राहिलेल्या बहिणींना मिळणार 6000 ही आहे तारीख पैसे आता या तारखेला | Ladki Bahin yojana New Update
HTML-код
- Опубликовано: 1 фев 2025
- राहिलेल्या बहिणींना मिळणार 6000 ही आहे तारीख पैसे आता या तारखेला | Ladki Bahin yojana New Update
your queries
majhi ladki bahin yojana form approved
ladki bahin yojana
mazi ladki bahin yojana maharashtra
ladki bahin yojana form Approved
mukhyamantri mazi ladki bahin yojana
majhi ladali bahena yojana
ladki bahena yojana
माझी लाडकी बहिण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
from in review
disapproved
from
otp
government scheme
paise kadhi yenar
tisara hapta kadhi yenar
ladki bahin yojana new update
ladki bahin paise kadhi yenar
ladki bahana yojana
aaple marathi
DISCLAIMER
The video is made solely for educational purpose and is not created with an intent to harm, injure or defame
any person, body of persons, association, company or anyone. Details in the video like Home
address, Email addresses, Sing-in credentials, Phone numbers, passport number, Bank account information
are demo do not belong to a real human. Some contents are used for educational purposes under fair use.
Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “ fair use “ for purposes such as
criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by
copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the
balance in favor of fair use. All credit for copyright material used in the video goses to the respected owner.
This video in not intended to spread rumours, offend, or hurt the sentiments of any religion,
Communities or individuals, or to bring disrepute to any person ( living or dead). The viewer should always
do their diligence and anyone who wishes to apply the ideas contained in the video takes full responsibility
for it. Also, it is done at their own risk and consequences. The material contained in this video cannot replace
or substitute for the services of trained professionals in any field including, but not limited to, financial,
medical, psychological or legal matters. Sandip Deore ( Aaple Marathi ) and the producers do not take
responsibility for any direct, indirect, implied, punitive, special, incidental, or other consequential damages
arising directly or indirectly on account of any actions taken based on the video.
Sandip Deore ( Aaple Marathi ) and the producers of the video disclaim any kind of claim of libel, slander or
any other kind of claim or suit of any sort. Viewers discretion is advised.
#aaplemarathi
#LadkiBahinYojana
#MukhyamantriMajhiLadkiBahinYojana
#majhiladkibahinyojana
ज्यांच्या कडे भरपूर पैसा आहे त्यांना आले गरीबांना नाही आले
सरळ post office चे खाते काढा पॅन कार्ड लागत नाही❤❤
मतदान केले जाणार नाही पैसे नाही मत नाही
😅brbr...
आम्हाला बँकेत गेल्यावर आधार लिंक आहे असे म्हणतात मोबाईल ला बघितले आधार लिंक नाही असे दाखवते मग आम्ही काय करायचे
No note no vote😂😂
Barobr
😂
ज्याला गरज आहे त्यांना पैसे मिळाले नाही...बँकेत जाऊन कंटाळा आलाय.,..पैसे तर काही यायना...
अहो मग पैसे चेक करायला बँक मध्ये का जात आहे, गूगल पे लिंक करून घ्या, नाहीतर एटीएम काढून घ्या आणि एटीएम वर जाऊन चेक करा, पैसे आल्यावर msg तर येईल ना
@@alkakaturde959 seeding ahe ka ac tumcha...asel tr yetil nakki paise...
पैश्याची गरज आहे त्यांना पैसे मिळाले नाही
Ho na
ज्यांना पैशाची गरज आहे त्यांना मिळालं नाही.😢😔
ज्या महिलांना 4फप्ते दिले आहेत त्या महिलांना नंतर पैसे द्यावेत ...ज्यांना 1रुपया आला नाही त्यांना पहिले पैसे पाठवा
Ho na
दादांना रिक्वेस्ट एक रिक्वेस्ट आहे गोरगरिबांना पैसे द्या श्रीमंताच्या खात्यात पैसे फटाफट गेले गोरगरिबांच्या खात्यात अजून पैसे आले नाही त्यांना भेटावे हीच विनंती आहे
अगदी बरोबर
1 agostla fom bharla 24 agostla approved zale BK sangat adhar link ahe tari sudha mi 19 saptebarla post AC open kele ahe te tar siding ahe na tari sudha pise nahi ale asha baryac garju mahila vancit ahet tyanci dakhal kadhi ghenar ahe te saga
@@SurekhaKhamkar-t8l same hota amcha pan aale paise ac kal tumhi check kara ale astil paise kivha yetil dont worry..fakt eda check kara ac proper seeding konta dakvtay te..
