Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
हा episode (भाग) पूर्ण नक्की पहा ह्या भागात महिलांच्या भावना मांडल्या आहेत 😢
छान व्हिडिओ टाकला भारी एक समाजात संदेश पोहोचला मस्त सासू सुना चे व्हिडिओ असतात खूप छान आम्हाला खूप आवडतात
आजचा व्हिडिओ खूप छान.सासू सुनेचे नाते छान दाखवले आहे. असे वातावरण सगळ्या घरात असावे.हीच सदिच्छा.
सासुबाई खुप च समजदार आहे त 😂😂ताई तुमच्या दोघांना खुप खुप शुभेच्छा मना पासून खरच कैतुक करावे अशा च आहे त तुम्ही
खुप सुंदर आहे व्हिडिओ... अगदी खरं आपल्या घरा घरातल्या गोष्टी आहेत
खरच पती नसणाऱ्या बायकांना किती वाईट वाटत असेल....आपण त्यांचा विचार केला पाहिजे ....त्यांना ही सर्व ठिकाणी मान भेटेल यासाठी काही केले पाहिजे 😢
😢
Ho😢
Chhan विचार केला आहे मी पण तुमच्या मताप्रमाणे आहे
kharch
पण आता मुलीना जोवर पती असतो तोपर्यंत मंगळसूत्र टीकली बांगडी चालत नाहीत सौभाग्य लेण चालत नाहीत आणी पती गेले की यांना सगळीकडेच सन्मान हवा असतो
रेश्मा ताई वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ❤या भागात सौभाग्याची खरी व्यथा मांडली ❤❤❤❤
खरंच खूप छान आहेत सासू सुनेची जोडी
खूप छान व्हिडीओ आहे आजचा
खरच आहे ते धनी आहे तर दुनिया नाही तर चारी गल्ला सुन्या मी ही अशीच अभागीन आहे
खूप छान विडिओ सासू सूनबाई मध्ये असच प्रेम असाव
रेश्मा खूप छान व्हिडीओ आहे आजचा.
खूप chan video. Sasu sunehe प्रेम, आपली संस्कृती, याचे चांगले दर्शन झाले.
ReshmaTu khup best aani kautukaspad itak chan progress kelay aani film kshetrat itak tuz bhakkam pavul roval tyach krach kautuk kel tevadh kamch a aani tuz personal chainal khup chan aani mast best of luck dear 👍🏻💐💐💐💐
वट पोर्णीमिच्या खूप खुप शुभेच्या
खुप छान आहेत सासू सूनाची जोडी 1. न.👌🏻👍🏻😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
लय भारी जोडी
Ek number episode aplya junya sanskruti aajkal konhi dakhvat nahi ani disat hi nahi tumhi ti dakhavli bhari vatale khup🙌🙌🙌
Aaj sasu sune shi changli vagli hya badal Anand zala.Atya sune la hadas tadas Karu naka.premane raha😊
Kharech khupch chan video ❤❤❤❤ shivbaba bless you lovely soul ❤❤❤sasu sun❤❤👌👌👌👌👌
Me tr fan zale tumchi....love u sasubai n sunbaii....❤...tai tumhi distach khup chan🎉
खुप छान व्हिडिओ ताई ❤❤🎉🎉
Khup chan video ❤❤
खूप छान रेशमा 👏👏👍👍
खूप छान व्हिडिओ बनवला आहे
Khup chan 👌👌👌👌👌
Khup chan 🎉🤞😊💃👍🍃🍂🌿
Tumhi doghi sasu suna khup bhari ahat...1 no..Jodi nehmi ashach rha ..khup Chan ❤❤❤
Nice ❤❤❤❤❤❤❤
Ek no. Episode ❤
Excellent vedio I feel very emotional ❤❤
माझ्या सासूबाई पण अशाच आहेत... भांडताना खूप भांडता नंतर काही मदत केली की अशाच इमोशनल होतात😊
Khupch chan video👌👌
ही खरी सासु सुनेचे नाते ❤
Bhabhi aur nanand ek no❤
Khup chan ahe
😢😢😢😢😢😢 नसीब लागत समजुन घेणारी मानस भेटायला 😢😢😢😢😢खरच
एक नंबर व्हिडीओ 👌🙏
सासू सूना एकच नंबर ❤
एक फिल्म तयार होईल असे सासू सुनाचे खुप छान नात 💐💐
Kup chhan episode aahe saglyani kup chhan काम केले
❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤👌👌👌
सासु सुनाच प्रेम आसच आसुदया खरच खुपछान विडिओ डोळ्यात पाणी आल 😢
Bhavna ani hridaydraval prasang far sundartene dakhvinyat alela ahe,far samarthpane abhinay zalela ahe.vastaviktevar chhan bhar dilela ahe,khup sundar vedeo ahe.
