Ajit Pawar यांच्या बजेटची चिरफाड, Prithviraj Chavan आक्रमक, थेट बोलले | Sharad Pawar | Eknath Shinde

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 июл 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #PrithvirajChavan #AjitPawar #DevendraFadnavis #EknathShinde #VidhanSabhaElections2024
    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. बजेटवर टीका करताना चव्हाणांनी शिंदे-फडणवीसांनाही जोरदार लक्ष्य केलंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरही पृथ्वीराज चव्हाणांनी विधानसभेत प्रतिक्रिया दिलीय.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 183

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 18 дней назад +69

    या भाषणाचं महत्त्व फक्त सुशिक्षित व जाणकार माणसालाच कळेल.
    अतिशय अभ्यासपूर्ण भाषण केले पृथ्वीराज बाबा 🎉

  • @PramodGulumkar-yt4jx
    @PramodGulumkar-yt4jx 18 дней назад +87

    महाराष्ट्राचे हेच मुख्यमंत्री पाहिजेत. पवार सायबाना विनंती आहे.

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 18 дней назад +4

      लकवा आला असा कोण बोललं होतं

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 17 дней назад

      पवार त्यांचा फायदा बघतात.

  • @dadasojagdale7257
    @dadasojagdale7257 18 дней назад +97

    बाबांनी जे विश्लेषण केले ते अजित पवारला कळाले का नाही

    • @pravinbharate3368
      @pravinbharate3368 18 дней назад +4

      मी ऐकताना तोच विचार करत होतो

  • @maheshshelke3358
    @maheshshelke3358 18 дней назад +53

    संयमी आणि अभ्यास पूर्ण बोलणारे व्यक्ती.

  • @arunshinde3466
    @arunshinde3466 18 дней назад +56

    बाबा अभ्यासु नेते आहेत पुढील मुख्यमंत्री व अर्थमंत्री दोन्ही खाती आघाडीने बाबाना दयावी

  • @sidsart1510
    @sidsart1510 18 дней назад +49

    सगळ खरं झालं... पण इतरांना काहीच कळलं नसेल😂😂😂 शिंदेंना तर काहीच कळलं नसेल

    • @sagarsolanke3309
      @sagarsolanke3309 18 дней назад

      आणि म्हणूनच हया शिंदे चड्डीत पादा पवार, टरबुज सारख्या झंडू माणसाला मुख्य अणि उपमुख्य मंत्री पदी निवड करण्यात येऊ नये...

    • @rajeshpachupate1599
      @rajeshpachupate1599 18 дней назад +4

      Correct 💯

    • @exportcorporate9470
      @exportcorporate9470 18 дней назад +3

      Kharay bhava

    • @nnc3181
      @nnc3181 17 дней назад +2

      Shinde mhantat- dhua dhua bham bham Vishwanath…chillam bhar pahile mag kalnar kahi tari….

    • @alleluia277
      @alleluia277 12 дней назад

      त्याला काय डोंबल करणार. त्यांचा चोंबडा तो सावंतवाडी चा बगळा तो तर स्वतःला काही नाही समजलं तरी आव असा आणतो की माझ्या sarka एक्सपर्ट कोणी नाही. त्याला त्या दाढीवाल्या ची दाढी फक्त कुरवाळत बसायचं कसब माहीत आहे

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 18 дней назад +35

    परंतु त्यांनी जी मांडणी केली आहे ती मुख्यमंत्री आणि दोन ऊपमुख्यमंत्र्यांना समजली असेल का???!!!

  • @SanjayPatil-fc2th
    @SanjayPatil-fc2th 18 дней назад +41

    अत्यंत हुशार व वास्तववादी नेता.cm पदाचे खरे दावेदार

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 18 дней назад +29

    फक्त लाडकी बहीण योजने ला जनतेनं भुलून जाऊ नये, कारण राज्याचा अर्थसंकल्प महत्वाचे आहे,बेरोजगारी कडे महागाई कडे जनतेचं दुर्लक्ष करण्यासाठी प्रयत्न तर नाही ना हा महत्वाचा प्रश्न आहे..

