मी नेहमीच तुमचे video RUclips वर पाहत असते योगिता तू खूपच लावण्यवती आहेस खूप सुंदर मन तर आहेच तुझा पण तु दिसायला पण खुप सुंदर आहेस. आज मेक अप केल्यावर आणिक गोड दिसतेस खर तर तुम्ही सगळेच फॅमिली मेंबर खूप छान आहात स्वभावाने गणेश भाऊ तर खूप काळजी घेतात तुमची सर्व कुटुंबीयांची अशीच भरभराट होऊ दे तुमच्या जीव नात दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
यांच्या एका video मध्ये हिला कोणीतरी वर्णावरून comment केली होती तर नवऱ्याला राग आलेला आणि आता स्वतःच तिला गोरी झाली म्हणतोय. म्हणजे ती सावळी आहे हे त्याला मान्य आहे. मग उगाच त्या comment वरून नवीन video बनवला views साठी 😂😂😂
Hat vegle nahi tai hat tichech aahet original colour aslele. Chehra pandhara lep lavlela aahe. Mhanun ts vatat. Baki so beautiful this. We enjoy this video.
खरच तुम्हाला बोलायला पण लाज वाटतेय . काय पहीला स्वतः ची परिस्थिती खराब होती . आपण एक साधा प्लॅबर होता , घराची आर्थिक स्थिती बिकट होती , बायकोच्या डिलिवरी साठी पैसे नव्हते अशा खूप काही गोष्टी तुझ्या बद्दल सांगण्यासारख्या आहेत . आता वरुन तुला लोकांनी मदत केली . त्यांच्या पेशाच्या जोरावर काय गाडी काय गोवा काय तेथील हॉटेल काय मनाली काय .. नेटकरी तुला गल्लीछ भाषेत शिव्या देतात ते बरोबर आहे .. कारण काय तर ते तु तुझ्या मनाला विचारुन बघ . कुठल्याही माणुस कोणावर असच चलत नसत कारण तो आता तुझा पैसा आहे पण एक निसर्गाची नितीच आहे वर गेलेला माणूस एकनाथ एकन एक दिवस अचानक खाली एतोच तसं होणार आहे .. दिवाळीला तुम्ही पार्लर मध्ये मेकप करतय का .. असंच पैसा आहे म्हणून खर्च करावा का .. म्हणून तर लोक शिव्या देतात . तु तुझ्या किती तरी वयाने मोठा आहे पण असं पार्लर मध्ये जाऊन ...?? असो . जा फिर गरिब वस्ती मध्ये जा रस्त्यावर उतरून त्या लोकांना मदत कर त्यांचा व्हिडिओ बनवून युटुब टाक फेसबुक टाक असं काही कर . तु त्या हॉटेलमध्ये व दुकानात जाऊन त्यांचे प्रमोशनसाठी डिस्काउंट घेऊन व्हिडिओ बणवतस अस आयकुन आहे .. गरिबांना मदत कर अन्नधान्य वितरण कर , असे व्हिडिओ बनवून घेतजा तुला शेवटच्या सुभेच्छा.. आपला नेटकरी..
योगिता तू या मेकप मुळे सुंदर म्हणजे गोरी दिसत आहेस ,कधीतरी ठीक आहे असा मेकप सारखा मेकप करुण चेहर्याची त्वचा खराब करुण घेऊ नको तू जशी आहेस तशीच रहा तशीच तू खुप सुंदर अणि छान दिसते स , तो तुजा वैयक्तिक प्रश्न आहे ,मी आपले सहज बोलले, तुला आणि तुज्या परिवारा स दिवाळीच्या खुप खुप हार्दिक शुभेछा अणि लहना ना आशीर्वाद 💐💐👍👌
Tyashivay tila yetay kay. Ugachch shop madhe gelyavar dat kadhte te kashasathi?avadhi lok kititari vela kharedi kartat mhanun dukanat dat dakhvat jat nahi mulat garajach kay? Nusti chekalalyasarkhi khidalte. Hi ganubai kadhichya kali shopping karte aahe he akhhya maharashtra til lokana kalal pahije ki moholcha mashahur tiktok star aatacha y.t. shopping karat aahe. Tevha sarvani kamdhande soda aani hya khaprolila paha. Mast manoranjan zal public ch hyanche tamashe baghun enjoyed. But doesn't subscribe only unsubscribe this channel.
