मस्त भावानो तुम्ही महाराष्ट्रमधे सातारा जिल्हा चा नाव तर फेमस केल आहेच. पन त्याबरोबर आपल्याला भागातील संस्कृती रूढ़ी परंपरा ह्या खुप चांगल्या रीतीने समाजाला दाखवून मनोरजन करता..👌👍
बापूने परत घोळ घातला आणि खेकडाचा बेत फसला असो आजच्या एपिसोडने जुन्या घडलेल्या गावाकडच्या गोष्टीना परत एकदा उजाळा मिळाला धन्यवाद आजचा एपिसोड कसा होता तर फक्त धमाल आणि मस्ती खूपच सुंदर
मस्त रे... खरच रे गांव गांव आहे. तुमी जी मेहनत घेता न गावाकड़च आयुष दाखवन्याच् ती खरच फायद्याच् आहे आज च्या काळात खुप गरज आहे त्याची... धन्यवाद कोरी पाटी
सुंदर झालाय भाग, अगदी आमच्या लहानपणीची आठवनि जाग्या झाल्या मित्रांनी, झऱ्यावर/ओढ्यावर चे खेकडे आणि मासे पकडणे खरोखरीच खूप धमाल असायची, ओढा आणि जवळपासची हिरवाईने मन मोहून घेतले
गावाकडच्या गोष्टी बघुन खूप छान वाटत प्रत्येक वेळी खूप छान एपिसोड येतात. यातिल सर्व लहान मुल आपली काम खूप चांगल्या पद्धतीने पार पाडतात. असेच छान छान एपिसोड नेहमी काढत जावा तूम्ही पुढे खूप यशस्वी होणार हे नक्की
मस्तच लेकांनो...लहानपणच्या आठवणी ताज्या झाल्या.....माझं गाव पण कोचरेवाडी (चाफळ)ता. पाटण याच भागातलं आहे.....डोंगराळ भाग भवतीला कडा पावसाळ्यात तर चोहोबाजूंनी वाहणारे धबधबे हिरवळ...धुके न कायम बारीक बारीक पडणारा पाऊस...लय भारी वातावरण...
आज मी जरी शहरात आलो. तरीही या गावाकडच्या गोष्टी बघुन वाटतय की अजुन गावाकडच आहे. जुन्या आठवणी ज्या ज्या वेळी आल्या त्या त्या वेळी मी गावाकडच्या गोष्टी पुन्हा पुन्हा बघत असतो. खरोखरच मनापासुन कौतुक KPP चे आणि लेखकाचे.
कोणी जर विचारलचं जिवन कसं जगायचं तर त्यांनी तुम दिगदर्शन बघायला हवं माणसाला काळात नेऊन एका एका वस्तुला बोट दाखवुन पुर्वजांनी दिलेली अगणित संस्कृतीची आेळख तुमच्या माध्यमाद्वारे पाहायला मिळते त्याबद्दल तुमचा धऩ्यवाद
मस्त भावानो तुम्ही महाराष्ट्रमधे सातारा जिल्हा चा नाव तर फेमस केल आहेच.
पन त्याबरोबर आपल्याला भागातील संस्कृती रूढ़ी परंपरा ह्या खुप चांगल्या रीतीने समाजाला दाखवून मनोरजन करता..👌👍
Shevti satarkar😎😎😎
bhawa kuthlya gawala aahe shuting
@@solutiontechyp6338 vv
सातारकर
भारी
बाब्या लय भारी काम👌,संताेष सर्वाना घेवुन चालणारा सच्चा मिञ,अव्या विनाेदी कलाकर भारी ,,, सर्वच कलाकारांचे काम अप्रतिम .
Love you bhavano..
काेरी पाटीस मनस्वी शुभेच्छा👌👌👌👌💞💕
" वा मस्तच ".... ह्या सर्व गोष्टींचा आनंद घ्यायाला हवा..निसर्गाच्या सानिध्यात .हे जीवन पुन्हा नाही....
फुल enjoyed full मस्ती
only for गावाकडील गोष्टी
बाप्पु nice
बापूने परत घोळ घातला आणि खेकडाचा बेत फसला असो आजच्या एपिसोडने जुन्या घडलेल्या गावाकडच्या गोष्टीना परत एकदा उजाळा मिळाला धन्यवाद
आजचा एपिसोड कसा होता तर फक्त धमाल आणि मस्ती खूपच सुंदर
माझा लहान पणीच आवडता छंद.....
लय भारी वाटल राव....
सलाम कोरी पाटी प्रो.
