आंबेडकरी चळवळीतील एक क्रांतिकारी महाकवी आदरणीय वामनदादा कर्डक यांचे हे एक अजरामर गीत ! आपल्या पहाडी व मधुर आवाजाने आदरणीय प्रल्हाद शिंदे यांनी गायले आणि अजरामर केले.आजही हे गीत आबाळवृद्धांच्या मुखातून सातत्याने ऐकायला मिळते हेच त्याचे एक वेगळेपण आहे. जय भीम !
वामनदादा आणि प्रल्हाद दादा शिंदे या दोन महान व्यक्तींना तोड नाही....... एक एक शब्द अंगावर शहारे आणतो. खरंच खूप काही शिकवून जात बाबासाहेबांचं प्रत्येक गीत......
बोलतात सारे विकासाची भाषा , लोपली निराशा आता लोपली निराशा, सात कोटी मधी ,विकासाच्या आधी, विकासाचा पाया होता माझा भिमाराया ! माऊलीची माया होता माझा भिमराया !♥️💙🔥
बोलतात सारे विकासाची भाषा, लोपली निराशा आता लोपली निराशा, सात कोटी मधी, विकासाच्या आधी, विकासाचा पाया होता माझा भिमराया, माऊलीची माया होता माझा भिमराया ❣️💙🔥
पहाडी दिलखेचनारा आवाज!प्रल्हाद दादा तुमची खूप आठवण येतेय... वामन दादा तुम्ही खऱ्या अर्थाने कवी आहात... बाबासाहेब डोळ्यात सामावून आहेत.. केवळ तुमच्या दोघांच्या अद्भुत कलेमुळे ! तुमचा वारसा आम्ही चालवू !
बाबांचे आपल्या सर्वांवर खूप मोठे उपकार आहे आणि आज आपल्याला खरंच खूप छान कविवर्य, शाहीर, गीतकार लाभले आहे यांचे गाणे ऐकले तरी अस वाटत बाबा आपल्या सोबतच आहे 🙏🙏
माऊलीची माया होता माझा भीमराया. वामनदादा कर्डक यांच्या शब्दांना मिळालेला प्रल्हाद शिंदे यांचा भारदस्त आवाज म्हणजे बाबासाहेबांच्या गीताला मिळालेलं सुवर्णंकौंदन.
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या लेखणी अप्रतिम वामनदादांच्या लेखणीत कधीही दलित यांसारखे असंवैधानिक शब्द नाहीत यावरू दिसुन येते की ते किती अभ्यासु आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या विचारे अनुयायी होते. सलाम वामनदादांना✍
महाकवी वामनदादा यांना व प्रल्हाद शिंदे यांना खूप मनस्वी धन्यवाद...येवढं सुंदर गीत आणि त्याला तेवढंच सुंदर रित्या गायलं प्रल्हाद दादांनी.... वा सुरेख आणि सुरेल
हे गीत माझ्या खूप आवडीचे आहे. आंबेडकरवादी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून प्रकट झालेले हे गीत अजरामर झाले आहे. महागायक प्रल्हाद शिंदे यांच्या सुमधूर आवाजाने या गीताची उंची अधिक वाढलेली आहे. जोपर्यत चंद्र - सूर्य - तारे आणि पृथ्वी आहे, तोपर्यंत ते हे गीत अनेकांना सतत प्रेरणा देत राहील यांत बिलकूल शंका नाही. जय भीम ! नमो बुद्धाय !!
भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून तमाम भारतीयांना त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल करणाऱ्या, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या, महामानव, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या तमाम भारतीयांना हार्दिक, हार्दिक शुभेच्छा.💐 या भारताचा पाया, माझा भिमराया..!