मी नेहमीच तुमचे video RUclips वर पाहत असते
योगिता तू खूपच लावण्यवती आहेस खूप सुंदर मन तर आहेच तुझा पण तु दिसायला पण खुप सुंदर आहेस. आज मेक अप केल्यावर आणिक गोड दिसतेस
खर तर तुम्ही सगळेच फॅमिली मेंबर खूप छान आहात स्वभावाने गणेश भाऊ तर खूप काळजी घेतात तुमची सर्व कुटुंबीयांची
अशीच भरभराट होऊ दे तुमच्या जीव नात
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
Ankita is very talented girl for makeup in every types... 👍
Kavlyane kitihi aanghol Keli tarihi to Kala to kalach
@@mukundhire1799 visaru nako krushna pan savalach hota
Khup chan ankita
काय पण मेकअप सगळ्या भिताडा ला प्लॅस्टर केल्या वनी वाटतयं पण गळ्या मुळं वळेकाय येत . 😂😂😂
Galyala pn lavlay ki pandhara lep tondasarkha dada. Fakas tr hatala lavayla cement urlach nahi bya. Kay karav hya parlours valich. Olkhayla aali tavach hi ganibai aahe mhanunshan.
But enjoy this video.
यांच्या एका video मध्ये हिला कोणीतरी वर्णावरून comment केली होती तर नवऱ्याला राग आलेला आणि आता स्वतःच तिला गोरी झाली म्हणतोय. म्हणजे ती सावळी आहे हे त्याला मान्य आहे. मग उगाच त्या comment वरून नवीन video बनवला views साठी 😂😂😂
येवढ कशासाठी करायचं लोकांना दाखवण्यासाठी चं ना असं करुन पैसा कमावता त्या पेक्षा काही तरी काम करा
मेकअप वाली ची खुप कमाल आहे
किती सुंदर बनवले योगिता ला
साॅरी पन ताई हात वेगले दीसताय चेहरा वेगला 😁😘😘😘
Hat vegle nahi tai hat tichech aahet original colour aslele. Chehra pandhara lep lavlela aahe. Mhanun ts vatat. Baki so beautiful this. We enjoy this video.
खूपच सुंदर मेकअप केला आहे अंकिताने
आणि योगिता तू पण खूप सुंदर दिसत आहे
भुतचं वाटत आहे योगिता
योगिता तुम्ही ना स्क्रीन protector cream lavana karan tyani glow vadto
योगीता दिदी तु खुप छान दिसतेस आणि आत्ताच नहीं तु रोजच छान दिसतेस पण ती सगळ्यात छोटी Doll आहेना किती छान दिसते शिवानी
Very very beautiful खूपच छान झाला मेकअप योगिता सुंदर दिसत आहे 🥰👌👌👏👏💐💝
योगिता ताईची स्माईल खूप सुंदर आहे... 👌🏻उत्तम मेकअप... Happy Diwali... 💐
Ankita is very nice makeup yogita tai super cute apratim tstay
Dada yogita vahini ashach lay Sundar ahet ..tumhala sakshat Lakshami bhetlya..
Khup chan kelai makeup, Tumha Sarvan na hi Happy Diwali
Paise ka kaamal Babu bhaiya paise ka kaamal😁
नाद खुळा, कडक, लवगी मिरची, गुडघ्यावर पलटी, टागा पलटी घोडे फरार खुपच छान.
एक दिवस चांगले दिसुन काय फायदा आहे तोच चेहरा कायम राहणार आहे
Very Nice Meackup.. looking so beautiful Tai .