Khup chhan vidio Resma tu ani tuze sasu madhe kiti chhan relation aahey tu disayala khup chhan aahey
रेशमा टू खूपच सुंदर दिसत आहे
Mi tumche purn videos baghte Tai ...comedy khup Chan karta tumhi
उत्तर देत जाग रेश्मा ताई तुझे खरच लग्न झाले का आणि तुझ्या त्या खरच सासु आहे का नक्की एक व्हिडिओ बनून परीवाराची ओळख करून दे
नाही
आत्या जरा जास्त चावतळाला😂😂😂😂
Khupach mast....reshma tai khup chan katha mandalit...tumhala khup khup khup subhecha pudchya pravasa sathi..
धन्यवाद
Very Nice❤😂🎉❤
😂😂 एंड खूप छान वाटला😊
रेश्मा मला तुझं बोलणं खूप खूप आवडतं 😊,
❤❤he sarv pahu n dole bharun aale ❤❤
👌🏻👌🏻👍🏻🌹🌹
👌👌🥰🥰
,👌
😢 ❤ sasu and sune 👌
सासु सुनेचे एकच नंबर आहे बर का
Mast 👌👌👌👌🥰
हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले
❤❤❤😂😂
Khup chan reshma Ani sathe bai Ani mansi❤
😃😃😃♥️♥️♥️👌👌👌🙏
खूप छान आहे व्हिडिओ ❤❤
अगदी बरोबर आहे मावशी
असेच सासू सूनेच नात असाव.....
, very nice 😊😊❤
खरंच आहे.नवरा शिवाय कोणीही नाही.
आमच्याही डोळ्यात पाणी आले हो
सासु सुनां खूप मस्त
Khupch chhan aahe video
Good content
खुप छान आहे
Reshma khup 👌👌desta
ताई तुज्या सारखी वहिनी सर्वानां पाहिजे आईनी आज रेशमाताईच लईच लाड केल
Mala sasubai che काम kup आवडते 👌
असंच सासु सुचनांचे आई लेकी सारखे नाते हवे अजुन दुसरे काय हवे असते आयुष्यात सगळे इथेच राहते हसत खेळत जिंदगी बरोबर येते
Sasu and sunbai khup chaan
आई ग रेशमा किती छान सुन आहे ग 😂😂
खूप छान व्हिडिओ
खूप छान विडिओ
Reshma tai khuppppppp sunder disat ahat❤❤❤❤❤
खर आहे आई ज्याच जात त्याला कळत नवरा नसल्यावर लई वाईट दिवस येतात 😢😢😢😢😢😢😢😢😢 अस नशिब कोणाला नाही देऊ देवाने ईतक दिवस नाही देऊ 😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Kup chan saglya gharan madhe aasech rahil tar sasu sune ch nat aajun chan hoel
❤
रेश्मा ताई तुम्ही उखाण्यात मिस्टरांचे नाव घेतलं नाही म्हणजे तुम्ही सासु सुना नाहीत फक्त आहो म्हणून उखाणा घेतला
Nice very nice 🎉
कोणत्या गावातून व्हिडिओ बनवता आहे तुम्ही छान दिसत आहे चाळी दिसता आहेत व्हिडिओ छान असतात तुमचे तुम्ही खरच सासू सुन आहे का असेल तर खुपच छान 👍👌❤❤
रेशमा छान दिसते प्रिये ❤❤❤
Nice 👍
रेशमा सारखी सुन मीळायला खरच भाग्य लागतं
Mast tai
रेश्मा तू तुळजा भवानी मातेची मूर्ती पाहिली का, तुझा चेहरा मिळता जुळता आहे
Khup chan mala kadhe hasu yet nahe pan me tumche vedio pahte ne mala hasaela ety mala khuup annead hoto, thank you
Reshma ❤❤❤❤ super comedy sasu pan mastch ❤❤❤❤
Very nice reshma
मस्त च❤
Very nice
हा episode (भाग) पूर्ण नक्की पहा ह्या भागात महिलांच्या भावना मांडल्या आहेत 😢
छान व्हिडिओ टाकला भारी एक समाजात संदेश पोहोचला
मस्त सासू सुना चे व्हिडिओ असतात
खूप छान आम्हाला खूप आवडतात