खुशखबर - लाडकी बहिण योजना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • खुशखबर - लाडकी बहिण योजना #लाडकीबहीण #लाडकीबहीणयोजना2024 #ladkibahinyojna #ladakibahinyojana2024
    लाडकी बहिण,लाडकी बहिण योजना,मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना,ladki bahin yojna,ladki bahin yojana,ladki bahin yojana maharashtra,mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply,majhi ladki bahin yojana online apply,ladki bahin yojana application last date,ladki bahin yojana form kasa bharaycha,majhi bahin ladki yojana maharashtra,mazi ladki bahin yojana online apply,ladki bahini yojana new update,ladki bahini yojana maharashtra,ladki bahini yojana documents
    ladki bahin yojana,ladki bahin yojana maharashtra,mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply,ladki bahini yojana online apply,majhi ladki bahin yojana online apply,ladki bahin yojana application last date,ladki bahin yojana form kasa bharaycha,majhi bahin ladki yojana maharashtra,ladki bahini yojana,mazi ladki bahin yojana online apply,ladki bahini yojana new update,ladki bahini yojana maharashtra,ladki bahin yojana new update,ladki bahini yojana documents
    लाडकी बहिण,लाडकी बहिण योजना,मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना,ladki bahin yojna,ladki bahin yojana,ladki bahin yojana maharashtra,mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply,majhi ladki bahin yojana online apply,ladki bahin yojana application last date,ladki bahin yojana form kasa bharaycha,majhi bahin ladki yojana maharashtra,mazi ladki bahin yojana online apply,ladki bahini yojana new update,ladki bahini yojana maharashtra,ladki bahini yojana documents

Комментарии • 838

  • @KartikPatil-p9r
    @KartikPatil-p9r 3 часа назад +16

    17ऑगस्ट ला सबमिट केला 24ऑगस्ट ला अप्रुव झाला तरी अजुन एक रुपया सुद्धा आला नाही😢😢😢

  • @samadhandhote2773
    @samadhandhote2773 2 часа назад +14

    18 जुलैला फॉर्म भरून अजून पैसे आले नाही मुंबई

  • @sambhajidalvi2875
    @sambhajidalvi2875 3 часа назад +11

    ठाणे मुंबईत तु अडकला आहे पण लवकरच पोहचशील 😅

  • @ushasonawane6411
    @ushasonawane6411 3 часа назад +14

    आता सर्वाना आशा लावणे बंद करा तिन महिने झाले तेचतेच ऐकुन कंटाळा आला तुमचे तोंड दुखत नाही का एवढ बोलता रोजच सांगता तेचतेच

  • @MangalGawkar
    @MangalGawkar 2 часа назад +10

    मुबंई ला कधी येणार पैसे

  • @shraddha611
    @shraddha611 3 часа назад +6

    पुणे श्रद्धा श्रीकृष्णा जोशी. 31 अगस्त पूर्वि. फॉर्म apru झाला आणि सप्टेंबर मध्ये dbt. Zale ahe. आणखी एक पण हप्ता मिळाला नाही मला. माझे. पोस्ट मध्ये. Ippb. खते. काढले आहे माझे ज्वाइंत खाते नाही.

  • @RohiniPatil-h9c
    @RohiniPatil-h9c Час назад +7

    आम्ही कोणत्याही योजेनेच लाभ नाही घेतला. 1 रुपयाही आला नाही

  • @dishasawant8565
    @dishasawant8565 2 часа назад +5

    दादा मी ठाणे राहत आहे
    माझी तुम्हाला विनंती आहे, की जर तुमची ओळख मंत्री साहेबांन सोबत असेल तर त्त्यांना असं सांगा कि जुलै महिन्यात फॉर्म भरलेल्या महीलांना ची पैसे मिळाले नाही,तर आधी नवीन फॉर्म बाजुला ठेवून जुलै मधले फॉर्म एकदा चेक करुन त्यांचे हप्ते अगोदर द्यायला सांगा ,मृहणजे सगळा गोंधळ संपेल आणि सगळ्यांना वेळेवर पैसे भेटतील,नाहीतर नवीन महीलांना पैसे भेटत जाताहेत आणि जुने बिचारे आशेवर आहेत,क्रृपया एवढं काम करा