  • @SangitaDeshmukh-ew1ib
    @SangitaDeshmukh-ew1ib 17 дней назад +9

    खूप छान विचार करायला लावणार आणी सामान्य माणसाच्या मनात असलेलं परंतु विचार कसे मांडावे हे कळत नाही खरंच खूप छान बोलले कोणावर टिका नाही वास्तव सगितले असे मुख्यमंत्री असावे ही आई भवानी कडे प्रार्थना

  • @PramodGulumkar-yt4jx
    @PramodGulumkar-yt4jx 18 дней назад +24

    अतिशय प्रामाणिक माझी मुख्य मंत्री आहेत.

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 18 дней назад +18

    ही मांडणी फक्त सुशिक्षित लोकांनाच कळणार आहे अभ्यासू नेतृत्व 🙏

  • @raghuvirkadam4546
    @raghuvirkadam4546 18 дней назад +27

    अभ्यासपूर्ण असावे लागते. हे अनाडी लोक सरकार चालवत आहेत.

  • @maulienterprises5115
    @maulienterprises5115 18 дней назад +38

    अभ्यासपूर्ण भाषण

  • @satyavijaypatil3720
    @satyavijaypatil3720 18 дней назад +22

    अभ्यास पूर्ण विश्लेषण.सलाम आपणास.

  • @santoshkamble1980
    @santoshkamble1980 18 дней назад +41

    महाराष्ट्राबद्दल खरी जाण असणारा माणूस....चव्हाण साहेब

  • @SanjayPatil-tp3zk
    @SanjayPatil-tp3zk 18 дней назад +33

    अजित पवारांनी याचा अभ्यास केला पाहिजे

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 17 дней назад

      अजित पवार फक्त घोषणा करतो, प्रत्यक्ष काम आणि निधी फक्त बारामती चा करतो.
      जनतेने लक्षात ठेवावे आता किती सुद्धा भावनिक वातावरण तयार झाले तरी अजित पवार ला निवडून देणे नाही.
      हा महाराष्ट्राचा "भस्मासुर" आणि "बकासुर" आहे,फक्त ह्याला स्वतःचे खिसे भरायचे,स्वतःच्या पदाधिकारी, सहकार खात्यातील लोकांचे खिसे भरायचे आहेत.
      अजित पवार ला खरं तरं चपलेने हाणला पाहिजे.
      इतका हरामखोरी आहे, अजून दौंड,पुरंदर मध्ये ह्याने मुद्दाम पाणी सोडले नाही,ह्याचे मर्जीतले प्रमुख सोलापूर चा "लगड" ह्याने मोटर च काम सुरू असल्याची करणे सांगून आज तब्बल ८ महिने पाणी सोडले नाही ठराविक गावात,जे पैसे देतात त्याची पावती सुद्धा नाही देत, आणि वरून पवार सांगेल तसा हा वागतो.

  • @SM-cu5qy
    @SM-cu5qy 18 дней назад +28

    पृथ्वीराज बाबा जे बोलतात ते अजित पवारांना समजलं तरी लय झालं

    • @if8891
      @if8891 18 дней назад +3

      Haahhaaa😂😂

    • @Revati5070
      @Revati5070 18 дней назад +2

      Very true 😮

  • @narayankadam7656
    @narayankadam7656 18 дней назад +34

    अत्यंत अभ्यापूर्ण भाषण

    • @annakedari2612
      @annakedari2612 18 дней назад +2

      काय अभ्यास ते म्हणतात त्यांचे सरकार आल्यावर 8500/- देणार. कोठून??? आत्ताचे सरकार तरी 1500/- कोठून देणार

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 17 дней назад

      ​@@annakedari2612द्यायला देऊ शकतात. कारण महागाई, शेतकरी, सामान्य जनता यांना खूप लुटलेले आहे, त्यामुळे त्यांच्याच माध्यमातून देतील.

