Namaskar Jayu Tai satorya Ekdam apratim ,tumche video jevdhe baghayala chan vatatat because of neat and clean way of your work ,no ghai gadbad . pan tevdhech shravaniya sudhha aahe soft spoken very easy language and way of explaining each and every detail .tumche video baghtana recipe barobar khup kahi shikayala milte .Thanks for everything .All the best
वाह, खूपच छान साटोरी दाखवली तुम्हीं. माझी आई पण आधी तव्यावर साटोरी भाजायची आणि पेपरवर पसरून ठेवायची व नंतर थंड झाल्यावर मंद आचेवर तळायची जेणे साटोरी फुटू नये.
Tai thank you. Mi hya recipe chi vat baghat hote. Amchyakade Gaurinna floolora asto. Mi tumchya padhatine nakki Karel. Thank you
Thank You 😊 नक्की अभिप्राय कळवा 😊
Khup chaan mi Karen baghanar aahe,thanks for sharing
Welcome 😊
साटोर्या खूपच खरपूस झाल्या आहेत. मी तुमच्या सर्व रेसिपीज पाहते. करायची पद्धत एकदम छान. 👌👌
खूप खूप आभार 😊 आपल्या रेसिपी भरपूर शेअर करा 😊
नेहमी प्रमाणे मस्तच. निगुतीने केल्यात असच शांत पणे करायला हव्यात हे लक्षात येतय
खूप धन्यवाद 😊
खूप छान ताई.मी तुमच्या सर्व रेसिपी बघते व लिहून घेते.
Thank You So Much 😊 recipes bharpur share Kara 😊
छान!!
तुमच्या रेसिपीज नेहमीच खूप छान असतात. सांजोरी फक्त रव्याचे कव्हर करूनही खूप खुसखुशीत होते आणि सारणात मिल्क पावडर खूप छान लागते
Dhanyawad 😊
Ok
नेहमीप्रमाणेच अतिशय नजाकतीने तयार केलेल्या साटोर्या खूपच सुंदर आणि देखण्या दिसत आहेत.
खूपच छान !
🙏 खूप धन्यवाद 😊
छानच. प्रत्येक पदार्थ अगदी निगुतीने करता.
खूप धन्यवाद 😊
खूप सुरेख झाली आहे साटोरी नक्की करून बघणार
खूप धन्यवाद 😊👍
Jayu tai
Gulabjam and nasta receipe
Garm nasta dakhva.
@@deepakbhainannavare3533 ruclips.net/video/QI1-FFN4g_c/видео.html
गुलाबजाम 👆
खूप छान 😊
खूप धन्यवाद 😊
Namaskar Jayu Tai satorya Ekdam apratim ,tumche video jevdhe baghayala chan vatatat because of neat and clean way of your work ,no ghai gadbad . pan tevdhech shravaniya sudhha aahe soft spoken very easy language and way of explaining each and every detail .tumche video baghtana recipe barobar khup kahi shikayala milte .Thanks for everything .All the best
खूप धन्यवाद 😊
Tai khup ch chan satori
Thank you so much 😊
Mavshi , tuzya gharhya lokanchi maja ahe g . Mast padartha khayla miltat . 😊
Thanks 😊 yes. सगळ्यांनाच मजा यावी म्हणून तर यूट्यूब वर सुरुवात केली 😀
खूपच छान खुशखुशीत. रव्यामधे मी दूध घालत नव्हते.आता घालून बघेन. रवा मैदाही सम प्रमाणात घेते. आता तुमच्या प्रमाणे करून बघेन
खूप धन्यवाद 😊👍
अप्रतिम रेसिपी !!👌👌👌👌
खूप धन्यवाद 😊
❤❤11111111111❤❤.
खूपच छान.
खूप धन्यवाद 😊
Khup chhan zhalya ahet satorya...pan adhi bhajun mag talanyamage kahi Karan ahe ka?
Thank You 😊
Aadhi bhajun mag talalyane jast crispy hotat 😊
खूप छान झाल्या आहेत सतोऱ्या खूप शिकण्या सारखे आहे तुमच्या कडून ताई
Thank you so much😊
ताई खुप सुंदर अप्रतिम साटोरी झाली ❤ तुम्ही स्वयंपाक त सुगरण आहत,👌👌👌👌👍
खूप धन्यवाद 😊
खूपच छान सादरीकरण 🖕🙏
Thank You So Much 😊 चॅनेल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा 😊
वाह, खूपच छान साटोरी दाखवली तुम्हीं. माझी आई पण आधी तव्यावर साटोरी भाजायची आणि पेपरवर पसरून ठेवायची व नंतर थंड झाल्यावर मंद आचेवर तळायची जेणे साटोरी फुटू नये.
खूप खूप आभार 😊
आईची आठवण म्हणजे ❤️
@@RecipesbyJayuthe
खव्याचा रंग खूपच छान आला आहे.
🙏 धन्यवाद 😊
Rawa aani maida vajani kite gram aasel vajani parman pan sagat ja khup chan mast
Rava andaje 125 gm , maida 300 gm . खूप धन्यवाद 😊
मी वाटच बघत होते कि कधी तुम्ही साटोऱ्या करताय .Thankyou ताई
Welcome 😊
Jayu tai kasli bhannat recipe zali ahe 👌👌😋😋
Tai ashyach khavyachya polya dakhava
@@Geeteditz-s9p thank You soooo much 😊
@@Geeteditz-s9p हो आपण दाखवल्या आहेत ना 😊 लिंक ruclips.net/video/_HLGifqk-Aw/видео.html
Baherch to thevachya na fridge madhe nahi ho na
खुप छान झाल्या साटोर्या..👌👌आधी भाजून नंतर तळण्याचे कारण समजले नाही..
आधी भाजून घेतल्याने satorya फुटत नाहीत व चविष्ट लागतात . ( तळताना फुटत नाहीत ) . खूप धन्यवाद 😊
खुप छान साटोरी
खूप धन्यवाद😊
Yummy
Thank You 🤗
चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा ☺️
Kanik bhajun nako ka ghyayla ? Baki sagle padarth bhajun ghetle na
साटोरी फुटू नये आणि सारण मिळून यावं यासाठी कणिक न भाजता घालायची आहे😊
@@RecipesbyJayu बरं 👍
धन्यवाद 😊🙏
कणिक कच्चीच घातली का ❓
हो , साटोरी फुटू नये म्हणून
Me pan khawa ghare banvate andaje 1 litur dudthacha pav kilo khava banto tumche vati pav kiloche aahe ka?
माझी वाटी पाव किलोची आहे असे नाही . कारण वेगवेगळ्या पदार्थांचे वजन वेगवेगळे असते , याच वाटीत 100gm मैदा मावतो , साखर साधारण 170 gm
Sorry kay bolta ho tumhi perfect kartat khawa ghari kela he chan satori chan
Thank you so much 😊
अतिशय सुरेख साटोऱ्या झाल्या आहेत.
खान्देशी संजोर्या पण दाखवा ना.
खूप धन्यवाद 😊
Mazi aai asyach karat ase
👍😊
खूप छान झाली आहे.तुम्ही खूपच सुंदर आपुलकीने सांगता.त्यामुळे आवडते.
@@neeladeshpande3230 खूप धन्यवाद 😊
कणीक न भाजताच घातली कां ?
हो . साटोरी फुटू नये म्हणून न भाजताच घातली आहे. 😊 जसा खव्याच्या पोळीच्या सा थोडासा मैदा घातला होता