  • @faridshaikh3525
    @faridshaikh3525 3 часа назад +20

    Hi SIR me Reshma mumbai ghatkopar se mene 16 august ko form bhara 19 ko DBT ki aur 26 ko approved hua lekin paisa nhi aaya

    • @vaishalikatkar4453
      @vaishalikatkar4453 2 часа назад +1

      Tai mumbai main kisiko bhi nahi Aaya, main bhi ghatkopar se hu

    • @kamalchorotiya90
      @kamalchorotiya90 2 часа назад

      Pagal bana rahe h sirf sabko ​@@vaishalikatkar4453

    • @SEEMASIDDIQUI-l3u
      @SEEMASIDDIQUI-l3u Час назад

      Mai Thane se hoon nhi milre paise Mumbai wale ko

  • @Kayra.A25
    @Kayra.A25 3 часа назад +8

    नाही आलेत.26 अगस्त मध्ये फॉर्म भरलां आहे.फॉर्म approved झालं आहे,बँक सीडींग झालं आहे,अजून एक ही रुपया मिळाला नाही. मुंबई मधून बोलत आहे.

    • @vijaydharmgutte5894
      @vijaydharmgutte5894 2 часа назад

      5 ऑगस्टला एप्रिल चा मेसेज आला आहे आपल्याला आधार लिंक पण झालेले आहे पुणे जिल्ह्यातून बोलतो आम्ही संगीता विजयकुमार धर्म ते नाव आहे अजून पैसे नाही आले

    • @manjupal2049
      @manjupal2049 58 минут назад

      Majha form pan 26 aug la approved jhala aahe pan ek hi rupees midala naahi aahet Mumbai jilla ne bolte

  • @dnyaneshwardhongade4364
    @dnyaneshwardhongade4364 3 часа назад +4

    ज्यांचे पैसे आले आहेत त्यांचे नका बातम्या देऊ ज्याचे राहिले आहेत त्यांची माहिती सांगा जेणेकरून सरकारलाही कळेल की किती महीला लाभापासून वंचित आहे 😢

  • @kavitajasuja7242
    @kavitajasuja7242 2 часа назад +4

    Me kolapur hu bolta 17 August la form bharlela 24 August approved jale 30 August la seeding jali Aajun ek rupaye suda alana na hi nav Kavita

  • @nishasawant495
    @nishasawant495 2 часа назад +6

    मला अजुन एकही. हप्ता आलेला नाही

  • @RashmiSarange
    @RashmiSarange 2 часа назад +4

    Mumbai 26 August la approved jala aahay aani aadhar card link jala aahay aani first time kutliya yojana maday enter jala aahay aami😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @PrashantPatil-cc5zm
    @PrashantPatil-cc5zm 2 часа назад +3

    तुमच्या चेहरा वरचा आंनद बघून ना दादा,पैसे आल्यागत आंनद होतय पण सरकार काही एक दमड़ी फेकून मारेना 😢
    , आता जर तुमचा एक जरी video आला ना तर खरच कोणी जाओ अगर ना जाओ मी तर नक्कीच डिप्रेशन मध्ये जाईल दादा

  • @shraddha611
    @shraddha611 3 часа назад +5

    20. जुलै. फॉर्म भरला. 2. अगस्त. Apru झाला. 7 सप्टेंबर. La. dbt. Zale maze. Post. मध्ये ippb. मध्ये. पुणे. Shraddha shrikrishna joshi. एक पण हप्ता मिळाला नाही अजून मला. Please help mi.

