फौजी साहेब निघाले बंदोबस्ताला/काकांनी आज मला कोणत्या नावाने हाक मारली /सकाळचं वातावरण/भोपळ्याची भाजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 109

  • @Shitalchande67
    @Shitalchande67 3 дня назад +4

    फौजीसाहेब किती दिवस चाललेत हे सांगत नका जाऊ सेफ्टी साठी...❤❤घराबाहेर पडताना श्री स्वामी समर्थ बोलत जा ताई..बाय ऐवजी राग नका येऊ देऊ..ताई साहेब ❤❤🎉🎉 श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  23 часа назад +1

      आणि ताई त्यात राग कसला तुम्ही आपुलकीने प्रेमापोटीच मला समजून सांगतात 😊 ताई पहिले मी नव्हते सांगत पण आता मुलं मोठी झाली आहेत माझा भाऊ पण असतो त्यामुळे मला काही नाही वाटत 🥰🙏

  • @Ashwini-f1x
    @Ashwini-f1x 4 дня назад +2

    किती सुंदर भाजी,मला खूप आवडली, करून बघेन,बाबाय ,

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      🥰☺️ हो ताई नक्कीच ट्राय करा भाजी खूप छान होती खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰

  • @ParasramShinde-n8r
    @ParasramShinde-n8r 3 дня назад +1

    हॅलो ताई खूपच छान व्हिडिओ आणि भोपळ्याची भाजी पण खूप मस्त झाली आहे चव तर तुम्हाला माहित

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 дня назад +1

      ताई चव खूप छान झाली होती, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @An-ri7qu
      @An-ri7qu 2 дня назад

      Jai shree Ram tai aani dada. Khup chan banvli bhaji . Me pan banun bhgnar Ashi bhaji thank you.

  • @hemaramteke8551
    @hemaramteke8551 4 дня назад +1

    खुप छान विडिओ आणि भोपळ्याची भाजी मस्त झाली

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 3 дня назад

    छाया खूप सुंदर होते भोपळ्याची भाजी आणि गोड भोपळ्याची पुरी

  • @SupriyasKitchen22
    @SupriyasKitchen22 4 дня назад

    Tuze laxmi pujanche videos chi khup help zali aamhala. Thank u
    Aamchya ekde स्वामी चा मठ nahiy ani mala khup jaychi ecchha aahe tuzyamule khup mahiti bhetli .

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      ☺️🥰 तुम्ही कमेंट करून सांगितलं खूप छान वाटलं ताई ताई आपल्या जुन्या परंपरा आहेत सणवार आहे त्या कुठेतरी विलुप्त होत चालल्यात ना त्यामुळे आपल्या जुन्या परंपरेनुसार सण कसा साजरा करावा पूजा कशी मांडावी हे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत असते ☺️ त्यामुळे आपली जुनी परंपरा ही पुढेही चालत राहावे हाच प्रयत्न असतो माझा आणि तुम्ही मला कमेंट करून सांगितलं आपल्या व्हिडिओमुळे तुम्हाला खूप मदत झाली खूप छान वाटलं ताई खूप खूप धन्यवाद ताई ☺️

  • @KomalPawar-op7jw
    @KomalPawar-op7jw 3 дня назад

    Aamach kadhi ganga phal manatat yala khup Chan recipi Tai Shri Swami Samarth tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  23 часа назад

      श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏 ताई आमच्या इकडे तर डांगर भोपळा असं म्हणतात त्याला 😊🥰

  • @sheelalimaye5271
    @sheelalimaye5271 4 дня назад

    Chaaya porch madhe 1/2 plastikcha khurcha thev jode ghaltana kivha sahaj hi thoda vel basnas hotil

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      एकदम बरोबर बोलला ताई शूज वगैरे घालताना बरं पडतं एक दोन चेअर ठेवल्यावर पण पोच मध्ये मोठी गाडी असती मोठ्या गाडी शेजारी दुसरी छोटी गाडी असती आणि पलीकडे पण किचनच्या समोर टू व्हीलर लावलेले असतात दोन-तीन त्यामुळे चेअर ठेवण्यासाठी जागाच नाही राहत मच्छर नाही ठेवल्या ताई ☺️☺️

