किसन लसाळ शेनवडी जय हरीआबा खूप छान भजन ऐकविले फार आनंद झाला साथ संगत खूप मस्त जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर धन्यंवाद ॐम श्री सद्गुरू शांतानंद महाराज नमो नमः
🚩जय हरी आबा🚩 आजच्या दिवसाची सुरुवात आबांच्या गोड दर्शनाने सकाळी सकाळी अभंग एकूण खूपच आनंद वाटला मन प्रसन्न झाले खूप खूप छान आपणा सर्वांचे मनापासून अभिनंदन 🙏🙏
खुपच छान व सुंदर अशी हार्मोनियम वादन साथ हार्मोनियम वादनाला सलाम
किसन लसाळ शेनवडी जय हरीआबा खूप छान भजन ऐकविले फार आनंद झाला साथ संगत खूप मस्त जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर धन्यंवाद ॐम श्री सद्गुरू शांतानंद महाराज नमो नमः
जय.हरि माऊलि खुप सुंदर अभंग आहें महाराज आसीच सेवा चालु ठेवा महाराज जय.हरि बाबा जय.हरि एकनाथ भाऊ जय.हरि भरत भाऊ खुप सुंदर अभंग आहें महाराज
जय हरि माऊली आभारी आहोत धन्यवाद
🚩जय हरी आबा🚩 आजच्या दिवसाची सुरुवात आबांच्या गोड दर्शनाने सकाळी सकाळी अभंग एकूण खूपच आनंद वाटला मन प्रसन्न झाले खूप खूप छान आपणा सर्वांचे मनापासून अभिनंदन 🙏🙏
लय आवडीचा आभगं घेतलात आबा लयभारी धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
खुप छान आबा किती सुंदर आवाज़ आहे तुमचा धन्यवाद आदरणीय भरत तात्या खुप छान तबला वादन एकनाथ महाराज खुप छान पेटी मास्टर एकनाथ महाराज 🙏🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌🍮🍮🍮
Aabachya sarkhi eknath sir chi. Bote khup sunder gatat sangitachi aavad v mehentiche fal
राम कृष्ण हरी 🙏 खुप छान गाता
भजनी मंडळ स॓गीत गायन एकदम जबरदस्त आहे
वा राम कृष्ण हरी
कल्याण
अतिसुंदर आबा धन्यवाद
🙏🙏🙏 राम कृष्ण हरी
अप्रतिम सुर ताल लय
जय हरी आबा एकच नबर
जय हरी आबा।खूप दिवसांनी दर्शन झाले आबा दररोज एक अभंग टाकत जा ना
खुप छान 👌
अप्रतिम गायन वादन 💐💐🌹
अतिशयसुंदरअभंगजयहरी
मधुर गायन अप्रतिम. विनंती आहे , कृपया, कोणत्या रागावर आधारित आहे . हे स्पष्टपणे सांगितले तर बरे.
राम कृष्ण हरी🙏
पाई पैंजण पैंजण वाजती या गवळणी चे नोटेशन द्या आबा धन्यवाद जय हरी
अप्रतिम गायन वादन 🙏🙏🙏
*🌹🚩।। ॐ नित्य कृष्ण कृष्ण ।।🚩🌹*
🚩धन्यवाद ।
Chan jay hari
Ram krishna hari 🙏🙇♂
छान
Good morning 🌅🌅🌅🌅🌅. very nice
सकाळी सकाळी मन प्रसन्य झालं 👏🙏
🚩जय हरी आबा 🚩देग राधा देग माझी घोंगडी ही गवळण आबा तुमच्या आवाजात सादर करा🙏 धन्यवाद 🙏
पेटी खुपच छान वाजवली आहे आमाला पण शिकवा की
जय हरि पांडूरंग पांडूरंग पांडूरंग जय हरि विठठल विठठल विठठल
आपण गातात मल्ला. अभीमान आहे पण संतांनी गायलेले गा आशी. मी आशा बाळतो .मी आपल्या मुलाच्या वयाचा आहे आपल्या मार्ग दर्शनाने मला मार्ग मिळेल
🙏🏼🌹 जय हरी विठ्ठल आबा 🌹🙏🏼
नेट संपलेले असल्यामुळे लवकर कमेंट करूशकलो नाही त्यामुळे क्षमस्व 🙏🏼🙏🏼
यचं
अक्षरात लिहायचं
्