  • @bajarangkokane4629
    @bajarangkokane4629 18 дней назад +16

    Chan Abhyas

  • @anilrajput5953
    @anilrajput5953 18 дней назад +10

    Great speach फार सोप्या भाषेत समजावून सांगितले

  • @mahapolitics1748
    @mahapolitics1748 18 дней назад +13

    अभ्यासपूर्ण भाषण ❤

  • @vijaymohite429
    @vijaymohite429 17 дней назад +5

    महाराष्ट्र च्य्या आर्थिक बाजू वर अचूक मुद्द्यावर बोललेत बाबा ...ग्रेट 👍

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e 18 дней назад +15

    किती संयम

  • @mayuryadav9426
    @mayuryadav9426 18 дней назад +7

    निशकलंक,आभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे बाबा.

  • @digambarkokate5669
    @digambarkokate5669 18 дней назад +32

    Next C M❤❤❤

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 18 дней назад +7

    पूर्वी पासूनच अभ्यासू , व्यक्तमत्व , पृथ्वीराज चव्हाण

  • @ArunKachre-nv6fh
    @ArunKachre-nv6fh 18 дней назад +9

    अध्यक्ष महोदय निर्णय योग्य घेत नाही ते सत्ताधारी सोबत आहे काहिच उपयोग नाही विरोधी पक्षनेते यांनी बोलून

  • @runitachavan1780
    @runitachavan1780 18 дней назад +3

    अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण, मुद्देसूद मांडणी, व्वा

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 18 дней назад +12

    पीएमो ऑफिस मध्ये आपला काम खूप छान होता नेमी अभ्यासपूर्ण भाषण करतात पृथ्वीराज चव्हाण साहेब 👌

  • @user-mj8us8rg4c
    @user-mj8us8rg4c 18 дней назад +4

    7,80,000/- हजार कोटी रुपये महाराष्ट्र वर कर्ज आहे. विचार करा आणि ठरवा येणा-या विधानसभा निवडणुकीत काय करायचं.

  • @shobhapisal1902
    @shobhapisal1902 18 дней назад +5

    पुर्थाराज बाबा मुख्यमंत्री पाहिजेत

  • @jagdishsorge6241
    @jagdishsorge6241 18 дней назад +7

    Chavan saheb nice speech with exact financial details.

  • @sandeshshirke8098
    @sandeshshirke8098 18 дней назад +12

    अभ्यासू नेता

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 18 дней назад +4

    Bjp विधानसभा आली म्हणून घाबरली आहे बाकी जनता खूप हुशार आहे कितीही करा आता फक्त महाविकास आघाडीच

  • @BG-mi6gq
    @BG-mi6gq 18 дней назад +4

    सध्याच्या काळातील सर्वात हुशार नेता आहे चव्हाण.. जास्त बोलत नाहीत पण अभ्यासू नेता..

  • @GaneshPawar-cf6nh
    @GaneshPawar-cf6nh 18 дней назад +7

    खूप हुशार बाबा ❤

  • @AnilShendge-os5qx
    @AnilShendge-os5qx 17 дней назад +3

    असा हुशार माणूस पर्मनंट,मोठ्या पदांवर पाहिजे उगाच काहीतरी राजकीय खेळी करून कोणीही मुख्यमंत्री होत अभ्यासु, व्यक्ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

  • @mpsc_mindmap77
    @mpsc_mindmap77 17 дней назад +2

    मुख्यमंत्री पदासाठी पात्र असलेला एकमेव आमदार #बाबा ❤🙏🙌
    अशोक चव्हाण
    देवेंद्र फडणवीस
    उध्दव ठाकरे
    अजित.पवार
    एकनाथ शिंदे
    हे पहा याला म्हणतात नेता राज्याचा सर्वगामी आणि भविष्याचा विचार करणारा नेता

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 18 дней назад +3

    पैशाचा वाटप‌ होत नाही पण खोट्या घोशांचा पाऊस पडत आहे. चव्हाण साहेब आपल भाषण अजित पवार यांना कळले आहे का?? अध्यक्ष महोदय यांनी चव्हाण साहेब यांना बोलण्या साठी भरपूर वेळ द्या विषय महत्त्वाचे आहेत.