apratim song vamandadancha shabd ani pralhad shindencha aavaj aekach no pratyek shabd lay bhari maan bharun yete ya ganyane kitihi aeka maan bharat nahi kadak jaybhim namo budhhay
हे गीत मी सारखं ऐकत असतो बाबासाहेबांची आठवण आणि त्यांचा आपल्याप्रती केलेला संघर्ष डोळ्यासमोरून तरळून जातो आणि अंगावर शहारे येतात. बाबा कोटी कोटी प्रणाम तुम्हाला... 🙏🏻 भिमा तुझ्या सारखा वाली पुन्हा कधीच होणे नाही... 💙💙💙
वामनदादा आणि प्रल्हाददादा पुन्हा होणे नाही, आवाजात आणि शब्दरचनेत काळीज हदरवण्याची क्षमता होती. दोघे दादा तुम्ही अजूनही हवे होता तुमच्या आठवणीत कंठ दाटून येतो... त्रिवार वंदन तुम्हाला
आंबेडकरी चळवळीतील एक क्रांतिकारी महाकवी आदरणीय वामनदादा कर्डक यांचे हे एक अजरामर गीत ! आपल्या पहाडी व मधुर आवाजाने आदरणीय प्रल्हाद शिंदे यांनी गायले आणि अजरामर केले.आजही हे गीत आबाळवृद्धांच्या मुखातून सातत्याने ऐकायला मिळते हेच त्याचे एक वेगळेपण आहे.
जय भीम !
एवडा जबरदस्तं आवाज आहे प्रल्हाद दादाचा की शाहारे येतात आगांवर
उर्जा मीळते जीवन जगण्याची या लोकांना ऐकुन
हा आवाज पुन्हा होणे नाही 🙏🙏नेहमी हे गाणे ऐकतो नजरेसमोर फक्त बाबासाहेब दिसतात आणि अंगावर शहारे ... कोटी कोटी नमन जय भीम 🙏🙏🙏
🙏🙏🙏
खूप छान आहे हे गाणं
एखादा विचार मृत्यूनंतरही कसा जिवंत ठेवावा याचे उदाहरण म्हणजे हे गीत...अवीट,अवर्णनीय... शतशः सलाम महाकवी वामनदादा आणि प्रल्हाद शिंदे..💐💐
Bhim birthdays
Khrach khup chan
Ho Jay bhim
@@giridharisalvi8750 406050560220t4024056040
@@lankeshkamble5539 40000000599999999uuuh
वामन दादा कर्ड्कयांचे शब्द आणि प्रल्हाद (दादा)शिंदे यांच्या सुमधूर आवाजातून बाबासाहेब समोर ऊभे राहिले शत शा प्रणाम सर्व महामानवा ना 🙏🙏🙏💐💐💐
खरचं. 🙏
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
🙏🙏🙏
Kharch khup chan aahe song Aaikun radu yete. Jay bhim.
👌🏻👌🏻
वामनदादा आणि प्रल्हाद दादा शिंदे या दोन महान व्यक्तींना तोड नाही....... एक एक शब्द अंगावर शहारे आणतो. खरंच खूप काही शिकवून जात बाबासाहेबांचं प्रत्येक गीत......
Golden voice, great song.
अतिशय हदयस्पर्शी आणि बाबासाहेबांनी अखिल मानवतेसाठी केलेले अपार कष्ट यांचे वास्तव सत्य सांगणारे गीत
बोलतात सारे विकासाची भाषा ,
लोपली निराशा आता लोपली निराशा,
सात कोटी मधी ,विकासाच्या आधी,
विकासाचा पाया होता माझा भिमाराया !
माऊलीची माया होता माझा भिमराया !♥️💙🔥
❤❤❤❤❤
बोलतात सारे विकासाची भाषा,
लोपली निराशा आता लोपली निराशा,
सात कोटी मधी, विकासाच्या आधी,
विकासाचा पाया होता माझा भिमराया,
माऊलीची माया होता माझा भिमराया ❣️💙🔥
चोचीतला चारा देत होता सारा..आईचा उबारा देत होता सारा,,भिमाई परी चीलयापिलय वरी पंख पाघराया होता माझा भिमराया,,,
कोणी नाही भिमासारखा
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान जय मुलनिवाशी
प्रल्हाद दादा तुमच्यासारखा आवाज महाराष्ट्रात पुन्हा कधीच होणे नाही,तुम्ही सदैव आमच्या आठवणीत आहात.