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x 4 дня назад +1

    श्री स्वामी समर्थ शकू ताई 😊 तुमची लव स्टोरी व तुझ्या आयुष्यातील संघर्ष चढ उतार नक्की सांग ताई त्यातून पण आम्हाला काही तरी शिकायला नक्की च मिळलं😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад +1

      श्री स्वामी समर्थ 🌺🙏 शकू ताई नाही ताई सकु आहे माझं टोपण नाव 😂 आणि हो ताई नक्कीच आमची स्टोरी मी तुमच्याशी शेअर करन ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @purvagawade346
    @purvagawade346 4 дня назад

    Good evening Chaya, thandi khup padliye tyamule kalaji ghe karan tula lagech sardi cha tras hoto 😊😊🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      हो ना ताई थंडी जरा जास्तच वाढली आहे आणि थंडीच्या वातावरणांनी मला लगेच सर्दीचा त्रास व्हायला लागतो त्यामुळे मी जास्त लवकर उठत नाही आणि लवकर बाहेर पडत नाही पण फौजी साहेबांना ड्युटीवर जायचं होतं ना तेव्हाच मी थोडसं बाहेर आले होते खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @shriswamisamarth793
    @shriswamisamarth793 4 дня назад

    श्री स्वामी समर्थ. भोपळ्या ची छान झाली. 😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      श्री स्वामी समर्थ 🌺🙏 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰

  • @archanakhetmalas4446
    @archanakhetmalas4446 4 дня назад +1

    मस्तच 😊छान व्हिडिओ

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 4 дня назад

    नमस्कार छाया फौजी साहेब खुप छान व्हिडीओ भोपळ्याची डांगर ची भाजी छान केली अकोला म्हणजे संगमनेरचा तिकडा चा
    का

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 дня назад

      हो बरोबर ताई, संगमनेर तिकडचाच अकोला तालुका, आता आले घरी दोन दिवस ड्युटी करून, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @geetaparab870
    @geetaparab870 4 дня назад

    भोपळा भाजी शेअर केल्याबद्दल धन्यवाद ताई...

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      हो ताई तुम्ही बोलल्या होत्या भोपळ्याची भाजी केल्यावर नक्की शेअर कर ताई जास्त वेळ नव्हता घाई गडबडीमध्ये एकच भाजी बनवली तीच मी शेअर केली अजून एखादी भाजी किंवा काहीतरी रेसिपी केली ना मी नक्कीच शेअर करेन पुन्हा खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰

  • @DhanashriSangle-y9d
    @DhanashriSangle-y9d 2 дня назад

    Hi .aamhi pn aashich karto bhopla khup chan lagato .

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d 4 дня назад

    Khup chan recipes tai

  • @OmDeshmukh-r7k
    @OmDeshmukh-r7k 4 дня назад +2

    ताई फौजी भाऊ आमच्या कडे आले आहे पोलिसांना खूप कष्ट असतात .थंडी खुप आहे छाया ताई 🌹🙏 श्री स्वामी समर्थ ताई 🙏🌹

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      होना ताई तीन-चार दिवसापासून थंडी जास्तच वाढली आहे आणि आमच्या फौजी साहेब दोन-तीन दिवसासाठी बाहेर गेले ड्युटीला पोलीस वाल्यांना थंडी पाऊस ऊन वारा काहीही असलं तरी ड्युटीवर जावंच लागतं आणि तुम्ही बोलल्या की आमच्या इकडे आले आहेत याचा अर्थ तुम्ही अकोल्याच्या आहात हो ना ताई ☺️ ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️

    • @OmDeshmukh-r7k
      @OmDeshmukh-r7k 4 дня назад

      👍​@@ChhayasCreativeCorner

  • @maitreygholap8849
    @maitreygholap8849 4 дня назад

    Khup chan recipe tai👌👌

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 4 дня назад

    Wow sakali uthvnar ver kiti bharri vathte ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      हो ताई आमच्या इकडं वातावरण खूप फ्रेश आणि मोकळ आहे खूप छान वाटतं ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️

  • @asharaut782
    @asharaut782 4 дня назад

    खुप छान सुंदर भाजी केली😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @ashwinizolekar6015
    @ashwinizolekar6015 4 дня назад