    • @sapnagole2813
      @sapnagole2813 3 часа назад

      आपला नंबर लास्ट 10000 मध्ये असला तरी चालेल

    • @sapnagole2813
      @sapnagole2813 3 часа назад

      माझा पण सेम प्रॉब्लेम आहे

  • @Ujwalaavhale8146
    @Ujwalaavhale8146 2 часа назад +3

    अजून एक ही रुपया नाही आला उज्वला गणेश Avhale sambhaji Nagar

  • @archanajadhav4786
    @archanajadhav4786 3 часа назад +8

    अर्चना जाधव ... मुंबई..19 जुलै सबमिट फॉर्म..4 ऑगस्ट laa आपरुव... 30ऑगस्ट laa DBT complete ✅ ek ही रुपया आला नाही...

  • @suvarnashivasharan29
    @suvarnashivasharan29 3 часа назад +3

    26 from Bhari aahe 26 August approved jhal aahe 29 August DBT link jhl ahe pen raigad paise aale nahi kotak Mahindra Bank

  • @mayurpooalghat1957
    @mayurpooalghat1957 Час назад +4

    आज आले 1500 रुपये अहमदनगर

  • @PriyaChavan-wm7zm
    @PriyaChavan-wm7zm 3 часа назад +4

    रायगड जिल्हा कधी येणार आहेत

  • @shabnamrukhsar3419
    @shabnamrukhsar3419 Час назад +2

    SHABNAM RUKHSAR
    NAGPUR
    24 AUGUST approved Chale
    23 September seeding Keli
    Tar paise nhi aale

  • @ishwarlokhare8208
    @ishwarlokhare8208 Час назад +3

    Ajun 1 Rupa Ala nahi.pune.Addhar Seeding Acctive Ahe

  • @VeerJamadar-lq7ix
    @VeerJamadar-lq7ix 2 часа назад +2

    एक ऑगस्टला फॉर्म अप्रुव्हल झाला 30 ऑगस्टला डीबीटी कम्प्लीट झालं तरीही फक्त सप्टेंबर चे 1500 रुपये आले जुलै आणि ऑगस्ट चे पैसे आलेले नाहीत

  • @faizashaikh47
    @faizashaikh47 3 часа назад +2

    22जुलै ला अर्ज भरला
    6 आगस्ट ला अप्रू झालं
    30 आगस्ट ला DBT लिंक झालं.
    नांदेड मध्ये राहते.
    एक रुपया पण भेटलं नाही

  • @kingofkings7059
    @kingofkings7059 54 минуты назад +2

    August mahinyat form bhrla hota September chya pahilya haptyt form approved dekhil jhala , adhar seeding dekhil jhale ahe parantu aaj pariynt 1 rupya hi ala nhi... Jalgaon zilha

  • @ManishaShinde-j7b
    @ManishaShinde-j7b 3 часа назад +8

    माझं नाव मनीषा मंगेश शिंदे जिल्हा पालघर एक रुपया आला नाही

  • @reynoldlopes745
    @reynoldlopes745 2 часа назад +2

    पालघर जिल्हा चे पैसे आले नाही सप्टेंबर चे, 1500रूपये

  • @rahimshaikh8505
    @rahimshaikh8505 3 часа назад +2

    Yasmin bi Abdul Rahim Jalgaon jila 13 agast ko fam bhare 24agast aprol huva 1rupaya alaa nahi

  • @Ssc-o2v
    @Ssc-o2v 3 часа назад +5

    सांगली जिल्हा
    सांगली जिल्हा
    सांगली जिल्हा
    सांगली जिल्हा सांगा काय ते

  • @Pranavarts2219
    @Pranavarts2219 3 часа назад +3

    दादा 4500 नाही आले
    पण 1500 आले
    15 जुलै

  • @MoviesFull-r8g
    @MoviesFull-r8g 3 часа назад +3

    पहले टप्पा मिल गया है तीसरा टप्पा कब तक आएगा अभी तक नहीं मिला 1500 सो रुपए तीसरा हफ्ते की नहीं मिली कब तक मिलेंगे आज मिलेंगे क्या 1500 सो रुपए आज मिलेंगे क्या नासिक से