Rite
प्रल्हाद दादा मानाचा जयभिम हो आवाजाला महाराष्ट्रामध्ये तोड नाही
Jay bhim saheb🙏
kadak Jaybhim 👌👌👌👌👌👌
जगात ❤
हा आवाज पुन्हां महाराष्ट्रात होणे नाही,तो म्हणंजे प्रल्हाद शिंदे... "जय भिम नमों बुध्दाय....
Jaibhim
Sadanand Kakade jay bhim bro
Jay bhim
Tushar Gaikwad
,
Right
पहाडी दिलखेचनारा आवाज!प्रल्हाद दादा तुमची खूप आठवण येतेय... वामन दादा तुम्ही खऱ्या अर्थाने कवी आहात... बाबासाहेब डोळ्यात सामावून आहेत.. केवळ तुमच्या दोघांच्या अद्भुत कलेमुळे ! तुमचा वारसा आम्ही चालवू !
खरच अभिमान वाटतो मला का मी या जातीमध्ये माजा जन्म झाला सर्वना क्रांतिकारी जय भीम ❤🌎
महाकवी वामनदादाच्या शब्द सुमनानां महाराष्ट्राच्या प्रख्यात गायकाने संपूर्ण भारतात अजरामर केलेले गीत...!
दोघांनाही शतशः नमन..!
जयभीम
🚩Jay Bhim Jay shivaray 🇪🇺
Jay bhim
Anand shinde
@@machindrasalve4475 ,,,
बाबांचे आपल्या सर्वांवर खूप मोठे उपकार आहे आणि आज आपल्याला खरंच खूप छान कविवर्य, शाहीर, गीतकार लाभले आहे यांचे गाणे ऐकले तरी अस वाटत बाबा आपल्या सोबतच आहे 🙏🙏
मला खुप अभिमान वाटतो आपण या महाराष्ट्रत जन्माला आलो आपल्या महामंवाच्या महाराष्टात जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
👍💯🙏
Jay bhim 💙
Jay bhim 🙏💙
Jay bhim 💙
ट ट केले ०
वामन दादा कर्डक यांच्या विचारला सलाम. खुपचं सुंदर गीत लिहीले आहे आणि प्रल्हाद शिंदे यांचा आवाज मस्त होता. जय भीम नमो बुद्धाय.🤍🤍🤍🙏
माऊलीची माया होता माझा भीमराया.
वामनदादा कर्डक यांच्या शब्दांना मिळालेला प्रल्हाद शिंदे यांचा भारदस्त आवाज म्हणजे बाबासाहेबांच्या गीताला मिळालेलं सुवर्णंकौंदन.
महाकवी वामनदादा कर्डक यांच्या लेखणी अप्रतिम वामनदादांच्या लेखणीत कधीही दलित यांसारखे असंवैधानिक शब्द नाहीत यावरू दिसुन येते की ते किती अभ्यासु आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या विचारे अनुयायी होते.
सलाम वामनदादांना✍
C
Nice line bhai
जय भिम..
बरोबर आहे
Jay bhim
Jay Bhlm
वामन दादा. आंबेडकरी चळवळीचा आणि समाज प्रबोधनाची तोफ होता
Good dada
Jay bhim
Kadak na Dada jay bhim
महाकवी वामनदादा कर्डक यांनी शब्द असे गुंफले की
प्रत्येक जण अंतेमर्मुख होऊन जातात
jaibhim
आयुष्यात भरपुर गाणी ऐकली व सोडली
पण हे गाणं आयुष्यात कधी नावडत होणारं नाही 💯🥰💙
मनापासून जय भीम 🙏💙💯
Ka dusrya ganya kahi kharabi aahe ka re,lay chapter aahes bolayala
@@yuvrajdhavle3269 🤣🤣
2024 मध्ये कोण कोण ऐकते ❤❤
Me
@@SarthakPagare-bq5uo😊😊
मी
Mi😊
Mi
हे गाणं ऐकून डोळ्यात पाणी आलं ☺️🙏💙
मी jai bhim nahi ahe परंतु प्रल्हाद दादा शिंदे यांच्या आवाजाचा मी खुप मोठा fan ahe. बाबासाहेब हे माझे आवडते आहेत.