हाताचा पण करायचा होता ना
Nice editing software konat aahe please reply dada
फुकट ची कमाई हे जे मेहणत करून मिळते त्याला किंमत असते अरे फुकट्या तू कशाला हवा करतो थोडी दिवस चालणार बॅटरी तुझी
Samarpak uttar. Upama sunder. 👌👌👌👌👌
Chan kela makeup 👌❤
Chan distey tai 😊👌
खूप छान दिसते योगिता 👌👌Happy diwali. .🎆
Khup sundar dist ahes tai ♥️❤️Bina makeup chi pn khup sundar distes ❤️♥️cute😍😘😘😘
So beautiful happy Diwali Yogita ❤🌹🎆🙏
Happy diwali both of you.chan distes tai
खतरा डायरेक ऐकच नंबर वहीनी साहेब 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
Thodi powder hatala Pn lavli asti tr jara match zal ast.... Mukhut rangvlya sarkh distay
Ankita khup bhari mekup karte supar Very nice Ankita
Haapy Diwali All 🥰🥰❤
Nice look chan meakup Ankita very talented
छान दिसते योगिता 👌👌Happy Diwali🎉🎊
योगिता खुप सुंदर दिसते छान मेकप केला आहे 👌👌 शुभ दिपावली
शेवटी कावळ्याची बगळा झाली म्हना
1nambar
योगिता छान दिसते खूप सुंदर दिसते तिचं बोलणं वागणं खूप आवडता मला
योगिता खुप छान दिसते 👌👌🪔🪔 happy diwali 🪔🪔 योगिता 💯💯 मला खूप आवडते योगिता
Ankita khup chan makeup kela ...yogita chan diste...
योगिता छान दिसतेस. अंकिता खूप talented आहे.
1kach no ankita. Asech makeup kr.
Khup chan distiye yogita....
Ani ankita ne khup chan makeup kela....
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा योगिता आणि दादा
खूप छान मेकअप केला आहे योगिता ताई तुम्ही छान दिसता
खरच तुम्हाला बोलायला पण लाज वाटतेय .
काय पहीला स्वतः ची परिस्थिती खराब होती .
आपण एक साधा प्लॅबर होता , घराची आर्थिक स्थिती बिकट होती , बायकोच्या डिलिवरी साठी पैसे नव्हते अशा खूप काही गोष्टी तुझ्या बद्दल सांगण्यासारख्या आहेत .
आता वरुन तुला लोकांनी मदत केली . त्यांच्या पेशाच्या जोरावर काय गाडी काय गोवा काय तेथील हॉटेल काय मनाली काय ..
नेटकरी तुला गल्लीछ भाषेत शिव्या देतात ते बरोबर आहे ..
कारण काय तर ते तु तुझ्या मनाला विचारुन बघ .
कुठल्याही माणुस कोणावर असच चलत नसत कारण तो आता तुझा पैसा आहे पण एक निसर्गाची नितीच आहे वर गेलेला माणूस एकनाथ एकन एक दिवस अचानक खाली एतोच तसं होणार आहे ..
दिवाळीला तुम्ही पार्लर मध्ये मेकप करतय का ..
असंच पैसा आहे म्हणून खर्च करावा का .. म्हणून तर लोक शिव्या देतात .
तु तुझ्या किती तरी वयाने मोठा आहे पण असं पार्लर मध्ये जाऊन ...??
असो .
जा फिर गरिब वस्ती मध्ये जा रस्त्यावर उतरून त्या लोकांना मदत कर त्यांचा व्हिडिओ बनवून युटुब टाक फेसबुक टाक असं काही कर .
तु त्या हॉटेलमध्ये व दुकानात जाऊन त्यांचे प्रमोशनसाठी डिस्काउंट घेऊन व्हिडिओ बणवतस अस आयकुन आहे ..
गरिबांना मदत कर अन्नधान्य वितरण कर , असे व्हिडिओ बनवून घेतजा तुला शेवटच्या सुभेच्छा..
आपला नेटकरी..
Didi bohot cute dikh rahe ho ap or baeutiful bhi❣️😘
So beautiful योगिता ताई ❤️सो क्यूट
Happy Diwali Ganesh dada
So beautiful Yogita ❤❤ khup chan distay tumhi
हेच दाखव लोकांना काय दिवस आलं दादा
Avadhch tr bhandval aahe tyachya kade. Aani aata ay shivane. Baki kahi nahi dada. Aapan as aaplya gharatal dakhavtoka?
Jyani sarv sodun dokyala gundalali asel tr mg as hotay.
Haramacha paishyala jast vel lagat nahi jayla. Mg to ha asa janar. He doghahi adani tattu aahet education chi bomb aahe. Kashtacha paisa shevatparyant tikto tyala tutavada yet nahi.