    • @GaneshDeshamukh-j6o
      @GaneshDeshamukh-j6o 3 часа назад

      1500 सुबह से जमा हो गया चेक करो

  • @reshmashaikh2768
    @reshmashaikh2768 3 часа назад +3

    Navi mumubai me kbhi milega dada

  • @shindeashwini4668
    @shindeashwini4668 2 часа назад +4

    दादा मला पैसे आले नाही ठाणे जिल्हा

  • @MoviesFull-r8g
    @MoviesFull-r8g 3 часа назад +2

    अभी तक 15 सो रुपए नहीं मिली इस हफ्ते के तीसरा हफ्ता नासिक

  • @shraddhakhandekar983
    @shraddhakhandekar983 3 часа назад +1

    Ak hi hafta nahi 26aagast la approved zalay जिल्हा मुबई उपनगर भांडुप वेस्ट श्रद्धा गंगाराम खांडेकर ऑनलाईन पोस्ट ऑफिस अकाऊंट वेब साईट फॉर्म भरलाय

  • @ShraddhaSalvijadhav
    @ShraddhaSalvijadhav 3 часа назад +1

    Shraddha jadhav
    District raigad
    Submit 21 aug
    Approved 24 aug
    Dbt 30 aug

  • @SurekhaPagade
    @SurekhaPagade 3 часа назад +3

    Mumbai che kdhi yenar

  • @NikitaKamble-xp1fw
    @NikitaKamble-xp1fw 3 часа назад +2

    मी मुंबई ची आहे मला पण अजून पैसे आले नाहीत

  • @yogeshbhoye4805
    @yogeshbhoye4805 3 часа назад +1

    भाऊ तुमचा व्हिडिओ पाहून कंटाळा आला...😢 आम्हाला रोज सांगता....पैसे पडतील वाट पाहून पाहून कंटाळा येऊन गेला... तरी पैसे पडत नाही.. सगळे ok असून सुद्धा पैसे पडत नाही. आता काय अपेक्षा करायच्या.... जाऊद्या कामाला लागा... भावानो.

  • @RAJPUT-w8z3f
    @RAJPUT-w8z3f Час назад +1

    माझ ज्वांईट अकाउंट होत माझ नाव पहिल होत म्हणून मी ते माझ्या नावावर सिंगल करून घेतल आहे आधार सिडींग पण आहे 14ऑगस्टला फॉर्म भरला 24 ऑगस्ट ला अप्रूव झाला 11सप्टेंबर ला आधार सिडींग झाले आहे

  • @shabanashaikh2863
    @shabanashaikh2863 2 часа назад +1

    Shabana shaikh ....thane district....sarv document clear ahet....form 13 aug.la bharla ..17 tarkhela approve zala....29aug.la 3000 ale...sep.1500 nahi ale

  • @karunaphalk5392
    @karunaphalk5392 Час назад +1

    माझ्या, ताईचे, आक्काचे, वहिनीचे, जाऊबाईचे 1500 रूपये आज आले
    धन्यवाद मुख्यमंत्री साहेब

  • @shobhabadar469
    @shobhabadar469 2 часа назад +2

    मुंबईचे अजून एक रुपया आले नाही

  • @VrushaliKanoje
    @VrushaliKanoje 2 часа назад +1

    नाही ज्याचे अपलोड झाल सगळेच चांगल आहे त्यावर ज्याना पैसे मिळाले त्यावर भाषांतर करतात रात्रीचे पैसे कधी आलेत का पकाव मुंबई हून अरे समेट् अपलोडच नाही धड रिजेक्ट् नाही कस समजणार

  • @BhaskarSonawane-g9i
    @BhaskarSonawane-g9i Час назад +1

    अहो सर किती दिवस झाले आम्ही फॉर्म भरला मला अजून एक रुपया आलेला नाही आमचे पैसे कधी येणार आहेत सगळे आमचे डॉक्युमेंट बरोबर आहे बदलापूर गावातले किरण भास्कर सोनवणे बोलते

  • @rupalithorve7289
    @rupalithorve7289 2 часа назад +1

    एक रुपया नाही आला 24 ऑगस्टला फ्रॉम मंजूर झाला आहे Rupali Kothawde नाशिक मिळणार आहे का नाही शंकाच आहे