जय भिम भाऊ 💙💙💙जय शिवराय ❤️❤️❤️ खूप छान कॉमेंट केली भाऊ
Jay shivray jay Bhim
जय भिम ऐवजी बौद्ध बोल.
जे काही आहे,✨
भिमा तुमच्या मुळेच ..🙏🏻💙
असा आवाज पुन्हा होनें नाहीं 🙏SALUTE , GREAT, LEGEND, महाराष्ट्र सरकारने ह्यांचे स्मारक , सन्मान केले पाहिजे
भारता मधला सर्वात सुंदर आवाज_♥️🎶😊🎧
खरचं ! तुमची टिपणी वाचली आणि संपुर्ण अंगावर शहारे उभे राहिले!
अप्रतिम..........
महाकवी वामनदादा यांना व प्रल्हाद शिंदे यांना खूप मनस्वी धन्यवाद...येवढं सुंदर गीत आणि त्याला तेवढंच सुंदर रित्या गायलं प्रल्हाद दादांनी.... वा सुरेख आणि सुरेल
Jay Bheem!🙏Nomo Buddhay!🌹🌹🙏🙏🙏🌹khoop chchan buddh geet! Khoop madhur avaj sir tumch a.!👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌💙💙💙💙🌹🌹🌹🙏🙏🙏
माऊली ची माया... खरंच काय शब्द आहेत
वामनदादा आपल्या लेखणीला सलाम.. जय भीम
No one can compete Pralhaad Sir
What a clear voice
Superb
Jai Bhim
जय भीम नमो बुद्धाय 🙇💙🙏💐
अंगावर शहारे आणणारा आवाज,आणि तितकेच अर्थपूर्ण गाणं....प्रल्हाद शिंदे Hats of you🙏🙏🙏🙏🙏
तुझ्या कष्टापायी बा भिमराया, जीवनात खुप काही मिळविले... जय भिम नमो.. बुद्धाय.. जय सम्राट अशोक..!
L xx zzzlllllpll
PL look PL0ppppllll
Llllllllllllllllllllllp
@@prafulbhagat8025 aa111
1@@vidyahire6001 àààp
❤
माझा तुम्हला कार्तिकारी जय भीम मला गर्व आहे आपण अशा प्रकारे छान गाणी गावीत..
अभिनंदन आपले ।।💐💐💐💐👍👍
He is no more now
Hard tuching song jay bhim namo buddhay
"भारत मातेचे ईमानदार सुपुत्र बाबासाहेबांच्या जिद्दीला माझा सदैव दंडवत"
आली जयंती माझ्या बा भिमाची.... क्रांतीकारी कडक जय भिम
0
प्रल्हाद शिंदे यांचा आवाज खरंच खूप मधुर आहे 🙏🏻🙇🏻🙇🏻
Mahakavi Vaman dada Kardak aani Maha Gayak Pralhad ji Shinde. Aaplya charani koti koti vandan.
Namo Budhhay, Jay Bheem, Jay Sanvidhan.
खूप छान प्रल्हाद शिंदे व महाकवी वामनदादा क्रडक
हे गीत माझ्या खूप आवडीचे आहे. आंबेडकरवादी महाकवी वामनदादा कर्डक यांच्या सिद्धहस्त लेखणीतून प्रकट झालेले हे गीत अजरामर झाले आहे. महागायक प्रल्हाद शिंदे यांच्या सुमधूर आवाजाने या गीताची उंची अधिक वाढलेली आहे. जोपर्यत चंद्र - सूर्य - तारे आणि पृथ्वी आहे, तोपर्यंत ते हे गीत अनेकांना सतत प्रेरणा देत राहील यांत बिलकूल शंका नाही.
जय भीम !
नमो बुद्धाय !!
किती गोड आवाज आणि किती सुपर लेखणी .तुम्हां थोरांना मानाचा जयभीम.
We miss a lot , Babasaheb !! A great work by pralhadji and vamandada !!
वामन दादांची वाणी म्हणजे हजारो तलवारीवर भारी होती. सत्य आणि जहाल होती.
