सिद्धार्थ जाधव तुमचा खूप अभिमान वाटतो तुम्ही एक उत्कृष्ट अभिनेते असून सुद्धा न लाजता न घाबरता आज बाबासाहेबांचे गाणं गाऊन तुम्ही खरोखरच आम्हाला धन्य केले तुम्हाला मनापासून जय भीम 🙏🏼
खुपच छान आणि सुंदर सुरेल आवाजात गीत गायन केले आहे. एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून आपण नावलौकिक आहातच,परंतु त्याच बरोबर महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील हृदयाला स्पर्श करणारे गीत गायन करून उत्तम गायक या गरौवाचा आम्हाला खुप आनंद झाला आहे. क्रांतिकारी जय भीम.❤❤❤👌👌👌💙💙💙
जय भीम सिद्धार्थ दादा बाबासाहेबांचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही हे तुम्ही दाखवून दिले खूप छान गाणे गायले अभिमान वाटतो तुमचा मनापासून कौतुक करते तुमच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
सिध्दार्थ जाधव साहेब, आपणास मी हरिकिसन बेलखेडे आर पी आय आठवले गट दारव्हा तालुका महासचिव म्हणुण आणी भारतीय बौध्द महासभा दारव्हा तालुका माजी अध्यक्ष म्हणून, मी आपणास सन्मानाचा जय भीम भाऊ,
JAY BHIM SIDDHARTH, तू खूप गुणी आहेस, तुला कल्पना नाही सह्याद्री चॅनल वर एका मालिकेत तू होतास, तीन तेरा पिंपळपान बहूतेक, ladawlela मुलगा (भुताचा😅) तेव्हाच मला जाणवला हा मुलगा खूप पुढे जाणार आणि ते खरं झालं याचा मला आनंद आहे, या निमित्ताने मला सांगायला मिळालं, धन्यवाद बेटा असाच उत्कर्ष होईल
खुप् छान!! गाण ऐकताना तुझ्या आवाजात डॉ बाबासाहेबां बद्धल असणारा आदर प्रेम आत्मीयता तळमळत अभिमान सन्मान हे सगळे भाव जाणवत होते. आवाजहि छान आहे.कीप इट अप. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.🎉
खूपच छान गायलंस सिदू दादा तुमच्या सारख्या कलाकारांनि च असा सुंदर सदेश दिला पाहिजे आणि जनजागुरुती केली पाहिजे जय बाबासाहेब ना कोटी कोटी प्रणाम ❤🙏🏻🌹जयभिम 🌹🙏🏻❤
सिद्धार्थ भैया जय भीम तू इतका मोठा कलाकार झाला पण समाजाचे व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऊपकाराची जानीव विसरला नाही तू अन गौरव मोरै हे आमचे खास मानसे जय भीम ❤❤
सिद्धार्थ जाधव तुमचा खूप अभिमान वाटतो तुम्ही एक उत्कृष्ट अभिनेते असून सुद्धा न लाजता न घाबरता आज बाबासाहेबांचे गाणं गाऊन तुम्ही खरोखरच आम्हाला धन्य केले तुम्हाला मनापासून जय भीम 🙏🏼
लाजायच आणि घाबरायचं तरी का? वाघाचे छावे आहोत आपण. जय भीम 🙏🏼
सिध्दार्थ जाधव हे आपल्या समाजाचे आहेत मग लाज कशाची ❤
Yes
Very nice dada
लाजयाची Kay ghosht aahe ❤
खूप छान वाटले बघून ऐकून आपण कीतीही मोठे झालो तरीही बाबासाहेबांचे आपल्या वरील उपकार आपण विसरता कामा नये खूप छान वाटले
खूप छान
खुप छान@@abhimanbodawade1029
अगदीं बरोबर
सिध्दार्थ खूप छान स्वाभिमानी जय भीम तुला
आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे
खुप सुंदर बाबासाहेब आंबेडकर यांच्ये उपकार कधी च विसरता येणार नाही. जय भीम
Jaybhim jay savidhan ❤
प्रथम जय भीम सिध्दार्थ जाधव तुमच्या मध्दे हा इतका सुंदर गुण आहे अभिनंदन सिध्दार्थ 🎉🎉
आम्हाला आणि भारताला सुखी ठेवणारी एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर❤❤
खुपच छान आणि सुंदर सुरेल आवाजात गीत गायन केले आहे.
एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून आपण नावलौकिक आहातच,परंतु त्याच बरोबर महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील हृदयाला स्पर्श करणारे गीत गायन करून उत्तम गायक या गरौवाचा आम्हाला खुप आनंद झाला आहे.