  • @VrushaliKanoje
    @VrushaliKanoje 2 часа назад +1

    आम्हा अपलोडच मॅसेज् आल नाही त्याबद्दल काही मुंबईला पैसे बॅकेत आले त्या बहिणी 30,40लाख आमचा नंबर लागलाच नाही नंतर पैसे नाही आमचा अपलोड केला नाही रिजेक्ट मॅसेज् करा आमला समजेलआमचा नंबर गेला मग कधी पैसे मिळणार नाही का

  • @RohitGadakh-dd2nf
    @RohitGadakh-dd2nf 2 часа назад +1

    किती वाट बगाची एक रूपया पन भेटला नहीं मी 18 जुलै ला फॉर्म भरला 5 अगस्टला अप्रूव झाला र्पोस्ट पेमेंट बैंक मध्ये खाते खोल पन मला आजुन‌ एक रूपया पन भेटला नहीं

  • @payalzende3527
    @payalzende3527 3 часа назад +1

    दादा मी पायल हनुमंत झेंडे, मी लाडकी लाडकी बहीण योजनेचा फार्म 19 जुलै ला भरला होता, 28 जुलै ला तो approved झाला आणि मी dbt 5 sep ला केल पण अजुन पैसे नाही आले, मी पुणे हडपसर इथून आहे आणि मी Nari shakti aap वरून फार्म भरला होता

  • @RashmiSarange
    @RashmiSarange 2 часа назад +2

    Mumbai aajun paisay nahi aalay 26 la approve jala aahay😢😢😢😢😢

  • @VinodPatil-x4z
    @VinodPatil-x4z Час назад +1

    Kavita vinod patil, morgaon, jila,jalgaon,,,,,21 july farm submitted submitte,,5 August aprooved,,,,yes bank account aadhar siding kele nani,,,nantar post bank khate kadhun 7septmber la aadhar siding complete zale,,1 hi rupaya nahi bhetala ajun,,,kadi yenar,,,,jwoite Acaunt nahi seprate Acaunt aahe

  • @bhaushebthorat
    @bhaushebthorat Час назад +1

    मी प्रमिला थोरात अहमदनगर जिल्हा येथून आज लाडक्या बहिणीचे तिसऱ्या हप्त्याचे 1500 रुपये सकाळी साडेनऊ वाजता जमा झाले आहे

  • @sanathanhindupal5186
    @sanathanhindupal5186 3 часа назад +2

    मेरे को 3000 रुपये मिला था 27/08/2024 पार सप्टेंबर का 1500 नही मिला जिल्हा ठाणे

    • @Ash-k6f
      @Ash-k6f 2 часа назад

      Mala pan

  • @sapatukokani
    @sapatukokani 3 часа назад +1

    सरला सापटू गायकवाड धुळे जिल्हा 25जुलै फॉर्म भरला 2ऑगस्ट अप्रोल झाला 5सप्टेंबर dbt केले पोस्ट खाता 1रुपय पण आले नाही😢

  • @ASHOKYADAV-lg2bm
    @ASHOKYADAV-lg2bm 3 часа назад +1

    सर अजून पैसे आले नाहीदीड हजार रुपयांचा हप्ता आला नाहीविठाबाईभागवतअहमदनगर

  • @tanujaraikar4455
    @tanujaraikar4455 2 часа назад +2

    दादा मला दिड हजार आले नाही कधी येनार . जि. पुणे

  • @GaneshDeshamukh-j6o
    @GaneshDeshamukh-j6o 3 часа назад +1

    पहिले ३००० जमा झाले होते 17 तारखेला ऑगस्टमध्ये, आज सकाळी १५०० रुपये जमा झाले . पुणे भोर