सर्वांना मानाचा जयभीम
Very sweet songs
भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून तमाम भारतीयांना त्यांचे हक्क आणि अधिकार बहाल करणाऱ्या, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या, महामानव, प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या तमाम भारतीयांना हार्दिक, हार्दिक शुभेच्छा.💐
या भारताचा पाया, माझा भिमराया..!
खरंच माऊलीची माया आहे.. माझा भीम राया
ऐऐ
आवाजाचा बादशाह... प्रल्हाद दादा शिंदे... ♥️🙏💐
The Great and Responsible Mother, who gave the RIGHT path (BUDDHISM) to her children's, and also the RIGHT of EQUALITY to live in the Society. 🙏
हे गाणे किती पण वेळेस ऐकले तरी मन भरतच नाही.... #खातो तो घास आनि घेतो तो श्वास बाबा फक्त तुमच्या मुळेच..
खरं आहे भावा . किती अप्रतिम गीत आहे . मला अभिमान आहे मी तुमच्या जातीत जन्माला आले.
Nikhil Bhagyawant
Nikhil Bhagyawant
right bro
Aamhala khant ahe ki aamhi babasahebachya samajat janmala nahi aalo. Pan vichar aatmsat karto..
Jai bhim Maj pan avdt gan
प्रल्हाद शिंदे साहेब यांचा आवाज न.1
योगेश. आपल्या सारखे चांगल्या मनुष्याच्या गरज आहे.
खरी आवाजाची किमया ह्यंचयातच होती.मुजरा शींदे दादा यांना.
नमो बुद्धाय भवतु सब मंगलम जयभिम
माझ्या कडून सर्वांना कडक निळा जय भीम,,,,👍👍👍 शिंदे शाही बाणा
Jay bhim
जय भिम💙💙💙💙💙
लयभारी छान भीम गीत...सुंदर व लय भारी....
क्रांतिकारी 🙏 जय भिम 🙏🇪🇺🙏🐘🙏🇪🇺🙏🐘 विनम्र अभिवादन 🍁🍁🍁🍁🍁 प्रल्हाद। शिंदे
Madhav vadhavenchi bhim gite
प्रल्हाद दादा शिंदे महाराष्ट्राचे गायकीचे प्राण होते आज गाणं ऐकून प्रल्हाद दादा ची आठवण भरून आली
किती गोड आवाज आहे 🥰✨ जय भीम 💙
अस्पृश्य समाजाचा बाप होता माझा भीमराया महार मातंग चांभार भंगी ढोर होलार सगळ्या अस्पृश्य समाजाचा बाप होता माझा भिमराया 🥺💙👑
ह्रदय्स्पर्शी असे उत्तम भीम गीत..💙
जय भिम nice प्रल्हाद दादा आणि वामनदादा
वाह वाह वाह सुमित जी, अप्रतिम अप्रतिम 👌👌👌👌👌👌
खरोखर माऊली ची माया होता माझा भिमराया❤❤❤❤
प्रल्हाद शिंदे म्हणजे मराठी गाण्याचे
किशोर कुमार होते...
महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार जिंवत आपल्या काव्यामधुन सरळ साध्या शब्दात सांगणारे महाकवी वामनदादा आपणास विन्रम अभिवादन
Waa काय शब्द आहे मस्त साकारले प्रल्हाद शिंदे यांचा अप्रतिम आवाज सुंदर
वामन दादा कर्डक यांचे अप्रतिम लेखणीला सैल्यूट💐💐🙏
वामनदादा कर्डक आणि प्रल्हाद दादा शिंदे यांच्या सारखे थोर कवी गायक परत होणे नाही खूप सुंदर गीत 🙏
अप्रतिम आवाज आणि गाण्याचे बोल.👌
apratim song vamandadancha shabd ani pralhad shindencha aavaj aekach no pratyek shabd lay bhari maan bharun yete ya ganyane kitihi aeka maan bharat nahi kadak jaybhim namo budhhay
हे गीत मी सारखं ऐकत असतो बाबासाहेबांची आठवण आणि त्यांचा आपल्याप्रती केलेला संघर्ष डोळ्यासमोरून तरळून जातो आणि अंगावर शहारे येतात. बाबा कोटी कोटी प्रणाम तुम्हाला... 🙏🏻
भिमा तुझ्या सारखा वाली पुन्हा कधीच होणे नाही... 💙💙💙
What a sweet voice has Shinde Sir got , salute to him !!
