घनदाट जंगल, घरात अंधार, सोबतीला दोघंच अन जगण्याची धडपड!
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- सिनेमॅटिक महाराष्ट्र | मु. पो. जुंगटी | तालुका- पाटण | जिल्हा - सातारा (महाराष्ट्र) |
CINEMATIC MAHARASHTRA | AT POST- JUNGATI | TAL- PATAN | DIST - SATARA (MAHARASHTRA)
EXPLORER:- SWAPNIL KAYANGUDE
CAMERA TEAM:- SWAPNIL KAYANGUDE, DHARMENDRA JADHAV, RAM YADAV
EDITING:-RAM YADAV
CONCEPT, VOICE OVER, WRITING, DIRECTION:-SWAPNIL KAYANGUDE
FOR UPCOMING UPDATE AND COLLABRATION:- CINEMATICMAHARASHTRA@GMAIL.COM
FEEL FREE TO CONTACT AND JOINT US IN NEXT TRAVEL VIDEO OR DOCUMENTRY
Instagram ID📲surl.li/cqvjb
📽Gears Used📽
📷Main Vlogging Camera📷
Canon 200d mark 2
surl.li/cqvjg
📹Action Camera📹
gopro hero 9
surl.li/cqvjl
🎙Mic🎙
Rode mic
surl.li/cqvjr
🔭Gimble🔭
Moza mini mx2
surl.li/cqvjw
DJI Ronin SC
surl.li/cqvkd
Drone
DJI Mini 2
surl.li/cqvku
#VASOTA #REALSTORIES #VILLAGELIFE #STRUGGLES #TRENDING #DOCUMENTRY
घनदाट जंगल, घरात अंधार, सोबतीला दोघंच अन जगण्याची धडपड!
VASOTA वासोटा
अत्यंत दुर्गम भाग, लोकांचे बिनभरवशाच,े गरीबीचे जीवन.
अत्यंत दुर्गम भागात, अतीशय कठीण परिस्थितीत जगणाऱ्या परिवाऱ्याच्या चेहर्यावर जो आनंद दिसतो तो कोटयाधिशांच्या घरी सापडणार नाही.
@@raghunathharekar7192
Kharach sir
ह्या आजी आजोबांना थोडी आर्थिक मदत केली पाहिजे. नुसते व्हिडीओ दाखवू नका.
हा आवाज कसला मधेच घालता उगाच
खूपच छान माहिती.
Thanks sir
Chhan
Thanks brother 👍🏻
खूपच छान.
Thanks 👍🏻
छान माहिती मिळाली
Thanks 👍🏻
शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न केला तर बरे होईल चांगली माहिती मिळाली
साईट आवाज कश्याला घालता ओ
चांगलं वाटत नाही राव ते
Nushte, video dakhu nhka,asha,shashna,kadun,kaytari,madht,milun,Daya, kaytari madht milun Daya, kaytari nay,milala,payze, thanks
आजी आजोबा नां काही वस्तू नाही दीली का
चांगली वस्तू स्थिती दाखवली.
Thanks mam 🙌
यांच्याकडे जायच कस...? आम्हाला सांगा आम्हला या कुटुंबाला भेट द्यायची आहे. Pls मार्ग सांगा.
आम्ही खेड रघुवीर घाट मार्गे जाणार आहोत.
Aamhi bamnoli la khup info kadhli teva samajla kasa jaicha
या गावा च नाव काय आहे...? आणि तिथे कस जयच ते सांगा.
Bamnoli marge jawa
Mi gelo hoti Raghuvir ghat Marge tapolyla kup karab road ahe gadi la Kai gal tar adakala samjaycha
Shevti vidio dakhavtana aawaj kasla yet hota?
बँकग्राउंड साऊंड मुळे नीट ऐकू येत नाही
पग मार्क नाही साहेब ठसे म्हणा
Video mothe banawa
Ho nakki
किराणा माल सामान हे कुठून आणत असतील
Babnoli mhadun
आजी सांगत असताना मुझिकचा आवाज खुप येतोय