  • @vinayaklawte4754
    @vinayaklawte4754 2 часа назад +1

    मनिषा लवटे जिल्हा रायगड 30 August ला ₹ 3000 आले पण‌ 1500 आले नाही कधी येणार

  • @supergameing6206
    @supergameing6206 3 часа назад +3

    Nahi aale nasik

  • @SalmaBano-b5z
    @SalmaBano-b5z 2 часа назад +2

    Humko bhi nahin Aaye Mumbai

  • @Ssc-o2v
    @Ssc-o2v 3 часа назад +2

    सांगली जिल्हा लाडकी बहीण काय तरी सांगा

  • @santoshvibhute7372
    @santoshvibhute7372 3 часа назад +1

    1एक ही हप्ता आला नाही सोलापूर सुनीता संतोष विभूते दहिटणे उत्तर सोलापूर

  • @asmitagomane7897
    @asmitagomane7897 Час назад +1

    सर. मला. अजून. 1रुपया. पण. आला. नाही. जिल्हा. ठाणा. आहे. Mumbi

  • @aabasahebsumb3110
    @aabasahebsumb3110 Час назад +1

    गीता गोपीनाथ थोरे अजून एकही रुपया आला नाही छत्रपती संभाजी नगर जिल्हा

  • @GaneshGholap-u5q
    @GaneshGholap-u5q 3 часа назад +1

    27 August la approved jhala aadhar sidding DBT pn jhal paise ale nahi Mumbai City che paise kadhi yenar sir

  • @DyaneshwarBholankar
    @DyaneshwarBholankar 3 часа назад +1

    आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये अजून महिलांचे पैसे आले नाही

  • @BharatPawar-t4s
    @BharatPawar-t4s Час назад +2

    सर मला आज ही पैसे आलेच नाहीत

  • @sonumirza7977
    @sonumirza7977 3 часа назад +1

    Ladkya Bahininna paise bheto agar n bheto pn tumhi video banaun paise kamva fakt hech kaam urlele aahe jitka ushir bahininna paise bhetnyat hoil titki tumchi majja aahe. 😂😂😂😂

  • @PoojaGaikwad-d3o
    @PoojaGaikwad-d3o 3 часа назад +9

    दादा
    मी
    १४ ऑगस्ट फॉम बरल आहे२४ तारखेला अपुल झाला अजुन एकही
    रुपया
    मिळाला
    नाही
    पुणे
    पुजा
    गायकवाड

  • @SunandaPhuse
    @SunandaPhuse 3 часа назад +1

    Nahi aale aahe 1500
    3000 15 August la aale hote Mumbai Andheri West Sunanda phuse

  • @nilimachandulngale4574
    @nilimachandulngale4574 28 минут назад +2

    Mala payse nahi ale

  • @anshikawalvekar1303
    @anshikawalvekar1303 3 часа назад +2

    Mumbai keva paise yenar

  • @dhananjayrawate7815
    @dhananjayrawate7815 3 часа назад +1

    यवतमाळ जिल्ह्यात पैसे कधी येणार

  • @RekhaKakade-e7g
    @RekhaKakade-e7g Час назад +1

    Sar 1500 ale ahet. 3 vajta ale ahet .. dhanyvad shinde saheb...❤❤

  • @Rakeshजाधव
    @Rakeshजाधव 2 часа назад +1

    पालघर तालुका वसई. 4500 कधी येणार

  • @jarinaansari9468
    @jarinaansari9468 3 часа назад +2

    Nahi mila h Thane me

  • @Sonali-y7j
    @Sonali-y7j 3 часа назад +1

    मला तिसऱ्या टप्प्यात पैसे आले नाही रायगड पाली

  • @marathivini606
    @marathivini606 3 часа назад +1

    3000 आले, पण 1500 आले नाहीत, मुंबई

  • @Shruuu328gaikwad
    @Shruuu328gaikwad Час назад +1

    I m from vita Sangli

  • @AvinashGahivare
    @AvinashGahivare 3 часа назад +1

    तर आम्ही काय गुन्हा केलाय आम्हाला एक रुपया भी नाही आला

  • @rohinikapadnis195
    @rohinikapadnis195 3 часа назад +1

    Ajun ekhi haptta aala nahi DBT activ aahe Nashik

  • @aarushshaha9112
    @aarushshaha9112 2 часа назад +1

    Vishakha Vijay Shah Teesra Hafta ala Nahin

  • @poonambendre3579
    @poonambendre3579 2 часа назад

    Aug 24 Approved zhala.. Dbt link 31st Aug. SinglevAc convert zhla 30 Sep la.. Pune Zhilla