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 18 дней назад +5

    फडणवीस , शिंदे बोलती बंद

  • @rajeram8018
    @rajeram8018 18 дней назад +4

    Mind-blowing speech great sir...🙏🎉

  • @vijayshinde3313
    @vijayshinde3313 18 дней назад +7

    Salute mr pritviraj baba

  • @girishbhalchim4754
    @girishbhalchim4754 18 дней назад +3

    कुठे नेवून ठेवला आपला महाराष्ट्र

  • @surenpatil8856
    @surenpatil8856 15 дней назад

    अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने साहेबांनी राज्याची परीस्थिती समजविणयाचा प्रयत्न केला आहे.

  • @jaishrikamble8606
    @jaishrikamble8606 15 дней назад

    अतिशय अभ्यास पूर्ण भाषण... खूप महत्व पूर्ण माहिती दिली सभागृहला पृथ्वीराज बाबा.. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @itstechtime2542
    @itstechtime2542 18 дней назад +5

    येस सर

  • @nageshvishnukhedkar2778
    @nageshvishnukhedkar2778 17 дней назад +1

    बाबा ची मुलाखत असो वा भाषण हे पाहतच रहावं वाटत कारण त्यात सत्य असते

  • @raghunathdawal168
    @raghunathdawal168 18 дней назад +3

    एक अभ्यासू व्यतिमत्व

  • @prakashvispute5175
    @prakashvispute5175 18 дней назад +3

    यालाच म्हणतात अभ्यास करून केलेले विश्लेषण.

  • @rushttw
    @rushttw 17 дней назад +2

    जड़ डोक्याच्या मुख्यमंत्र्याना एवढ़ी सखोल चर्चा कळनार का त्यांच नुस्त ओरबाडून खान्यावर लक्ष

  • @ParkashWalunj
    @ParkashWalunj 17 дней назад +1

    शेतकर्याची कर्जमाफी सरसकट शेतीमालल हमीभाव दुधाला रु भाव हे सुद्धा कोणत्या योजनेत बसतं का पाहाव मतदानासाठी फक्त योजना चा पाऊस पाडु नये

  • @rajeshkapase5195
    @rajeshkapase5195 16 дней назад +1

    अभ्यासपूर्ण भाषण ❤❤❤

  • @pravinkhilari7012
    @pravinkhilari7012 17 дней назад +1

    अशी बोलणारी माणसं खूप कमी आहे पैशाच्या पाठीमागे पाळणारे मंत्री खूप आहेत यांना घरी बसल्या शिवाय पर्याय नाही अर्थव्यवथा घासरल्या शिवाय राहणारा नाही

  • @ashadesai9535
    @ashadesai9535 14 дней назад

    अभ्यासपूर्ण भाषण.....nice baba..... असे अभ्यास पूर्ण CM पाहिजेत

  • @vaibhavibhonsale4762
    @vaibhavibhonsale4762 17 дней назад +1

    Best post martem of Khoke Sarkar and best speech on budget. I salute you Sir

  • @ashishjoshi4061
    @ashishjoshi4061 17 дней назад +2

    अतिशय अभ्यासपूर्ण भाषण.

  • @annakedari2612
    @annakedari2612 18 дней назад +6

    कधीं तरी चांगली भाषा वापरा मुंबई तक वाले. नान्याची एक बाजू मांडू नका. 8500/- प्रति महिना हिशोब करा 20 कोटी महिला महाराष्ट्र मध्ये त्यातील पात्र महिला 4कोटी. 40000000 * 8500 =3400000000000 आणि incom 170000000000 हे गणित फक्त महिला साठी मंग इतर कमांच काय.