क्रांतिकारी जय भीम.❤❤❤👌👌👌💙💙💙
सिद्धार्थ....आपला आवाज अभिनाया इतकाच सुंदर आहे...सप्रेम जय भीम
कितीही मोठे झाले तरी बाबासाहेबाना विसरले नाहीत.......❤❤🎉🎉🙏🙏..... great 🌹🙏 जय भीम 🙏🙏🙏
जय भीम सिद्धार्थ दादा बाबासाहेबांचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही हे तुम्ही दाखवून दिले खूप छान गाणे गायले अभिमान वाटतो तुमचा मनापासून कौतुक करते तुमच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
लय भारी अॅक्टर, सिंगर,कॉमेडियन❤s.जाधव सर❤जय भीम
Jay bhim dada. खूप छान वाटत ❤❤
दादा सर्वाचे रेकॉर्ड तोडले भारताचे दैवत आहे बाबा साहेब आंबेडकर
वाव छान बाबासाहेबांना आपण कुणीही विसरू शकत हि जाणीव झाली🙏🙏👍👍👌👌💐💐
बापाला विसरला नाही.फारच छान
No 1 ❤ Bro
Jay Bhim
Khup chhan प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गीत गोड गायले🙏🎉🎉🎉
जगात कोणी किती शहाणा असू द्या बाबासाहेबांना विसरू शकत नाही
खरंच दादा बाबासाहेबांचे गाणे ऐकून खूप बरं वाटलं बाबासाहेबाला तुम्ही विसरला नाही ❤❤
लय भारी । दादा खूप खूप छान वाटले . तुमचा गर्व सुद्धा वाटला .
सिध्दार्थ जाधव साहेब, आपणास मी हरिकिसन बेलखेडे आर पी आय आठवले गट दारव्हा तालुका महासचिव म्हणुण आणी भारतीय बौध्द महासभा दारव्हा तालुका माजी अध्यक्ष म्हणून, मी आपणास सन्मानाचा जय भीम भाऊ,
JAY BHIM SIDDHARTH,
तू खूप गुणी आहेस, तुला कल्पना नाही सह्याद्री चॅनल वर एका मालिकेत तू होतास, तीन तेरा पिंपळपान बहूतेक, ladawlela मुलगा (भुताचा😅) तेव्हाच मला जाणवला हा मुलगा खूप पुढे जाणार आणि ते खरं झालं याचा मला आनंद आहे, या निमित्ताने मला सांगायला मिळालं, धन्यवाद बेटा असाच उत्कर्ष होईल
❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤ नमोबुध्दाय ❤ अति सुंदर गीत, सादरीकरण, संगीत , गायकी, आवाज, संकल्पना आहे !❤ आपणा सर्वांना आणि चानलला हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
खुप् छान!! गाण ऐकताना तुझ्या आवाजात डॉ बाबासाहेबां बद्धल असणारा आदर प्रेम आत्मीयता तळमळत अभिमान सन्मान हे सगळे भाव जाणवत होते. आवाजहि छान आहे.कीप इट अप. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.🎉
खूपच छान गायलंस सिदू दादा तुमच्या सारख्या कलाकारांनि च असा सुंदर सदेश दिला पाहिजे आणि जनजागुरुती केली पाहिजे जय बाबासाहेब ना कोटी कोटी प्रणाम ❤🙏🏻🌹जयभिम 🌹🙏🏻❤
सिद्धार्थ जी एवढा महान कलाकार असून सुद्धा बाबासाहेबांचे उपकार विसरला नाही.सार्थ अभिमान आहे.सिद्धार्थ जी कडक निळा भडक जय भीम ❤❤❤❤❤
सिद्धार्थ जाधव सर जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुपचं छान गायले👌👌
स्वाभिमानी सिद्धार्थ जाधव ❤
Khup chan awaj ahe tumcha sidharth sir. बाबासाहेबांचे उपकार आपण कधीच नाही विसरायचे..
Siddhartha to khup chan get Gayle आपल्या साठी j kila आहे त्या महान बाबासाहेब chi आपल्या वर khup upkar आहे
खरच सिद्धार्थ तुझा माझा निळा सलाम❤
खूप छान आणि सुरेल आवाजात गीत गायन केले. अभिवादन सर
हृदयस्पर्शी गीत
अप्रतिम गीतगायन.... सिद्धार्थ सर...
Very nice ATI Sundar
स्वाभिमानी जय भिम
Sidharth. Dada. Khup. Kupp
Jay. Bhim
Siddharth Jadhav, proud of u, jaibhim jaisanvidhan,u r great
सिद्धार्थ जाधव साहेब मन खुश करून टाकला तूम्ही जय भीम..🙏
खुप छान एक नंबर सिद्धार्थ साहेब तुम्हाला आमचया परिवारा कडुन जय भीम नमो बुधाय जय भारत जय संविधान ❤❤❤❤
Jaybhim namo budhhay khup chan sunder gayan kel brr vatal baghun ❤❤❤❤💙💓💓💐💐💐
क्या बात है बीना माईक आवाज में मीठास मुर्की लकब चढ उतार किप इट अप👍
खूप छान दादा...आवाज खूप छान आहे तुमचा जय भीम दादा 🙏🙏
फारच छान दादा
सिद्धार्थ भैया जय भीम
तू इतका मोठा कलाकार झाला पण समाजाचे व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या ऊपकाराची जानीव विसरला नाही
तू अन गौरव मोरै हे आमचे खास मानसे
जय भीम ❤❤
Jay bhim 💙💙 srvanna
सिद्धार्थ दादा क्रांतिकारी जय भीम अप्रतिम भीम गीत गायले तुमच्या आवाजात छान🎉🎉🎉
Hi bhumika baghun khup anand jala.