@@jayeshmandavkar7682Thank u 🙏
सगळी कागदपत्रे व्यवस्थित असुन सुद्धा पैसे आले नाहीत 😢
👌👌👌
🙏🙏🙏
आम्ही पैसे येतील अशी आशा सोडून दिली आहे
खर सांगितला ताई एकदा ची अशा सुडून देऊ नाही तर हे यूट्यूब वाले सायको करून टाकतील आपल्याला
प्रत्येक व्हिडिओ मध्ये एकच गोष्ट repeat करतात हे लोक खर तर यांना पण माहित नाही राहता पण यांचा चॅनल चालायला पाहिजे ना
mala atach ale thoda ved adhi
@@shaikhiftekhar2771😂😂
RUclips vale video vr watch time vadhavatay kon kay tr kon kay sangtat
फॅरम भरून न हि एक ही रूपये आले नाही मदत
मि लाडकी बहिण योजनेचा जूलै महिन्यात फार्म भरला. पैसेही आले नाही हे महाविकास आघाडी सरकार कामाचं नाही.
आम्हाला एकही हप्ता मिळाला नाही अजून
बँकेत खाते खोलायचे असेल तर आधार कार्ड लागते.मग त्याच वेळी बँकवाले लिंक का करत नाही कायमस्वरूपी .
@@bhausaheb5889 aplyala sangava sangava te swata nay karat..seeding he 2017 year mde alela karaycha ..aata ladki bahin mule saglyanna kalayla laglay actually..maza ac link 2017 la kelay me ...
जुलै महिन्यात फॉर्म भरला अप्रूवल सुद्धा ऑगस्टमध्ये आधार सीडिंग सुद्धा आहे एकही हप्ता आलेलं नाही मी पुण्यातून आहे. वाट बघून बघून कंटाळा आला
Same
Same here
Same
Same jalgaon
सेम
पैसे नाही मिळाले तर मतदान केले जाणार नाही याची नोंद घ्यावी एक रुपयाही आलेला नाही
एक रूपया आला नाही सायब शिल्पा शिवराज चव्हाण मदत करा सायब पयसे मिलाले नाही एक की रुपया
3000 Aale baki kadhi midnar post Bank
ज्या ज्या महिला राहिल्या त्या खूप निराशेत
काळजी करू नये, सर्वाना लाभ मिळेल
Jyana paise chi garj nahi tyana milale aani jyana khrch garj ahe tyana milale nahi😢 kay fayda aslya yojne cha 😢
तारीख तर काय द्यायची गरज आहे की या तारखेला येतील त्या तारखेला येतील ज्यांचं सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत त्यांना तरी पाठवा ना पैसे तुम्ही😢😢😢😢😢😢😢😢😢 याचा फायदा जास्त श्रीमंत लोकांना झालेला आहे गोरगरीब जनता तशीच राहिली आहे अजून
अहो ज्योती ताई आपण आपल्या मतदारसंघातील आमदार 🏹🕑🪷 पक्षाचे असतील तर त्यांना ग्रुपमध्ये भेटा नक्कीच पैसे मिळतीलच कुठल्याही
चॅनल वर मत नोंदवून काही फायदा नाही महीलांनीआमच्या गावात हेच केले
आम्ही लाडकी बहिण योजनेपासून वंचित आहेत. रीजेकटेड केला. आम्ही सर्व जण मतदान महाविकास आघाडीला करनार नाही. सौ.सिमा रोडगे
राहिलेल्या महिलांना पैसे येतील का नाही ज्या महिलांना येथे हप्ता मिळाला नाही त्यांना पैसे येतील का नाही
ज्याला खरंच गरज आहे त्यांना अजून एक रुपया भेटला नाही पण ज्याला जास्त आवशकता नाही त्याला सगळ्यांच्या आधी भेटले
अजून खात्यात पैसे आलेले नाहीत कागद समित अजूनही खात्यात पैसे एक रुपया जमा झाला😂😢😅
Form approved zala pan payse ale nahi😊
Hingoli mandhay kadhi milel
1500नही आले 3000नही आले पैसे कधी येणार आहे
द्यायचे नाही तर सांगून द्यायचं ना उगाचच खोटे आश्वासन कशाला देतात