Jay Bheem , Namo buddhay !!
खूप सुंदर प्रल्हाद शिंदे साहेब
अप्रतिम सुंदर आवाज आहे 💙💙💙💙
नमो बुद्धाय 🙏 जय भीम 🙏 अप्रतिम 👌
ह्रदय भ्ररूण येते गाणे ऐकले की..
वार्यला गती नसेल तेवढी बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांत ताकद होती...ते..
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
खूप छान गाणे आहे, मन प्रसन्न होत, शब्द हृदयाला स्पर्श करतात..👌👌
👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@rohit hiwarale
Kkkk
Ho bhai
अप्रतिम गीत त्यात दिवंगत प्रल्हाद शिंदे साहेब यांचा सुरेख आवाज खुपचं अप्रतिम जय भिम! जय शिवराय! 🙏🙏
वा खुपच छान कवी वामन दादा प्रलऻद शि॔दे🌺🌺🌺🌻🌻🌻🌼🌸💐💮🌷🌷🌷🌷
💙💙💙💙💙
महाकवी वामन दादांनी गुंफलेल्या शब्दांना 1000 वेळा त्रिवार वंदन ...!!!👍👍👌👌👌
Goosebumps... We miss you and your voice Dada... Jai Bhim
#व्वा...प्रल्हाद दा काय आवाज आहे !🙏
#Excellent❣️...
असा अवाज पुन्हा ऐकु येणे शक्य नाही.
नवीन पिढीला देखील ऐकून goosebumps येतात असे अविस्मरणीय गीत.
मनाचा जय भीम वामन दादा आणि प्रल्हाद शिंदे 💙
ऎकवा तेवढे कमी पडते. शब्दा शब्दामध्ये अंगावर शाहारे येतील अशे बोल त्यावेळी दादाच्या ओठी सुचले तो वेगळा क्षण..................
गू
Faltu gup
Ho bhawa
@@umeshmore1904 tujhya bapa la char gu haramkhor
@@Allknowk faltu tuzi aai dusri kad ghal
महाकवी वामन दादा आणी प्रल्हाद दादा शिंदे यांना कोटी कोटी अभिवादन ...
🙏सप्रेम जय भीम🙏नमो बुद्धाय🙏
खरच खूप सुंदर आवाज होता दादा चा.... याच आवाजाने बाबासाहेब खरे कळाले,,🙏🙏🙏
भीमा तुझ्या जन्ममुळे
जय भीम
अंगावर शहारे आणणारे गाणे 👌🏼❤️2024 ला पण ठेवढेच लोकप्रिय आहे ❤️❤️❤️❤️
Nice song and nice voice of pralhad dada jay bhim namo buddhay
जगात सुरस आणि सुंदर असा आमच्या दादा cha आवाज आणि सुंदर अशी रचना वामनदादा ची ,याची बरोबरी तर कोणी भविष्यात करू शकणार च नाही ,खूप सुंदर आहेत गीते
वामनदादा आणि प्रल्हाददादा पुन्हा होणे नाही, आवाजात आणि शब्दरचनेत काळीज हदरवण्याची क्षमता होती. दोघे दादा तुम्ही अजूनही हवे होता तुमच्या आठवणीत कंठ दाटून येतो... त्रिवार वंदन तुम्हाला
Jay bhim
प्रल्हाद दादा, वामनदादा
आपणास विनम्रअभिवादन
क्रांतिकारी जय भिम.
It's my honour to comment on such great song
Jay bhim💙💙💙
जय भीम 🙏🙏🙏 अप्रतिम 👏👌❤️❤️❤️
कोटी कोटी जय भीम,💙💙💙💙🙏🙏🙏
Jai Bhim ...Nice song nice voice for Greatest of Greatest Men in the World...