Chan shidharth KOTI KOTI PARNAM jai bhim 🌹🌹🌹🙏
खुपच छान जय भिम जय संविधान
फारच छान
Ek number dada kupch Chan Jay bhim 🙏🌹🙏
खूपच सुंदर❤एकदम सुरात गायले 🎉
Khupach Sundar chhan gaane mhatale....Sir.... salute......kadak Jai Bhim 🙏💙🙏💙 🍀🍀🍀🍀💙🙏💙🍀🙏🍀💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🙏👍🙏👍🙏👍🙏👍🙏👍
खुप छान आवाज सिद्धार्थदादा जाधव ग्रेट जय भीम
Khup chhan
Jay Bhim
खूप सुंदर सिद्धार्थ !
आवाज खूप गोड आहे.
मनःपूर्वक.
जय भिम जय बुद्ध जय भारत जय संविधान 🙏
अतिशय छान गीत गायले आहे. धन्यवाद सिध्दार्थ भाऊ🌹🌹 🙏🙏🙏🌹🌹🌹💙💙💙💙
Siddharth sir khup chhan baabanvat geet Sadar kele
टिव्ही वर द्यावा ❤❤. बाप्पा ला विसरू नका ❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤
खुप छान स्वाभिमानी आहे स सिध्दार्थ सर तुम्ही जयभीम ❤❤❤
खुपच छान
जयभीम दादा
जय भीम जय संविधान जय भारत सिध्दांत जाधव यांना माझा कोटी कोटी प्रणाम
अतिशय उत्तम सादरीकरण
Khupch chan ,jay bhim😊😊😊
Superb ❤
जाधव साहेब खूप छान
सिद्धार्थ जाधव तुम्ही खूप छान गाणे गाणे म्हणाला त्यासाठी तुम्हाला कोटी प्रणाम jay bhim
खूपच छान दादा 🙏🙏
जयभीम
सुंदर
सुंदर भाऊ कडक जयभिम
या गीताचे नुसते शब्द जरी कानावर पडले की वामन दादांचे चित्र माझ्या डोळ्यासमोर येते ❤😢
सुंदर गायलं डॉ.बाबासाहेबाचे गाणे, सिध्दार्थ जाधव, सिनेकलावंत.जयभीम❤
Very nice Dada❤🎉 Saprem jaibhim 🙏🙏 Namo Buddhay 💙🌷🌷🌷
Exalt Siddhartha Sir 💐 congratulations 🙏 Jaibhim Jaibharta Jaisanvidhan 🌹🙏🌹 Hemalata Dhawale
जय भीम
खुप छान गायलात सिद्धार्थ दादा तुमी अप्रतिम अभिमान वातो खरच बाबासाहेबांच्या हे सगळ्या तेगाचा
We have proud of you shiddrth bhaou jaybhim
Jay bhim koti koti pranam dr babasaheb aabedkana🎉
खुपच छान सिध्दार्थ दादा सुरेख मधुर अतिशय सुंदर गीत गायलस
सिध्दार्थ जाधवजीने खूप चांगले गीत गायिले.खुप प्रेरणा मिळाली.
Ek number jai bhim
अतिशय सुंदर गीत आहे 🙏
Chhan aawaj aahe
🙏👌👌👌
फारच सुंदर ❤❤
जय भीम🎉
जय भीम 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏❤️❤️👍
Khup chhan siddhu sir
आवाज खूप सुंदर आहे.संगीताची जोड असती तर खूपच छान झाले असते.
अप्रतिम गायन 👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻🙏🏻🙏🏻
Jay Bheem Dada
ऐक नंबर जाधव साहेब
🙏🙏🌷🐍💙🇮🇳 We are because he was 💙🌷 jay bhim jay mulniwasi 🙏🙏🇮🇳
Khup Chan Sir....Jay Bhim🙏🏻😎🔥🔥
Jay bhim sir 💙💙💙🙏🙏🙏
Well done Jai- Bhim
💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙 खूप खूप धन्यवाद दादा 🥰🙏
जय भिम ! सिद्धार्थ जाधव
खुप सुंदर गायल
💙💙💙🩵🩵🩵🩵🩵🩵🩵
सिद्धार्थ दादा खुप छान मानाचा कड़क जय भीम 💙🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙
Jay bhim khup chan