Barobar
Malahi ale hi nai
Ky bai ha parkar😢 jayna pesh bhetle tyna cha midt ahe aamla khi pn nhi daych tr seva na dya nhi tr yojna bnd kra 😢
मी ऑगस्ट मध्य भरला होता आजून नहीं आले पैसे
सर आधी जना आजुन पौसे आले नाही ता ना आधी दार नंतर बाकीचे महिला दया
Miltil na
Post office मध्ये खाते काढा आपोआप पैसे भेटतात❤❤
आम्हाला सुद्धा एकही हप्ता मिळाला नाही अजून
Fom approved aahe tarihi paishe aale n aahit
Sir julai lach from bharela hota Ani dpt pn kel ogast mdhe mg sari tya Don mahinyache 3000nahi milale baki saptebar che 15ani bonas 3000aale pn julai Ani ogast che paise nahi milale
माझा अर्ज मंजुर झाला आहे तरीही मला एकही हप्ता मिळाला नाही शिंदे साहेब
Kathi yenar ahe.. Diwali bonus pan nahi aala aahe
आम्ही आता वाट नाही पाहत कारण अजूनही पैसे आले नाही
DBT Active न झाल्याने पैसे जमा झालेले नाहीत
Me voting nahi karnar. Jar mla hapta aala nahi tar
Mala fakt 1500 betle mza from August madhey aprove Zale ahae ter Mala 4500 betayala pahije pan Mala fakt 1500 betle
mala 1 pn vela nahi aale ka
लाडकी बहिण ला पैसे मिळो ना मिळो परंतु चॅनल वाल्यांना ची चांदी झाली 😅😅😅
1 rupaya pn ale nahi
माझं नाव कविता वाघ मला एक हप्ता आलाय नाही अगस्टा मध्ये फर्म भरला होता आजुन एक हप्ता आलाय नाही शिंदे साहेब देवेंद्र जी साहेब अजितदादा पवार साहेब नवीन अकाऊंट दिलं पोस्ट बँक इंडिया
मला एक पन हप्त्या आला नाही
परत फॉर्म भरू का
सर आम्ही 11ऑगस्टला फॉर्म भरलेला होता, आणि फॉर्म अँप्रोव्हड झाला आहे तरी सुद्धा 1क ही रुपया आता पर्यंत आला नाही
Dada mla sep oct chi paise nhi aale aahe
Sir mala ajun1he hafta JAMA Jhala nahi
आमचे तर सगळे ओके असून शहाणी अजून एकही हप्ता आला नाहीऑगस्ट महिन्यामध्ये भरलेले फॉर्म 12 तारखेला अजून एक हप्ता आला नाही
उरूण इस्लामी येथे महिलाणा एक रूपयाहि अलेले नाही मदत सांगा
मला पण नाही पैसा आल नाही
आरे दादा एक रुपया मिळाले नाही लबाडी करु नका
जुलै 10तारखेला फॉर्म भरला 15ऑगस्ट ला सक्सेस चा मॅसेज आला 26ऑगस्ट ला अँप्रोव्ह चा मॅसेज आला तरी सुद्धा पैसे आले नाही. जैनी आता फॉर्म भरले त्याना पहिले पैसे जैनी अगोदर फॉर्म भरले त्याना पैसेच नाही हे काही बरोबर नाही.
Same माझं ही असच झालंय
माझा पण असच आहे
मला तर एकही रूपया भेटला नाही सप्टेंबर ला फार्म अप्रु झालं आहे
मला एकही हप्ता आलेला नाही
Sarv ok aahe tarihi paise nahi
लाडकी बहिंचे पैसे आले नाही.
माझे बद खाते मधे पैसै टाकले ऐकनाथ भाऊ तुमही आमही खुप गरीब आहे आमाला घर पण नाहि काय कराव गरीबानी सागा बर
Ab Kitna Intezar Karna abhi tak ₹1 Nahinnahin mila
जुलै महिन्याचा फॉर्म भरलेला होता तरीही लाडके चे पैसे मिळाले नाही😢 लवकर मिळू दे साहेब
मतदानकेलेजानार नाही पेंसेनाहीमतनाही
Saglya afva aahet denar denar pan khevha denar
बस.करा.😢😢😢😢.श्रीमंतांना.द्या.