Hyach nanter gt ji hoil ti to videot dakhavel. Js delivery labhika magun paisee dhya ase lacharpane sangtana video paha. Tyapekshahi vait gt honar hyachi.
लय भारी खुप छान दिसत आहे ताई तु एकच नंबर 👌👌👌👌👌
😍आज योगिता वहिनींची दृष्ट काढावीच लागणार आहे दादा खूप छान 👌दिसत आहे. Happy Diwali 💐
छान मेकअप केला.... योगिता मस्त दिसत आहे....
Happy Diwali to both of you 💗💖🙂🙂 stay always happy 😊😁
Bahot acche lag rahe ho Didi aap Happy Diwali you and your family
Happy diwali to all your family 😍😍
ऐक नंबर मस्त छान दिसते मला तुझे सगळे विडीयो फार आवडतात भाभळ मन
पुजा ने मेकअप केला म्हणुन योगिता पण करायचा आहे दुसर्याचे पाहुन करतेस
Ti pooja tr original beautiful lady aahe. Aani mast aahe. Manners aahet doghankade. Jast udat nahi. Pay jaminivar aahet ajuntri. Poojachya pathi hila chalali tri koni hi laksh denar nnahi.Karan poojalach baghav ashi diste. Keep it up pooja. Ashich chan rha.
योगीता मस्तच दिसते मेकअप मध्ये पण तिच ओरिजनल सौदर्यच चांगल आहे
ब्लॅक ब्युटी
धनाची पूजा✨,
यशाचा🌄 प्रकाश,
कीर्तीचे 😇अभ्यंगस्नान,
मनाचे🤩 लक्ष्मीपूजन,
संबंधाचा 😍फराळ,
समृद्धीचा🌟 पाडवा,
प्रेमाची💗 भाऊबीज
अशा या ✨दीपावलीच्या🎇
आपल्या 🌍सहकुटुंब, सह परिवारास 💫सोनेरी शुभेच्छा..
💥शुभ दिवाळी!💥
छान केला मेकअप तिचा लूक खूप चेंज झाला personality pn Cheng zali Good nice
Happy Diwali,Yogita ,you are looking so sweet
Super job ankita
खूप गोड दिसते,दृष्ट काढा
योगिता तू या मेकप मुळे सुंदर म्हणजे गोरी दिसत आहेस ,कधीतरी ठीक आहे असा मेकप सारखा मेकप करुण चेहर्याची त्वचा खराब करुण घेऊ नको तू जशी आहेस तशीच रहा तशीच तू खुप सुंदर अणि छान दिसते स , तो तुजा वैयक्तिक प्रश्न आहे ,मी आपले सहज बोलले, तुला आणि तुज्या परिवारा स दिवाळीच्या खुप खुप हार्दिक शुभेछा अणि लहना ना आशीर्वाद 💐💐👍👌
Mag aadhi vaiyaktit bolaych kashala
kharch
Hii me Pooja Khup chan Ankita ashich prgti kart raha
पी हळद अन् हो गोरी 😃, Happy diwali both of you
हॅप्पी दिवाली योगिता सो स्वीट मेकअप
happy diwail you and your family yogita khup ch chan dishat ahe 🥰
Very Beautiful Ankita
❤😊पाठवा
Khup chan mekap kela ankita 👌🏻👌🏻good job 👍🏻👍🏻👌🏻👌🏻happy diwali 🤩🤩🥳🥳💥💥🧨🧨🎆🎆
Happy Diwali to all family
Happy Diwali Vahini ek number Teesta hai
खुप छान योगिता ताई ❤️ देवसेना दिसतेय 😀👍
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच छान मेकअप!❤
!❤❤!धन्यवाद !❤❤!अंकिता ! अभिनंदन !❤!
!❤❤!धन्यवाद !❤❤!HAPPY DIWALI 😀 !
!❤❤!❤❤❤❤❤!🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 !
!❤❤!अभिनंदन!❤❤!खुपच सुंदर पोस्ट!❤!
!❤❤!धन्यवाद !❤❤!HAPPY❤DIWALI !
!❤❤!❤❤❤❤❤!🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!