    श्री स्वामी समर्थ ताई मी आकोलवरून बोलते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏☺️ अरे वा ताई तुम्ही अकोल्याच्या आहात छान वाटलं आमचे फौजी साहेब पण अकोल्याला इलेक्शन ड्युटी साठी गेलेले आहेत आणि आम्ही पण दर पावसाळ्यामध्ये ोला भंडारदर्‍याकडे फिरायला येत असतो खूप छान आहे भंडारदर्‍याचा परिसर खूपच निसर्गरम्य वातावरण आहे तिकडे भंडारदर्‍याला मिनी कोकण पण म्हणतात ना एकदम कोकणासारखं वाटतं ☺️🥰

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 4 дня назад

    छान भोपळ्याची रेसिपी मी लाल तिखट घालून बनवते त्यात आमसूल टाकते तशी करून बघ एकदा खूप छान लागते थोडी तिखटच छान लागते ही भाजी आमच्याकडे पण खूप थंडी आहे तु जास्त लवकर उठत नको जाऊ बेटा थोड ऊन पडल्यावर बाहेर अंगण झाडत जा काळजी घे तब्येतीची ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      हो नक्कीच मावशी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नक्की करून बघन भोपळ्याची भाजी ☺️ मावशी इतक्यात जास्तच थंडी सुटली आहे त्यामुळे फोटो साहेब मला लवकर उठून देत नाही आणि लवकर बाहेर पडून देत नाही पण फोर्टी साहेबांना ड्युटीवर जायचं होतं ना त्यामुळे मी थोडासा बाहेर आले होते नाहीतर इतर वेळी रोज मी ऊन पडल्याशिवाय बाहेर येत नाही ऊन पडल्यानंतरच बाहेरच झाडून घेत असते ☺️ मावशी वेळात वेळ काढून खूप छान कमेंट केली ☺️🥰 खूप खूप धन्यवाद मावशी

  • @sandhyaTarhalkar
    @sandhyaTarhalkar 4 дня назад

    ताई मी पण अकोल्याला राहाते

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      अरे वा खूप छान ताई ☺️ आम्ही पण दरवर्षी अकोला भंडारदर्‍याला फिरायला येत असतो खूप छान निसर्ग आहे भंडारदर्‍याच्या तिकडल खूप खूप धन्यवाद ताई

  • @latagiri1128
    @latagiri1128 4 дня назад +1

    श्री शिवाय नमस्तुभ्यम 🕉️🌿

  • @suntilalraut-cd3zy
    @suntilalraut-cd3zy 4 дня назад

    नमस्कार ताई tankyu comment la replay दिल्याबद्दल मी दुसर्‍या चॅनल वर बर्‍याच comment केल्या पण त्यांनी साध hii पण केल नाही मी तुम्हांला दोनच comment केल्या तुम्ही लगेच reply दिला thanks ❤good night ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  23 часа назад

      सॉरी ताई कमेंट्स रिप्लाय द्यायला उशीर झाला ☺️ ताई तुम्ही पण इतकं आपुलकीने प्रेमाने कमेंट करता मग मी तुझ्यासाठी दोन मिनिटं नाही काढू शकत का तुमच्या कमेंटचा रिप्लाय दिल्याशिवाय मलाही चुरचूर लागते पण कधी कधी काय होतं कामाच्या घाई गडबडीमध्ये वेळच मिळत नाही आणि मग कमेंट चा रिप्लाय द्यायला उशीर होतो. कधीमधी कमेंटचा रिप्लाय उशिरा आला तर घेत जा तुमच्या ताईला तुम्ही समजून गुड नाईट ताई ☺️☺️🥰

  • @JayshriShinde-v1g
    @JayshriShinde-v1g 4 дня назад

    all the best tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      खूप खूप धन्यवाद ताई 🙏🥰 ❤️ good evening tai ☺️

  • @Yj80808
    @Yj80808 4 дня назад

    Tai. Vidia. Mala. Khup. Aavdtat. Tai. Mala. Tula. Fonvr. Khup. Bolav. Asa. Vataty.

