दिवाळीला बहिणीचे केले हाल😱 भाऊबीज स्पेशल कहानी
HTML-код
- Опубликовано: 9 ноя 2023
- असेच धम्माल व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा
youtube.com/@ZalakMarathi?si=...
बहीण Vs भावजयी दिवाळी भाऊबीज स्पेशल😱| Zalak Marathi Viral videos नानाचा धींगाना.
…….
Actors
……….
Shrimant Chobhe
komal bhoite
Anjali thombare
………….
…….
Director & Story Concept
……….
Shrimant Chobhe
………….
…….
Music & Lyrics
……….
Zalak Marathi
………….
Camara-
Abhishek Chobhe
………….
Editor
……….
Abhishek Chobhe - 7083552240
……
Producer-
Shrimant Chobhe
…….
Businesses contact
……….
Contact - 9921771432 / 9422070324
connect at- abhishekchobhe23823@gmail.com
………….
#dhamal productio
#ekvira drawing ganga jamuna
#gholat ghol
#marathi comedy web series
#marathi picture
#marathi web series
#marathi web series comedy
#masse wali rupali
#nana malika
#new pushpa impossible tv series
#pushpa impossible full episode
#pushpa impossible on sab tv
#swara film production
#गांव रांगड
#village cooking Приколы
बहीण भावाचे नाते खूप अतुट असते नालायक भावजय तुला तुझ्या माहेरी गेल्यावर हीच वागणुक मिळेल
सत्य परिस्थिती आहे ही वाईट वाटले हे ऐकून
fyþytftftftfytfytftfttf2ftfftftttff2fþftftfþfyfy
भावजाई आशि नको पाहीजे भावाचा मन मोडत
सत्य परिस्थिती आहे . बरं झालं असल्या वहिन्या स्क्रीनवर आल्याच पाहिजे
अशी भावजयी कोणालाच मिळायला नको ओवाळणी च्या दिवशी तरी
1 No
Mazhi vahini khup Chan aahe aani bhau pan ❤❤❤
खरी खरी परिस्तिथी आहे
Pn he wit saway ahe
आशा भावाला बहिणी नसल्याल्या बरी
Khup chan reality ch aahe...👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
खूपच छान
ल ई भारी
त्या बहीणीला काही स्वाभिमान आहेकी नाही .नाही ओवाळलं भावाला.म्हणजे काही जग बुडती होत नाही.ईतकीच हौस असेल तर ज्याला बहिण नाही अशा मुलाला बोलावून ओवाळाव व त्याला पान सुपारी आरतीत टाकायला.सांगावी. नाही तर चंद्राला ओवाळाव .इतका आपमान करुन घेऊन ओवाळायची कांहीच गरज नाही.भावाला तिची किंमत असती तर स्वतः घरी गेला असता बहीणीला भाऊबीज घेऊन.त्यालाच बहिणीची माया नाही.तर रडायची गरजच नाही।
एपिसोड फार छान होता
१no
Ghar kay bhavjay hundyat gheun aali ka? Real story! Nice!!!!
सगळीकडे हेच सुरू आहे
👌👌👌👌👍
खुप छान स्टोरी आहे ❤❤❤❤
खूपच वाईट वाटले
Ha no. Mazha msr. Cha aahe pan mala vatle ki mazhe mat bolave manun bolte aahe mi sagle kele pan aamcha gharat koni mala samjat nahi pan ton martat jithe sun changli tithe ghar changle bhetat nahi
असाच काळ आला आहे
यांच्या पेक्षा शेजारी पाजारी बरे पण सक्क गण गोत्र हलकट हावरट झाले
Wow
नातेवाईक असे का वागतात ऐक जमवून घेते तर दुसरे नाही .
👌👌👌👌
Veer Nice
Aslya bhavla vovlnyapeksha chandrala vovalayche jo bhau baykoch aykato
Nalayka vahini aani sasu pn vr vr bolati natal krtiy
Ho tai mazi vhini pan ashich aahe khup rdayla aale 😢😢
❤very nice
बैलाचा बायकोलl तसाचा वनवास आहे
हेलो भावजाई आणि सुना फार बेकार तेंना कळत नाही आपल्या घरातून कोणीही रडत जाउ नये यएडपट कहीके किती वाईट वाटले ओके बाय दीपावली हार्दिक शुभेच्छा 💐😊
Nana. Pan kunachy gharchi dun aahen
Nice
Hee real life madhe pn aaighalich ahe. Sasula navryala ashich trass det aasn
लवकर बरे व्हा.