सगळा मेकअप काढून टाकला तर एक चपाती होईल 😄
😂😂😂😂😂
Dusryanchya maapa kashala kadhtis..
Barobar
जळतेस वाटत बाई तिच्या वर 🙄 एक बाई असून एका बाईला नाव ठेवते 😡
Mi tila kuthe nav thevlay...jara comment nit vacha... Sgla make up kadhla tr ek chapati hoil.... As mhtlay
Sundar Ankita great work, Yogita looks beautiful, but I like her in her original form more, beautiful smile Yogita has🥰
Looking very beautiful yogita 👌👌👌 and you all a very Happy Diwali 👍
Khup chan..looking so beautiful yogita vhinj
Khupsundar
Are original ch cute hy makeup chi garaj nhi natural khup bhari disteer
Happy diwali to all yogita चमकली 😅😅😅😅😅😅😅.... खूपच सुन्दर.. पण योगिता मनाने सुन्दर आहे ते पहा.... साधे पणा कायम ठेवा 🙏🏽💐
औक्षवंत हो बेटा शुभाशीर्वाद तथास्तु आदेश राम राम हर हर महादेव 🚩
मुळात गोर असून फायदा नाही फेसिंग चांगली असावी लागते योगिताच फेस छान आहे त्यामुळे ती सावली काय आणि गोरी काय छानच दिसते
गोरा असला ना काळ पडतोय मी म्हणून तर वैताग आलाय मला किती म्हणून जपू स्किन ल माझ्या योगिता ताईच कलर खूप छान आहे ❤❤
खुप छान झाला आहे मेकअप योगीता ताई🥰💞
Ekdam mast.yogita tumachi smile khup Chan ahe.
Very nice family 💜💜
खरंच खूप सुंदर दिसत आहे योगिताताई. खूप नशीबवान आहे ताई त्यांना तुमच्या सारखा नवरा मिळाला
थोडे दात कमी दाखविले तर चांगले होईल
Tyashivay tila yetay kay. Ugachch shop madhe gelyavar dat kadhte te kashasathi?avadhi lok kititari vela kharedi kartat mhanun dukanat dat dakhvat jat nahi mulat garajach kay? Nusti chekalalyasarkhi khidalte. Hi ganubai kadhichya kali shopping karte aahe he akhhya maharashtra til lokana kalal pahije ki moholcha mashahur tiktok star aatacha y.t. shopping karat aahe. Tevha sarvani kamdhande soda aani hya khaprolila paha.
Mast manoranjan zal public ch hyanche tamashe baghun enjoyed. But doesn't subscribe only unsubscribe this channel.
@@poonampatil9149😂😂😂
Yogita very beautiful khup sunder👌👌👍👍❤️❤️
A re nusta tond ragavla aahe orignal color tr hat ani face madhe difference distoy.....faltu parlor wali aahe tila shikun ghyayla sang nit...
Brobar
Ankita tu khupch chan makeup kartes
HAPPY DIWALI BOTH OF YOU 💐
Very nice look 🥰
खूप छान ❤️❤️
👌👌👌
Khup sunder vahini aani ankita chhan make-up kelay vahinicha
Very nice look ❤️
Chaan distiyes🤩👌👌👌
Thoda base white zalay
Skin tone peksha 4 pat jastch
Ankita u r doing best 👍
Khup shan
योगिता खूपच छान दिसतेस. मेकअप खूप छान केला आहे. दिपावलीच्या हार्दिक शुभेच्या.
So beautiful 😍😍
Lai bhari no 1.makeup sister 👍👍👍👍
Happy Diwali Both of you 😍💐
Khupach Sundar diste sakshat lakshami Yogita beta
So sweet ❤️
Yogita khupch sundar disates.asich nehmi khush raha.
काळी म्हैस गोरी झाली 😂😂😂
कावळ्याला कितीही पावडर लावलं तर तो काळाचं दिसतो
तुझ्या बहिणीला असाच बोलला असता का भावा
योगिता तु खुप सुंदर आहेस. आणि मेकअप केल्यावर अजुनच सुंदर दिसतेय. आणि तुझे ओठ तर खुप छान आहे
Tai looking beautiful 😍👌👌👌👌