खुपच मस्त,, मला वाटतं होतं च बापू काही तरी करणार
Sonali Nil hi
Bapu khurapati ahe ....😍
Right
Hiii
तुमचा मुळे गावाकडचे जुन्या आठवणी ताज्या झाल्या, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.
.
.
.
.
बापू आणी बाब्या पात्र मस्त आहे
ज्याचा जिवनात आसे मित्र परिवार नाही. त्यांचा जगण्यात काय मझा नाही. त्यांनी लगेच फाशी घ्यावी.
मस्त रे... खरच रे गांव गांव आहे.
तुमी जी मेहनत घेता न गावाकड़च आयुष दाखवन्याच् ती खरच फायद्याच् आहे आज च्या काळात खुप गरज आहे त्याची...
धन्यवाद कोरी पाटी
बापु काय राव...
खेकड भी गेलं अन सगळंच फसल की...
पण लई मज्जा आली आज..
जुने दिवस आठवले...
Love you कोरी पाटी...👌👌👌
Nice
सुंदर झालाय भाग, अगदी आमच्या लहानपणीची आठवनि जाग्या झाल्या मित्रांनी, झऱ्यावर/ओढ्यावर चे खेकडे आणि मासे पकडणे खरोखरीच खूप धमाल असायची, ओढा आणि जवळपासची हिरवाईने मन मोहून घेतले
बापू पचका करणार असे पिशवी हातात दिल्यानंतर वाटले होतेच
बाकी खूपच सुंदर !!!!!
आपण स्वतः त्यात सामील आहोत असेच वाटत होते
खूपच best
बाब्या तुझी भूमिका तू खूप सुंदर साकारली आहेस ....... Keep it up all Kori pati production
😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣भारी,
चपला पण गेल्या आणि खेकडे पण,
पण मजा भारी असते गावाकडची 👌
Great 👍🤘👌😘😎😎
Khup Chhan vattaal junya aatvani miss kelaybadal
एकदम झकास
जुन्या आठवणी जाग्या झाल्या
खरंच बापू च्या अॅक्टिंगला तोडच नाही
कोरी पाटी प्रोडॉक्शन ची सर्वच टिम नादभरी लयच भारी
तेल बी नाय आन तूप बी नाय... हाती राहिल दुपाटन ☺️
मस्त एपिसोड
माधुरी ची चप्पल घालून ये ....😄😄🤣🤣
..मस्त एन्जॉय krtay.. खूप छान वाटलं..
गावाकडच्या आठवणी जाग्या झाल्या.💞🌅🌄💖
🤣😃🤣लै भारी वाले संवाद भावांनो,it takes almost nearer to the reality and real experience 👌,आस वाटलं मीच खेकडं पकडतोय तुमच्या सोबत👍
Uv
मस्त आहे भावांनो आजची वेअब्सिरिज आजचा भाग बघून डोळ्यात पाणी आल आणि लहानपणीच्या गोष्टी आठवल्या 👍👍👍
अरे बापु ला ९० द्यायला पाहीजे होती पिशवी सोडलीच नसती
खरच भारी भारी episod बनवता
1 no episode ..asli maja khup kelet gavi ...junya atwani .......thank u so much
Mala khup avdle tumche sagle episoad😘
Karan
जुन्या आठवणी त रमलो , फार मजा आ ली राव 👌👌
छान एपिसोड होता.लहान मुलांचे काम छान होते.आणी बापु एकदा तरी party खाऊ ध्या मुलांना 👌👌👌👌👌
Nice
😀😀😀😀
Bar zal vachale bichare khekade. Khup chan episode 👍👍👍
No 1 Episode 😂😂😂😂😂😂😂😂
मज्जा आली खूप.सहीच.निसर्ग पण खूप मस्त.खळखळणार पाणी दुतर्फा झाडी.सहीच
I love Khekada.... 😋 . Bapu Aamhala Pan Patva
मस्त रे भावांनो..
खूप मस्त एपिसोड केला तुम्ही।।।।
Nice भावानो जुनी आठवण करून दिली राव👈👈👏
गावाकडच्या गोष्टी बघुन खूप छान वाटत प्रत्येक वेळी खूप छान एपिसोड येतात.
यातिल सर्व लहान मुल आपली काम खूप चांगल्या पद्धतीने पार पाडतात.
असेच छान छान एपिसोड नेहमी काढत जावा तूम्ही पुढे खूप यशस्वी होणार हे नक्की
👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
एखादा भाग गङ संवर्धन,किल्ल्याच्ये महत्त्व या विषयावर करावा...