Sir i got to know through U Tube that u are going to distribute Mobile . Ki ndly do the needful. 😢😢
Nh midale
Mala pan nahi aale pise
आम्हाला 4500₹भेटले आहे तुमचे खूप खूप आभिंनंदन दादा
Kadhi bhetalet
1रूमीळालानाही सोलापूर कधी मिळणार खोटीआमीश दाखूनकि
28 जुलै रोजी फाम भरल दादा अजुन पैसे आले नाही आधार लीग आहे केवायसी झाली आहे नागपुर गोकुलपेठ झोनमधे भरल होता 🙏
आधी ज्या महिला ला1रुहीमीनाही त्यानाआधी पैसे द्यावे
July पासुन वाट बघत आहोत अजून एक गोष्ट रुपया पण आला नाही
Mazepn😢
माझा पण फॉर्म july मधेच भरला होता फक्त approved पण झाला होता तरी पण अजुन पैसे नाही ale
Dada .as sanga ki pudcha varsi ekdam18000 oct.made honar sad ganit ahe
😅
4थाहप्तानंतरद्यवा आधी ज्या ना1रुहीमीळाला नाही तातृरीकबाबी कसल्या
मला एकही हापता आला नहीं
जुलैमध्ये फॉर्म भरला तरी अजून पैसे आले नाही कधी येतील फक्त तारीख सांगतील का
सर आम्हाला अजून पैसे आले नाही
येतील सर्वांचेच येत आहेत
आले आताच.. धन्यवाद मुख्यमंत्री आहेत साहेब🎉🎉
मी 30सप्टेबरला फार्म भरला आहे मला मिळतील का सगळे हप्ते म्हणजे चार हप्ते
Nahi tumhala fakt 1500 milnar
मिपन😂
August mahinyat form bhrla hota September chya pahilya haptyt form approved dekhil jhala , adhar seeding dekhil jhale ahe parantu aaj pariynt 1 rupya hi ala nhi...
शिंदे भाऊ मला पैसे एकदा ₹300 भेटले आणि एक एक वेळा 800 रुपये भेटले मला साडेचार हजार रुपये भेटलेले नाही येत आणखीन पण असं का करता बरं एकाला साडेचार हजार तर मला फक्त दोनच हजार रुपये रोख भेटले आहेत
He paise dar mahinyla bhenar ka ki fakta 2 Kiva 3 da milnar sanga koni tari
July madhye approved zhale paise ale nahi matdaan honar nahi
Mi ogast mdhi fom bharla mla aaj pishe aale aahe 4500 dhanyvad
Bhau khup dhanyavaad
15 julayla phrm bharla aajun 1hapta pan aala nahi
मला एक हप्ता नाही मला सारे हापेते मिलावे मी पोस्ट खाता खोला आहे माझे आधार लिंक झाला आहे मला पोस्ट खात्यात पैसे जमा व्हावे
Oil, Gas cylinder cha भाव वाढताय त्याचे काय?🤔
Mla tr ek rupaya pn milala nhi.. documents sgle clear ahet tri pn nahi. Ani form pn approved ahe..tri paise bhetle nahit.. banket jaun kantala ala
Mala ajun pan aale nahi foom bhralayla 1 mahina Zala aadhar pan link ahe
3 machine Zale approve Zale bank account details okay kele mag kay problem Hai bola Atta kay muddat samplina nahi alle kunala vichrayach
Sar 15 October Jisne form bhara tha unko paise Nahin Mile Sar please hamen bhi paise chahie Hamen de dijiye
Sir tumcha khar hoil tar manapasun tumch Thank you
आधार लीक करू न पैसे आले नाहीत आमचं काय
Pahila Ani dusra tappa milalch nhi 3000rs....fkt 1500ch milale
दादा मला जुलै आणि ओगस्ट चे पैसे कधी मिळणार आहेत दादा मला फक्तं पंधराशेच का दादा भाऊ आणि बोनस पण नाही 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
2 ऑगस्टला अक्रोड झाला होता परंतु मला 2 ऑक्टोंबर ला 1500 रुपये आले आले 3000 आले नाहीत
3Aktobar ko 1hataa aaya 1500 mili 2hafte nahi mile q
3Aktobar ko 1hataa aaya 1500 mili 2hafte nahi mile q😢
Mala pan
फ्रॉम aproove आहे.आधार siding आहे active तरी मला अजून लाभ मिळाला नाही.सरकार दूजाभाव करत आहे पाहू मतदान कसे करू .हे you tub वले foka मारतात
सगळं झालं आहे तरीदेखील पैसे आले नाहीत कृपया पैसे टाकावे