  • @AniketPhatke
    @AniketPhatke 3 часа назад +1

    17 August la form bharla 24 August la form approval zala trihi 1500aale Aaj 4500ka nahi aale pune

  • @seemavilasbarde..2225
    @seemavilasbarde..2225 3 часа назад

    माझे नाव सीमा बर्डे, अहमदनगर जिल्हा. मी 28th August la form भरला होता, त्याच दिवशी approved झाला माझा form, पण आधार कार्ड बॅंकेला लिंक नसल्यामुळे मी ,पोस्ट खाते उघडले आहे, तर mg मला पैसे केव्हा येतील सर

  • @Princessofgod1115
    @Princessofgod1115 2 часа назад +1

    Mala pan ajun paryant betle nhi yek rupaya pan

  • @ayazbagwan8916
    @ayazbagwan8916 3 часа назад +1

    1. Rupaya. Sudda. Aalela nahi. Puna.

  • @sharadsawant8679
    @sharadsawant8679 2 часа назад +1

    1रुपया पण नाही आला मुंबई

  • @AnujFF_King
    @AnujFF_King 23 минуты назад

    Nashik district Deola tal.khalap gavatun bharlaye.pan aale nahi. Name MEENABAI RAMDAS SURYAWANSHI.

  • @kavitashegade2340
    @kavitashegade2340 3 часа назад +1

    Sambhji nagar , mala ek rupay pan ala nahi ajun

  • @shitaldhande7897
    @shitaldhande7897 3 часа назад +1

    1500 नाही आले sir नाशिक

  • @shrudhhakulkarni2216
    @shrudhhakulkarni2216 56 секунд назад

    माझा लातूर जिल्हा आहे एकही रुपया आला नाही मला 22 जुलैला अप्रोड असा मेसेज आला होता मी 31 ऑगस्टला आधार लिंक आधार शेडिंग कम्प्लीट करून घेतले पण मला आतापर्यंत एकही रुपया आला नाही

  • @PriyaChavan-wm7zm
    @PriyaChavan-wm7zm 3 часа назад +1

    4500पहिले दया मग 6000बोला

  • @ashokpasladi2367
    @ashokpasladi2367 Час назад

    जुलाई मधे फॉर्म भरलेला होता अप्रूव्ड 3 अगस्त सीडिंग सितंबर महीने अरुण सुधा एक ही रुपए बदले लेना है Solapur Jilla

  • @NasreenKhan-v9u
    @NasreenKhan-v9u 3 часа назад +2

    1500.aly.3000.ka.nahe.ayl....

  • @NanasahebKale-x1y
    @NanasahebKale-x1y 30 минут назад

    १५००आले पण ३०००हजार नाही आले नाही फॉर्म ऑफ रोड असून सुद्धा 3000 रुपये आले नाही आज 1500 आली बाकीचे कुठे गेले कर्जत तालुका करपडी गाव नगर जिल्हा

  • @Shilpapadavekar0511gmil
    @Shilpapadavekar0511gmil 3 часа назад +1

    पैसे आले नाहीत कोणालाच

  • @bhaskarrathod1929
    @bhaskarrathod1929 Час назад

    आजुन एकही रूपये भेटले नाही तालुका 40 गांव जिला जळगाव संगिता भास्कर राठोड़ 26 अगस्तला अप्रुवल झालेल आहे आजुन एकही रूपये भेटले नाही

  • @GaneshWashimkar-xv5eo
    @GaneshWashimkar-xv5eo 23 минуты назад

    एकही रुपया आला नाही औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली पेंटिंग पडलेले काम पेंटिंग मध्ये अर्ज 30 ऑगस्ट ला फॉर्म भरलेला आहे