минут назад

    Namaskar sir 23/8/2024 la Aamhi form bharla Aahe aprowd massage Aala Aahe pan Aajun account var jama zhale nahi please sanga

  • @madhavipawar2520
    @madhavipawar2520 6 часов назад

    आजिबात नहीं सगळ खोट हे किती वेळेस तक्रार केली काही उपयोग नाही

  • @किशोरखरगे
    @किशोरखरगे 22 часа назад

    अप्रोल होऊन सुद्धा आणि पैसे आले नाहीत आमचे पोस्टाचे खाते काढलेला आहे मध्यवर्ती चे खाता काढलेला आहे तरी ₹1 आला नाही

  • @yuvamanch5001
    @yuvamanch5001 День назад

    फार्म aproved झाला असून व बँक स्टेटस मध्ये अप्रोव्हड दाखवत आहे तरी अजूनही पैसे आलेच नाही

  • @MadhuriJade-u4l
    @MadhuriJade-u4l День назад

    माझी मुलगी 29.9.2004 ची जन्म ता आहे तर ती फार्म भरू शकते का अश्या बर्याच मुली आहेत कि त्याचा हाच प्रश्न आहे 21वर्ष लागले आहे तर ती का फार्म भरू शकत नाही ह्या विषया वर व्हिडिओ तयार करा दादा

  • @aasmashaikh87
    @aasmashaikh87 День назад

    2 Aug ko Approved hua he and seeding status active 29 Aug ko kara liya he phir bhi abhi tak kuch bhi nhi mila he..Aasma Shaikh from Kondhwa Pune

  • @santoshvibhute7372
    @santoshvibhute7372 День назад

    5जूलै ला फार्म भरला आहे 8आगष्ट अपवूल झाले आहे तर आधार सिडीग 2 सप्टेंबर झाले आहे तर पैसे जमा झाले नाही सोलापूर जिल्हा सूनीता संतोष विभूते दहिटणे उत्तर सोलापूर

  • @sunitamore5372
    @sunitamore5372 18 часов назад

    7आगस्टला फार्म भरला 21आगस्टला मंजूर झाला तरी आजून एकही रुपया भेटला नाही.

  • @GeetaKotgire
    @GeetaKotgire День назад

    इथं बडोदा बँक आहे पण ते म्हणतात आम्ही आधार शेडिंग करून घेत नाही गावाकडे जाऊन आधार सीडिंग करून घेणे गावाकड

  • @anooscreationsofficial8472
    @anooscreationsofficial8472 3 дня назад

    [9/28, 4:14 PM] anummamarde: Sir I'm Anuradha Mamarde
    [9/28, 4:16 PM] anummamarde: I have not received the single rupee of Ladki bahin yojana yet...though I have received the msg of approval in last month 😞

  • @अनंतरावघोगरे
    @अनंतरावघोगरे 18 часов назад

    मला अजून आले नाहीत माझं सगळे व्यवस्थित आहे सोनाली अनंतराव घोगरे बावडा

  • @MadhuraGaikwad-l3h
    @MadhuraGaikwad-l3h 37 минут назад

    माझे आधार लिंक नाही आहे बॅंकेला म्हणुन मी पोस्टाच खाते काढले. आहे तरीपण पैशे आले नाहीत तर काय करायचे

  • @GeetaKotgire
    @GeetaKotgire День назад

    आमचं गाव 700 किलोमीटर लांब आहे आम्ही तेवढ्या दूर जाऊ शकत नाही इथं त्यांनी करून द्या म्हणलं तर ते करून देत नाहीत

  • @nilofarkhan1310
    @nilofarkhan1310 2 дня назад +1

    Mujhe paise nai aaye

  • @girishpatil8069
    @girishpatil8069 День назад

    18 ऑगस्ट ला एप्लीकेशन केले व 24 तारीख ला अप्रूवल झाले. अजूनपर्यंत एकदाही पैसे मिळाले नाही.
    शासनाचा टोल फ्री नंबर 181 केव्हाही लावला तर तो नॉट रिचेबल येत असतो. पैसे मिळविण्यासाठी कृपया आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करावे.

  • @SupriyaDongardive
    @SupriyaDongardive День назад

    मी जुलैमध्ये फार्म भरलाय अपरुड झाला आहे माझ आधार सिडींग बंद असलेल्या बँकेच्या खात्यात दाखवत होते आता मी आधार सिडींग असलेल्या पोस्ट बँक खाते उघडले आहे तरीही अजून पैसे मिळाले नाही

  • @ChhayaPatil-t6r
    @ChhayaPatil-t6r 20 часов назад

    मला अजून एक रुपया पण मिळालेला नाही माझा फार्म अपलोड आहे माझं आधार लिंक पोस्ट ऑफिस ला आहे

  • @ArchanaPol-y9f
    @ArchanaPol-y9f 2 часа назад

    Sir maje paise badoda bank account mdhe glete te account link dakhvte mi bank of india mdhe khate khole ahe pn thithe link nahi jhale badoda banketle khate mins ahe tripn tithec paise jama hotat

  • @geetagaikwad8840
    @geetagaikwad8840 22 часа назад

    27 Aug La Form Bharla..Approve jhala.Bank seeding pn Active Ahe..1 pn hafta nahi bhetla

  • @ItachiRadye
    @ItachiRadye День назад

    या नंबर वर काही सांगत नाही आणि तेथे कल्याण डोंबिवली हे ऑप्शन दिलेला नाही आहे माझा फॉर्म जुलैमध्ये भरला आहे आणि ऑगस्टला अप्रूव्ह झाला आहे तरी अजून एकही पैसा आलेला नाही