    • @anirudhapatil5334
      @anirudhapatil5334 18 дней назад +2

      अरे बाबा 8500 rs कोणाला देणार त्याबद्दल पृथ्वीराज चव्हाण बोलले आहेत. फक्त गरीब व्यक्ती ना. म्हणजे पिवळे रेशन कार्ड

    • @abhishekthorat5908
      @abhishekthorat5908 17 дней назад

      Yedya dangicha aahe ka re tu

    • @tejaskumar4037
      @tejaskumar4037 17 дней назад

      २० कोटी महिला? १३ कोटी लोकसंख्या आहे महाराष्ट्राची

  • @DHIRAJMUTHAL
    @DHIRAJMUTHAL 18 дней назад +1

    वास्तव अभ्यासपूर्ण मांडणी

  • @b82yogeshchavan60
    @b82yogeshchavan60 15 дней назад +1

    अतिशय अभ्यासू व्यतिमत्त्व अश्या नेत्यांची गरज आहे महाराष्ट्र मध्ये नाहीतर काही काही अडाणी माणस निवडून दिली की बेरोजगारी आणी भष्ट्राचार वाढणार च

  • @user-dh6wz1vo8w
    @user-dh6wz1vo8w 17 дней назад +3

    अजित पवार परत धरणात मुतुण मोकळा झाला 😂😂

  • @narayankadam7656
    @narayankadam7656 18 дней назад +3

    Very very nice

  • @DanyVlog95
    @DanyVlog95 17 дней назад

    खूप छान विश्लेषण केले आहे पण सरकारने त्याचा विचार केला पाहिजे.....

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay 18 дней назад +3

    मागचा माणूस बिनधास्त बोलतोय

  • @bhaitawade6297
    @bhaitawade6297 18 дней назад +2

    राज्य सरकारने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थीं यांची देयके निधी उपलब्ध नसल्याने दिलेली नाहीत तसेच रोजगार सेवकांना मागिल चार महिन्यांचे मानधन दिले नाही
    मंत्र्यांनी जाहीर केलेलं प्रवास खर्च मागिल अकरा वर्षे दिलेला नाही हे मंत्री फक्त सवंग प्रसिद्धीसाठी घोषणा करतात आणि लाभार्थींच्या तोंडाला पाने पुसत आहेत

  • @geetarth_kudke1853
    @geetarth_kudke1853 15 дней назад

    महाराष्ट्राच्या अर्थ खात्याचे, अचूक विश्लेषण आणि सत्यपारिस्थिती. हा आंतरिम अर्थसंकल्प आहे (ad-interim relief)

  • @nixonrod
    @nixonrod 18 дней назад +1

    बाबा ग्रेट आहेत

  • @shrirampawar6910
    @shrirampawar6910 17 дней назад

    महाराष्टा मध्ये साखर कारखाने आहेत ऊसाचे बिल आहेत ते प्रत्येक कारखान्याचे बिल वेगळे का? साहेब तुम्ही पाठीमागे वळून पाहिले पाहिजे!

  • @entertainmentunlimited961
    @entertainmentunlimited961 18 дней назад +2

    One and only visionary leader Baba ✌️

  • @rmp1968
    @rmp1968 18 дней назад +16

    हा माणूस महाराष्ट्रात सगळ्यात ग्रेट आहे इनोसंट

  • @alleluia277
    @alleluia277 12 дней назад +1

    Great 👍

  • @dattaratrayadaulatkar2052
    @dattaratrayadaulatkar2052 18 дней назад +3

    महिलांना 1500रु दिलें तर बाबा तुम्हच्या पोटात दुखायला लागलं पण् आमदार खासदार यांना पेन्शन योजना बंद केली तर किंवा कमी केले तर बरं होईल 😮

    • @adhikraodeshmukh3376
      @adhikraodeshmukh3376 18 дней назад +2

      त्यांनी आपल्या भाषणात चार वेळा उल्लेख केला महीलांना मदत करताय चांगली गोष्ट आहे .पण म्हणून राज्याच्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण करायचे नाही का. ?