Ho bhau
नक्कीच करायला पाहिजे
होय,,next एपिसोड गड ,किल्ला संवर्धन यावर बनवा ,,
Hoy
उत्तम विषय....👍👍
मस्तच लेकांनो...लहानपणच्या आठवणी ताज्या झाल्या.....माझं गाव पण कोचरेवाडी (चाफळ)ता. पाटण याच भागातलं आहे.....डोंगराळ भाग भवतीला कडा पावसाळ्यात तर चोहोबाजूंनी वाहणारे धबधबे हिरवळ...धुके न कायम बारीक बारीक पडणारा पाऊस...लय भारी वातावरण...
आम्ही पण जायचो खेकड्याला पण मी नुसतं पोत वागवायच काम करायचो ,ऐगदा पाय घसरू वाड्यात पडलो आणि सर्व खेकडे पाण्यात , ज्याम शिव्या खाल्या राव पोराच्या
Mast ch bhag ahe ,,amipn jaycho pakdayla,,ani ashich dhamal karayacho
लहानपणीची आठवण ताजी झाली..खूप मजा यायची खेकडे आणि मासोळया पकडायला..कधी कधी तर रात्री पण जायचो आम्ही ..खूप झिंगे मिळायचे..
आम्ही पंन संध्याकाळच जायचो सायकल च टायर पेटऊनं
तेल बी नाय आन तूप बी नाय... हाती राहिli Pishavi ☺️ मस्त एपिसोड
फुलाबाय...😉😉
फुलाबाय 😄😄😄
Chhan Kam karit aahat,gavakadache divas aathavale. Lai bhari.
लहाण पणाची आठवण ताजी केली
आम्ही पण गावी आलो की जात होतो
वाईट एवढेच की यानां खेकडे खायला भेटले नाही
😫😫😫😫😫
खूपच छान...आम्ही पण असेच करायचो...पृण खेकडे खायचोच
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khar ahe
nice
गावाकडची वेगळीच मज्जा असते खेकडे पकडायची
Awesome work of all actors and chiller party. Assal satarkar ahet apan yar. Khekdyachi party keli nsel tr kharch ekda kara. Jaam maja.
मी आणी माझे वडील.लहान असताना रोज जायचो अजुनही जातो पण ती मजा वेगळीच
Maza aali bhau time passzala mast best 👍👍🏻👍👍👍😜😜😜😜🤪🤪🤪
lahan mulanni mast bhumika keli 😘😘 ...
गावात मासे आणि खेकडे पकडून खाण्यात जी मज्जा आहे ती फक्त गावाकडच्या गोष्टी मध्ये आहे एपिसोड सुंदर आहे
सगळ्यात best episode hota ha...
Really appreciat for gava kadhachaya gosti love you guys all the best actor. Miss the my this days. Thnaks you for the Kori pati production.
I love my all friend ale maje mitr only kori pati
No 1 all my friend...
तुम्ही खेकडे पकडत होता ते पाहून मला आमचे दिवस आठवले.खूप छान.
गेलेले दिवस पुन्हा येत नाही रे
भाई ह्या सगळ्या मज्जा गावाकडे होतात खूप छान भावांनो
Khup divsani khekde khayala bhetnar hote pan... bapuvar me naraj zalo baki mast
Mala kokan khup awadtay khup maza yeto rao kharach kokanat
I am from latur.....
Mast bhawano....👌👌👌👌
ती नर आहे का मादी हाय र
मादी हाय
कस काय
तिला टोपन हाय 😂😂😂
Rada
आज मी जरी शहरात आलो.
तरीही या गावाकडच्या गोष्टी
बघुन वाटतय की अजुन गावाकडच
आहे.
जुन्या आठवणी ज्या ज्या वेळी आल्या त्या त्या वेळी मी गावाकडच्या गोष्टी पुन्हा पुन्हा बघत असतो.
खरोखरच मनापासुन कौतुक KPP चे आणि
लेखकाचे.
आता पुढच्या वेळी बापूला काही जबाबदारी नको द्यायला!
छान एपिसोड , जुन्या आठवणी ताज्या झाल्या!!
Bapu tumhi khup changale acting karta Rao tumhala kashe like karnar Nahi 1 No bapu
१ नंबर .पण अव्यान आज पहिल्यांदाच थोडी जास्त overacting केली...पण लय भारी
😅
Barobar
Hoy
ho shubham jra jastch hoty lka
Khup mast .amcya kokanat pn aseci majja yete. video khup mast ahet sagle
एकदा गावच इलेकशन दाखवा की. सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या गावची मानस कशी तयार अस्त्यात ती
Barobar ek episode zalach pahije nahi tar pudchya episode la subscriber kami hotil he matra nakki
महाराष्ट्र च्या राजकारण वर एक एपिसोड होयला पाहिजे
नाहीतर आपले प्रेक्षक आता हळूहळू कमी होत आहे त्यामुळे कॉमेडी भाग घ्या
A to Z Information Ho Rao Comedy Kay Dakhavat nhit boar hoat ahe ata pahilya parva a peksha
Pahil parv bhari hoat
खूप छान एपिसोड.