Khipvaitvativati
Baykochya mitrakde gela asel
Tich bahin Sasari hech karte
💯💯💯💯
Bhawachya tondath kay gelyki
Amachi pn vahiny asichahe
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान वाटत होतं की मी तुम्हाला म्हणत होते ना होते तोच खरा आहे
भाऊ
भा भाऊ बायकांचे बहीण झाले आहेत
V
माझी बायको लय खट्याळ माझी बहीन अतिशय शांत मायाळु बायको काळढेकुळ बहीण सुंदर बायको भांडणात तरबेज बहीण सर्व कामात बायको खाते म्हशी सारखी बहीण स्वयंपाक करते सुर्गणी सारखा
❤❤❤❤❤❤❤
खुप रडली मी माझी हिचं परिस्थीती आहे 🥲
धनेवाद
😭😭😭😭😭😭😭😭
चिमण्या गेल्या उन्हाच्या , धारा डोळाला पाण्याच्या.
Story पाहून डोळे पाणावले.
❤❤❤❤
खूप वाईट आहे वहीनी
हलकट औलादी ची भाऊजी
Chatayla milna ki
very nice ❤
घ😮😂😮😂😅
Aashaa bavagayala lata marala phayaje chagalya
बायकोचे बैईल अशे राहते
सगळ्याच वहिनी तशा नसतात
आहो पण तुम्ही आई असून काही करु शकत नाही कां? तुम्हाला सूनेला बोलता येत नाही कां?
ताई आजच्या काळात सुना सासूला काही किंमतच नाही देत, एवढ्या काही सुना वरचढ झाल्या आहेत, हा माझा स्वतःचा अनुभव आहे, तिने एका वर्षातच माझ्याच घरात वर्चस्व गाजवून मला परकी करून वेगळं घरा बाहेर काढलं.
ताई आजकालच्या सुना सासूला सासुरवास करतात आपला काळ नाही हा
@@Nikhil_Sapkal_2047 हो ताई पूर्वीसारखा तो सासूबाईचा दरारा आजकाल च्या सुनांना राहिला नाही. ह्या शिकलेल्या मुलींना जरासुद्धा जाणीव आणि संस्कार राहिले नाहीत. ह्याला तर मुलींची आईच जबाबदार आहे, आईचेच कर्तव्य आहे सासरी गेल्यावर मोठया माणसांचा मान राखून मर्यादेत कसं वागावं ते शिकवणे.
Sagalyacha vahini Tasha nastat
भावजय, पागल झाली, आहे
रडायला आले...
Nanda tri kut chaglya aastat bavache kan bhartet
Tula ch laj nahi bhau bolvla ka janya sathi geli tu koni bolvl tar javav Teva kon manpan karte
Very good 👍🌹 kkdkk 👌
😵😒😵💫
जर तू गावात आसतईन जोडान हान भाडाया
😅😅😅😅😅😊🎉😮😮😅😅😅 2:07 2:07
Khrach khup khup vastavik performance hota ha...kuthlyach show Malika mddhe nsto asa prsng
आज कालच्या वहिनीला व भावाला बायकोच्या बहिणीच आवडतात आणि वरून ओवाळणी टाकायची नाही म्हणून सांगतात
खूप छान 👌
As kunalahi vagnuk milu nye😢
😢खुप वाईट वाटल डोळ्यात पाणीच आल
खूप छान वाटत होते ना होते तोच खरा श्रीमंत आहे पाच वाजल्यानंतर जो भी येईल असे आवाहन आहे का माझी नाही तुमची प्रतिक्रिया लिहा आणि सोबतच घेऊन ये जो वीस रुपयाचे मूल्य आणि सोबतच अनेक वेळा आहे पाच वाजेपर्यंत या अकाउंट वरती आलो
Brother is a nut
Sister in law should be taught a lesson
😂😂😂
तुम्ही कोणत्या भागातून व्हिडिओ बनवतात आहे
नगर
Magar chi bhasha. Reality
सगळ्या वाहिन्या वाईट नसतात
झकर नाही का मॅडम तुम्ही सुद्धा आपल्या शुभेच्या पाठवू का 5:08
खूप छान
खूप छान आहे
Kay khup chan ahe