    • @amrutkarsaurabh7398
      @amrutkarsaurabh7398 17 дней назад

      Aai ghalya congress karntakat 2000 dete Ani te pan pahilya divasapasun

  • @rahultawarepatil2550
    @rahultawarepatil2550 18 дней назад +1

    Very good information baba thanks

  • @ShakilShaikh-wj5iy
    @ShakilShaikh-wj5iy 18 дней назад +2

    अहो बाबा त्यो दादा चड्डी वाचवायला लागलाय त्याला काय महाराष्ट्राच लागलय
    ह्यांच्या कुणाच्या --------घोडा लावायच बघा

  • @sanjaygangurde5175
    @sanjaygangurde5175 18 дней назад +1

    Real Maharashtra

  • @Sachin_Karande
    @Sachin_Karande 17 дней назад +1

    This is shocking to learn this. What the CM and Deputy CM are doing.

  • @dineshpharate7931
    @dineshpharate7931 18 дней назад +3

    👍🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ramdasshendge2130
    @ramdasshendge2130 18 дней назад

    Very proper study, Excellent

  • @sadashivavatade5757
    @sadashivavatade5757 14 дней назад

    Baba is great. Baba शिंदे साहेबाना कस कळेल हे?

  • @radhakishanajbe4511
    @radhakishanajbe4511 18 дней назад +1

    I am proud of you sim

  • @radhakishanajbe4511
    @radhakishanajbe4511 18 дней назад +1

    very good

  • @dastagirmulla9258
    @dastagirmulla9258 18 дней назад +1

    Very nice speech
    Of vision leader

  • @francislal3226
    @francislal3226 18 дней назад +1

    He is gem of a leader. Learned, sophisticated and visionary.

  • @sanjayhasabe8039
    @sanjayhasabe8039 18 дней назад

    अभ्यासपुर्ण विश्लेषण

  • @RajuKaware-my1jf
    @RajuKaware-my1jf 18 дней назад +1

    👌👌👌

  • @nakulNilwarn-zt6wz
    @nakulNilwarn-zt6wz 16 дней назад

    🎉

  • @amitpatil6021
    @amitpatil6021 17 дней назад

    Well done बाबा..माजी मुख्यमंत्री...अभ्यासू नेतृत्व

  • @kajmilbardeskar9050
    @kajmilbardeskar9050 18 дней назад +1

    ❤❤

  • @ashokkalaskar7955
    @ashokkalaskar7955 18 дней назад

    अजित पवारांनी याचा अभ्यास करावा

  • @PratikMujmule-pg1tj
    @PratikMujmule-pg1tj 18 дней назад +1

    😊😊

  • @RameshKharate-np3zp
    @RameshKharate-np3zp 12 дней назад

    He was alloted PMO
    office by Manmohan Singh Brilliant 👏

  • @sukadeobansode5283
    @sukadeobansode5283 11 дней назад

    फारच अभ्यास पूर्ण विश्लेषणण .शिवाय चिंतणीय आर्थिक परिस्थिती. सत्ता टिकविण्यासाठी सद्याचे बेकायदेशिर मिंदे व गद्दार सरकार राज्याच्या अर्थव्यवस्थेची वाट लावत आहे हेच स्पष्ट होत आहे.

  • @vijaymohite429
    @vijaymohite429 17 дней назад

    99% सदस्यांना हे विशलेशन समजले नसणार , प्रत्येक सदस्याने अशी study केली पाहिजे ..

  • @santoshraut86
    @santoshraut86 18 дней назад

    भावी मुखयमंत्री हावेत

  • @robertpereira9861
    @robertpereira9861 18 дней назад

    Deserve for Chief Minister. ❤ Appreciated ❤

  • @RajuKaware-my1jf
    @RajuKaware-my1jf 18 дней назад

    Correct ahe sir

  • @vikrambhure3904
    @vikrambhure3904 16 дней назад

    काँग्रेस चे खूप चांगले नेते खूप कमी उरलेत . त्यातलेच एक चव्हाण साहेब

  • @pawar8683
    @pawar8683 17 дней назад

    अतिशय सुंदर विसलेश

  • @mahadevkharat1752
    @mahadevkharat1752 18 дней назад

    पृथ्वीराज बाबा कोणाला अध्यक्ष महोदय

  • @babasahebkale3885
    @babasahebkale3885 18 дней назад

    Exlert political personality