मस्तच धमाल आली पाहताना
अरे एक तरी पार्टी sucsess होऊद्या की राव...
लहान पनी चे दिवस आठवले.👍👍👌👌👌👌👌❤❤❤❤😙😙😙 #koripatiproduction
नर, मादी आणि सम्याच्या टाईपचे..
bhari bappu😂😂👌👌👌👌👌👌👌👌kadak....
बापू तूला पार्टीला नेवून चालत नाही....
सगळा इस्कोट हुतोय बघ
लई मज्जा आली राव👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Amche kaamch hote khekde mase mavha kadhane sur parmbya full to dhamal age in 10 to 20
Baapu Chi Acting Lay Kadak Aahe Rao !!!!!!!!!
तुमच्याकडे खूप पाणी आहे आमच्याकडे दुष्काळ आहे खूप
तुमचा कडे खुप पाणी आहे
@@amolingalepatil3640 भाऊ कोठून आहात आपण
जिल्हा:बीड
ता.शिरूर कासार
कोणी जर विचारलचं जिवन कसं जगायचं
तर त्यांनी तुम दिगदर्शन बघायला हवं
माणसाला काळात नेऊन एका एका वस्तुला
बोट दाखवुन पुर्वजांनी दिलेली अगणित संस्कृतीची
आेळख तुमच्या माध्यमाद्वारे पाहायला मिळते
त्याबद्दल तुमचा धऩ्यवाद
बापू आता तरी सुधर रे....पोरांना एकदा तरी सुखानी खाऊ दे।
खूप भारी..... आमची पण गावातील आशि टीम आहे...😍😍😍😍
सुंदर अति सुंदर लहानपणी भरपूर वढे हिंडलो अजून पण गावी गेलो कि पावसाळ्यात पकडतो आम्ही
Khupch mast vishay astat nehami exiteted aste me new episode sati ani saglanchi agadi real vatati
गावाकडंच्या गोष्टी म्हणजे लहानपणी ची आठवण आणि बापू म्हणजे असली नाग बापू खुप छान सर्व मंडळीच आभार 🙏🙏
Yek no. Hota ha episode khup chan piur gavakadchi por
गावची खूप आठवण येते राव...बापू चा नाद खुळा
एकदम मस्त. टीम खरंच छान आहे.
Khup maja aali assal gavakadchya goshti dakhavtay sijn vys purvi gavi pavsalyat khekde mase pakdayla jayche te sarv athavl khup chhan
One thousand comment majhi
👌👍 super
सगलेच भाग खुप छान अभिनंदन भावानो
गावाकडची गोष्टी लय भारी 👌👌👌
खुपच छान भावानों ।।
धन्यवाद मनापासुन तुमच्या सर्वच टीमचे ।। लाहणपनची आठवण आली असच नदिन्याल्यात जाऊन खेकडे पकडायचो आम्ही ।।
जुने दिवस आठवले एकनंबर भावानो
संतोष भावा मस्त अविनाश मस्त बापुचा तर नाद खुळा
एकदम भारी
कोरी पाटी ने एखादा असाच मराठी चित्रपट काढला तर नक्कीच रेकाॅर्ड तोडेल.
Lay bhari junya athwani tajya jhalya😊😊😊😊😁😁😁😁Lay bhari
Mast......gavakadchi aathavan Ali👌👌
जुन्या आठवणी मस्तच शेवटी पार्टी राहीलीच
Bapu,Babya,Avya,Santya lay bhari rao tumhi. Gava kadchya lahanpani che divas athavle.
1 no bhavano...amhi aajpan joto...the best ...
Bhawano Junya divsachi athavan karun dili....😘😘😘😘😘
१ नं. भावनो गावची आठवण आली
बाब्या बाळा खूप मोठा हो...💐💐 तुझी बोलन्याची जी लय आहे ती सोडू नकोस..
मस्त आव्या आंणि बापू आशिल सगळान साठी😘😘😘😘😘😘😘😘😘😘
AK number kori pati production
हात आया न मुँह नही लगा असी गत झाली राव मस्त एन्जॉय एपिसोड होता😋😋😋
मस्त भावानो......
अशी मजा शहरात नाही गाव ते गावच
खेकडे पकडायची मज्जा ही भारीच असते.....
खुप छान Episode होता