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      खूप खूप धन्यवाद ताई ताई कमेंट बॉक्समध्ये असा नंबर नाही देता येत ना त्यामुळे दुसरा एक नंबर मी लवकरच घेणार आहे तेव्हा मी नक्कीच तुम्हाला देईन ताई ☺️☺️

    • @Yj80808
      @Yj80808 4 дня назад

      @@ChhayasCreativeCorner thik. Aahe

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 4 дня назад

    Khup chan baji keli tai

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 4 дня назад

    खुप छान भाजी केली छाया बाळा तुझे काकाची पण अशीज गडबड आसायची पोलीस डुटीत पण आता रीटायर निवात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  23 часа назад

      हो ना मावशी फौजी साहेबांची पण नेहमी अशीच गडबड असते ☺️🥰❤️ आणि मावशी काका पण पोलीस मध्ये होते छान वाटलं कारण फौजी पत्नी पोलीस पत्नी असणं पण एक अभिमानाची गोष्ट आहे 👮☺️🥰❤️

  • @babykrupale3562
    @babykrupale3562 4 дня назад

    Tai tumhi toran sajavtiche mala kase thevat te sanga

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      ताई सगळं डेकोरेशनचे साहित्य मी एका कपाटामध्ये ठेवत असते ☺️ताई एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तोरण सजावटीच्या माळी डेकोरेशनचं सामान विकस ठेवत असते पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवन ☺️

  • @sunitapatil6784
    @sunitapatil6784 4 дня назад

    ताई किती छान ग फोजी निरोप so sweet ❤❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      ☺️🥰👮❤️👩‍❤️‍👨🫣😂 ताई म्हणूनच मी म्हणत असते नेहमी आमच्या फौजी साहेबांसारखा नवरा मिळायला नशीब लागतं ☺️🥰 आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजते ताई ☺️☺️ लय असतील मनमौजी पण लाखात एकच माझा फौजी 🫣🤗😂👮

    • @sunitapatil6784
      @sunitapatil6784 4 дня назад

      @@ChhayasCreativeCorner yes dear ♥️♥️

  • @akshatanagare7728
    @akshatanagare7728 4 дня назад

    भाजी छान झाली माझ्या आवडीची आहे भाजी

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      अरे वा खूप छान ताई भोपळ्याची भाजी आपल्या शरीरासाठी पण चांगली असते ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏

  • @ChhayaPawar-u8s
    @ChhayaPawar-u8s 3 дня назад

    Akole taluka ki jilha la alet fauji saheb dutyla

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 дня назад +1

      ताई अकोले तालुका, संगमनेर शेजारचा, आता आले घरी ताई फौजी साहेब, दोन दिवस इलेक्शनची ड्युटी लागली होती तिकडे, धन्यवाद ताई ☺️🥰🙏

    • @ChhayaPawar-u8s
      @ChhayaPawar-u8s 3 дня назад

      @@ChhayasCreativeCorner मि अकोले सिटी मधे राहतें म्हणून विचारले होते फौजी साहेबंची भेट झाली असती मग , तुम्हाला दोघना भेटन्याची इच्छा होती ...

  • @kimidol_BTSarmy
    @kimidol_BTSarmy 4 дня назад +1

    ताई जसे तुला भाऊ तुला माझं सोनं म्हता तसेच माझे मिस्टर मला प्रेमाने माझी लक्ष्मी म्हतात

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      ☺️🥰 wow so sweet ❤️ खूपच छान ना ताई ताई आपल्या नवरोबानी आपल्याला असं काहीतरी टोपण नावाने किंवा प्रेमाने बोललं की किती छान वाटतं ना यापेक्षा आयुष्यामध्ये अजून काय हवं ☺️
      नवऱ्याकडून मिळणारी इज्जत आणि प्रेम हेच बायकोची सर्वात मोठी ताकत आणि तेच वैभव असतं. बरोबर ना ताई ☺️☺️

    • @kimidol_BTSarmy
      @kimidol_BTSarmy 4 дня назад

      हो ताई खखरच

  • @VandanaSwamiSeva
    @VandanaSwamiSeva 4 дня назад

    छान व्हिडिओ❤

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 4 дня назад

    Very good afternoon tai

  • @AryanGm.
    @AryanGm. 4 дня назад

    Sagle police vale visarbholecha asatat vatata...aamche he pan asecha visartat duty la ghai ghai jatana

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      🫣🤗😂😅 एकदम बरोबर बोलल्या ताई आमचे फौजी साहेब पण खूप विसरभोळे आहेत ☺️🥰 ड्युटीवर जाताना खूप घाई गडबड तर करतात पण काही ना काही विसरूनच जातात ☺️🥰

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 4 дня назад

    Tai maza wedding la 32 years zale

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад +1

      अरे वा ताई तुमच्या लग्नाला पण 32 वर्ष पूर्ण झाले ताई संसाराचा रथ चालवणं पण काही सोपी गोष्ट नसते खूप खूप उतारचा डावांना सामोरे जात हारत चालावा लागतो तुम्हाला तर माझ्यापेक्षा खूप जास्त अनुभव आहे☺️🥰❤️ खूप छान ताई ☺️☺️ 🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️

    • @kalpitaankolekar3478
      @kalpitaankolekar3478 4 дня назад

      @@ChhayasCreativeCorner Dev baro karo tuka

  • @samadhanmohite8271
    @samadhanmohite8271 4 дня назад

    Ag tai tula dusryanda comment karte mangalkalshala aani narlala bandhalela dhaga kalshatil pani badlateveli baklava ka?

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад +1

      हो ताई पाठीमागच्या कमेंट चा रिप्लाय दिलेल्या आहे मी तुम्ही चेक करा ☺️🥰 पुन्हा सांगते ताई मंगल कलशाचा धागा नारळाचा धागा आपण सोडून ठेवायचा आणि नारळ कलश स्वच्छ घासून धुवून झाल्यानंतर पुन्हा त्या कलशाला नारळाला धागा बांधायचा कारण कलशातलं पाणी बदलताना नारळ पण स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचा असतो त्यामुळे काय होतं नारळाला बुरशी लागत नाही नारळ तळा जात नाही आणि नारळाला छान कोम येतो आणि नारळ धुता वेळी तो धागा सोडून ठेवायचा आणि कलश्यावरती नारा ठेवताना पुन्हा धागा बांधायचा आणि कलश तर आपल्याला घासूनच घ्यायचा असतो ना तर कलशाचा पण धागा आपण सोडून ठेवायचा आणि मंगल कलश स्थापित करता वेळी पुन्हा तो धागा बांधायचा ☺️🥰

    • @samadhanmohite8271
      @samadhanmohite8271 3 дня назад

      @ChhayasCreativeCorner divalimule lakshatch aalel nahi thanks tai

  • @JayshriShinde-v1g
    @JayshriShinde-v1g 4 дня назад

    डांगर म्हणतात आमच्याकडे 😊😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      आमच्याकडे पण डांगर भोपळाच म्हणतात ताई ☺️☺️🥰

    • @JayshriShinde-v1g
      @JayshriShinde-v1g 3 дня назад

      @ChhayasCreativeCorner
      😊😊

  • @Lalita.v.kulmethe
    @Lalita.v.kulmethe 4 дня назад

    ❤❤❤

  • @asharaut782
    @asharaut782 4 дня назад

    😊❤

  • @raviramaghare3497
    @raviramaghare3497 3 дня назад

    Tai akola kutla kuni kadch

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  3 дня назад

      ताई अहिल्यानगर मध्ये एक अकोले तालुका आहे, धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @VidyaPatil-g7i
    @VidyaPatil-g7i 4 дня назад

    Ho tai tuchakdun khup khai shiknesark ahi tumchi jodi ek no mistr fouji Ani mises foujin

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      👮🙆🫣🤗😂🥰☺️♥️ Khup khup dhanyawad tai ☺️🙏

  • @sumansathe344
    @sumansathe344 4 дня назад +1

    ताई मला नाग वेलची रोप लावायचे आहे ,मि असे ऐकले आहे की नाग वेलिच्या झाडा जवळ नाग येतात हे खरे आहे का ताई तुझ्या कडे नाग वेल आहे ना ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      ताई माझ्याकडे चार-पाच वर्ष झाले तसा नागवेलीचा वेल आहे पण आतापर्यंत वेलाजवळ कंपाउंड मध्ये पण अजिबात साफ वगैरे काहीच नाही दिसलं असं काही नाही ताई त्या बेलाचं नाव आहे फक्त नागलीच्या पानांचा वेल सापांशी त्याचा काहीही संबंध नाही तुम्हाला लावायचे ना तर बिंदास लावा

    • @sumansathe344
      @sumansathe344 4 дня назад

      Thanks tai 🙏

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 4 дня назад

    Tai tuza ghar war toran gatle ahe te kute getli

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  4 дня назад

      ताई ते तोरण आमच्या इथे नगर मध्येच घेतलेला आहे ☺️🥰

  • @suvarnakale2386
    @suvarnakale2386 4 дня назад

    ❤😊